चकली बिघडू नये म्हणून, या टिप्स माहिती असायला हव्या | १/२ किलो प्रमाणात भाजणीची चकली | Bhajni Chakli
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- #diwalispecial #bhajnichichakli #chaklirecipe #chakli
भाजणीची साहित्य
२ कप तांदूळ
१ कप हरभरा डाळ
१/२ कप उडीद डाळ
१/४ कप पोहे
१/४ कप डाळे
२ tbs धणे
१-२ tbs जिरे
१ किलो भाजणीसाठी
१/२ किलो तांदूळ
२५० ग्रॅम हरभरा डाळ
१२५ ग्रॅम उडीद डाळ
१/२ कप पोहे
१/२ कप डाळे
१/४ कप धणे
१ tbs जिरे
उकड काढण्यासाठी
५ कप भाजणी
४ कप पाणी
४ tsp लाल तिखट
२ tsp मीठ
२ tbs तेल किंवा पातळ तूप
२ tsp ओवा
२-३ tbs तीळ
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
Many thanks for giving the finer points .thanks a lot
Always welcome
ताई तुझी भाजणीची चकली खुपचं मस्त झाली आहे. तु ज्या टिप्स सांगतेस त्या खुप उपयोगी पडतात.👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
खुपच छान समजावून सांगीतले।आपले खुप खुप आभार।धन्यवाद!नमस्कार!आपणास दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा!!🎉🎉
खूप खूप धन्यवाद ताई
तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🪔🎇
Khup aabhar ma'am tumche khup shubhechha tumhala dipawali sathi tumchya recepie videos mule khup aadhar milto kitchen madhe❤😊
खूप खूप धन्यवाद 🙏
तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
ताई नमस्कार!खुपच छान सोप्या भाषेत समजावून सांगीतले।आपले खुप खुप आभार धन्यवाद।
खूप खूप धन्यवाद ताई
दिवाळी फराळातील सर्वांचाच आवडती चकली. भाजणीचे प्रमाण एकदम परफेक्ट. नक्कीच करून बघेन ❤
तुमचा पत्ता मेल करा , तुम्ही नवरात्री स्पर्धे च्या विजेता आहात, गिफ्ट पाठवायचं आहे
@@marathikitchen7960 रिझल्ट केव्हा लागला मला व्हिडिओ नाही दिसला. आश्चर्याचा सुखद धक्का ❤️मनापासून आभार मॅम 🙏🌹
खूप खूप धन्यवाद मला हवीच होती.थॅकयू
खूप खूप धन्यवाद
चिवडा , बेसन लाडु , शेंकरपाळे , अनारसे ,करंज्या ह्या सुद्धा लवकर दाखवा जेने करून बनवायला अगदी सोप्या जातील तुम्हच्या रेसिपी जेवढ्या बघायला आवडतात तेवढ्याच बनवायला सोप्या जातात छान रेसिपी असतात सगळ्यात सोप्या आणि मस्त
हो नक्की
खूप खूप धन्यवाद
khup mast ahe recipe lagech try krte thanks so much
धन्यवाद
Khup sundar chakali aata ashich banvanar 👌👌👍
खूप खूप धन्यवाद
खमंग,काटेरी, खुसखुशीत चकली 😊🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद
Kupch ❤mast recepi
खूप खूप धन्यवाद
छान 😊👍👍
खूपच छान ताई नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी तुमची खूपच मदत होते thanku so much
हो का😀
Thank you so much 🙏🤗
Khu chan chalkali
धन्यवाद 😊🙏
Khup chaan explained kele
खूप खूप धन्यवाद
Wow 😋😋 mast no.1 chakli..v tips hi khup chhan ..dilya....
खूप खूप धन्यवाद ताई
Khup ch chan chakli banvli ahe ma'am tumhi😊
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान झालाय चकली
धन्यवाद 🙏
छान माहिती. टिप्स
खूप खूप धन्यवाद
Khupchan mast
खूप खूप धन्यवाद
khup chhan tips👌🏻👌🏻👍🏻🙏😊
खूप खूप धन्यवाद
ताई मी तुमची गेली तीन वर्षं तुमची रेसिपी फॉलो करते अतिशय चांगली चव लागते
Thank you so much ☺️
Khup chan chakali recipe 👍👍
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
Khupch chan recipe tai nice chakli
Thank you
खूप छान चकली
खूप खूप धन्यवाद
Khup छान रेसपी ❤❤
खूप खूप धन्यवाद
खुप छान
खूप खूप धन्यवाद
Khup mast mi nakki try krnr 😊
खूप खूप धन्यवाद
Mastch
धन्यवाद
खुप छान ताई मी गरम पाणी घालून पीठ भिजवून घेत होते आता तुझ्या सारखे भिजवून घेईल
खूप खूप धन्यवाद
चकली च पिठात तेलाचं मोहन च प्रमाण कस ठरवायचं plz सांगा किती किलो ला किती टेबल स्पून घ्याच सांगा
Khup mast 👍👌
खूप खूप धन्यवाद !!
