हेचि थोर भक्ती आवडती देवा | ह भ प रामरावजी महाराज ढोक | Dhok Maharaj Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2020
  • #dhokmaharajkirtan
    हेचि थोर भक्ती आवडती देवा।संकल्पावी माया संसाराची ।।१।।
    ठेविलें अनंतें तैसेचि राहावें।चित्तीं असों द्यावें समाधान ।।२।।
    वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ।भोगणें तें फळ संचिताचें ।।३।।
    तुका म्हणे घालूं तयावरी भार।वाहूं हा संसार देवापायीं ।।४।।
    !! राम कृष्ण हरी!!
    महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा
    वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
    शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
    सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
    कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे DHOK MAHARAJ OFFICIAL हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका.........
    धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
    All rights reserved - Ⓒ DHOK MAHARJ OFFICIAL
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. #रामराव_महाराज_ढोक_नवीन_किर्तन
    #Ramrav_Maharaj_Dhok_Kirtan
  • Zábava

Komentáře • 30

  • @bhausahebbhabad1847
    @bhausahebbhabad1847 Před 7 měsíci +1

    सुंदर चिंतन महाराज खुपच अप्रतिम

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 3 lety +2

    रामकृष्ण हरी

  • @rambauvanarse4674
    @rambauvanarse4674 Před 3 lety +3

    जय हरी माऊली खूप सुंदर कीर्तनकार शाहीर रामभाऊ वनारसे

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 Před rokem +1

    फारच सुंदर किर्तन महाराज अभंगाचे योग्य निरूपण राम कृष्ण हरी

  • @savitajadhav8435
    @savitajadhav8435 Před 3 lety +5

    खूप खूप आभारी आहे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před rokem

    राम कृष्ण हरी अप्रतिम चिंतन

  • @sandiprani3922
    @sandiprani3922 Před 3 lety +1

    रामकृष्णहरि

  • @akshadabhor2622
    @akshadabhor2622 Před 3 lety +2

    अप्रतिम कीर्तन

  • @surajdeshmukh1168
    @surajdeshmukh1168 Před 3 lety +3

    Ram krishna hari🙏🙏🙏

  • @harimankar3041
    @harimankar3041 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @ashokpatekar2942
    @ashokpatekar2942 Před rokem +1

    Khup chan

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před rokem

    राम कृष्ण हरि

  • @sunilkirve1867
    @sunilkirve1867 Před 3 lety

    जय हरी🙏🙏

  • @saurabhmore6165
    @saurabhmore6165 Před 3 lety

    Maharaj khup apratim kirtan

  • @sambhajibade1054
    @sambhajibade1054 Před 3 lety +2

    खूप छान किर्तन मन शांत झालं

  • @punjailag150
    @punjailag150 Před 3 lety +1

    खुपच छान महाराज , खरचं समाधान वाटलं.

  • @buddyvloggamer4023
    @buddyvloggamer4023 Před 3 lety +1

    जयहरि🙏🏽🙏🏽

  • @deepakhd2394
    @deepakhd2394 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी खूप सुंदर

  • @kanerkarjimaharaj3323
    @kanerkarjimaharaj3323 Před 3 lety

    अप्रतिम कीर्तन मन शांत झाले जयहरी

  • @deepakmore9616
    @deepakmore9616 Před 3 lety

    🙏🙏🙏

  • @mangalathare8679
    @mangalathare8679 Před 3 lety +5

    ढोक महाराज अतिशय सुंदर किर्तन केले . महाराज परंतु देवाने असे का केले ज्याला मोह माया नाही त्याला देवाची गोडी दिली पाहिजे .ज्याला संसार आवडतो त्याला संसार दिला पाहिजे .तुम्ही संत झाले खुप चांगले झाले महाराज तुमाचा संसार तुकाराम महाराज सारखा होईल .तुमची किर्ती हे तुमचे सुंदर किर्तन .तुमच्या सारखा ऐकही संत मी पाहीला नाही . मी लहान पणापासुन किर्तन ऐकते.मला समजत नव्हते परंतु आजी बरोबर जात होते किर्तन ला असो महाराज तुम्हाला आयुष्य मिळो असे ज्ञान सांगण्यास.रामकृष्ण हरी.

  • @namdeoparthe2555
    @namdeoparthe2555 Před 3 lety

    राम कृष्ण हरि 🙏🙏🙏

  • @swapneelghatole
    @swapneelghatole Před 2 lety

    हेचि थोर भक्ति आवडते देवा
    हार्मोनियम नोटेशन सह संपूर्ण मार्गदर्शन czcams.com/video/DmdzljHsMrU/video.html

  • @saurabhmore6165
    @saurabhmore6165 Před 3 lety

    Are kya baat haio

  • @varakariparampara
    @varakariparampara Před rokem

    राम कृष्ण हरी