भाग-१२|

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 01. 2021
  • #Shri_Datta_Charitr
    #Shri_Dattatray_Charitr
    #Shri_Guru_Charitr
    #श्रीदत्त_चरित्र|आत्मतीर्थ येथे श्रीदत्तप्रभु दररोज भोजना साठी का येतात?
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७.
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Shri_Datta_Charitr
    #Shri_Dattatray_Charitr
    #Shri_Guru_Charitr
    लीळाचरित्र पूर्वार्ध
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aart
    #Mahanubhav_Panth

Komentáře • 189

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 3 lety +30

    अतिशय छान आत्मतीर्थ चरित्र :
    राक्षस भवन एथे पूलस्तऋषिi चे दोन पुत्र कुम्भ व निकुम्भ हे आठा तिल महादेव च्या वर दाना मूळे खूप मातले होते ऋषि मुनि ना tras देत होते महानून सर्व आत्म ऋषि चे शिष्यगण बदरकाश्रमि गेले आत्मोंतमासी सर्व वृतांत संगिताला आत्म ऋषी महणाल् तुम्हीं पाँचाल राजा ला शरण जावे. तो सत्व शील व पराक्रमी राजा आहें. तो मदत करेल . पाँचाल राजाला श्री दत्त प्रभु चे वरदान होते की तु राक्षष कुळा चा नाश कारशील. पाँचाल राजा आपले चार पुत्र व सैन्या सहित राक्षस भवन वेढले एसे शत वर्ष युद्ध चालले तरी ते बधत नवहते महानून तो राजा चींतेत पड़ला. मग नारद मुनि नी अचानक भेंट देऊन संगिताले राजन आपन हिरण्यगर्भ मंत्रचा स्मरण कर त्याला तयामूळ् त्याला ब्रह्म प्रसन्न झाला तु सरळ भैरव व सत्येदेवी(sasti) चीं उपासना करवि. त्या मूळे तु विजयी होसिल. राया ने सरंळ भैरवा चीं प्रार्थना केली व त्याने वर दिला की मी तुज्या बाना च्या अग्री बसेंन. तो बाण युद्ध काळी राक्ष सा वर घालावा मग त्यंचा वध होईल. मग राजा ने सत्येदेवी(sashti) ला प्रार्थिले मग ती प्रसन्न झली. माँये हे राक्षस वधावे. मग सत्येनदेवी महनाली की तु भैरव बाणाने राक्षस वधावे रक्ताचे बिंदु आमही असंख्य देवता वरचे वर रक्त भक्षण करूँ महंजे नवीन राक्षस तयार होणार नहित. आणी बाक़ी रहिलेले राक्षेसाच् सैन्य माँझे दोन पुत्र कड़ा व रोकडा हे वधतील. मग राया ने कड़ा व रोकडा याना प्रार्थिले. ते राक्षेना वधावया आऊटकोटी भुतावली घेऊन आले. तेथ् कड़ा व रोकडा अशी गांवे झाली. अशा प्रकारे रूद्र, साष्टी देवी व कड़ा व रोकडा यांचया सहायान् राक्षचां नायनाट झाला. ब्राह्मणी जयजयकार झाला राजा विजयी झाला आकाशात देवता गण दुदंभी नाद झाला देवी पुष्प वृष्टि झाली. पण ब्रह्म हत्ते च पाप लागल् महणुन पाँचाल राजा दुखी झाला. तो मेलेकरासी आला ऋषि ना उपाय पुसु लागला. सर्व ऋषि मिलुन आत्मोंतमो ऋषि चे चिंतन केले. आत्म ऋषि बद्रीनाथ येथुन गगन मार्गे आला. सर्वानी ऊभे राहुन तयांचे स्वागत केले. नमस्कार केला पूजा केलीव ब्रह्म हत्ते चे पाप नाश करनयासाटी चा उपाय विचरला. हो का महणुनी आत्मोंतमें श्री दत्त प्रभु चीं महासतुती केली. प्रार्थना केली व अकस्मात् श्री दत्त प्रभु सभे मढ़े प्रकट झाले. आत्मोंतमें, राया ब्राह्मण सहित श्री दत्त प्रभूचि छडपौचारे पूजा केली. हे प्रभु जसे मला उद्धरिले तसे पाँचाल राजाला पुत्रा सहित या संसरा मधुन उद्धारवा. श्री दत्त प्रभु महनाले राया इथे बाण मार. त्याने बाण मारला पाताळ भेदले व पाताळ गंगे चे उदक वर आले. त्या उदकाने श्री दत्त प्रभूचे श्री चरण क्षाळण केले. तेथे आत्मोंतमें ऋषि ने स्नान केले व मग देव महनाले हे राजा एथे आत्मोंतमें ऋषि अर्थात आत्म ऋषी ने स्नान केले महानून हे आत्मतीर्थ झाले. श्री दत्त प्रभुच्या आज्ञेवरून राजा व त्याचया मुलांनी स्नान केले व त्यंचे ब्रह्म हत्ते चे पातक नाशीले. तेंवहा पासुन आत्मतीर्थ विख्यात झाले. आत्म ऋषी व पाँचाल राजाचया विंनती वरून नित्य दिनी श्री दत्त प्रभु दुपारी भोजनास येतात व भोजना नंतर आत्म ऋषी च्या गुंफेत वामकुक्षी घेतात.
    पाठ भेदा नुसार कथेत थोड़ा फ़र्क़.
    अतिशय छान श्री दत्त प्रभु चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई

