Tejasvini & Rohan vlog
Tejasvini & Rohan vlog
  • 316
  • 5 465 352
१ फुटापासून ते ५ फुटापर्यंत मूर्ती | वक्रतुंड कला केंद्र | एकापेक्षा एक सुंदर बाप्पाच्या मूर्ती
नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,
आज आपण आलो आहोत गणेशोत्सवानिमित्त सुंदर बाप्पाच्या मूर्ती पाहायला राममंदिर पश्चिमेला या ठिकाणी आपल्याला 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्ती त्यासोबतच एकापेक्षा एक आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात, तर नक्कीच या दादांना सपोर्ट करा आणि सुंदर मूर्तिचा लाभ घ्या. विडिओ पूर्णपणे बघा स्किप बिलकुल करू नका तरच तुम्हाला पूर्ण माहिती समझेल.
विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.
तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.
खूप धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏
PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE
Address :-
Shri Siddheshwar Co.Op. Soctiey, R - 4, Room No. 15, M.M.R.D.A Building, Ram Mandir Road, Rammandir West Mumbai - 400104.
☎️ 932663305 / 9892847225 / 9082052948 / 8369165637
कापडी बॅगेचे अशे काही कलेक्शन
czcams.com/video/wMv2M9RBfU4/video.html
श्री रामांच्या सुंदर मूर्ती आणि खूप साऱ्या देवांच्या मूर्ती
czcams.com/video/kyyFYAr_8lI/video.html
लॅबमधल्या बोरोसील काचेच्या पारदर्शक दिवे
czcams.com/video/m15VLmV_AFk/video.html
भायंदरमध्ये खूपच स्वास्तामध्ये मिळतात फर्निचर
czcams.com/video/fdUiczhtyEQ/video.html
होलसेलमध्ये मिळतात कॅटरिंग, हॉटेलसाठी आणि बरेच क्षेत्रात लागणारी भांडी
czcams.com/video/v_lKQeN-c7Y/video.html
For Business Inquiry & Video Shoot 👇
--------------------------------------------------------
dhurirohanteju9093@gmail.com
Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, CZcams AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.
हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.
Related Topic
============
#ganpati
#ganpatibappamorya
#ganesh
#ganeshotsav
#plasterofparis
#material
#ganeshidol
#murti
#shivshankar
#गणपतीबाप्पामोरया
#kalakendra
zhlédnutí: 136

