रेन पाइप कोथिंबीर साठी || ३० दिवसात काढा मालमाल करणारी कोथिंबीर || एकदा नक्की पहा ||
Vložit
- čas přidán 28. 10. 2020
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत रेन पाइप वरती कोथिंबीर काढण्याची पद्धत . रेन पाइप वरती कोथिंबीर लावल्याने लवकरात लवकर येते आणि कोथिंबीरील liquid सुधा देता येते . त्यासाठी हा विडियो पूर्ण पहा आणि माझ्या चॅनल ल subscribe करा धन्यवाद
#कोथिंबीर
#corinder
#कोथिंबीरराईनपईपेवरती
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
छान माहिती धन्यवाद दादा
छान
Nice bhava
Dripteck jain company chi rain pipe 1 number ah.....thodi mahag ah...but 1 no ah.......32mm 1350 rs and 40mm 1650 rs ah......100 m ch lamb pipe ah.....150 &150 foot ch pipe ni pani dile ki shevat paryant eksarkhe pani padat...left 10foot and right 10 foot.....3hp var 2 pipe chalavu shakato 5hp varti 3 te 4 rain pipe chalavilu shakato...3 varsha paryant vaparu shakato.....
Jar lokal company madhe ghyayche asel tar...Godavari, API, sandip VR, plasto, asha company che rain pipe gheu shakato....800 te 1000 rs paryant 100 m milu shakato........shakyato dripteck cha vaparave nahitar...lokal company che ahet.....
👌🙏
mast
1 no bhava
Thanks
5 /7/6 hp motor sathi kiti pipe lavawet
Thank you 300 subscribe
गहू पिकासाठी रेण पाईप ने पाणी देणे चालते का ?
🙏🙏
भाऊ एकरी किती गड्डी निगतात
❤
एका पाईप मधिल अंतर किती आहे
होल कितीmmचे घ्यायला पाहिजे.
Amala phone lavyacha
एका साईटला जास्तीत जास्त किती फुट पर्यंत वापरू शकतो
5
4ft usa madhe kashi takta yeil tey sanga
Sqnjay
Which place in maharatra corriander farming?
All over in maharastra
🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷
कमित कमी पाणी कीती इच चालतय
रेनपाईप किती mm चा आहे.
लवकरात लवकर उतर देऊन मदत करावी हि नम्र विनंती
32mm cha rain pipe ahe
Sir tumcha mobile nbr dya na , jara mahiti havi
सबमेन किती इंची आहे
2"
कसा उपलब्ध होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात
Ghevu naka bhau mi use kela aahe lavkar khrab hoto shet bhijnys hi khup vel lagto
Ghevu naka mi use kela lavkar khrab hoto
Bhau doni bajula kiti fut gete
6 ft rain pipe chya donhi site
कुठे मिळेल
किती इंचाचा रेन पाईप आहे
32 mm
भाऊ रेन पाईप किती फुटावर फिट केला म्हणजे दोन पाइपांमधील अंतर किती आहे
6ft
6ft
20 Feet
रेन pipe साठी खर्च एकरी आणि किती वर्षे टिकतो रेन pipe
900rs la 600ft ani 3/4year tikto
माझी कोठम्बीर तीन पानांवर असताना सुकवा एत आहे काही मार्गदर्शन करा
बुरशीनाशक रोको वापरा
ग
Ekari kharch kiti aala
14000 rs
रेन पाईप चा रेट काय आहे भाऊ
Ghevu naka bhau mi use kela lavkar khrab hoto tikat nahi
Mi use kela aahe tikat nahi
मोबाईल नंबर द्या
Sir 1 ekar ren pipe karayla kiti kharch hoto
12000rs
मी 40 mm ची रेन पाईप घेतली आहे दोन रेन पाईप मधील अंतर किती ठेऊ
12 te 14 ft
@@Shetimala 100 फूट लांब आहे
14 फूट अंतर ठेवून देतो तीन लाईन होईल
100×50 क्षेञ आहे शेवटच्या आठवडय़ात फूट पट्टय़ात एक लाईन स्पिंकलर ची टाकून देतो कोथींबीर करणार आहे
10,26,26 kothimbir la upyog nahi
दादा तुम्ही नंतर काढ़नी चा 30दिवसाचा वीडियो ka नाही बनवला.... उत्तर दया 😂😂
Video banvayla vel navhata bhetla saheb pan kothimbir short banavla ahe
Aplya channel varti available ahe
याचा अर्थ असा होतो ना की वीडियो खरे नहित
@@patilsaheb.8008
हो साहेब बरोबर आहे तुमचे
Tum cha nabar dyao sir😂
रेन पाईप किती एमएम चा आहे . दोन पाइप मधील किती फुटअंतर आहे.
32mmrain pipe
6ft दोन् रेन पाईप मधील अंतर
रेन पाईप च्या नादी लागू नका, फेल आहे. पाणी सारखे मारीत नाही
Rain paip barobar nahit
Kon mhanal bhau ekdam mast chalat tumhi changlya company Cha vapara aani yogya pressure dya
@@InTheDarknessOfWorld कोणत्या कंपनीचे चांगले आहे. मी वापरले पण ते जास्त प्रेशर दिल्यावर फाटले.
Driptech company che vapra
Call me
रेन पाईप चा रेट काय आहे भाऊ
100m 500rs
किती mm चा आहे
रेन pipe ला एकरी किती खर्च येतो नवीन.
1500rs
1500 ka 15000
Rs:-20000/-
1500, 15000, 20000.... Yatle kont khr ahe
@@vidhancreations18 15000
रेन पाइप का एक एक्टर में कितना खर्चा आता है और कहां उपलब्ध हो सकता है
1 hector ke liye 25000rs kharcha ayega
Aur app ko rain pipe district level par mil jayega
साधारण उनाळ कोथिंबीर केवा करावी
Atta takavi mhanje bhav milel
@@Shetimala 15 मे ला केली तर चालेल काय?
@@mukundpawar4600 no
उन्हाळ्यात टेंपरेचर मुळे उगवण क्षमता कमी होते आयडिया सांगा
Shadenet
तार वर बांधून साड़या टाका सावली साठी
@@InTheDarknessOfWorld MI kele aahe
शेड नेट केल्यास काही फरक पडल ना
Yes
उपयोग होतो पण कोथिंबीर 30 दिवसात नाही येत
उन्हाळ्यात पिवळी पडते
यते ३० दिवसात मि काढलिले आहे
बागलांचे आहे का तुम्ही
Tumcha number dya
Tumcha contact number dya sir