मला प्रवासाचं वेड केव्हापासून आहे?? आणि चॅनेलचं भविष्य

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 04. 2020
  • प्रवासात आपण बऱ्याच मंदिरांना ,ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत देत असतो,निसर्गात भटकत असतो;तर त्यावेळी मी कोणती काळजी घेते ? या चॅनेलचं भविष्य काय?तसंच प्रवासाचं वेड केव्हापासून आहे? यावरती मारलेल्या सहजसोप्या गप्पा या एपिसोडमध्ये बघायला मिळतील.
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...
    Gear we use
    Camera
    Go pro Hero 7 Black
    amzn.to/2zP88PI
    Tempered glass protector for Go pro Screen and Camera
    amzn.to/2zLBsXw
    Go pro batteries
    amzn.to/2XIBp6U
    Memory Card for Go pro ( 64 gb)
    amzn.to/2ZSURAz
    Canon 200 D
    amzn.to/2TWBBy7
    memory card 64 gb
    amzn.to/3dmChEA
    Lenses
    50 mm Prime lens
    amzn.to/2TVmVzd
    24 mm prime lens
    amzn.to/2TVy2rX
    Tripod
    Digitek 520BH
    amzn.to/3cixumk
    Audio
    Zoom H1 ( older model is discontinued)
    New model
    Zoom h1n Handy Recorder
    amzn.to/3djogYr
    Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
    Gimbal
    Moza air
    amzn.to/2MrF8AB
    Lights
    Godox Sl 60 w
    amzn.to/3dmCGa4
    Liliput 7 inch external Monitor
    amzn.to/36Pu8q2
    Other accesories
    Adjustable Magic arm
    amzn.to/2XO37ij
    Clip Clamp mount
    amzn.to/2Mc3yha
    Bags
    ( Camera bag ) Amazon basics sling bag
    amzn.to/36Kt0Us
    Quechua Arpnez 10 l
    amzn.to/3ce7Ejj
    We recommend newer model
    Go pro hero 8 black
    amzn.to/3cneKlz
    Canon EOS M50
    amzn.to/2As8Dz7
    Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

Komentáře • 172

  • @arpitkokate8708
    @arpitkokate8708 Před 4 lety +2

    तुमचा अभ्यास, व तुमची त्या त्या ठिकाणाबद्दल खरी व अचूक माहिती या गोष्टीमुळे मला असं वाटतं, कि तुम्ही महाराष्ट्र काय अख्खा जग बघाल व तेथील महत्त्वाची व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आम्हाला भरभरून द्याल. मला तुमचे विडिओस खूप आवडतात. खूप खूप शुभेच्छा
    धन्यवाद 🙏 👌 👍

  • @geetahalake9450
    @geetahalake9450 Před 4 lety +13

    अभ्यासपूर्ण सादरीकरण असते म्हणूनच तुझे vlog वेगळे असतात. नुसते स्थलदर्शन नसते. नक्कीच पहायला आवडतील असे भरपूर व्हिडिओज.keep it up!

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Před 4 lety +10

    मस्त
    प्रथम पूर्ण महाराष्ट्र फिरा, अजून खूप ठिकाण अशी आहेत जी भरपूर लोकांना माहीत नाही
    मळलेल्या वाटेवर नका चालू
    स्वतःची वेगळी वाट बनवा
    तुमच्या सर्व वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा

  • @nileshsakharkar9242
    @nileshsakharkar9242 Před 3 lety

    मुक्ता ताई तुम्ही चित्रीकरण करतांना पर्यावरना बरोबरच पशु पक्ष्यांची खुप काळजी घेता . पशु पक्ष्यांच्या अधिवास स्थानांबद्द तुम्ही जे मत व्यक्त केले ते खरोखरच अभिमानास्पद आहे .
    मराठीचा हा गोडवा निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यातून घराघरात पोहचावा ह्या शुभेच्छा देतो 💐