Video

तोरणाची सुरुवात फक्त 70/- पासून | भुलेश्वर मार्केटला जायची गरज नाही | माँ शक्ती एंटरप्राईज मालाड
zhlédnutí 3,8KPřed 7 hodinami
नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, आपल्या सगळ्यांचा आवडीचा उत्सव तो म्हणजे गणेशोत्सव लवकरच येत आहे तर त्यासाठी आपल्याला बाप्पाच्या विराजमाणासाठी घरामध्ये सुंदर सजावट करावी लागते त्यासाठी आपण आलो आहोत मालाड पश्चिम येथे माँ शक्ती एंटरप्राईज या ठिकाणी तुम्हाला इथे सर्व प्रकारचे सजावटीचे सामान मिळून जातील तेही तुमच्या खिशाला परवडेल या किंमतिमध्ये फुलांची सुरुवात फक्त 2/- रुपयापासून आण...
रक्षाबंधन स्पेशल अप्रतिम राखी | फक्त 2 रुपयापासून ते 200 पर्यंत | होलसेल आणि रिटेल दोनीही मिळतील
zhlédnutí 479Před 12 hodinami
नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, तुम्हाला माहिती असेलच लवकरच भाऊ बहिणीचा सण म्हणजे रक्षाबंधन हा 19 ऑगस्टला येत आहे तर त्यासाठी महत्वाची वस्तू लागते ती म्हणजे राखी त्यासाठी आपण आलो आहोत मालाड पश्चिम येथील मामलेदारवाडी या ठिकाणी निर्मल जनरल स्टोर इथे या ठिकाणी आपल्याला 2 रुपयापासून राखी सुरुवात होतात त्याशिवाय इथून विकत घेऊन स्वतः सुद्धा सेल करू शकता तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आ...
गणपती बाप्पासाठी अप्रतिम असे आभूषण | तेही 1 ग्रामध्ये | मूर्ती सुद्धा मिळतात | एक पीस पण मिळेल
zhlédnutí 788Před dnem
नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जस की तुम्हाला माहिती असेल की आपल्या सर्वांचा आवडीचा उत्सव येत आहे लवकरच तो म्हणजे गणेशोत्सव प्रत्येक जण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. आपण बाप्पा घरी आणतो पण बाप्पाला सजवण्यासाठी काही ना काही पाहतच असतो त्यासाठी आपण बाप्पाला दागिने घालतो त्यामुळे बाप्पाची मूर्ती अजून सुंदर आणि अप्रतिम दिसते म्हणूनच आपण आलेलो आहोत मालाड पश्चिम येथील दिलखुश फॅश...
मुंबईतल्या मार्केटपेक्षा सगळ्यात स्वस्तामध्ये घरातल्या वस्तू |सुरू फक्त 9/- | Trending Smart Gadget
zhlédnutí 12KPřed dnem
मुंबईतल्या मार्केटपेक्षा सगळ्यात स्वस्तामध्ये घरातल्या वस्तू |सुरू फक्त 9/- | Trending Smart Gadget
एकदम सोपी पद्धत | पावसाच्या पहिल्या वातावरणात गरमा गरम भजीचा बेत | घरामध्ये चायनीज भजीचा स्वाद |
zhlédnutí 202Před 21 dnem
एकदम सोपी पद्धत | पावसाच्या पहिल्या वातावरणात गरमा गरम भजीचा बेत | घरामध्ये चायनीज भजीचा स्वाद |
घरगुती वस्तूंमध्ये आले नवीन कलेक्शन | 99/- ते 999/- पर्यंत | New Update | Household Items
zhlédnutí 2,4KPřed 21 dnem
घरगुती वस्तूंमध्ये आले नवीन कलेक्शन | 99/- ते 999/- पर्यंत | New Update | Household Items
पावसात वापरासाठी आले नवीन वस्तूंचे कलेक्शन | पायाला आता त्रास नाही होणार | Silicon Healthy Heel |
zhlédnutí 3,9KPřed 28 dny
पावसात वापरासाठी आले नवीन वस्तूंचे कलेक्शन | पायाला आता त्रास नाही होणार | Silicon Healthy Heel |
सुरु 3200/- | नवीन Youtuber ला सुरुवात करताना लागणारी साधने | Monsoon धमाका ऑफर | विरार पाश्चिमेला
zhlédnutí 422Před měsícem
सुरु 3200/- | नवीन CZcamsr ला सुरुवात करताना लागणारी साधने | Monsoon धमाका ऑफर | विरार पाश्चिमेला
सुरु 9/- पासून | स्टेशनरी, टिफिन, वॉटरबॉटल आणि बॅग | प्रत्येकावर 20% ते 50% ऑफ | New Update |
zhlédnutí 2,2KPřed měsícem
सुरु 9/- पासून | स्टेशनरी, टिफिन, वॉटरबॉटल आणि बॅग | प्रत्येकावर 20% ते 50% ऑफ | New Update |
सुरुवात फक्त 99/- | पावसामध्ये लागणाऱ्या छत्रीची किंमत झाली स्वस्त ☂️| कपड्याचे स्टॅन्ड होलसेलभावात
zhlédnutí 940Před měsícem
सुरुवात फक्त 99/- | पावसामध्ये लागणाऱ्या छत्रीची किंमत झाली स्वस्त ☂️| कपड्याचे स्टॅन्ड होलसेलभावात
फक्त 50/- पासून | खण, सिल्क, पैठणी आणि इतर काही कापडी बॅगेचे असे काही कलेक्शन तुम्ही पाहिले नसाल
zhlédnutí 4,5KPřed měsícem
फक्त 50/- पासून | खण, सिल्क, पैठणी आणि इतर काही कापडी बॅगेचे असे काही कलेक्शन तुम्ही पाहिले नसाल
Big Sale 30 | विरार पश्चिमेला लागला आहे मोठा सेल | 30 रुपयापासून ते 400 रुपयापर्यंत घरगुती वस्तू
zhlédnutí 2,4KPřed měsícem
Big Sale 30 | विरार पश्चिमेला लागला आहे मोठा सेल | 30 रुपयापासून ते 400 रुपयापर्यंत घरगुती वस्तू
10/- रुपयापासून | प्रत्येक वस्तूवर 70% Off | All Variety Available | New Update All Products |
