घरी रवा बनवून केलेले रव्याचे लाडू, दिवाळी स्पेशल, gavakadchi vat

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 11. 2020

Komentáře • 167

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 Před 3 lety +14

    सर्वप्रथम गोमातेला नमस्कार 🙏🙏. रवा काढायची पद्धत खूप छान आहे. मेहनत आहे पण सर्व पौष्टिक पदार्थ आहेत. दादा तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप काही बघायला मिळतं. घरी काढलेल्या रव्याचा लाडू खुपच छान होणार. आईचा हात लागला आहे. वहिनी तर सुगरण आहे. 🙏🙏

  • @kishorishaha6464
    @kishorishaha6464 Před 3 lety +12

    आमच्या लहानपणी दिवाळीच्या पदार्थांसाठी... उदाहरणार्थ ..करंजी आणि रव्याचे लाडू यांसाठी असाच रवा आणि मैदा बनवला जायचा... त्याची आठवण झाली ..खूप छान 👌👌

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 Před 3 lety +33

    सासू_सुनेचा मेळ अजोड
    लाडू झाले खुपचं गोड ..
    घरी रवा_मैदा कसा बनवतात हे बघायला मिळाले , धन्यवाद ! 🙏

  • @RajuN
    @RajuN Před 3 lety +9

    तुम्ही लोकं फारच मेहनती व स्वयंपूर्ण आहात. येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. 🙏🌹

  • @shitalgurav1148
    @shitalgurav1148 Před 3 lety +9

    सासू सूनेची जोडी मस्तच आहे आजकाल आसे पाहायला मिळत नाही 👌👌आईंनी लाडू खूप छान बनवलेत

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 Před 3 lety +6

    वासरू आणि गोमातेचे दर्शन खूप छान वाटले🙏🙏

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 Před 3 lety +16

    सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण आहात तुम्ही....👌👌 काहीही बाहेरून आणायची गरजच नाहीये👍👍 गावाकडचे कुटुंब सुखी कुटुंब👌👌🙏

  • @yogeshdar
    @yogeshdar Před 3 lety +6

    सासू सुनेत एवढं फ्रेंडली वातावरण वा छानच 👌👍

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 Před 3 lety +7

    गायवासरु पाहून वसुबारस आजच साजरी झाली आमची🙏🙏.... सारवलेल्या अंगणात, चुलीवर खमंग रवा लाडू...घरच्या रव्याचे...आई नी वहिनीनी बनवलेले...व्वा काय चव असेलं... दोघीही सुगरण , मेहनती...गावाकडची बातच न्यारी...सुंदर वातावरण असत दिवाळीला तिकडं...तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!! तुमची सर्वांची दिवाळी आनंदात जावो हीच सदिच्छा 🙏🙏🎉🎊🎉🎊

  • @kantainchanalkar2476
    @kantainchanalkar2476 Před 3 lety

    Khupach chhan video. Tumhi kharch mehnti aahat

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 lety +3

    सासु सुनेचा खूप छान.🙏🙏🙏 आमच्या लहानपणी सुद्धा आमच्या घरी गव्हाचा रवा काढून दिवाळीच्या करंज्या लाडू बनवायचे लहानपणाची आठवण झाली धन्यवाद.👍👍👍👍👌👌👌👌🤝🤝🤝

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 Před 3 lety +1

    लाडू खूपच पौष्टिक झाले.मस्तच.गहू घरीच जात्यावर दळले का?पूर्वीआम्हीघरी जात्यावर दळत होतो.पण आता नाही.खपली गहू कोरडे भाजले का?तेल
    लावून भाजले.तेलच्या (सांजाच्या पोळ्या)पणदाखवा.त्यापण घरच्या खपली गव्हाच्या खूप मस्त होतात.तुम्हालाही माहित असेलच. खपली गहू पाणी लावून सडून त्याची खीर पण मस्त होते तेही दाखवले तर नविन पिढीला पण आपली खाद्य संस्कृती किती संमृद्ध आहे हे ही कळेल असे मला वाटते.