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 Před 4 lety +2

    खुप छान मला सुद्धा आसच वाटत की हा कोरोना वायरस कायमचा नष्ट होऊ दे आणि लवकरात लवकर लोगडाऊन संपुदे आणि सर्व काही पुर्वरत होऊ दे हीच देवाच्या चरनी प्रार्थना मला सुद्धा फिरायला भटकंती ला खुप आवडत 🙏🙏

  • @apurvasdiary
    @apurvasdiary Před 4 lety +4

    👌👌👌खुप छान व्हीलॉग.. ते हि मराठी मध्ये करतेस त्यामुळे खुप छान वाटले... ट्रिप चा अनुभव खुप छान... 👍👍

  • @amolkaware9386
    @amolkaware9386 Před 2 lety +1

    Tai pudhil pravasa karita best of luck,

  • @akshaypawane4117
    @akshaypawane4117 Před 4 lety

    तुला माहीतीये मुक्ता, तुझ्यासारख मलाही फिरायला खूप आवडतं.आणि तुझे traveling blog पाहिल्या नंतर traveling करणाची जी excitement आहे, ती अजून वाढते. तुला माहीती आहे, तुझे सर्वच blog खूप छान असतात आणि तुझ बोलण ही खूप छान आहे. तु कोणताही विषय योग्य पद्धतीने मांडतेस, म्हणूनच तुझे blog माहिती पूर्ण असतात. I think, तु kolhapur ला राहतेस, kolhapur हे माझे खूप आवडते ठिकाण आहे, एकदा तुला भेटायला नक्की आवडेल. All the best for your journey.

  • @user-mu5hr3hy3x
    @user-mu5hr3hy3x Před 4 lety

    ईगतपुरी चे स्वर्ग भावली धरण व धबधबे व परीसर

  • @nandeshmohite9883
    @nandeshmohite9883 Před 2 lety

    ताई तुझं नियोजन करताना तु सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतेस तसेच सामाजिक आर्थिक व नैसर्गिक वास्तव समोर ठेवून विचार करतेस खुपचं छान आहेत तुझे विचार 👌🙏.

  • @user-mu5hr3hy3x
    @user-mu5hr3hy3x Před 4 lety

    सर्वात सुंदर ठिकाण भावली धरण व धबधबा तेथे जा व video बनवा

  • @bhavinbhadankar4700
    @bhavinbhadankar4700 Před 3 lety

    Khup khup shubhechha👌👌👌💐💐💐

  • @fasisayyed7242
    @fasisayyed7242 Před 4 lety +1

    उत्तम मार्गदर्शन,, keep it up

  • @dailychart369
    @dailychart369 Před 4 lety +1

    खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐

  • @deepakkamble1817
    @deepakkamble1817 Před 4 lety +1

    नवीन वाटचालीच्या शुभेच्छा

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 Před 4 lety +1

    तुमचे भविष्य उज्ज्वल आहे...

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Před 2 lety

    छान माहिती मिळाली...

  • @krushnatbachate7441
    @krushnatbachate7441 Před 3 lety +1

    Khup sunder video ahe tumche murdeshwar cha video banwa amchasati

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 Před 2 lety

    खूप छान मांडणी केली आहे

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Před 4 lety +1

    Nice one mam.
    we like your comments.
    Go ahed

  • @narayansawant4268
    @narayansawant4268 Před 4 lety +4

    भाषाशैली आणि आवाज खुप छान आहे.
    मला पण प्रवास आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहायला आवडतात.
    तुम्ही असेच नवनवीन ठिकाणी चे माहिती देणारे व्हिडिओ शेयर उपलोड करा. जास्त करून कोकणातील विविध ठिकाणचे व्हिडिओ बनवा जेणे करून सर्वाना कोकणातील पर्यटन स्थळांची माहिती मिळेल.
    काळजी घ्या. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
    धन्यवाद 🙏🙏

  • @aniketpatil6502
    @aniketpatil6502 Před 4 lety +3

    मुक्ता छान व्हिडीओ बनवतेस. त्यातुन मला बरीचशी माहिती मिळते.

