मुंबई पोलीस भरती 2024 | ग्राउंड ला कमी मार्क पडले म्हणून ऐका मुलीने हे काय केलं ..🙏💯

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 298

  • @sunilpawar6277
    @sunilpawar6277 Před měsícem +41

    खूप बोगस भरती झाली मुंबईची महिला मंडळींना वॉशरूमला सुद्धा जाऊ देत नव्हतं

  • @ujwalamore8327
    @ujwalamore8327 Před měsícem +50

    या नंतर चुकून पण मुंबई प्रशासनावर विश्वास नाही सर

    • @AkankshaMendhe
      @AkankshaMendhe Před měsícem +3

      Aamcha tr 24month pasun udhla nhi jhlo police tri harkt nhi pn Mumbai thane form bhraych nhi

    • @poonammhatre9234
      @poonammhatre9234 Před měsícem

      100%

  • @balukendre5533
    @balukendre5533 Před měsícem +19

    या सरकारची माय बहीन केली पाहिजे कष्ट करून सर एक वर्ष वाया गेला म्हणजे आयुष्याला घोडे लागतात

  • @suyogkanawade.sangmanerkar
    @suyogkanawade.sangmanerkar Před měsícem +21

    दोन तारखेला पण तसंच आमच्या सोबत झाले सर पहिल्या राउंडला नवीन मुलांनी कुत्र्यासारखं पळाले दुसऱ्या राउंडला खाली वाकत वाकत पडले तिसरा राऊंड ला ग्राऊंडला खाली पडले पहिला राऊंड पण त्यांनी आम्हाला चांगला ओढून नाही दिला दुसऱ्या राऊंड ला पण तसेच मध्ये आले आणि चौथ्या राऊंडला उभे राहिले डायरेक्ट मध्ये त्यांना अडवून सांगत होतो तुम्हाला नाही पळायचं तर साईटला चला किंवा पळा मध्ये येऊ नका पण भिकार चोट आपल्याला आपली लायकी माहीत राहते आपला टाइमिंग किती येतोय काही काही भंगार चला एक ट्राय म्हणून पळायला येतात ग्राउंड बघायला येतात पण काही जण एक वर्षभर आपल्या रक्ताचे पाणी करून दिवसाची रात्र करून आपला सोन्याचा दिवस बघण्यासाठी येतात नवीन मुल अशी घाण घालतात 4 सेकंद मुळे तीन मार्काची कटिंग झाली ग्राउंड ला जाण्याअगोदर एकदा आपला टाईम काढून बघा आणि जर तुम्हाला बघायला जायचं आहे किंवा अनुभव घ्यायचा आहे ट्रॅकच्या साईडने पळा तुम्ही परत पुढल्या वर्षी भरती देऊ शकतात. पण एखाद्या मुलाचे शेवटचे वर्ष आहे तुमच्या एका चुकीमुळे त्या मुलाला पुन्हा चान्स नाही त्याच पूर्ण आयुष्य संपतं

  • @UshaSangle-m1l
    @UshaSangle-m1l Před měsícem +62

    Chip madhe ghole aahe sir 🥺 35 mark ch ground aastana 17 mark padle .

    • @shwetamansingjadhav2347
      @shwetamansingjadhav2347 Před měsícem +4

      Same,maz pn 45 mark ch ground aahe 35 marks padle ,800 meter la kmi marks yetaahet tyama vicharl tr tech aaplyavrch ordt aahet

    • @kartikpande2240
      @kartikpande2240 Před měsícem +2

      Bapre

    • @allanshedad3549
      @allanshedad3549 Před měsícem

      ​@@shwetamansingjadhav2347🙏सिंथेटिक ट्रॅक मुळे Running ला प्रॉब्लेम येतोय🙏
      🙏Never Give Up🙏

    • @vishnavipathare9110
      @vishnavipathare9110 Před měsícem +1

      Ho

    • @gaurikulkarni4268
      @gaurikulkarni4268 Před měsícem +1

      Hoy

  • @aniketingle6062
    @aniketingle6062 Před měsícem +9

    जेवढे कोणाला मार्क पडतात सर तेवढेच मार्क त्यांना दिले पाहिजे त्या यांचे मार्क कमी कसे काय होतं आहे सर 😢😢 येवढ्या वर्ष मेहनत करून आमच्या आयुष्याचे घोळे लागतं आहे त्याच काय तला जवाबदार कोन 😢

