300/- पासून | Tracking Travel & Camping Gear Collection | केदारनाथला जाताना लागणारी साधने |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,
    गेल्या व्हिडिओमध्ये आपण पहिला असाल छत्री आणि रेनकोटचे कलेक्शन नाही पाहिलात तर नक्कीच ती विडिओ बघा त्यानंतर ही विडिओ पाहायला बघा.
    या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहात जस कि बरेच जण आता केदारनाथला जातात त्याव्यतिरिक्त लदाख अश्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात तर त्या ठिकाणी आपल्याला काही साधनाची गरज लागते तर त्याच साधनाच कलेक्शन तुम्हांला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये आमच्यासोबत राहा व्हिडिओला स्किप बिलकुल करू नका नाहीतर तुम्हाला माहिती नीट समझणार नाही.
    विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.
    तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
    नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.
    धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏
    PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE
    Jainsons Umbrella Manufacturers
    60 Stanberth, Uthalsar Naka, Near Castle Mill, Thane West 400601.
    maps.app.goo.g...
    www.jainsonsumbrella.com
    ☎️ 9029916221 / 9004860291 / 9146877872 / 9821062755
    PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात गणपती बाप्पा
    • छत्रपती शिवाजी महाराजा...
    ज्येष्ठगौरी पूजन आणि गौरीचा ओवसा
    • ज्येष्ठगौरी पूजन आणि ओ...
    शिवरंजणी अगरबत्ती १२ रुपयापासून ते १५०० रुपयापर्यंत तेही हर्बलयुक्त
    • १२ रुपयापासून ते १५०० ...
    गणपती बाप्पा आणि गौरीला लागणारे दागिने आणि अलंकार
    • २०रुपयापासून|गणपती बाप...
    वंदे भारत एक्सप्रेस आमचा पहिला अनुभव
    • | Vande Bharat Express...
    अक्कलकोट श्री स्वामींचे दर्शन आणि आम्ही केली श्री सेवा 2023
    • अक्कलकोट श्री स्वामींच...
    श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर दर्शन
    • श्री शिवयोगी सिद्धरामे...
    For Business Inquiry & Video Shoot 👇
    --------------------------------------------------------
    dhurirohanteju9093@gmail.com
    Disclaimer
    ============
    THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, CZcams AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
    THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
    PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.
    हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
    हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
    कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.
    Your Quieries
    -----------------------
    Umbrella Raincoat Collection In Thane West
    Travelling & Tracking Instrument available in Jainsons Umbrella Manufacturers SHOP
    Best Quality Raincoat Market in Thane
    Kids Umbrella Collection Only One Shop
    Antique Umbrella wholesale Rate
    Daily Used Products Wholesale Price Rate
    Kedarnath Travelling Instrument best Quality & Best Price Shop
    Related Topic
    ============
    #travel
    #tracking
    #instruments
    #shoes
    #gloves
    #sunglasses
    #gasstove
    #camping
    #kedarnathdham
    #kedarnath
    #trackpants
    #jacket
    #tejasvini&rohanvlog

Komentáře •