वैज्ञानिक दृष्टीकोन : सामाजिक जाणीवजागृती - डॉ. आ. ह. साळुंखे

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 10. 2022
  • किसन वीर महाविद्यालय, वाई, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा - सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने "वैज्ञानिक दृष्टीकोन : सामाजिक जाणीवजागृती" या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय विज्ञान परिषद १६ ते १७ ऑगस्ट २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. याच परिषदेतील डॉ. आ. ह. साळुंखे यांचे बीजभाषण
    डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
    सर्व हक्क सुरक्षित:
    राकेश साळुंखे
    नीरज साळुंखे
    अनुजा पाटील

Komentáře •