  • @SamikshaBansode-hz9fb
    @SamikshaBansode-hz9fb Před měsícem +13

    सर मुंबई काय व्यवस्था नाही सर 5 ला ग्राउंड ला बोलुन 10ला मध्ये गेघेतलं सर नंतर उशीर सोडून दिले सर यांत सर खुप किमी मार्ग पडलं सर आता एकच सरकार करावं 20 मार्ग पडणारे मुलांना घेवा सर🙏🙏

  • @paurnimautale7722
    @paurnimautale7722 Před měsícem +18

    सकाळी नऊच टायमिंग होत त्यांना संध्याकाळी सहा वाजता ग्राउंड घेतल

  • @rohinipatil2873
    @rohinipatil2873 Před měsícem +17

    Sir out of ground valyana jr te 8/10 mark deu lagle ani sir tumhi mhnle ki police prashasan chi chuki nhiy sir sarvat mahatvach mhnje tyanchich chuk ahe karan sir amhala 12 vajecha time deun tyani ratri 12/1 la ground ghetay kontya angle ne brobr ahe he
    Muline divs bhr kahi khallel nhi ani bharpur muli chakkr yeun pdle mulincha vichar ajibat kela nhi mumbai police ne
    Pahile pasun khup haus hoti mnapasun ichha hoti sir mumbai police mdhye bhrti hovaychi pn sir jya department mdhye daya bhavana nhi tya department mdhe bharti houn fayda nhi tabbal 12 te 14 taas stedium vr bsvl ani ntr bharti ghetli pay lock zale tyamule ground la out of mark padnare muli na sudhha 28/30 mark gheun ghri yave lagl
    Mg depression nhi yenar tr kay hoil sir ani tyanch नियोजन vyavsthit nhi sir नियोजन vyavsthit ast tr aamch ratri 12/1 la ground zal nst
    Sakali 5 chi batch ch ground 8 pasun suru kelet tyani kontya प्रकारचे नियोजन आहे हे

    • @dipalimhaske8145
      @dipalimhaske8145 Před měsícem

      barobar. maz pn sem zal 🥺😞 12 chi batch 9,10 night la zali

  • @user-oc7bo1il4q
    @user-oc7bo1il4q Před 27 dny +2

    पेपर अगोदर घेतला पाहिजे म्हणजे ग्राउंडवर जास्त गर्दी होणार नाही आणि मेहनत करणारा विजयी होईल तेव्हा त्याच्या अंगावर गुलाल येईल

  • @nikhilburange4297
    @nikhilburange4297 Před měsícem +22

    सरकार पडणार.... लई माज आला या सरकार ला......

  • @MahavirChavan-io4bb
    @MahavirChavan-io4bb Před měsícem +4

    सर कोण जरी मेलं यांना काही फरक पडणार नाही एकतर सर मरीन लाईनला मुळात सेन्सर चा प्रॉब्लेम आहे 155 वाली मुलगी 154 भरती 154 वाली 155 भरती यांच्या हलगर्जीपणामुळे अशा हजारो मुली बाहेर पडले त्या मुलींचे त्या मुलांचे किती नुकसान होते तीन तीन चार चार वर्षे वाया जाते आज सर त्या लोकांनी काय केलं पाहिजे प्रत प्रॅक्टिस करायची

    • @DADUBHOIR-cn6np
      @DADUBHOIR-cn6np Před 29 dny +1

      सर मरीन लाईन मुळात सेन्सरचा प्रॉब्लेम आहे 157 वाली मुलगी 154.6 भरती यांचा हलगर्जीपणा मुळे हजारो मुलगी बाहेर पडले आहे 2022 लां दादर ग्राउंड ला 157 भरली होती आता 154.6 भरले आहेत सर या मुलींवर मोठा अन्याय झाला