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 Před 4 lety +1

    Cool........

  • @nileshjadhav1470
    @nileshjadhav1470 Před 3 lety +1

    No1. Video

  • @milindchougule2800
    @milindchougule2800 Před 4 lety

    As usual भारीच 😊

  • @ameyagokhale820
    @ameyagokhale820 Před rokem

    Khup mast

  • @rajkumarbirajdar1162
    @rajkumarbirajdar1162 Před 4 lety

    मुक्ता तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता.... त्याच चित्रीकरण, सादरीकरण, तुम्ही जी माहिती देता ती खरच खूप सुंदर असते... आणि त्यातून आम्हाला तिथे न जाता देखील गेल्यासारखे वाटते...कारण तिथे जाऊन जेवढं समजल नसत तेवढं तुमच्या माध्यमातून समजत माहिती मिळते...
    खूप सुंदर... भावी वाटचालीस शुभेच्छा...
    तुमचं चॅनेल हे भविष्यात नक्कीच यशस्वी होईल..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      मनःपूर्वक धन्यवाद😊😊

  • @gajananbonde4583
    @gajananbonde4583 Před 2 lety +1

    Good

  • @sidharthnarvekar1572
    @sidharthnarvekar1572 Před 4 lety +1

    Khup sundar, go ahead, start ur own way.

  • @anirudhmirajkar4330
    @anirudhmirajkar4330 Před 4 lety

    मस्त मुक्ता ताई

  • @pallavishinde7794
    @pallavishinde7794 Před 4 lety

    Khupch sundar

  • @gulshanpardhi9627
    @gulshanpardhi9627 Před 4 lety

    Khup chhan

  • @n..z.5472
    @n..z.5472 Před 4 lety

    संकलपीत व्यक्ती महत्व....मुक्ताई...

  • @arvindkittad1930
    @arvindkittad1930 Před 4 lety

    Tuja explanation khoop chhan she avadate.

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 Před 4 lety

    Great Work

  • @mumbaikarganesh9856
    @mumbaikarganesh9856 Před 4 lety +2

    Good n keep it up mukta

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 Před 4 lety +1

    नेसरी ला जाऊन या.!
    सामनगड - नेसरी, एक विलक्षण सामर्थ्यवान इतिहास..! 🚩🚩
    बाकी, खूप छान सादरीकरण आहे तुमचं.

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 Před 3 lety

    All the very best and Best Wishes to You and Rohit !!

  • @niranjanjagtap8142
    @niranjanjagtap8142 Před 4 lety

    Keep it up your hobby 👍

  • @girishkalaskar4176
    @girishkalaskar4176 Před 4 lety

    Very nice thoughts....best wishes for your channel n world journey

  • @rockfernandis6832
    @rockfernandis6832 Před 4 lety +3

    Mukta..I love u..😍♥️♥️

  • @nitishpatil5503
    @nitishpatil5503 Před 4 lety

    Keep it up 👍

  • @nileshtoraskar1041
    @nileshtoraskar1041 Před 3 lety

    नमस्कार, मॅडम. आम्हाला तुमच्या सोबत महाराजांची कर्मभूमी (महाराष्ट्र) पाहायला खूप आवडेल

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 Před 2 lety

    पुणे. व.नाशिक.जिल्हा.सर्व.स्थले.दाखवा.आम्हाला.
    जायचे.आहे.काही.तरी.फायदा.होईल.नक्कीच.