zhlédnutí 1,9KPřed měsícem
10/- रुपयापासून | प्रत्येक वस्तूवर 70% Off | All Variety Available | New Update All Products |
100/- पासून | लॅबमधल्या काचेच्या बनवलेल्या Unique वस्तू | मंगलमूर्ती कलेक्शन ठाणे पश्चिम | बोरोसिल
zhlédnutí 566Před měsícem
100/- पासून | लॅबमधल्या काचेच्या बनवलेल्या Unique वस्तू | मंगलमूर्ती कलेक्शन ठाणे पश्चिम | बोरोसिल
300/- पासून | Tracking Travel & Camping Gear Collection | केदारनाथला जाताना लागणारी साधने |
zhlédnutí 473Před měsícem
300/- पासून | Tracking Travel & Camping Gear Collection | केदारनाथला जाताना लागणारी साधने |
रंगबदलू सरडा छत्री | सुरुवात फक्त 250/- पासून | छत्रीमध्ये नवीन कलेक्शन | Umbrella New Collection |
zhlédnutí 1,5KPřed 2 měsíci
रंगबदलू सरडा छत्री | सुरुवात फक्त 250/- पासून | छत्रीमध्ये नवीन कलेक्शन | Umbrella New Collection |
5/- रुपयापासून ते 99/- च्या आत | Summer Special वस्तूंमध्ये काही आले नवीन कलेक्शन | New Update |
zhlédnutí 12KPřed 2 měsíci
5/- रुपयापासून ते 99/- च्या आत | Summer Special वस्तूंमध्ये काही आले नवीन कलेक्शन | New Update |
श्री रामाच्या मूर्तीचे कलेक्शन सुरुवात 89/- पासून | अप्रतिम मुर्त्या तेही एकाच ठिकाणी खूप कमी किमतीत
zhlédnutí 2,8KPřed 2 měsíci
श्री रामाच्या मूर्तीचे कलेक्शन सुरुवात 89/- पासून | अप्रतिम मुर्त्या तेही एकाच ठिकाणी खूप कमी किमतीत
आंबा महोत्सव २०२४ | संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित | Mango Festival 2024 🥭🥭|
zhlédnutí 1,3KPřed 2 měsíci
आंबा महोत्सव २०२४ | संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित | Mango Festival 2024 🥭🥭|
गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री | रोज जिंका ताना सिल्क नऊवारी | दुसरा भाग | Exhibition |
zhlédnutí 1,4KPřed 2 měsíci
गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री | रोज जिंका ताना सिल्क नऊवारी | दुसरा भाग | Exhibition |
ऋणानुंबंध प्रदर्शन 2024 | वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या वस्तूंची विक्री | Exhibition 2024 | पहिला भाग
zhlédnutí 1,8KPřed 2 měsíci
ऋणानुंबंध प्रदर्शन 2024 | वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या वस्तूंची विक्री | Exhibition 2024 | पहिला भाग
109/- पासून सुरु | मार्केटपेक्षा स्वस्त घड्याळ | घड्याळाचे असे काही कलेक्शन होलसेलमध्ये
zhlédnutí 4,4KPřed 2 měsíci
109/- पासून सुरु | मार्केटपेक्षा स्वस्त घड्याळ | घड्याळाचे असे काही कलेक्शन होलसेलमध्ये
आगरी कोळी | बहीण भावाची वरात आली एकाच मांडवात | लग्नसमारंभ | Wedding Ceremony |
zhlédnutí 2,9KPřed 3 měsíci
आगरी कोळी | बहीण भावाची वरात आली एकाच मांडवात | लग्नसमारंभ | Wedding Ceremony |
आगरी कोळी पद्धत | तळीचा कार्यक्रम | हळदी झाली एकदम जोमात | भाऊ बहिणीचा झाला एकत्र हळदी समारंभ
zhlédnutí 3,9KPřed 3 měsíci
आगरी कोळी पद्धत | तळीचा कार्यक्रम | हळदी झाली एकदम जोमात | भाऊ बहिणीचा झाला एकत्र हळदी समारंभ
500/- डझन सुरुवात | देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा | आंबा महोत्सव 2024 विलेपार्ले पूर्व | केसरी आंबा
zhlédnutí 1,1KPřed 3 měsíci
500/- डझन सुरुवात | देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा | आंबा महोत्सव 2024 विलेपार्ले पूर्व | केसरी आंबा
फक्त 79/-रुपयापासून सुरु | Gifting Collection | Wall Mount Watch Collection |
zhlédnutí 1,7KPřed 3 měsíci
फक्त 79/-रुपयापासून सुरु | Gifting Collection | Wall Mount Watch Collection |
इथे 9/- रुपयापासून 999/- पर्यंत घरगुती वस्तूंचा सेल | Household Items | Mumma's Choice Shop |
zhlédnutí 5KPřed 3 měsíci
इथे 9/- रुपयापासून 999/- पर्यंत घरगुती वस्तूंचा सेल | Household Items | Mumma's Choice Shop |
10 रुपयापासून सुरु | क्रॉफर्ड मार्केटसारखे रेट | BabyCare Product | H.H.ENTERPRISE SHOP |
zhlédnutí 2,1KPřed 3 měsíci
10 रुपयापासून सुरु | क्रॉफर्ड मार्केटसारखे रेट | BabyCare Product | H.H.ENTERPRISE SHOP |
विरार पश्चिमेला नविन सुरु झाले 99/- Store | वस्तूची सुरुवात 20/- ते 100 /- रुपयापर्यंत | Welcome 99
zhlédnutí 9KPřed 4 měsíci
विरार पश्चिमेला नविन सुरु झाले 99/- Store | वस्तूची सुरुवात 20/- ते 100 /- रुपयापर्यंत | Welcome 99