  • @PJR279
    @PJR279 Před měsícem +6

    सर भरती कितीपण देऊ शकतो पण पैसे काय गाव पुरवत नाही भरती करायला वर्शांन वर्षे प्रॅक्टीस केलेले असते त्याचे तणाव येतो आई वडलानी पैसे एकदून तिकडून गोळा केलेले असता हे आर्थिक नुकसान असते पण यावर जीव देणं हा पर्याय नाही पण लोकसंख्या एवढी झाली आहे की 100% तले 10% च जॉब आहे 90 % बेरोजगार बाहेर पडतात त्यामुळें देशाच्या. लोकसंख्येला आला घाळण्यची वेळ आली आहे

  • @VarshaTembhurne-sr2vh
    @VarshaTembhurne-sr2vh Před měsícem +6

    खर आहे सर माज ग्राउंड 47 आहे 3 दिवसा पूर्वी टाइम कडला तीत मला 31 padle😂😂 लाज वाटत आहे मला माझी

  • @AjinathDomble
    @AjinathDomble Před měsícem +5

    सर मला वाटते की आर्मी भरतीला जसे पाठीमागे राहिल्यास लगेचच आतमध्येच घेतात प्रत्येक कॉर्नर ला फौजी असतात मागे राहिलेले लगेच आतमध्ये ओढतात त्या पध्दतीने हे ट्रक मधून चालणारे चालत 1600 पूर्ण करणारे हवशे आतमधे घेतले पाहिजेत ह्यांना काय फरक पडत नाही हे आशेच फिरायला येतात पण वर्ष भर तयारी करणार्‍यांवर काही मायक्रो सेकंद ने रडत घरी येयची वेळ येते
    काही चुकल असेल तर त्यााद्दल क्षमस्व

  • @tulsabadar
    @tulsabadar Před měsícem +2

    9 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्राउंड मध्ये आज सगळ्या मुला-मुलींना त्यांनी कमी मार्क्स यावर ते कमी मार्क दिले

  • @amolshendage1046
    @amolshendage1046 Před měsícem +15

    तसच....पाहिजे मागे आदोलन होते त्यात सहभागी व्हा म्हणले तर सहभागी झाले नाही आता सोसा मग....

  • @Naviie.0x
    @Naviie.0x Před měsícem +5

    सर 47 च ground होत मुंबईला मला फक्त 35 मार्क्स आले चीप problem आहेत भरपूर 🥺 आम्हाला 250 जण सोडले सर

  • @madhuriharsule6775
    @madhuriharsule6775 Před měsícem +22

    Sir time var alya var hi kami mark det ahe sir

  • @DipakBhagat-ls7kh
    @DipakBhagat-ls7kh Před měsícem +1

    अगदी अचूक माहिती दिली सर पण माजी सैनिक का बद्दल मैदानी चाचणी सवलत आणि सूट या बाबत विडियो बनवा सर.

  • @gaurisamsher2359
    @gaurisamsher2359 Před 27 dny +1

    Sangla muli n paper madhe basayla sandhi dili pahije karan mulin ground madhe khup kami mark ahe tr yat ek chance dila pahije

  • @tulashiramvagare3066
    @tulashiramvagare3066 Před měsícem +3

    सर या सरकारला इलेक्शन महत्त्वाचं आहे. सरकारला गोर गरिबाचे काही पडलेलं नाही. पैशाचा बाजार मांडलाय

  • @dipaksonawane8478
    @dipaksonawane8478 Před měsícem +1

    जो मेहनत करतो त्याला माहित असत सर असं ज्ञान देण सोपं असत, मान्य आहे की पोलीस प्रशासनावर प्रेशर आहे पण पोलीस प्रशासन ने तर मुलं मुलींचा विचार करावा. मी तर याला पोलीस प्रशासन यांना च दोषी मानेल सर 😏
    आम्हला पोलीस मध्ये यायची जी आवड आहे ती खतम नका करू 🙏
    थोडी तरी भरती करणाऱ्या मुलं मुलींचा विचार करा.
    2,3 वर्ष आम्ही तयारी करतो हो

  • @ShitalPadwal-er5cx
    @ShitalPadwal-er5cx Před měsícem +3

    100mtr. Zal ani lagech 5 mintatach 800 la suruvat karayla lavali 😭😭😭😭😭

  • @user-np8wg7xl3h
    @user-np8wg7xl3h Před měsícem +6

    Ho nakkich chip nko ghol aahe ky Nazrul ari आंदोलन करायला पाहिजे आम्ही सहभागी होऊ

  • @user-jq7qz7hc5k
    @user-jq7qz7hc5k Před 22 dny

    दिलेल्या timing वर runnig पण घेतली पाहिजे,एवढाच आग्रहाचे सांगणे aahe जसे कि सकाळचा timing असतो आसनी संध्याकाळी रात्री runnig घेता.