  • @jameermujawar694
    @jameermujawar694 Před 4 lety +1

    Chhan video... keep it up👌👍

  • @ashishlodh4690
    @ashishlodh4690 Před 4 lety +2

    All the best for your future

  • @sanjaykamble3240
    @sanjaykamble3240 Před 2 lety

    Wish you best of luck explore Maharashtra Bharat and world

  • @desitraveller0847
    @desitraveller0847 Před 4 lety +1

    🎶👍

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 Před 4 lety +1

    मुक्ता तुझा प्रामाणिकपणा मला सर्वात जास्त आवडतो. तू तुझ्या कामाशी प्रामाणिक आहेस. तुझा कोकणातील एक व्हिडिओ मी बघितला होता. त्यामध्ये तू आणि तुझी बहिण, भांड्याला कापड लाऊन मासे पकडायला गेलेला होतात. पण तेंव्हा खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला खूपच कमी म्हणजे चार - पाच मासे मिळाले होते. खरं म्हणजे काहीही एडिटिंग करून खूप मासे मिळाले असं दाखवता आलं असतं. पण तसं नाही केलंस तू. हे तुझ्यावर असलेल्या संस्काराने तुला तसं करू दिलं नाही. इथून पुढेही असेच किंवा यापेक्षाही अधिक चांगले नावीन्यपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील हीच अपेक्षा. आणि तू कोल्हापूरची आहेस याचा मला विशेष अभिमान आहे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @ulhaskambale3326
    @ulhaskambale3326 Před 4 lety +2

    खुप छान ताई.... आपल्या .पुढच्या नवनवीन अनुभवाची ओढ

  • @maheshchavan1456
    @maheshchavan1456 Před 4 lety

    Khup chahn aahet tumche videos mukta ,aavaj god aahe tyamule mantar mukt hoto pahtana video , tumchya pudhe vat chali sathi shubhechha

  • @jagdishsatte2858
    @jagdishsatte2858 Před 4 lety +1

    नमस्कार मी सोलापूरकर
    मला लहान पणापासून कोकणातल्या निसर्गाची खुप आवड आहे आम्हा निसर्ग वेड्यांना कामा मुळे कोकणात जाऊ शकत नाही.तुमच्या यु ट्यूब च्या माध्यमातून आम्हाला घर बसल्या कोकणात फिरल्याचा आनंद मिळ्तो.तुम्ही जी माहिती मांड़ता ती खुपच सुंदर सादर करता.धन्यवाद दीदी

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      धन्यवाद🙏🏻🙏🏻स्वतःसाठी वेळ काढून भटकंती करा..

  • @GS-oz1mj
    @GS-oz1mj Před 4 lety

    All the best...fish trapping video bharich hota..

  • @rahulk3320
    @rahulk3320 Před 4 lety +1

    तुझं लग्न झालंय अस वाटतच नाही.😊

  • @roshansakpal1828
    @roshansakpal1828 Před 4 lety +1

    Khup chan karter tu...

  • @Kaleshwarivivah
    @Kaleshwarivivah Před 4 lety

    Visit Chiplun, crocodile Point, Parshuram, sawatsada during monsoon District Ratnagiri

  • @officialstetuschiduniya6246

    khup chan mukta tuz bol hai khup kahi sangun jat Aani ty kalatil Bhavna ahet ya tajy hota .... aani ho tuzi smile pan kuup chan ahe .. all the best mukta

  • @madohu
    @madohu Před 4 lety +1

    Mukta, sarva pratham tujhya aani hya channelchya sundar bhavishyasathi best luck, khup khup shubhechcha !! Tu evdhi kalji ghetes hey tar uttamach pan youngistaan mhanun nisargachi kalji, jababdari ghenari ahes hey aikun aani arthat videos madhye baghun bhaari watla ekdam ! Amhi suddha tujhya navin thikana kuthli astil,tyache videos hyachi waat baghtoy ! To paryanta kalji ghe !!!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @kishorghare5552
    @kishorghare5552 Před 4 lety +1

    Namaste your voice is sweet and it comes from your heart as if my grand daughter is taking to me. I am 72 year old and still travel. I request please describe the the hotels you stay or you feel safe n reasonable. We live in nagpur. With blessings
    Kishor Ghare

