अद्भुत स्वर्गमंडपाचे मंदीर: कोपेश्वर,खिद्रापूर (भाग १)| Kopeshwar Khidrapur|Ambabai Mandir|Kolhapur

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 30

  • @Jeevanpatil61
    @Jeevanpatil61 Před 2 měsíci +3

    🚩जागतिक वारसा जपून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे🚩मंदिर अप्रतिम आहे 🚩सरांनी खूप सखोल माहिती दिली 🚩धन्यवाद🚩हर हर महादेव🚩

  • @sarveshbapat7616
    @sarveshbapat7616 Před 2 měsíci +1

    खूप छान !!!💐👌🏻

  • @apurvajadhav11
    @apurvajadhav11 Před 2 měsíci +1

    खूप छान 💯👍🏻

  • @amrutagawari7518
    @amrutagawari7518 Před 2 měsíci +1

    Khupch apratim

  • @vijayinamdar2635
    @vijayinamdar2635 Před 2 měsíci +1

    Khup chhan ahy sir video 😊❤❤

  • @hodophil_the_traveller
    @hodophil_the_traveller Před 2 měsíci +2

    खुप सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे

  • @shobhapatil9269
    @shobhapatil9269 Před 2 měsíci +1

    खूप सुंदर माहिती दिलीत सर

  • @christinbernard188
    @christinbernard188 Před 2 měsíci +1

    🧡

  • @deepaliraibhole4686
    @deepaliraibhole4686 Před 2 měsíci +1

    ❤🔥🔥

  • @NeymarRock
    @NeymarRock Před 2 měsíci +1

  • @avindralondhe2740
    @avindralondhe2740 Před 2 měsíci

    Khupach sundar..

  • @sakshikharade2873
    @sakshikharade2873 Před 2 měsíci +1

    ❤ खूप सुंदर माहिती सांगितली आहे सर ❤

  • @siddheshdhamal.196
    @siddheshdhamal.196 Před 2 měsíci +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत सर.. तुमच्यासोबत फिरण्याचा अनुभव ही छान होता.. 🔥🔥🔥

  • @crazyrajveer4709
    @crazyrajveer4709 Před 2 měsíci +4

    अतिशय सुंदर नक्षीकाम आहे, खरंच त्यावेळच्या स्थापत्यकलेला प्रणाम. काही लोकांचं म्हणणं आहे की स्वर्ग मंडप च्या वर सुरुवातीला दगडी छत होत आणि कालांतराने ते कोसळलं, या बाबत आपला अभिप्राय कळवावा. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा अप्रतिम आहे❤.

    • @mandarzagade1825
      @mandarzagade1825 Před 2 měsíci +1

      Nakki ch Sir ..Tumachi abhyasuvrutti pratekala ch khilvun taknari ahe..❤❤ khup chhan nirikshan nondvalay tumhi...!!

  • @mandarzagade1825
    @mandarzagade1825 Před 2 měsíci

    सुंदर ❤❤❤

  • @prashantsarphale8
    @prashantsarphale8 Před 2 měsíci +1

    अतिशय सुंदर ❤

  • @uttampatilvlog
    @uttampatilvlog Před 2 měsíci +1

    #खूप छान विश्लेषण सर...!!!❤

  • @SandyGajmal
    @SandyGajmal Před 2 měsíci +1

    👌👌

  • @arpananiwate688
    @arpananiwate688 Před 2 měsíci +1

    एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की , त्या बाबतीत असणाऱ्या प्रतिक्रिया आणि संदर्भ ही बदलतात...
    योग्य सादरीकरण.
    उत्तम माहिती.

    • @crazyrajveer4709
      @crazyrajveer4709 Před 2 měsíci

      @@arpananiwate688 खूप छान विश्लेषण सर..

  • @SamirSangmiskar
    @SamirSangmiskar Před 2 měsíci +1

    कासवाच्या गोष्टीतून बोध घेण्या सारखी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी आपलं तोंड बंद ठेवणे हेच आपल्या साठी फायद्याचे ठरते. ...
    हे मंदीर आपल्या संस्कृतीचा उत्तम अशी कलाकृतीचा भाग आहे.

    • @kimayapatankar1613
      @kimayapatankar1613 Před 2 měsíci +1

      👌🏻👌🏻खुप छान महिती आहे सर 👌🏻👌🏻

  • @bharatkulkarni8406
    @bharatkulkarni8406 Před 2 měsíci +1

    अधिक माहिती साठी तेथे उपलब्ध असणारी पुस्तके वाचा. फ्लेक्स वाचा समजून घेउन खात्री करून मगच विडिओ टाका खूप लाईक्स मिळतील.

    • @crazyrajveer4709
      @crazyrajveer4709 Před 2 měsíci

      @@bharatkulkarni8406 अगदी बरोबर, चुकीची माहिती असेल तर कृपया योग्य माहिती कळवा.

    • @crazyrajveer4709
      @crazyrajveer4709 Před 2 měsíci

      @@bharatkulkarni8406 आमच्या सारख्या नवीन लोकांची दिशाभूल होता कामा नये, योग्य तोच इतिहास पुढे चालला पाहिजे.

    • @arpananiwate688
      @arpananiwate688 Před 2 měsíci

      @@crazyrajveer4709
      mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0_(%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0)

  • @pruthvirajmane248
    @pruthvirajmane248 Před 2 měsíci +1

    खूप छान 👍

  • @Beautyinkonkan
    @Beautyinkonkan Před 2 měsíci +1