Paldurg( Talvat Pali,Khed), #

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024

Komentáře • 45

  • @sagarkasar5129
    @sagarkasar5129 Před 3 lety +1

    Khup chan mahiti ani survat tr khupch chan survatilach maharshtrache darshan ghadte

  • @parthhelwande1083
    @parthhelwande1083 Před 3 lety +2

    खुप छान सर🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 3 lety +1

    Khoop, chhan,,,,,,,,,,

  • @doraemon.20075
    @doraemon.20075 Před 2 lety +1

    Khup sundar mahiti sangitlit

  • @sanketbhise7919
    @sanketbhise7919 Před 2 lety +1

    👌👌

  • @janardansalvi6717
    @janardansalvi6717 Před 3 lety +1

    खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌

  • @adityasurve4198
    @adityasurve4198 Před 2 lety +1

    Excellent sir❤️

  • @Dk1Dk
    @Dk1Dk Před 3 lety +1

    सर खूप उपयुक्त माहिती.

  • @bhavyamore362
    @bhavyamore362 Před 2 lety +1

    Kharch khup Chan mahiti dili👌🚩

  • @pruthvirajmane-dt3yh
    @pruthvirajmane-dt3yh Před rokem +1

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏

  • @sumitjambhulkar8875
    @sumitjambhulkar8875 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती दिलीत सर...

  • @yuvrajjadhav1629
    @yuvrajjadhav1629 Před 3 lety +1

    Khup chan information! A complete guide. Thank you

  • @rasikamore6076
    @rasikamore6076 Před 3 lety +9

    Proud feeling... खूप सुंदर कार्य...आपल्या घरातच आपली एखादी हरवलेली वस्तू शोधताना आपल्या नाकी नऊ येतं, ऐन सह्याद्रीच्या चक्रव्यूहात कित्येक वर्षे दबला गेलेला एखादा किल्ला प्रकाशात आणणे किती महा कठीण काम...खूप मोठं काम केलंत... सगळ्यांचे मनापासून अभिनंदन...💐💐

  • @vaibhavudeg9589
    @vaibhavudeg9589 Před 3 lety +1

    👌👌👌👌👌

  • @shivam_salvi3446
    @shivam_salvi3446 Před 3 lety +1

    🚩🙏🚩

  • @satishsarphale5059
    @satishsarphale5059 Před 3 lety +1

    Jay shivray

  • @namratasarphale4820
    @namratasarphale4820 Před 3 lety

    Khup sundar karya, proud of you dada

  • @The_Artist_Soul
    @The_Artist_Soul Před 2 lety +1

    Thank you, for this video

  • @bobysingh184
    @bobysingh184 Před 3 lety +1

    Good work mi tithe gelo ahe

  • @pandurangbawdhane6992
    @pandurangbawdhane6992 Před 3 lety +1

    Ani ho mazi sasrvadi ahe jay paldurg

  • @sayalipadwal4708
    @sayalipadwal4708 Před 3 lety +2

    मी याच गावचा आहे मी जाउन आलो आहे पालदुर्गात

  • @pandurangbawdhane6992
    @pandurangbawdhane6992 Před 3 lety +1

    Mi pan geley khup chan

  • @dinemore1
    @dinemore1 Před 3 lety +1

    धन्यवाद.... दिनेश मोरे , तळवट जावळी

  • @siddheshdhamal.196
    @siddheshdhamal.196 Před 3 lety +2

    खूप उपयुक्त अशी माहिती.. सर्वांनी पहावा असाच व्हिडिओ.👌👌

  • @shreerajkeshav9985
    @shreerajkeshav9985 Před 3 lety +2

    सरफले खूप छान ...खूप मस्त माहिती आणि सुरुवात खूप मस्त बैल मस्ती वगैरे वगैरे

  • @Dk1Dk
    @Dk1Dk Před 3 lety +1

    आपण खरे इतिहास संशोधक आहात.माझे आजोळ जावळीचे मोरे आहेत.पण ही नवीन माहिती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. धन्यवाद

  • @shantrampalande4017
    @shantrampalande4017 Před 3 lety +1

    आमच्या साठी अतिशय मौल्यवान माहिती.आम्ही तळवट पाली गावचे रहिवासी असूनही आम्हाला पालदुर्ग जाणे शक्य झाले नाही परंतु आपल्या माध्यमातून आम्हाला अतिशय दुर्मिळ आणि इतिहासिक माहिती मिळाली.आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.आपण इतिहासाचे अभ्यासक ‌आहात यासाठी आपणा कडून तळवट पाली गाव केव्हा वसले या संबंधीची माहिती मिळेल का? कींवा
    सदर माहिती आंम्हाला कोठे मिळेल ? या संबंधी
    कॄपया सांगितल्यास आम्ही ‌संबधित खात्याकडे
    माहिती घेण्याचे प्रयत्न करू.
    धन्यवाद.
    श्री.शांताराम पालांडे, तळवट पाली.
    सध्या राहणार पुणे.