  • @shakuntalahowle2403
    @shakuntalahowle2403 Před 4 lety

    Mukta tu khup chhan ani god boltis👌

  • @akashsuradkar7124
    @akashsuradkar7124 Před 4 lety +1

    Ma'am, Lonar Sarovar( Dist. Buldana) pan interesting place aahe...Jar in future tumhala possible asel tar nakki visit kara

  • @user-qk8qy7zd4l
    @user-qk8qy7zd4l Před 4 lety

    👍🚩

  • @shraddhayadav8671
    @shraddhayadav8671 Před 4 lety +2

    Tu natka barobar ha kasa chalu kalasa

  • @user-mu5hr3hy3x
    @user-mu5hr3hy3x Před 4 lety

    भंडारदरा ला जाऊन या व video बनवा खुप सुंदर ठिकाण आहे ते

  • @atulpatil4787
    @atulpatil4787 Před 4 lety +2

    Next video Dajipur forest& Radhanagri dam back watar pahayla aavdel

  • @jeevanshanbhag3535
    @jeevanshanbhag3535 Před 3 lety +1

    Short & sweet, nice planning, presentation and great future . Keep it up & All the best

  • @rahuldesai4128
    @rahuldesai4128 Před 4 lety +1

    🍵🍵मुक्ता मी व्हिडिओची वाट पाहत आहे
    मलाही ऐतिहासिक ठिकाण बघायला आवडतात
    तुझे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      नवीन व्हिडीओची तयारी सुरू आहे..लवकर येईल

  • @vaibhavkamath4302
    @vaibhavkamath4302 Před 4 lety +2

    Good video....... After lockdown end please make video of any nice beach 🌊☀🐚

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety +1

      Yes.!!! नक्कीच👍🏻👍🏻😃😃

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 Před 4 lety +1

    Mukta tuza aawaj kup sundar aahe.
    Ani tuzi mahiti sagnya chi padat vegali aahe as vate aamhi thye aahot, keep doing that

  • @nileshgurav70
    @nileshgurav70 Před 4 lety

    तूझ फिरण आणि बोलणं दोन्ही जाम आवडत मला, कोरोना काळात बाहेर पडू नकोस काळजी घे...

  • @sopangavanesopan7283
    @sopangavanesopan7283 Před 4 lety +1

    आपण खूप छान विडिओ बनवतात। तुमच्या माध्यमातून कोकण बघायला मिळत आहे ।
    आपणास खूप सुभ्योचा ।

    • @sopangavanesopan7283
      @sopangavanesopan7283 Před 4 lety

      आपल्या प्रतीसादाची वाट पाहात आहे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @abhijeetsolage7256
    @abhijeetsolage7256 Před 4 lety +1

    Tuze video khup mast aahe..... method khup chan aahe......
    Best aahe... Ek standard Maintain kelays tu

  • @vishalsohani6899
    @vishalsohani6899 Před 4 lety

    मुक्ता तुझा ब्लॉग चा बॅक ग्राउंड मुसिक खूप छान असते आणि तुझा आवाज ही खूप गोड आहे.

  • @shreyashindlekar661
    @shreyashindlekar661 Před 4 lety +1

    खूप छान , तुझ्या मुळे खूप महिती भेटते. 👌😊.

  • @liyakatliyakat628
    @liyakatliyakat628 Před 3 lety

    AAP ka video dekhane acha lagata hai

  • @Shree_Datta_mandir_124

    Mukta I love you so much

  • @prabhakarmunj0991
    @prabhakarmunj0991 Před 4 lety +1

    आपल्या कोकणात कमी खर्चात आणि कमी वेळेत फिरायला मिळतील अशी पर्यटन आहेत याची जाणिव तुमचे Video पाहून समजले.
    मनापासून आभारी आहे...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety +1

      धन्यवाद🙏🏻😊

    • @prabhakarmunj0991
      @prabhakarmunj0991 Před 4 lety

      @@MuktaNarvekar मी तुम्हाला एक Channel चं नाव पाठवलं आहे. "Mountain Trekker" Channel open करुन पहा तुम्हाला नक्कीच Channel चे Videos आवडतील "Mukta Narvekar" Channel अधिकाधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल.

