रत्नागिरीची हटके भटकंती आणि सुट्टीसाठी Family Friendly ठिकाण

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2024
  • रत्नागिरीतील हटके राहण्याचे ठिकाण शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. हे आहे windsongs ratnagiri. Family Friendly ठिकाण आहे. राहण्याची सोय तर उत्तम आहेच, शिवाय समुद्र दर्शन खोलीतून होतं. इथलं जेवणही झकास आहे. इथून आपण काळबादेवीच्या किनाऱ्याला, मिऱ्या बंदराकडे जाऊ शकतो. 15 मिनिटे सनसेट trail करून समुद्राचे संध्याकाळचे अफाट दर्शन घेऊ शकतो . बरंच काही करता येतं इथे. details खाली देत आहे इथले.
    www.windsongsratnagiri.com
    7972306674
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicsound.com/referra...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

Komentáře • 173

  • @Sandhyashinde995
    @Sandhyashinde995 Před 12 dny

    त्या समुद्राच्या लाटा खूपच छान होत्या पाहून कमाल छान वाटलं ❤️
    Thank you

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Před měsícem +7

    खरच अहा!मुक्ता तुझं वर्णन आणि सुंदर चलत चित्रण!तू घेऊनच जातेस अगदी त्या ठिकाणी आम्हाला!धन्यवाद!

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Před měsícem +6

    रत्नागिरीतील हटके राहण्याचे ठिकाण शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. हे आहे windsongs ratnagiri. Family Friendly ठिकाण आहे. राहण्याची सोय तर उत्तम आहेच, शिवाय समुद्र दर्शन खोलीतून होतं. इथलं जेवणही झकास आहे. इथून आपण काळबादेवीच्या किनाऱ्याला, मिऱ्या बंदराकडे जाऊ शकतो. 15 मिनिटे सनसेट trail करून समुद्राचे संध्याकाळचे अफाट दर्शन घेऊ शकतो . बरंच काही करता येतं इथे. details खाली देत आहे इथले.
    www.windsongsratnagiri.com
    7972306674

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 Před 16 dny

    खूपच छान

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Před měsícem

    अप्रतिम 😊😊😊😊😊

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093 Před měsícem

    खूपच मस्त आहेत सर्वकाही योगा योग आहे.....

  • @surekhajedgule2891
    @surekhajedgule2891 Před měsícem

    खूपच छान मुक्ता❤

  • @pratikbavdekar7162
    @pratikbavdekar7162 Před měsícem +1

    भोकराचं लोणच फार सुंदर लागतं... माझी आजी बनवायची. ❤
    तुझे व्हिडिओ फार सुंदर असतात. तू ऑफ बीट ठिकाण दाखवतेस. व्हिडिओ पाहत असताना दिवसभराचा क्षीण तसंच पल्स रेट देखील हळूवार कमी आलेला जाणवतो. मन शांत होतं. Thank you. ❤

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 Před měsícem

    😍😍😍😍सुंदर ब्लॉग व व्हिडीओग्राफी

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 Před měsícem

    मस्त नेहमीप्रमाणे❤

  • @latapethe8047
    @latapethe8047 Před měsícem

    Nice places pn tumchya Najrene ajun sundar vatate❤❤excellent👍

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Před měsícem

    मुक्ता.. नेहमी प्रमाणेच हा तुझा व्हिडिओ फारच छान होता. धन्यवाद..

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 Před měsícem

    मस्तच......😊

  • @avinashpotbhare4585
    @avinashpotbhare4585 Před měsícem

    सुंदर ,अप्रतिम ठिकाण

  • @Beautiful_Kokan1
    @Beautiful_Kokan1 Před měsícem

    खूप छान.