Komentáře

  • @user-nf5nn4hw7f
    @user-nf5nn4hw7f Před 16 hodinami

    Thank you sir 😊

  • @ravindraattawar655
    @ravindraattawar655 Před 22 hodinami

    Ganpati bappa morya 🙏

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 22 hodinami

      🙏गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏

  • @SeemaMadiye
    @SeemaMadiye Před dnem

    😂😂😂😂😂

  • @user-eg5zz2mx6x
    @user-eg5zz2mx6x Před dnem

    🎉🎉🎉

  • @rutujaavarshekar5924

    Vary nice 👍

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před dnem

      खूप धन्यवाद 😊🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před dnem

    ऊत्तम🎉🎉🎉🎉

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před dnem

      खूप धन्यवाद 😊🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 3 dny

    ऊत्तम

  • @vishalbudhavalekar1595

    निगेटिव्ह कमेंट मधून पॉझीटीव्ह गोष्टी घ्या आणि आपला कार्य करत रहा...

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 2 dny

      खूप धन्यवाद भाऊ तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏 तुमच्या अश्या कंमेंटमुळेच आम्हाला अजून पॉजिटीविटी मिळाली आम्हाला

  • @Chitra_sings
    @Chitra_sings Před 3 dny

    खुप महाग आहे

    • @suniltalekar9475
      @suniltalekar9475 Před 3 dny

      स्वस्त कुठे आहे माहित असेल तर सांगा

    • @kavitaniman2079
      @kavitaniman2079 Před 3 dny

      ​@@suniltalekar9475dadar la jasmin flora

  • @pranaliabhang5942
    @pranaliabhang5942 Před 3 dny

    काही कामची नाहीं

  • @user-bb5gj5wg6u
    @user-bb5gj5wg6u Před 3 dny

    भाई कसलं विडिओ टाकतो तू तें गेलो कि महागात देतो

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 3 dny

      धन्यवाद दादा तुमच्या प्रतिसादासाठी हे बघा जे व्हिडिओमध्ये आहे तेवढ्याच किंमतीमध्ये मिळेल तुम्हाला आणि खरोखरच तुम्ही गेलात का? तरी धन्यवाद 😊🙏

    • @kavitaniman2079
      @kavitaniman2079 Před 3 dny

      Mi suddha jaun ali Aaj khup mahag sangtat tikde gelyavar

  • @suvarnapol1537
    @suvarnapol1537 Před 4 dny

    Kuthe milel

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 4 dny

      धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी 😊🙏 व्हिडिओमध्ये पूर्ण पत्ता आणि नंबर दिला आहे

  • @prashantgodse325
    @prashantgodse325 Před 5 dny

    Nice 👌

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 5 dny

      धन्यवाद 😊🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jitendraahire6735
    @jitendraahire6735 Před 6 dny

    very reasonable price.... 👌

  • @vijaysawant4950
    @vijaysawant4950 Před 7 dny

    काय तो प्राईज सांगतो. काही वस्तू महाग आहे. ती प्राईज तूही सांगता बरोबर वाटत नाही. स्वस्त आहे कि महाग आहे. पब्लिकला समजते