  • @srushtisharadshinde8356
    @srushtisharadshinde8356 Před 11 měsíci +1

    Koti koti dandavt pranam datt प्रभू महारज्

  • @sunitaborkar5147
    @sunitaborkar5147 Před rokem +1

    दंडवत प्रणाम दत्तात्रेय प्रभू

  • @suyashpuranik4254
    @suyashpuranik4254 Před 10 měsíci +1

    जय श्री गुरु दत्त

  • @sunillad7384
    @sunillad7384 Před 11 měsíci +1

    जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम किया है

  • @padmabanbakode2943
    @padmabanbakode2943 Před 5 měsíci +2

    आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @uddhavpatil5137
    @uddhavpatil5137 Před rokem +2

    दंडवतप्रणाम

  • @ushapatil6423
    @ushapatil6423 Před 2 lety +1

    Kup chan lida dandavat pranam dadaji

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 3 měsíci +1

    दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-vz9em3pv2s
    @user-vz9em3pv2s Před 2 lety +1

    दंडवत प्रनाम

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 Před rokem +1

    Dandwat pranam dadaji🙏🙏🙏🙏🙏

  • @Gabbarlive08
    @Gabbarlive08 Před 3 lety +3

    Dandwt parnam.dadaji..
    khu.sundar..niropanaamha.khu.aawdaawdle

  • @suniladvilkar7098
    @suniladvilkar7098 Před měsícem

    श्री गुरुदेव दत्त 🌹🕉️🌹🚩

  • @jaysrilahane840
    @jaysrilahane840 Před 3 lety +4

    Dandwt parnam dadaji..

  • @pushplatabobade9248
    @pushplatabobade9248 Před 10 dny

    खूप छान माहिती मिळाली, दत्त प्रभू ची, पांचाळे श्वर आणि आत्मतिर्थ 🙏🌹

  • @shrutishinde2684
    @shrutishinde2684 Před 2 lety +4

    Dandvat pranam 🙏🙏

  • @mukundudarbhare423
    @mukundudarbhare423 Před 3 lety +5

    जय श्री आत्मतिर्थ दंडवत प्रणाम

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 Před 6 měsíci

    Shri dattaprabhu maharaj ki jai dandavat pranam babaji

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 Před 10 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान दत्तात्रय प्रभूंच

  • @manoharpathade6545
    @manoharpathade6545 Před rokem

    दंडवत परणाम दत्त प्रभु चरणीं

  • @usharajput9786
    @usharajput9786 Před 3 lety +5

    Dandavat pranam.. Dada ji. Khup chan upkram rabvat aahat... Aani aamche mn prasannn jhale.. Very nice... Dandvat pranam..

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 Před 3 lety +3

    Dandwat pranam 🙏🙏 babaji 🙏🙏💐💐

  • @ygsupe375
    @ygsupe375 Před rokem +1

    Dandvat pranaam

  • @mandanagdeve4871
    @mandanagdeve4871 Před 3 lety +2

    Dandavat प्रणाम बाबाजी

  • @mauleramdas8373
    @mauleramdas8373 Před 3 lety +3

    प.पू.प.म.आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌻🌺💐🙏

  • @sharadpatil4583
    @sharadpatil4583 Před 3 lety +4

    दत्तात्रय महाराज की जय.. दंडवत प्रणाम.. बाबाजी..

