फळबाग लागवड योजना सुरू 2023 Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 09. 2023
  • Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana राज्यात राबविण्यास 2023 करीता सुरूवात होत असून, या योजनेत आता काहि बदल करण्यात आलेले आहेत, याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
    या योजनेच्या जि.आर.करीता खालील टेलिग्राम पोष्ट वाचा
    telegram.me/Tech_With_Rahul/254
    या योजनेकरीता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबत माहिती आधारीत व्हिडीओ पहा
    • महाडिबीटी फार्मर पोर्ट...
    ---------------------------------
    खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Tech_With_Rahul
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi.com/
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
  • Věda a technologie

Komentáře • 3

  • @nehakakkar_official8
    @nehakakkar_official8 Před 4 měsíci +1

    sir, maza nav fal bag nivad yadit ale pan form reject zala ahe . yala solution kay ahe

  • @mahadevmalge818
    @mahadevmalge818 Před 8 měsíci

    सर मला लॉटरी लागली आहे
    पण कृषी विभागातील अधिकारी म्हणतं आहे की
    जर तुमच्या कडे जॉब कार्ड असेल तर
    भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळणार नाही

    • @bkdilip8415
      @bkdilip8415 Před 14 dny

      Ye bhi koi baat hui....bahot ghumate h ye log