आंबा लागवड अनुदान, असा करा अर्ज | falbag lagwad 2023
Vložit
- čas přidán 26. 07. 2024
- #PrabhuDevagr
आंबा लागवड अनुदान योजना सविस्तर माहिती
grnshetiyojna.in/bhausaheb-fu...
Magel tyala yojana
grnshetiyojna.in/magel-tyala-...
manrega falbag lagvad yojana
www.prabhudevalg.com/2022/08/...
Mahadbt farmer scheme
grnshetiyojna.in/mahadbt-farm...
grnshetiyojna.in/mregs-falbag...
grnshetiyojna.in/mregs-falbag...
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 amba lagwad anudan yojana
01:01 TO 02:01 bhausaheb fundkar falbag lagvad yojana
02:02 TO 03:00 MahaDBT farmer scheme login
🙏🙏 सर शेवगा लागवडीसाठी कुठली योजना आहे का माहिती द्यावी
जय शिवराय🙏 खुप छान माहिती दिली आहे
Jay shivray sir danyawad
जय शिवराय सर.....🙏🙏
JAY SHIVRAY SIR🥰🚩🚩🚩
सर मला भाऊसाहेब फुंडकर मध्ये फळबाग करायची आहे एक हेक्टर तर माझ्याजवळ जॉब कार्ड कृषी सहाय्यक म्हणतो की जॉब कार्ड असलं त्याच्यामुळे तुम्हाला योजनेत लाभ मिळणार नाही खरं का🙏🙏🙏
Mosmbi la kiti anudan ahe bhausab fudkar yojna medhe 2hektr cha var jamin ahe pls saga
सर.. मोसंबी लागवड अनुदान योजने विषयी माहिती मिळेल का?
Sir बहु भूधारक एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत अर्ज करू शकतो का
Sar hi gadchiroli jilyat yojna ahe ka
Bhausaheb phundkar 1ekar sathi labh gheta yile ka
Sir naav nondani kelyavr lottery lagnyas kiti vel lagel. ?
मला बदावर आंबा लागवड करायची आहे 148 R वर किती आणूधान मिळेल 30 झाडे
जय शिवराय सर,
नांदेडच्या सोलार यादीत mk ID सह नाव आले आहे,नांदेडचा लक्षांक देखील आला आहे तर ही यादी खरी असेल काय?
अनुदान कसं आणि किती दिवसात मिळत कारण याला खर्च खूप येतोय आणि तेवढे पैसे माझ्याकडं नाहित
मी आत्ताच graduate झालोय आणि शेती करायची ठरवली बागायत शेती पण तेवढं सांगा एक वेळ
Sir mala lotary lagli ahe aata Kay karu
Sir MGNREGA मधे अंजिर लागवड साठी अनुदान रद्द करण्यात आले आहे का
सर माझ्या नावे असलेल्या शेतात बोअरवेल आहे.लागुनच पत्नीच्या नावे शेत आहे,पण पत्नीच्या नावे असलेल्या शेतात बोअरवेल नाही.पत्नीच्या शेतात फळबाग योजनेचा लाभ घेता येईल का? त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते?
सर मला नाडेप च estimet पाहिजे
पाच दिवसांपूर्वीच केली लागवड अनुदान भेटेल का
जय शिवराय सर 1 हेक्टर साठी अनुदान किती आहे
व्हिडिओ अवश्य पाहा वेळ मिळालं की
मला MahaDBT Farmers वर नोंदणी करायची आहे. माझी दोन गटात आहे त्यातली एक पोकरा मधे येते. त्या साठी दोन वेगवेगळे खाते उघडायचे का ? किंवा एकाच खात्यात दोन्ही गट नमुत करू. Plz reply
Ekach khate ughada
संत्रा लागवड करावी ची आहे कोणती योजना आहे वसमत तालुक्यातील आहे अनुदान किती 12+16अतर आहे
तिन्ही योजना आहेत
डाळिंब पीक विमा भरणे लास्ट तारीख काय आहे
14 जुलै
बांधा वर लावाचे आहे चालेल का या योजनेतून
Manrega aaahe
Sir.. kadhi.. लागेल lottry .
भाऊ लॉटरी बंद आता या योजनेसाठी
@@GrShetiYojna mg.. lagech bhethel ka. अनुदान
नमस्कार सर 🙏🙏🙏 माझ्या आंबा बागेची लागवड मागील दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेली आहे तर मी आत्ता अनुदानासाठी अप्लाय करू शकतो का
आशा करते की या प्रश्नाचे उत्तर नक्की भेटेल कारण माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांनी एक-दोन वर्षात लागवड केलेली असणार अशा शेतकऱ्यांनाही या स्किम चार फायदा घेण्यात ऐइल
नाही
नाही मिळत
Thank you so much for replying me
या वर्षी पण अर्ज करू शकतो का
हो