  • @dhanrammali1299
    @dhanrammali1299 Před 3 lety +3

    dandvat pranam

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 Před 3 lety +4

    Dandavat pranam

  • @arunapujdekar7257
    @arunapujdekar7257 Před 2 lety

    Dattaray Prabhu Sharnam Mam

  • @ygsupe375
    @ygsupe375 Před rokem

    Jay aatmtiath baba

  • @sitalgavli6430
    @sitalgavli6430 Před 3 lety +4

    दंडवत प्रणाम पंच कृष्ण। 🙏🙏🙏

  • @gokulmahajanmahajan8095
    @gokulmahajanmahajan8095 Před 2 lety +1

    Very good babaji

  • @vishnujadhav1643
    @vishnujadhav1643 Před 3 lety +3

    DANDWAT Pranam

  • @dhurajishekukar9794
    @dhurajishekukar9794 Před 3 lety +3

    दंडवत प्रणाम दादा

  • @anusayabhuyar615
    @anusayabhuyar615 Před 3 lety +4

    Dandvatbaba khup chan niupen

  • @balasahebjagtap4222
    @balasahebjagtap4222 Před 3 lety +5

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏

  • @sudamkolhe3217
    @sudamkolhe3217 Před rokem +1

    Dandavat baba

  • @savitachaukhande4652
    @savitachaukhande4652 Před 3 lety +5

    दंडवत प्रणाम दादा🙏🙏
    जय श्री कृष्ण🦚🦚

  • @PRB-kx5ps
    @PRB-kx5ps Před 3 lety +3

    Dandvat pranam dada khup chhan milage tumchya pravchanstun

  • @shamkantbidkar6256
    @shamkantbidkar6256 Před 3 lety +4

    दंडवत बाबा

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 Před 6 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @subhashzadokar615
    @subhashzadokar615 Před 3 lety +3

    Dandvat. Pranam dada

  • @sunilkadam441
    @sunilkadam441 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर आत्मतीर्थ चरित्र सांगितले बाबा

  • @chandapawar4959
    @chandapawar4959 Před rokem

    खूप च छान आत्मविश्वास दंडवत.प्रणाम

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 Před 3 lety +3

    Khup chhan nirupan ..Babaji
    Dandavat pranam jay shrikrishna BABAJI

  • @hemalatajawale5965
    @hemalatajawale5965 Před 3 lety +4

    दंडवत प्रणाम

  • @user-fy4fb9di9u
    @user-fy4fb9di9u Před měsícem

    Khup ..chan .dattcaritr..dada..man.bharun.Ekl...aaj pancalesvarci..khup .aathvn.yet.aahe..danvat prnamm

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 Před 3 lety +3

    आत्मतिर्थि भोजन करीतो नीत्य नेम दोन प्रहरी 🙏!!दडंवत प्रणाम!!🙏

  • @sheelamankar6354
    @sheelamankar6354 Před 3 lety +4

    दंडवत दादा

  • @pushplatabobade9248
    @pushplatabobade9248 Před 10 dny

    दंडवत प्रणाम 🙏🌹

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 2 lety +2

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @KvitaTekude
    @KvitaTekude Před rokem

    Dandavat pranam Babaji

  • @pratibhapatil4129
    @pratibhapatil4129 Před 3 lety +5

    Khup sundar samjvun sangatat Baba 🙏🏼🙏🏼💐👌दण्डवत प्रणाम🙏🏼🙏🏼🌸

  • @pavandeotalu1417
    @pavandeotalu1417 Před 3 lety +5

    जय दत्तगुरु ❤️❤️🍫🍫👏🏻👏🏻🌹🌹
    दंडवत प्रणाम 🌹🌹👏🏻👏🏻🍫🍫❤️❤️

  • @punamjagtap9382
    @punamjagtap9382 Před 3 lety +4

    🙏🙏🙏dandavat pranam baba

  • @santoshkhairnar1756
    @santoshkhairnar1756 Před rokem +1

    श्रीगुरुदेव दत्त

  • @sunilkadam441
    @sunilkadam441 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबा

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 Před 2 lety

    Dandwat pranam dada !!🙏🙏🙏

  • @MahanubhavPanth2
    @MahanubhavPanth2 Před rokem +1

    दंडवतप्रणाम दादा खुप सविस्तर माहिती दिली

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 Před 3 lety +4

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitashinde5473
    @sunitashinde5473 Před 2 lety

    Dandvat pranam babaji

  • @pranjaliphatale5221
    @pranjaliphatale5221 Před 3 lety +3

    Dandvat pranam 🙏🙏 khupcha Chan

  • @vijaymuley6820
    @vijaymuley6820 Před 2 lety

    Dàndvat pranambabaji 🌹🌹

  • @chhayabenpatil6436
    @chhayabenpatil6436 Před 2 lety +2

    Dandvat pranam,,,👋🌷

  • @NarayanKankirad-cd8ep
    @NarayanKankirad-cd8ep Před 11 měsíci

    Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏👍🌹👋

  • @kachanborkar7674
    @kachanborkar7674 Před rokem

    Dandwat pranam khup chhan lila

  • @anusayabhuyar615
    @anusayabhuyar615 Před 2 lety

    Dandvat pranam baba Apratim nirupan

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 Před 3 lety +3

    Dandavat pranam buvaji

  • @aparnakekatpure2130
    @aparnakekatpure2130 Před rokem

    दंडवत्. प्रणाम दादा , खूप. छान. प्रवचन .
    अपर्णा. केकतपुरे

  • @rajukutwal8103
    @rajukutwal8103 Před rokem

    दंडवत प्रणाम.