  • @netrapayghan
    @netrapayghan Před měsícem +2

    सर कास depression मदे जाणार नाय .. दुपारी 2 ची वेळ देऊन रात्री 12 नंतर ग्राउंड घेत असणार त .. वर्ष भर ची महिनत जर अशी जात असणार

  • @kokanirajshree1457
    @kokanirajshree1457 Před měsícem +2

    Aamcha 12 cha timing hota...tyat sandyyakli 6 vajta height check karyala gheun jatay....

  • @prajktapatil8566
    @prajktapatil8566 Před měsícem +3

    ग्राउंड वाढवले पाहिजेत जेणे करून १ का डिटेल ला ५० किंवा २५ मुली घेतल्या पाहिजेत

  • @rahulsabale7921
    @rahulsabale7921 Před měsícem +1

    पोलीस आयुक्तांनी अशा कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करावी...

  • @tatyaramgandal
    @tatyaramgandal Před měsícem +2

    सर एकदम बरोबर आहे पण सर कमीत कमी 100तरी सोडावेत मला असे वाटत कारकी माझे असंच झाले आहे सर माझी शेवटची भरती होती असाच प्रकार माझाही झाला जय हिंद सर

  • @PushplataKumbhar-jg9qg
    @PushplataKumbhar-jg9qg Před měsícem +2

    Ani sakali 10 ch reporting Astana sandhyakali 6 vajta running ghetal upashi poti evdya vel rahun kas running karnar kon sir

  • @bhagyashreepawar9996
    @bhagyashreepawar9996 Před měsícem +1

    Sir mla hi khup vait anubhav aala. Mumbai bharti cha. Kal mazya muliche hi graund hote. Khup kami kami mark te det hote. Sglya muli radat hotya.

  • @d.a.kolikhandesh2051
    @d.a.kolikhandesh2051 Před 20 dny

    माझ्या भाच्याला 34 मार्क मिळाले आहे ग्राउंड ला 20 तारखेला sbc कॅटेगिरी आहे सर

  • @KomalPawar-h6w
    @KomalPawar-h6w Před měsícem +3

    Ho sir maz hech zal😢 muli madhech thambt hotya tyamule time khup vadhla 800 cha

  • @shitalmundhe1393
    @shitalmundhe1393 Před měsícem +2

    Kahi khar nahi mumbai ground ch khup Kami marks yt ahet mala pan 22 ale

  • @SAGARNARUTE-nd8cn
    @SAGARNARUTE-nd8cn Před měsícem +4

    खर आहे सर तुम्ही बोललात ते बरोबर

  • @ajasalamwale1688
    @ajasalamwale1688 Před 9 dny

    सर माझा ४० मार्क च्या ग्राउंड होत सर मला ३२ मार्क पडले सर मी तिथ अपील केली तरी पन मार्क वाढले नाही सर खुप मोठ घोळ आहे चिप मधे

  • @santoshadhikari5605
    @santoshadhikari5605 Před 28 dny

    ही पूर्ण प्रशासनाची चूक आहे, निवडणुका जवळ आल्या आचारसंहिता जवळ आली म्हणून पोलीस भरतीची घाई करून संपवायची ही प्रशासनाची खरोखर फार मोठी चूक आहे आपल्याला काय वाटते याबद्दल आपण पण एक पोलीस शिपाई असाल तर प्रशासनाबद्दल आपण काय बोलतच नाही ही मोठी खंत आहे

  • @preranamore880
    @preranamore880 Před měsícem +4

    48 ground hot maz tithe 32 marks aale

  • @ashwinilade2992
    @ashwinilade2992 Před měsícem +4

    Sir maz graund hot Mumbai la 4tarkhela , tr sir 150 muli sodlya sobat. Mark khup kami ale sir . Khup vait parithiti ahe.