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 7 dny

      तुम्ही काय कंमेंट केलात तेही मला काही समझली नाही बोलायचं काय तुम्ही साफसाफ बोला तुमचा प्रश्न जरा नीट समझलाच नाही तरीही धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏 पूर्ण माहिती Description मध्ये मिळेल

  • @dragonyt5989
    @dragonyt5989 Před 7 dny

    Basa dada 💀💀💀💀

  • @ramakantnikshe8190
    @ramakantnikshe8190 Před 7 dny

    Bhai where u have taken

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 7 dny

      Thank u for your comment 😊🙏 Please check the video address mention in this video thank you for your support 😊🙏

  • @prafulbhadke9242
    @prafulbhadke9242 Před 8 dny

    अरे मला वाटलं ताई तुम्ही कपडे 10 ते 20 मिनिटा मध्ये पुणपणे वाळतील असा काही प्रोडक्ट दाखवाल पण हे काय दाखवला तुम्ही रस्सी सगळया कडे आहे

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 6 dny

      धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 8 dny

    🎉🎉🎉🎉 ऊत्तम

  • @ShrutiPatil-cx2nu
    @ShrutiPatil-cx2nu Před 8 dny

    Khup chan 👍 tumche vedio khup chan astat.

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 7 dny

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @yuktaphakatkar6984
    @yuktaphakatkar6984 Před 8 dny

    होम डिलिव्हरी आहे का पुण्यात ?

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 8 dny

      खूप धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल 😊🙏 पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटी नंबर मिळेल आपल्याला संपर्क करून माहिती जाणून घ्या.

  • @ShrutiPatil-cx2nu
    @ShrutiPatil-cx2nu Před 8 dny

    Khup chan ❤ amhi virar che ahot. Nakki jau amhi ya shop madhe. Mahiti dilyabaddl thanx

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 8 dny

      खूप धन्यवाद 😊🙏 तुमच्या छान कंमेंटसाठी अशेच छान छान कंमेंट करत रहा आम्ही नवीन नवीन विषय तुमच्यपर्यंत आणायचा प्रयत्न करत राहू

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 9 dny

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @alkashinde9541
    @alkashinde9541 Před 9 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @revatishinde9066
    @revatishinde9066 Před 9 dny

    ऑनलाईन delivery

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 9 dny

      खूप धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी 😊🙏पूर्ण पत्ता आणि नंबर दिला आहे संपर्क करून माहिती जाणून घ्या Dilkhush Fashion Jewellary Shop no. 22, Vijaya Bhavan Society, Dadiseth Road, Near The Malad Sahakari Bank, Malad West, Mumbai 400064. 9833277136 / 8828331133 / 7506782211

  • @revatishinde9066
    @revatishinde9066 Před 9 dny

    Gay vasru chi kimat kiti aahe

  • @revatishinde9066
    @revatishinde9066 Před 9 dny

    Price kiti aahe

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 9 dny

      खूप धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी 🙏😊 पूर्ण माहिती तुम्हाला खाली Description मिळून जाईल त्याद्वारे संपर्क करून माहिती जाणून घ्या

  • @madhavis_Kitchen
    @madhavis_Kitchen Před 10 dny

    Contact number please

  • @user-tw4bv2wn6s
    @user-tw4bv2wn6s Před 10 dny

    भाई माझ्या घरी हेच आहेत 100 ला दोन घेतल्या

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 9 dny

      धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 10 dny

    🎉🎉🎉 ऊत्तम

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 10 dny

    😂😂😂😂😂😂

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 10 dny

    उत्तम काहीतरी नवीन

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 10 dny

      खूप धन्यवाद 😊🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @_SwamiOm-1176
    @_SwamiOm-1176 Před 13 dny

    दादा कुरिअर ने मागू शकतो का

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 12 dny

      धन्यवाद तुमचा प्रतिसाद दिल्याबद्दल 😊🙏 पूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहे तुम्ही संपर्क करून माहिती मिळवून घ्या. HOME & KITCHEN BAZAR Shop Add :- Abrol Point Building, Shop No. 3/16, Anand Road, Malad West Mumbai - 400064 Shop Timing :- Morning 10.30 am to Night 10 pm contact no & whatsupp no :- 7977415210