  • @jyotikakde6052
    @jyotikakde6052 Před měsícem

    Khup chan dandwat pranam

  • @SahebraoKadam-pv4xr
    @SahebraoKadam-pv4xr Před 6 měsíci +1

    जय श्री आत्मतिर्थ चे बाबा दंडवत प्रणाम

  • @sudhakarpatil1121
    @sudhakarpatil1121 Před 7 měsíci

    Dandavat pranam 🙏🙏

  • @Krishna25289
    @Krishna25289 Před rokem

    Dadavat pranam

  • @ranjnapatel1765
    @ranjnapatel1765 Před 3 lety +3

    धन्यवाद दादाजी खुप छान माहीती

  • @user-ci8ob4ln6q
    @user-ci8ob4ln6q Před 10 měsíci

    Dandvat pranam 🙏🙏🙏🙏

  • @ManishaChoudhary-kt3je

    Dhandvat pranam

  • @kkprince1748
    @kkprince1748 Před 2 lety +4

    🙏दंडवत प्रणाम 🙏

  • @shirishsaley6890
    @shirishsaley6890 Před 3 lety +10

    👌👌👌मनःपूर्वक दंडवत प्रणामष👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏

  • @namrataaware4244
    @namrataaware4244 Před rokem

    Dandvat pranam 🙏🙏🙏

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 Před 3 lety +3

    Dandavat Pranam Babaji!.

  • @ashishjalit2756
    @ashishjalit2756 Před 3 lety +3

    दंडवत प्रणाम 🌹🌹

  • @kesharmadye7636
    @kesharmadye7636 Před 3 lety +3

    Danadavat pranam 🌹🌹

  • @pranjalithombare8863
    @pranjalithombare8863 Před rokem

    दंडवत

  • @sheetalkudtarkar5909
    @sheetalkudtarkar5909 Před 2 lety +2

    Atishay chaan seva. Manapasuun khoop aabhar. Sri gurudev Datta,,,dandvat pranam

  • @jyotichaudhari2754
    @jyotichaudhari2754 Před rokem

    Dandvat pranam!

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 Před rokem +1

    दंडवत प्रणाम् दादा

  • @ujwalashelke5919
    @ujwalashelke5919 Před 10 měsíci

    खूप छान दादा

  • @lalitadh6582
    @lalitadh6582 Před 3 lety +2

    Dandvt parnam babaji

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 Před 2 lety +2

    Dandvt pranam🙏🙏👌👌 baba ji💕💕

  • @padolsahebrao7226
    @padolsahebrao7226 Před rokem +1

    पांचाळेश्वर आत्मतिर्थ छान मार्गदर्शन दंडवत प्रणाम

  • @pradnyamahale891
    @pradnyamahale891 Před 2 lety +6

    🙏श्री दत्तात्रेय महाराज की जय 🙏

  • @vikasshinde8791
    @vikasshinde8791 Před 3 lety +2

    Dandvat dada

  • @ravivadekar1139
    @ravivadekar1139 Před 2 lety +2

    Khup sundar sangitle dandvt pranam babaji

  • @deepikaabhang7388
    @deepikaabhang7388 Před 7 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त आभारी तर आम्ही आहोत तुमचे एवढं छान ज्ञान देताय आम्हाला 🎉🎉

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 Před rokem

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @vandanakamthe4287
    @vandanakamthe4287 Před 2 lety

    दंडवत बाबा जी

    • @vandanakamthe4287
      @vandanakamthe4287 Před 2 lety

      बाबा जी हा 12 वा भाग मी खूप वेळा श्रवण केला आहे. माझ्या मनाचे समाधान च होत नाही. आइकतच राहावे असे वाटतं. आणि दर वेळेस माझ्या डोळ्यात अश्रू येतात आइकताना. तुम्ही खूप छान सांगत असता .साक्षात श्री दत्तात्रेयांची मुर्ती चे दर्शन होत आहे असे च वाटते. तुमची मी खूप खूप आभारी आहे बाबा जी

  • @savitamali1333
    @savitamali1333 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम बाबा.

  • @prabhakarjadhav4446
    @prabhakarjadhav4446 Před 2 lety +2

    Dansvat pranam baba khup chan nirupan.

  • @arunapujdekar7257
    @arunapujdekar7257 Před rokem +1

    Dattatray Prabhu Sharanam mam 🙏🌹🌹🙏