    • @shitalthakare813
      @shitalthakare813 Před měsícem +2

      Same yrr svtavr vishvas asto mhnun aapn jato titk lamb n tith gel vr mehent vr pani feel jate

    • @vaishuchandankhede5245
      @vaishuchandankhede5245 Před měsícem

      ​@@shitalthakare813ha n yrr 😢

  • @sonudivekar0
    @sonudivekar0 Před měsícem +1

    Sir , मुंबई पोलीस आयुक्त महिला भरती प्रक्रिया मधी काही तरी घोळ आहे .

  • @user-py5zc4vm5b
    @user-py5zc4vm5b Před měsícem +1

    Sir Mala tr all Ground madhe 0 marks aalet Ani majh chest no takle vr photo majha Ani name dusre porich aal sir majh sagle event me changle deun 0 aalet sagl fraud chalu aahe.

  • @ShitalPadwal-er5cx
    @ShitalPadwal-er5cx Před měsícem +3

    Sir gelya Did varsh zale practice keli sir ani non stop palat don round purn kele sir.pn gardi yevhdi wel jast zali ratra 12vajta aamhi gola fekat hoto sir tyamule ghai zali tr Marks pn bghayla vel nhi bhetla sir. plz sir pratekachya yogyatenusar tyala gun mila e hich vinanti aahe sir 🙏😢 gharcha suport nastanna suddha maza lahan mulga mi natevaikankade sodun ground marl sir plz sir tevhadi kalgi ghevunach prashasnan aamcha vichar karava hich vinanti aahe

  • @abhishekwaghmode9030
    @abhishekwaghmode9030 Před měsícem +5

    Election me dikhaenge students Power

  • @rupaliaghav6457
    @rupaliaghav6457 Před měsícem +2

    Koni sagitl tumhala 200 muli सोडतात सोबत सर 800la 50सोडतात आणि 100la 3सोडतात उगाच काही पण जास्तीच बोलायचं यात काय अर्थ आहे मी कालच देऊन आले ग्राउंड

    • @pawar5621
      @pawar5621 Před měsícem

      अय हुशार

    • @pawar5621
      @pawar5621 Před měsícem

      आम्ही होते तिथे काल

    • @rupaliaghav6457
      @rupaliaghav6457 Před měsícem

      बोलायचं शिकून घे बाई तू आधी मग दुसऱ्याला बोल

    • @rupaliaghav6457
      @rupaliaghav6457 Před měsícem

      ​@@kokanirajshree1457तुझी अक्कल तुझा जवळ ठेव

    • @rupaliaghav6457
      @rupaliaghav6457 Před měsícem

      तुझा व्हिडिओ नाही commet करायला मला तू

  • @kiranpatel7466
    @kiranpatel7466 Před měsícem +1

    Sir majha ground night la 10:30 la zala paus chalu hota aani mla pn 45 ch ground asun pn 36 bhetla😢😢

  • @user-yi8wz3fl7x
    @user-yi8wz3fl7x Před 27 dny

    Sir maj pn ground pn १० la hot maj pn ground changl hot pn khup vel basvun thevtayt tya mule stamina pn rahat nhi tya mule marks khup kammi hotayt

  • @DipaliPatil-x1w
    @DipaliPatil-x1w Před měsícem

    37 marks hote sir mala नायगाव la magchya varshi & aata mumbai la 6 tarkhechya ground chya divshi 18 marks dilet sor phakt reporting time 11:00am cha hota & ground ratri 8:30la purn zal khup hal zalet sir😢

  • @PrakashJadhav-ex5vm
    @PrakashJadhav-ex5vm Před měsícem

    Kal mnje 8 la ground hot majh 100 mtr la mazya adhi 1 mulgi hoti only 2 3 step pule hoti tila 12 hote n mala 0 padle...800 la pn 2 padle ... practice kartana 40+ yet hote n ground 8 marks geun baher padli mi....😢😢

  • @prajktapatil8566
    @prajktapatil8566 Před měsícem

    १० चा टाईम देऊन दुपारी २ ल ग्राउंड घेतात हे तर पोलीस प्रशासनाची च चूक आहे मुलींमध्ये अंगात शक्तीच कशी राहणार सकाळ पासून उपाशी १००आणि८००mtr मारल्या नंतर पाणी आणि खाणार तर असाच होणार ना सर