  • @sumedhpalande8958
    @sumedhpalande8958 Před 3 lety +2

    आमचा गावातल्या या हरवलेल्या किल्याला प्रकाश झोतात आणल्या बद्दल आपले खूप खूप आभार. आम्ही नक्की प्रयत्न करू की ह्या ऐतिहासिक वस्तूचे जतन होईल.

  • @shivajiutekar3787
    @shivajiutekar3787 Před 3 lety +2

    त्यातील गाल काढुन पुन्रजिवन करन्याचा प्रयत्न केला तर हे वैभव लोप पावणार नाही.यासाठि प्रयत्न करने गरजेचे आहे.

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  Před 3 lety

      दादा...अगदी बरोबर आहे..खूप मोठा ठेवा आपल्याला लाभला आहे...या परिसराला 2000 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पालदुर्ग..येथील खांब टाकी..सातवाहनांच्या काळातील आहेत..सातवाहन कालीन राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वात पराक्रमी राजा होता...गडकिल्ल्यांच्या उभारणीत पहिला मुजरा या सातवाहनांना आणि त्यानंतर थेट महाराजांना...

    • @shivajiutekar3787
      @shivajiutekar3787 Před 3 lety +1

      याच बरोबर आपली संस्कृती टिकविन्या साठि किंवा तीची दुरुन ओलख होन्यासाठि तिथं मानाने डोलनारा भगवं निशान जे दुरुन ही दिसेल असं लावलं पाहीजे.निदान जानारा येनारा कुतुहला पोटि तरी विचारता होईल.तिथं काय आहे.गावच्या वेशीवर आपली ही संपदा आहे तिचं वर्णन केलेले बोर्ड बसवले तर उत्तम.तुमच्या कार्याला शतशः प्रणाम.

  • @sunildhotre4314
    @sunildhotre4314 Před 3 lety +2

    Khup chhan👌👌

  • @shwetauttekar3175
    @shwetauttekar3175 Před 3 lety +2

    खरं तर आपल कोकण आहेच स्वर्ग ❤🌴🌳
    ....त्याच चैतन्य म्हणजे आपल्या महाराजांची भूमी 🙏.....🌸

  • @umeshzate5456
    @umeshzate5456 Před 3 lety +5

    येऊ घातलेल्या नजदीकच्या इतिहासाची पाने उलघडली जातील तेव्हा "एक दुर्गवेडा सह्य इतिहासक" म्हणून आपली ओळख जपली जाईल..

  • @SandyGajmal
    @SandyGajmal Před 3 lety +1

    खूप छान सर🙏

  • @bobysingh184
    @bobysingh184 Před 3 lety +1

    Majhe gao ahe talvat pali

  • @manojshirawale2726
    @manojshirawale2726 Před 3 lety +1

    धन्यवाद आपण या ऐतिहासक किल्ल्याला मुख्य प्रवाहात आनल्या बद्दल .
    आम्ही याचे संवर्धन करण्याचा नक्की प्रयत्न करू. खूप खूप आभार🙏

  • @kiranmokashi9566
    @kiranmokashi9566 Před 3 lety +1

    Nice post..

  • @goku9401
    @goku9401 Před 3 lety +1

    Mastach sir

  • @8hwusuz
    @8hwusuz Před rokem

    Mujhe gav, mi geloy ithe

  • @bobysingh184
    @bobysingh184 Před 3 lety

    Tumhi ek goshta miss kelat, gadacha sarvat tokala javoon pai aptun nahi baghitlat, tithe pai aptala ki awaj yeto bhandyasarkha

    • @Dnyanendra.Sarphale
      @Dnyanendra.Sarphale  Před 3 lety

      दादा, नंबर पाठवता का तुमचा? किंवा मला 8308170360 या नंबर ला msg करा.

  • @sunildhotre4314
    @sunildhotre4314 Před 3 lety +1

    Khup chhan👌👌