  • @harshapatil6933
    @harshapatil6933 Před 3 lety +15

    गहू कसे दळले ओले करून की सुकेच थोडी सविस्तर माहिती सांगा

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 3 lety +2

    खूप छान...रवा व मैदा बनवण्याची पद्धत पहिल्यांदाच पाहायला मिळाली...धन्यवाद...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 Před 3 lety +4

    खुपच छान दादा किती मेहनत करून बनवलेआहे लाडु ते पण चुलीवर असे खायला भेटायला नशीब लागते खरच नशीबवान आहात तुम्ही 👍👌🙏

  • @shankarraowargat5283
    @shankarraowargat5283 Před 3 lety +1

    संदिप दादा माझी पत्नी रोज पुन्हा पुन्हा तुमचे कार्यक्रम पाहते तिला खूप आवडतात सगळे पदार्थ माहेरची माणसं आहेत म्हणते ती खूप खूप धन्यवाद ऊद्या आमच्या घरी लाडू नक्की आहेत तुम्हाला तुमच्या परीवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Před 3 lety +1

    किती किती छान हे सगळे बघून खुप छान वाटत. गाव हे गावच असते त्याची बातच न्यारी सगळे शुध व सुंदर वाटते.

  • @YTwaleBaba
    @YTwaleBaba Před 3 lety

    Khup Chan. Jai goumata.

  • @malaparate6948
    @malaparate6948 Před 3 lety +1

    मस्त पाहुनचं तोंडाला पाणी सुटले 😋 😋

  • @craftwithharshada4768
    @craftwithharshada4768 Před 3 lety +1

    खूपच मस्त मी हे पहिल्यांदा पाहिले धन्यवाद दादा 👌👌

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 3 lety

    खूपच छान..

  • @alkagadekar484
    @alkagadekar484 Před 3 lety

    Very nice
    Aechi adavan krun dili

  • @suhasinitendolkar7668
    @suhasinitendolkar7668 Před 3 lety

    Rava kadhdiayachi padhat Bhari vatali.divalichya khooop khooop shubhechcha.

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey Před 2 lety

    सुंदर च..

  • @smitaghate3483
    @smitaghate3483 Před 3 lety

    दादा आई लाडु खुप छान बनवते मला खुप आवडले👌👌

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 Před 3 lety +1

    पांढराशुभ्र पाक बनवण्यासाठी ची टिप खुप आवडली.
    मी दोन थेंब लिंबाचा रस टाकते.. त्यामुळे पण पाकातली मळी निघून जाते.
    पण दुधाची आयडिया खुपच आवडली.

  • @rajeshmanpure7994
    @rajeshmanpure7994 Před 3 lety

    Khoop chhan ladu my mother good bless you happy Diwali

  • @ramkrishnarajput7328
    @ramkrishnarajput7328 Před 3 lety +1

    Ram Ram Dada .Very Good. Thank you. Happy Divali. God bless your Family.

  • @vijayapatil5762
    @vijayapatil5762 Před 3 lety

    खूप छान लाडू दाखविले धन्यवाद ताई

  • @kishorsuryavanshi4124
    @kishorsuryavanshi4124 Před 3 lety

    हा व्हिडिओ पाहून खरंच गावाकडची वाट आठवली ❤️

  • @खेड्यातीलजी

    खूप छान दादा रेसिपी मी पहिल्यांदा घरी रवा केलेला पाहिला ते पण तुम्ही रेसिपी तुं दावला आहे

  • @madhuria955
    @madhuria955 Před 3 lety

    Receipe mast ch... Aani dada vahini.. diwalichya shubhecha

  • @kavyanaik206
    @kavyanaik206 Před 3 lety +2

    Chan knowledge vashat tumch receipe bghun. Dhanyvad tyasathi.rava kasa banvtat pahilyandach baghital

  • @malini7639
    @malini7639 Před 3 lety +2

    गायवासरुचे छान दर्शन आम्ही रवापिठी अशीच काढतो कापड पाटीला बांधून घेतो म्हणजे हालत नाही

  • @vmak_geek827
    @vmak_geek827 Před 3 lety

    Khuupp chhan.. dada 👌🏻👌🏻

  • @ranijagtap9884
    @ranijagtap9884 Před 3 lety

    Apratim👌👌👌👌👌👌

  • @ashwinichavan4961
    @ashwinichavan4961 Před 3 lety +1

    मस्त... दादा.. 👌👌

  • @nikitaraut2172
    @nikitaraut2172 Před 2 lety

    Sun 1 nabar bhetli kaku tumala

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 lety

    Khupach chaan Ladoo aai thanks dada

  • @nikhklsuryavanshi6120
    @nikhklsuryavanshi6120 Před 3 lety +1

    मस्त👌

  • @17anushkalimbare43
    @17anushkalimbare43 Před 3 lety

    खूप खूप छान.