  • @niranjandeokar
    @niranjandeokar Před 10 dny

    Hello sir mi 100 meter la 8 padalet mhnaun mi Takrar keli hoti graund la asatani tevha ryani 🎥🎥video chake karun dakhavale natar start line➖➖ varati maza Pay tya line var hota tr tyani mala kami marak karato ase sangitale hote tr maze Mark's kami karatil ka ky watat tumhala😢😢😢😢😢

  • @ujwalamore8327
    @ujwalamore8327 Před měsícem +12

    सर्व फ्रोड chalu ahi ithe

  • @user-yi8wz3fl7x
    @user-yi8wz3fl7x Před 27 dny

    Mehanat khup kele sir pn kahich upyog nhi jhala lahal bal ghari thevun practice kel

  • @AshwiniLendal-vh4gt
    @AshwiniLendal-vh4gt Před měsícem

    Sir maz pn same asch zal 😢Thane la 50. Muli sobat sodlya ani mi last line la hote ani maza pay feature aslya mule mi jast mulit palu sakle nahi vatl payat pay gutla tr kaymch ghari basav lagl 😢out of ground hot sir maz only 37 ale 😢😢

  • @shitalmundhe1393
    @shitalmundhe1393 Před měsícem

    2 cha time dila Ani ratri 11 la ground zal sir kas denar kase marks yanar tyamdhe bhuk lagleli khayla baher nahi jau Dil konala acidity problem zale.....

  • @KalpanaMali-r8c
    @KalpanaMali-r8c Před měsícem +1

    Aata chukun pn mumbai la from taknar ny😢

  • @pratikshab2502
    @pratikshab2502 Před měsícem

    Khup ghan ahe mumbai ch ground ch niyojan mi tar khup radale maza 100 la. Mala8 marks yetat tar 1 marks padale mala Kay karaych sanga aata mala tar chip cha ghol watatoy

  • @sonalichavare9054
    @sonalichavare9054 Před měsícem

    इलेक्शन एवढ्या जवळ येते एवढं बर्ड नाही तर मग भरती घेताच कशाला थोडी लांबली वर गेले तर काय बिघडतंय

  • @user-rx5rx3jb3t
    @user-rx5rx3jb3t Před měsícem +8

    Chip madhe folt ahe ahe sir

    • @pawar5621
      @pawar5621 Před měsícem

      हो माझ्या मुली च झालं आस

  • @janhavinimole5505
    @janhavinimole5505 Před měsícem

    Kay karnar sir basics nahi hot ahe ground var Jatana khayla gheun gelel jama karatat aata mul kay ratri arynt upashi asnar energy ch nahi rahili tar ground madhe marks yenarch kase

  • @poojadesai7058
    @poojadesai7058 Před měsícem

    Sir majh ground 43 ch aahe pan tithe 36 ch bhetle khup haal kele aamche Mumbai made dupari 2 cha time hota ratri 8:45 la 100 meter ghetl 9 vajta 800 ghetl aani gola 10 vajta sir angavr Takad nahi urat wo sir gola nahi gela majha varsh bhar gola out of takla aani tikde gela nahi😢 9 te 10 taas banun thevl mi pan tension made suicide karaycha vichar kela hota pan majhya maitrini ni mala khup khup samjavl sir karan majh last years last chance bolle gharche lok tumne martat 2 varsh jhale karte ajun jhali nahi gharche boltat tu abhyas karat nahi tu firayla jate sir evdi mehnat karun pan khup kahi sahan karav lagtay magchya veli thane city la ground la 32 padle aani 33 ch merit lagl SC cast ch aani ata Mumbai CP la 36 padlet 43 ch ground asun pan aani Caragruh la 39 padle kaal khup bhiti vattey ya varshi mala police hoyach aahe khup tension aalay kai mahit kai honar😭😭

  • @ranvirpaul3953
    @ranvirpaul3953 Před 26 dny

    जरा कमी पळवा की मग 200 असतात वय एकदाच प्रशासनाने भरती साठी वेळ वाढवून देईल पाहिजे निवांत हौद्या भरत्या

