शेतकऱ्यांचा छोटा हत्ती पूर्ण माहिती | bike trolley jugaad | shetkaryancha chota hatti

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 08. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    आज आपण बघतोय आपला जो शेतकऱ्यांचा छोटा हत्ती बनवलेला आहे, यामध्ये आपण मोकळे 50 क्रेट घेऊन वाहतूक करतोय. शेतकरी मित्रांनो आपल्या छोटा हत्तीचे संपूर्ण माहिती चे व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चैनल वरती अपलोड करणार आहोत. ते पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन ही प्रेस करा.
    ________________________
    शेतकऱ्यांचा छोटा हत्ती -
    • शेतकऱ्याच्या छोटा हत्त...
    तारकाठी उभारणी जुगाड -
    • टोमॅटो तार काठी मंडप ब...
    पाऊस थांबलाय फवारणी कोणती करावी-
    • टोमॅटो पिकातील पाऊस था...
    शेतकऱ्यांचा छोटा हत्ती 16 क्रेट ओढताना -
    • शेतकऱ्याच्या छोटा हत्त...
    ___________________________________
    #chalashetikru
    #शेतकऱ्यांचाछोटाहत्ती
    #biketrolleyjugaad
    #bikejugaad

Komentáře • 8

  • @dattatray.Jagtap
    @dattatray.Jagtap Před 11 měsíci

    Gadicha संपूर्ण वीडियो नक्की टाका bhau...

  • @onkar5678
    @onkar5678 Před 11 měsíci +1

    Bhau aapli tomato series punha chalu kra khup informative astat video tomato series che

  • @chaitanymahamuni8572
    @chaitanymahamuni8572 Před 11 měsíci

    Aapan mahiti pathav barik sarika sagl saga city naice

  • @vijaygardi8769
    @vijaygardi8769 Před 11 měsíci +2

    आम्हाला बनवायची आहे. खर्च किती येईल.

  • @user-py9sp1de5i
    @user-py9sp1de5i Před 11 měsíci

    आम्हाला पण बनवून द्या दादा 🙏

  • @kiranjadhav7506
    @kiranjadhav7506 Před 11 měsíci

    बनवून देणार का

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 11 měsíci

      सध्या थोडा कामाचा लोड आहे.

  • @anandraopatil1467
    @anandraopatil1467 Před 5 měsíci

    Aho pan he koni banavty tyacha mobile number milal ka🙏