  • @ASFashion
    @ASFashion Před 3 lety +1

    खूपच छान 👌👌👌

  • @prachipalav9468
    @prachipalav9468 Před 3 lety +1

    Ghari rawa banwun tacha ladu 1no. Mast recipe

  • @Your_peace763
    @Your_peace763 Před 3 lety

    छान च बनवले लाडू

  • @meenaunde7968
    @meenaunde7968 Před 3 lety

    chanch mala khup avdly ahhe mstch

  • @pradnyasrangoli679
    @pradnyasrangoli679 Před 3 lety +1

    Ashech paramparik padarth ajun dakhva khup chan 👌👌👌👌

  • @rajudinkarpatil4746
    @rajudinkarpatil4746 Před 3 lety

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @jyotikale264
    @jyotikale264 Před 3 lety +1

    खूप छान आजी ला बघून मला माझ्या आईची आठवण आली गावाकडकच वातावरण 1 नंबर

  • @manishagaikwad9254
    @manishagaikwad9254 Před 3 lety

    गाय वासरू खूप छान आहेत लाडू पण खूप छान केले दिवाळीच्या शुभेच्छा

  • @vaibhavchandanshive6507
    @vaibhavchandanshive6507 Před 3 lety +1

    दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा लाडू खुप मस्त बनवले आईंनी

  • @manishbagul2327
    @manishbagul2327 Před 3 lety

    Ladoo mast disatat. Happy Diwali to you all

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 Před 3 lety +1

    Mast ch ladoo

  • @anitakasare8543
    @anitakasare8543 Před 3 lety

    मस्तच

  • @ashayadav643
    @ashayadav643 Před 3 lety +1

    किती। छान। मला। माझ्या। लहानपणीची। आठवण। झाली। माझ्या। माहेरी। सहज। काढत। होते। दसरा। झाला की। दिवाळी च्या। तयारीला। होते
    ।वहिनी सासु। सुखाची। जोडी। छानच। आहे

  • @Sunita-uz3vw
    @Sunita-uz3vw Před 3 lety

    Khup khuup khuuup chan

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Před 3 lety

    खूप खूप छान आहेत लाडु

  • @sunitakasar9235
    @sunitakasar9235 Před 3 lety +3

    आई ची रेसीपी एकदम भारी। ते बघून मला माझ्या आईची आठवण झाली

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 Před 3 lety

    छान🙏👍

  • @shailajanayak2091
    @shailajanayak2091 Před 3 lety

    Nice videos. Ur videos r beautiful.

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik9383 Před 3 lety

    दिपावली च्या शुभेच्छा तुम्हाला. अंगणात गाय वासरु खरी दिपावली खूप मेहनत घेऊन केलेत

  • @samruddhibhalerao7964
    @samruddhibhalerao7964 Před 3 lety +6

    पाक किती तारी केला नाही दाखवले. ते खूप महत्त्वाचे असते.

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Před 3 lety

    फारच सुंदर लाडू बनवले आहे तुम्ही आणी मुख्य म्हणजे घरी रवा काढून नंतर बनवले हे कौतुकास्पद आहे.रेसीपी उत्तम आहे पौष्टिक पण आहे आणि सासू सुनेच्या प्रेमाची गोडी लाडू मध्ये उतरली आहे खूपच मस्त.
    दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @marathisamanyadnyan8067
    @marathisamanyadnyan8067 Před 3 lety +1

    Mast ladu kele

  • @bharati059
    @bharati059 Před 3 lety

    घरी बनवल़ेल्या रव्याचे लाडू खूप छान. तूमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शूभेच्छा

  • @arjunkadam7984
    @arjunkadam7984 Před 3 lety

    Mast.zale.ladu.aaji

  • @rohinijoshi1930
    @rohinijoshi1930 Před 3 lety

    Ladu Chan ahet happy Diwali in advance

  • @shrutinevase2398
    @shrutinevase2398 Před 3 lety +1

    Mast 👌👌👌👌👍👍👍👍⭐⭐⭐🌹🌹

  • @sanjaykharat9802
    @sanjaykharat9802 Před 3 lety

    Aai aani vahini ladoo khupc can zale

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 Před 2 lety

    Very nice

  • @yasterkurundwadkar5166

    khuch chan tumhi sarva savistar dakhawala aatta aase koni dakhawat nahi khupach chan txs tyabaddal

  • @shailajanayak2091
    @shailajanayak2091 Před 3 lety

    Nice videos.tks.