  • @PrachiVelaskar-yl3dc
    @PrachiVelaskar-yl3dc Před 19 dny

    Me parat कधीच मुंबई la फॉर्म नाय भरणार एवढं बेकार आहे सांगू पण नाय शकत

  • @shamalgavli7875
    @shamalgavli7875 Před měsícem

    200 nahi sodle
    50 ,50 ca hota Ani 800 la ek ek line sodle means eka mage ek
    N 100 la 4 ,4 jani sodlya
    Kahi pn afwa nka pasrauuu

  • @preranabhamare9971
    @preranabhamare9971 Před měsícem

    Khrch ghol ahe... Mala pn tsch kely 😢😢😢 letter dily pn tyavr pn tyanni ghabrun sahi krin ghetliya

  • @rajshreekaswed1220
    @rajshreekaswed1220 Před měsícem

    Mumbai la mulan che khup hal zale tynchi kaslich soy nhvti chip madhe sudhha problem hota mazi mulgi 40plus marks padat hoti tila fkt 28 pdle tiche marks kami zale he khup chukich aahe washroom chi pn soy nhvti washroom la n jata mulini kasa palych hota

  • @AlkaPore
    @AlkaPore Před 29 dny

    Pramanikpne jr ground ghetle aste tr taivr ha prasang aalach nsta ugach kunachya jivashi khelu nye

  • @akshumukadam3735
    @akshumukadam3735 Před měsícem

    Same 40+pdnari mi mla 32 pdle..pltach nahi yet evdi grdi
    Atta mi meritla tri bsn ka..
    Evdi mehnt keleli Svpn aastat mulanche

  • @maulimaulivardi5172
    @maulimaulivardi5172 Před měsícem

    Sir maj ground 14 la aahe udyachya tital myat ksy mahit ny practice chagliy but udya gelyavr mlahi mark kmich yetil ky😢😢😢😢

  • @user-oc7bo1il4q
    @user-oc7bo1il4q Před 27 dny

    मुलांनी केलेली मेहनत वाया जायला नको अश्या प्रकारे भरती केली पाहिजे

  • @rupalisable4568
    @rupalisable4568 Před měsícem

    Sir maz ground ४ la hote ani skalpasun ५ vajpasun bsun teval ani Sndyakali ४:३० la ground mde nel sir ani eka veli १५० muli sodlya ani skali morning la fkt ४८ muli sodlya sir kup vait vatate sir,

  • @sskssk2043
    @sskssk2043 Před měsícem +1

    Sir mi graound deun ale ahe fkt 50 muli sodtat

  • @chorabanjara859
    @chorabanjara859 Před měsícem +1

    Khup ghol karat ahe sir mumbai la
    Aamchya vr annyay hoto sir

  • @pranalimane2974
    @pranalimane2974 Před měsícem +2

    Chip madhe ghol aahe sir

  • @SanikaKamble-q1t
    @SanikaKamble-q1t Před měsícem

    Sir maz yek swapn hot police vhaych pn mla sath denar koni nhi mhnje ksa ky kraych tyasathi sangnar mla tumhi sangu shakal ka please sir

  • @MaheshvriShende-h2m
    @MaheshvriShende-h2m Před měsícem

    Sar ground Jhala Hai maja pn mala mahit nhi kiti mark padle ahe mla mla jar baghaych asel tr yay karav lagel

  • @AshuKhandare-t5f
    @AshuKhandare-t5f Před měsícem +3

    44 च होत ग्राउंड माझ तर 28 पडले

  • @user-nx8gr4yf8g
    @user-nx8gr4yf8g Před 16 dny

    2014 la barti dili hoti sir? Aata. Mumbai la barti kadi yete samjat ny mi aajun barti chi practice karte 😂😂

  • @Psk19804
    @Psk19804 Před měsícem +7

    200 mulina palnyasati sodt nahiyet dada fakt 50 muli sodt aahe mi jaun aaliye Mumbai University ground

    • @LaxmikantGawale1990
      @LaxmikantGawale1990 Před měsícem +1

      Ho khar ahe 200 nahi

    • @sakshimisal..7557
      @sakshimisal..7557 Před měsícem +1

      Tai without shoees running marli tr payala trass hoto ka pay slip hotayt ka or injury?