    • @_SwamiOm-1176
      @_SwamiOm-1176 Před 12 dny

      @@_tejasvini_rohan_1993 👍👍

  • @swalekar7532
    @swalekar7532 Před 13 dny

    👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻फालतुगिरी

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 12 dny

      एक सांगू का आपल्याला जर नाही आवडत तर नका बघू पण अश्या तरी कंमेंट करू नका की समोरच्याचा काम करण्याचा विचार बदलेल जे काम करतो त्याला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त तुम्ही त्याला खाली पडायला बघता तरीही धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏

  • @360earthgamer
    @360earthgamer Před 13 dny

    Paper gheun java anthrun basa 😅

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 13 dny

      हा पण ऑपशन चांगला आहे पण रस्त्यावर तर नाही बसू शकत ना 😅 तरीही खूप धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 13 dny

    ऊत्तम

  • @vinayaraneb
    @vinayaraneb Před 13 dny

    He shop DeoDap la strong competition aahe...

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 13 dny

      खूप धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏 तुम्ही सुद्धा नक्कीच भेट द्या या ठिकाणी

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 Před 13 dny

    Hi खूप रिजनेबल वस्तू आहेत .आजचा volg खूप छान आहे. खूप सार्‍या वेरायटी पाहायला भेटल्या. 👌धन्यवाद. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 13 dny

      धन्यवाद मावशी तुमचा प्रतिसाद दिल्याबद्दल 😊🙏 तुम्ही सुद्धा नक्कीच या ठिकाणी भेट द्या 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @siddheshgondake5646
    @siddheshgondake5646 Před 13 dny

    श्री स्वामी समर्थ

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 13 dny

      🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 Před 13 dny

    हे शिकवावे लागत नाही जे मूर्ख असतं त्याला वाटते मी काहीतरी नवीन सांगितले. पण लोक समजावून घेतात हुशारी किती आहे ते रिकामा टाईम पास

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 9 dny

      ठीक आहे आम्ही मूर्ख आहोत ना मग समझा मूर्ख पण काहीतरी प्रयत्न करतोय ते बघा ना मराठीच मराठीला साथ नाही देणार तर कोण देणार तरीही मी जास्त काही बोललो असेल तर मनापासून तुमची माफी मागतो आणि धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏

  • @mummaschoiceofficial
    @mummaschoiceofficial Před 14 dny

    Super tape 📼

  • @sandeepramchandragaikwad3743

    contact no konsa aur kidhar he

    • @mummaschoiceofficial
      @mummaschoiceofficial Před 14 dny

      Andheri (E)

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 14 dny

      खूप धन्यवाद तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल 🙏😊 विडिओ पूर्ण बघितलात तर शेवटी नंबर आणि पत्ता दिसेल तुम्हाला

  • @user-oz6uq4yy1h
    @user-oz6uq4yy1h Před 15 dny

    🎉🎉🎉🎉🎉 ओके

  • @deeparaikar-bu1ff
    @deeparaikar-bu1ff Před 16 dny

    Very nicè brother 👌thank you so much for nice information❤❤❤❤❤❤❤

  • @akshayjoil4031
    @akshayjoil4031 Před 17 dny

    ❤❤❤❤❤

  • @akshayjoil4031
    @akshayjoil4031 Před 17 dny

    Jay shree Ram ji ❤

  • @user-yp7ol9ft5n
    @user-yp7ol9ft5n Před 18 dny

    👌🏻👍🏻👍🏻

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w Před 18 dny

    केबल नाही स्टूल म्हणतात त्याला स्टोरी येडपट

  • @sagarshewale3835
    @sagarshewale3835 Před 19 dny

    Fake ahe

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 12 dny

      धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏 तुम्ही स्वतः पाहिलात का? आधी बघून घ्या नंतर त्यावरती बोला पूर्ण माहिती जाणून न घेता तुम्ही स्वतःच ठरवलात तरीपण धन्यवाद 😊🙏

  • @rupeshgosavi4761
    @rupeshgosavi4761 Před 19 dny

    ऍड्रेस kay ahe

    • @_tejasvini_rohan_1993
      @_tejasvini_rohan_1993 Před 18 dny

      धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी 😊🙏 Mumma's Choice Shop no. 4, C - Wing, Next to Hunjar Nagar Police Station, Jijamata Chowk, Andheri East Mumbai - 400093. Contact Detail :- 95948 14574 / 87796 55610. Whatsupp No :- 9321113204.