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 Před 3 lety +1

    Sarv pratham aaina namaskar. Tyana khup divsani pahil.br vatale. Ladoo chan nanavale vahini n aaine milun. Khupach chan .🙏

  • @vedtg300
    @vedtg300 Před 3 lety

    Khupch mast

  • @ashwinibansode51
    @ashwinibansode51 Před 3 lety

    Mast dada

  • @scn7746
    @scn7746 Před 3 lety +3

    Masttt recipe. Mi aaj try karnar. Readymade barik ravyache.
    Khapli gahuu kase astat dakhva tari ekda

  • @jayashreebharati5394
    @jayashreebharati5394 Před 3 lety

    खुप छान

  • @anita4722
    @anita4722 Před 3 lety +1

    Vahini aaj chan boltat😍😍😍🤞

  • @nehabablukawre2939
    @nehabablukawre2939 Před 3 lety +1

    Jo market mdhe asto rava to pn asach gahu cha banto kaa

  • @madhavinanaware3106
    @madhavinanaware3106 Před 3 lety

    Kup chhan

  • @raghavendranikam8599
    @raghavendranikam8599 Před 3 lety

    Mast 👌👌👌👌

  • @rutujapanse2856
    @rutujapanse2856 Před rokem

    Dalan kartana gahu kiti vel bhijvaych ani kiti vel walvaych

  • @AllFashion123
    @AllFashion123 Před 3 lety +2

    खरच ताई तुम्ही खुप सुगरण आहात.

  • @shakerarafikinamdar4762
    @shakerarafikinamdar4762 Před 3 lety +1

    Apan saglyana Happy dipawali

  • @laxmanyewale
    @laxmanyewale Před 3 lety

    👌👌👌👌

  • @shakerarafikinamdar4762
    @shakerarafikinamdar4762 Před 3 lety +1

    Mast banowale ladu amhala kadhi bhetnar khayala 1no

  • @aparnabhoir3118
    @aparnabhoir3118 Před 3 lety

    खूपच छान लाडू

  • @prachipalav9468
    @prachipalav9468 Před 3 lety +1

    Aai kartat te ekdam barabar ahe

  • @sumitradineshkotian109

    👌👌👌👌👏😃

  • @alkagogri4809
    @alkagogri4809 Před 3 lety

    😍😍😍😍🤗😋

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Před 3 lety

    Vhini gharich tayar kasha kela rava jra saga pz.🙏

  • @nehabardale1194
    @nehabardale1194 Před 3 lety

    Khup chan 👌🏻👌🏻...amcha kade yala suji mantat..ani aaji jatya var ghavu dalya chi

  • @kp0179
    @kp0179 Před 3 lety

    Khup chan.. me usa madhe basun he pahat aahe khup Chan watat .. aamhi Pan solapur che aahot..

  • @arundhatipawade394
    @arundhatipawade394 Před 3 lety +1

    Tya pakhala galle tr chalel ka chmchyani kadhyna peksha bhou

  • @geetabhuimbar5354
    @geetabhuimbar5354 Před 3 lety

    Mast 👌👌👌👌👌

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 Před 3 lety +1

    जोडगहू मिळतील का लावण्यासाठी

  • @sandhyakagde3933
    @sandhyakagde3933 Před 3 lety

    mastch

  • @sowmiyashankar8876
    @sowmiyashankar8876 Před 3 lety

    👌👌

  • @vasanti.savane6622
    @vasanti.savane6622 Před 3 lety

    गव्हाचा रवा काढण्याची पूर्ण पद्धत सांगा ना आणि गव्हाचा सांजा कसा करायचा ते पण सांगा

  • @SanjayKumar-ue7ud
    @SanjayKumar-ue7ud Před 3 lety +1

    Ram Ram 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌼❤🌼🌻🌻🌻🌻🌻🌻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mrnitishcreationmrnc7889

    Nice recipe