    • @Psk19804
      @Psk19804 Před měsícem +1

      @@sakshimisal..7557 ho he hou sakte tyamul shoes ghalun pala

    • @Akajhshdue
      @Akajhshdue Před měsícem +1

      mazyveli 150 sodlelya..tu kadhi dil ahe ground

    • @Psk19804
      @Psk19804 Před měsícem +1

      @@Akajhshdue 31 July 9 ci Bach

  • @gaikwadmangesh2013
    @gaikwadmangesh2013 Před měsícem

    Sir srpf1 la lavkar bolavnar aahet tar aamhala
    Join kelyavar mumbai la lekhi ground la jau detil ka

  • @UshaSangle-m1l
    @UshaSangle-m1l Před měsícem +13

    Khup mulina 0 mark aalet sir he khup chukich aahe

  • @user-bi8ju8ze6r
    @user-bi8ju8ze6r Před měsícem +1

    Sir ground la 38 ahet written la kiti havi lagtil

  • @rohidaschaudhari5481
    @rohidaschaudhari5481 Před měsícem +1

    सर तिथे मार्क देत नाहीत

  • @bhagyashrijadhav849
    @bhagyashrijadhav849 Před měsícem

    Sir 20/23 mark astil tyana pn ghyav pausat palvlya mule khup kami mark aalet

  • @vaibhavikamble4670
    @vaibhavikamble4670 Před 29 dny

    Mala 30 marks padayla pahije hote fakt 20 padale 😢ani 100 m la direct 0😢😢

  • @kulkarniarbaj313
    @kulkarniarbaj313 Před 29 dny

    सर मुंबई चालक चे obc पुरुषाचे मेरिट किती लागेल मला 42 आहेत

  • @komalwaghmode510
    @komalwaghmode510 Před měsícem

    Sir ground chi merit vr pn video kra

  • @user-mg9xm1ru7u
    @user-mg9xm1ru7u Před měsícem +1

    Vrun paus aala ki tri pn plvt aahe ... graund chi ky haal hoti te fkt graund denaryalaa ch smjt..

  • @user-fc6zd2nj3k
    @user-fc6zd2nj3k Před 29 dny

    Life sampl nahi pn eka veles 200 muli sadaych sir evda lambhun yaych ani mulini payat pay ghulun padtat .....

  • @DattatreyKandalkar
    @DattatreyKandalkar Před 25 dny

    13 तरिकीचं गाऊडं चं मीरिट कधी लागणार आहे

  • @snehanaikawade-4141
    @snehanaikawade-4141 Před měsícem +1

    chip madhe kahitari ghotala ahe sir...😔

  • @rajupawar7905
    @rajupawar7905 Před měsícem +2

    B j b सरकार पाडा म्हणजे सरकारचा माज उतरेल

  • @premthorat1231
    @premthorat1231 Před měsícem

    Baro bar aahey dada yevda practice karun je karat nahi tyancha mul khup porbalm hoto yarr 🥹

  • @mangeshthakare1790
    @mangeshthakare1790 Před měsícem +1

    Mg Cut off kami ghya sir ratio wadhav

  • @PushplataKumbhar-jg9qg
    @PushplataKumbhar-jg9qg Před měsícem

    Hoy pan varsh bhar practice karun maz khup nuksan zhal tr

  • @mrravan7508
    @mrravan7508 Před měsícem +1

    43 marks cha graund la 20 marks det ahe marks khup kapt ahet as kaun krt ahet sir...😢

    • @LinkHubHere
      @LinkHubHere Před měsícem +1

      Asa vat tay khup jast form bharlyane asa krtay

  • @kokanirajshree1457
    @kokanirajshree1457 Před měsícem

    2..3....grd vadhvl ast tr eka detail la 50 tari aalya astta...

  • @AartiPawar-i4u
    @AartiPawar-i4u Před měsícem

    Yaar mla pn 800 la 18 marks padle hote thyani 14 ch dile 😢

  • @hakenarayan3431
    @hakenarayan3431 Před měsícem +3

    Sir 45 Mark changle aahet ka garaund la