Khupch chan 😢
धन्यवाद 🙏
अप्रतिम!!!❤___शितल
😊
Wa mast👌👌👍😋
धन्यवाद
खारे शंखरपाळे व गोड पण याची रसेपी सांगा चकली छान आहे रसेपी 👌🏻👌🏻
हो 👍
काटे मस्त आलेत
धन्यवाद
खुप छान 👌👌
धन्यवाद 🙏
छान👌
खूप खूप धन्यवाद
खूप छान असतात तुमच्या रेसिपी❤
खूप खूप धन्यवाद
खुसखुशीत, काटेरी खंमग भाजणीची चकली.....😊
छान
धन्यवाद
Thank you mam ❤
Most welcome 😊
Nice
Thanks
Nice Recipe 😊
Thanks a lot
Nice recipe
Thanks a lot
Farach chan👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद !!
👌👌✌✌
🙏
करंजी ची ही recipe द्या
czcams.com/video/DNU_QWISALI/video.htmlsi=DC-8BSwvSZ6fN3oS
Chana🎉🎉🎉❤🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद
🙏👌👍
🙏
Besan ladu dakhva tai baki chakli mastch
बेसन लाडू २ दिवसात रेसिपी येईल
Nice 👌👌
Thanks 😊
👌👌
🙏🙏
ताई मी केलेल्या चकल्या तेलात विरघळत आहे तरी मला लवकरात लवकर उपाय सांगा 🙏🏻🙏🏻
Tendul pith kiva Bhajniche pith add kara 👍
सोया chunks chi भाजी दाखवा
खुप छान झाली चकली,फक्त तेलाचे प्रमाण किती घेतले ते सांगा,कारण पाचा वाट्या पीठ,आणि दोनच चमचे तेल,कसे काय
२ tbs तेल आहे, tbs म्हणजे टेबल स्पून मोठा असतो , जवळ जवळ ५ tsp छोटे चमचे तेल मावत
👌👌👌😋😋
🙏
Nice recipe👌👌
Me chukun udid daal pan dhutli..kahi problem hoil ka…bhajli tar changli aahe
Chalel … kahi Problem nahi
@@marathikitchen7960 thank you for replying
ताई,माझी चकली आधी तळली की क डक असते,पण नंतर नरम का होते?
असे का होते???
मंद आचेवर तळुन बघा, थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा
Tai chakli masala ka nahi ghatla mi mirchi pawder aivaji chakli masala ghalu ka
Chalel
Etke talniche video uplod hotat. Pan gas flem kon dakhvt nahi tya mule taltana confuses hote
Next time nakki dakhavel 😊
Tumhi js sangit tashyach kelya 1nb zalya
☺️🙏🏻
मूग डाळ आमटी, मूग डाळ, तुर डाळ, चवळी उसळ, कॉर्न कोफ्ता करी, सुक्या हिरवा वाटाणा भाजी, हैद्राबादी बिर्याणी, दम आलू, मखणा डोसा, रवा वडा,व्हेजिटेबल सूप dakhva
नक्की
खूप खूप धन्यवाद
धने पावडर टाकली तर चालेल का
चालेल
Tai tumhi moong dal takat nahi ka
मी टाकत नाही पण याच प्रमाणत उडीद डाळ एवढीच मग डाळ घेवू शकता
रात्रभर सुखवला तांदूळ तर चालतो k
Ho chalel
Chakali
Tandul kutle vaprache
कोलम ,तुकडा बासमती किंवा रेशन चा तांदूळ वापरू शकता
ताई, हरभरा डाळ व डाळवे दोन्ही घातल्यावर चकली छान होईल ना,मी बरीच रेसिपी तुमच्या पद्धती प्रमाणे करते ,मी उद्या भाजणी भाजनार आहे,मी पूर्वी दाळवे घातले नाही बाकी समे प्रमाण मी घेते ,please guide
हो डाळे घातल्याने चकली खुसखुशीत होते
साबुदाणे नाही का घालायचा
मी साबुदाणा घालत नाही😊
Khup mast
धन्यवाद 😊🙏
खूप छान
धन्यवाद
Nice
Thanks