BBF यंत्राच्या साह्याने पेरणी प्रात्यक्षिक,बी.बी.एफ यंत्राने पेरणी कशी करतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2021
  • रुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे पावसाचा खंड पडल्यास जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो. जास्त पावसाच्या कालखंडात पाण्याचा योग्य निचरा होऊन पिकात पाणी साचत नाही. या लागवड तंत्रासाठी बीबीएफ टोकण यंत्र फायदेशीर ठरते.
    #BBF #bbf #बीबीएफ #यंत्र #पेरणी #खुलताबाद
    BBF यंत्र पेरणी
    BBF
    BBF yantra
    BBF diparment of agriculture
    बीबीएफ यंत्र
    बीबीएफ पेरणी यंत्र
    ‪@krushivibhagmaharashtra9079‬
    ‪@PoCRAMaharashtra‬
    ‪@IndianFarmer‬

Komentáře • 9