  • @manoharyadav2297
    @manoharyadav2297 Před 4 lety

    नमस्कार
    माझ घर राजवाडी आणि कर्णेश्वर च्या जवळ आहे
    तुम्ही छान विडीओ बनवलाय .
    तुमचे सर्व विडीआे पाहीले
    आपण कोकणात कुठे रहता

  • @dreamsvlogs7488
    @dreamsvlogs7488 Před 4 lety +1

    Same to same vichar aahet tuze aani maze mukta...😊👍🏻 keep it up... and gaav hi same Kolhapur ( mahagaon) and konkan ( sindhudurg ) donhi maza khuup javalche...

  • @entertainmentseries8020
    @entertainmentseries8020 Před 4 lety +1

    Me ratnagiri

  • @AB619
    @AB619 Před 4 lety +4

    Wish you all the best........😇😇😇😇😇💥💥💥💥💥💥

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      Thank you 🤗

    • @AB619
      @AB619 Před 4 lety

      @@MuktaNarvekar किल्ले रायगड शिवनेरी आणि राजगड या सगळ्या किल्ल्यावर व्हिडिओस आपल्या आवाजात पाहायला आवडतील

    • @sunilp1960
      @sunilp1960 Před 4 lety

      छान.. . पन्हाळ्याच्या एका अपरिचित घट ने विषयी तुझ्याशी बोलायचे आहे..... प्लीज call...9422049405

  • @rakeshnhavelkar472
    @rakeshnhavelkar472 Před 4 lety +1

    Mst astata video tai sawantwadi vr video bnva

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety +1

      हो.करणार आहे👍🏻👍🏻😊

  • @preranajoshi3271
    @preranajoshi3271 Před 4 lety +1

    Kahi creative vishayvar sanvad karta yevu shakto ka te paha... tuza bolana sundar ahe...bolnycha vishayanvar bhar dila tr channel ajun chan chalel

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety +1

      मी Tea time with mukta ही नविन सिरीज सुरू केलीये..नक्की बघा..तुम्ही म्हणताय तो मुद्दा कदाचित कव्हर झाला असेल😊

  • @khotazim1671
    @khotazim1671 Před 4 lety

    Hobby Sathi vedepana ..awad... Samaz... Asawach lagtoh... Khup Chan... Mukta tu lokancha vichar Karu Nako... Tu tuza vedepana ... Hous... Purn kar

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion Před 4 lety +1

    छान वीडियो .. सर्वानि असा विचार केला तर निसर्गतील कचरा खुप कमी होईल . कधीही फिरायला जाताना use and throw वस्तु सोबत नेवु नयेत .

  • @jadhavsachinb9128
    @jadhavsachinb9128 Před 2 lety

    मी तुमचे videos बघतो, खूप छान vlog असतात तुमचे, मला खूप आवडतात.
    पण एखादी ट्रीप करायच्या अगोदर videos बघितलं आणि प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी गेल्यावर जो थोडाफार बदल जाणवतो त्यामुळे ट्रीप ची पूर्ण मजा जाईल का ?
    मग त्या ठिकाणची information पुस्तकं वाचून घेतलेली बरी की videos बघून?
    म्हणजे त्या ठिकाणचं view हा surprising असणं चांगलं, अगोदरच videos मधून ते संपूर्ण दृश्य बघितल्यानंतर ते surprise कुठे तरी हरवून जाण्याची भीती असते का ?

  • @liyakatliyakat628
    @liyakatliyakat628 Před 3 lety

    Please jaldi new video daliya

  • @hitenraut5815
    @hitenraut5815 Před 4 lety +1

    Saw your videos and did like them all.. The way you narrate the stories is quite beautiful and very knowledgeable.. Hope to see your video on "Creation of video for your channel ". All the best.. 👍

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 Před 3 lety

    Mukta beti, is it possible, to u to share few clicks where u have visited so far.

  • @chandrakantmore2953
    @chandrakantmore2953 Před 4 lety +1

    खिडकी, चहा आणि तू...फ्रेम मस्त लावलीयस

  • @rupeshpawar5070
    @rupeshpawar5070 Před 4 lety

    Raigad district shriwardhan taluka made harihareshwar la pan ya koknat khup chan aahe

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Před 4 lety +1

    इकॉलॉजीची एवढी जाण तुला कशी काय आहे? विशेषत: अशी ठिकाणं यूट्यूबवरून expose न करण्याचा संयम आणि जबाबदारीची जी जाणीव तू दाखवलीस त्याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. असंच राहू दे.

  • @amitkharajage4928
    @amitkharajage4928 Před 4 lety +1

    Mukta kolhapur la ye narsobachi vadhi ...v mahalakxhami Dev darshan hoil,🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety +1

      मी कोल्हापूरचीच आहे...आजोबा मूळचे कोकणातले..कोकणात घर आहे

    • @amitkharajage4928
      @amitkharajage4928 Před 4 lety

      Good

  • @sudhirkadam7806
    @sudhirkadam7806 Před 4 lety +1

    Ti notepad ajun aahe ka ji tune rajanstan la trip made note kelela?

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      नाही😐 घराच्या शिफ्टिंगमध्ये बऱ्याच गोष्टी गेलेत..डायरी वगैरे..

  • @liyakatliyakat628
    @liyakatliyakat628 Před 3 lety

    Aap new video kab ayega

  • @sagarmehta3951
    @sagarmehta3951 Před 4 lety +2

    Mukta ekda hampi la ja

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety +1

      हो..जायचंच आहे😀😃

  • @pravinbandekar8671
    @pravinbandekar8671 Před 4 lety

    Asha prakarcha vlog aataparyant konich kela navhata, pan to tumhi ek safal prayatna kela, v tyamuale navin vlogarsna tyacha nakkich upayog hoil. Keep it up.

  • @babansavvashe114
    @babansavvashe114 Před 4 lety +1

    Mast Mukta madam pan tumc gaov kont.gavac naav kalel ka

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 4 lety

      धन्यवाद😊🙏🏻 मी कोल्हापूरची आहे

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Před 4 lety

    एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे तुमच्या बरोबर तुमचे मिस्टर नेहमीच असतात की कोणी मित्र आहेत जे vedio बनवायला मदत करतात., कारण कितीही आवडीचे काम असले तरी एका मुलीसाठी ते खूप जोखमीचे आहे. त्यामुळे स्वतःला जपा काळजी घ्या आणि प्रत्येक वेळी स्वतः एखादे हत्यार बरोबर घेऊन फिरत जा मी हे स्वतःहून घेतलेल्या अनुभवावरून सांगतो आहे. कारण तरुणपणी भटकंती केली तेव्हा मुलगा असून सुद्धा काही भयंकर अनुभव आले., खास करुन निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी टवाळी करणारे लोक असतात ते संधीचा फायदा घेऊन लुटण्याचा प्रयत्न करतात., माझ्याकडे काश्मिर मधे घेतलेला एक खंजीर होता तो मी प्रत्येक वेळी बाळगायची सवय लावली होती त्याचा अनेक ठिकाणी फायदा झाला आणी जीव मुठीत घेऊन पळून जाता आलं., मुलींना एकट्या दुकट्याने फिरणे हे खुप धोक्याचे आहे. त्यामुळे काळजी घेत जा.

  • @madanpatil5726
    @madanpatil5726 Před 4 lety +1

    Please tuze editing video banav