  • @drabhijeetsawant1008
    @drabhijeetsawant1008 Před měsícem

    मुक्ता
    खरच मस्त place आहे आणि तुमचं picturisation खूप छान आहे great

  • @anitavarma5827
    @anitavarma5827 Před měsícem

    Bahut sundar

  • @user-lp3nv2ty5w
    @user-lp3nv2ty5w Před měsícem +1

    Khup Sundar ratnagiri I love very much kokan🚩

  • @rushaligaikwad176
    @rushaligaikwad176 Před měsícem +1

    खुप छान मुक्ता ❤❤❤

  • @rajnoordesai1955
    @rajnoordesai1955 Před měsícem +1

    13🥰🌿👍🌿so so nice🌊🌸🌻🌸🌻🕊

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před měsícem

    खूप छान, मला खूप आवडतं सर्व पाहायला, छान music असतं, पक्षी आवाज पण भारी

  • @RahulPatil-gm7gf
    @RahulPatil-gm7gf Před měsícem

    खूपच छान समुद्रकिनारा 😇

  • @prashantkulkarni8905
    @prashantkulkarni8905 Před měsícem

    ताई छान ठिकाण दाखवले. धन्यवाद

  • @swapnakarnik3141
    @swapnakarnik3141 Před měsícem

    मुक्ता, खूप खूप सुंदर! तुझा आवाज पण सुंदर! जीथे आम्ही जाउ शकत नाही तिथे तू आम्हाला घेऊन जातेस.अशी किती तरी छान छान ठिकाण तुझ्या मुळे बघता येतात.

  • @rajendrawaghaskar4830
    @rajendrawaghaskar4830 Před měsícem

    अतिशय सुंदर शांत निवांत ठिकाणचे दर्शन घडवले 👌👌👌👌

  • @trueindian0001
    @trueindian0001 Před měsícem

    Video pahun feel only❤

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Před měsícem +9

    मुक्ते छान ऑफबीट रत्नागिरी चे ठिकाण दाखवल.. रत्नागिरी नितांत सुंदर आहे.. असेच नवं नविन ठिकाण रत्नागिरी चे दाखवत जा..😊

    • @sagarkarande2987
      @sagarkarande2987 Před měsícem

      मुक्ता काय तुझी पोरगी आहे का...मुक्ते बोलतोय

    • @SamrutaFatkare-ef9qt
      @SamrutaFatkare-ef9qt Před měsícem +1

      हो आहेच माझ गाव छान

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 Před měsícem +1

      अहो मी पण रत्नागिरीचा आहे अणि मला अभिमान आहे... कोकणचा..,

  • @Sumitw08
    @Sumitw08 Před měsícem

    खुप सुंदर आहे vlog कोकण.

  • @alliswell6666
    @alliswell6666 Před měsícem

    Ratnagiri is really fantastic.

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Před měsícem +1

    मुक्ता ताई समुद्राच्या मधोमध ह्या ज्या लाटा दिसत होत्या त्या नौदलाच्या युद्ध नौका जशा चालतात तसा भास होत होता ❤❤❤

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Před měsícem

    खूप सुंदर विडीओ मुक्ता 👌👌🌹🌹

  • @abhijeetpatil3354
    @abhijeetpatil3354 Před měsícem

    Ratnagiri खूपच सुंदर शहर आहे, ईथे एकदा आलो की परत जावेसे वाटत नाही ❤

  • @prashantbane2940
    @prashantbane2940 Před měsícem

    खूपच सुंदर

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 Před měsícem

    Awesome,beautiful. Our kokan is heaven on earth.

  • @tanhajishrirangjamdhade
    @tanhajishrirangjamdhade Před měsícem

    खूप छान माहिती मिळाली ❤

  • @sachinjoshi5511
    @sachinjoshi5511 Před měsícem +1

    मुक्ता, नेहमीप्रमाणेच खुप मस्त व्हिडिओ !!!👍👍 हटके निवेदन, गोड आवाज व रोहित नितांत सुंदर निसर्ग शुटींग !!! वा, क्या बात है ❤ तुझे शेवटचे वाक्य - निसर्ग आणि समुद्रपुढे आपण किती छोटे आहोत , है खुप भावले. खुप खुप धन्यवाद !!!🙏🙏

  • @ganeshsasane6396
    @ganeshsasane6396 Před měsícem

    खूपसुंदर निसर्ग🌴🌊

  • @abhijitpawar7469
    @abhijitpawar7469 Před měsícem +1

    So beautiful

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 Před měsícem

    Very nice video,thank u

  • @dineshd2930
    @dineshd2930 Před měsícem

    Literally you take us with you .. and we visualize... And Marathi.. is just Poetic, Both of you wish you best of luck.

  • @bbm_vlogs
    @bbm_vlogs Před měsícem

    👌👌Nice Vlog & Cinematography 👍👍

  • @spicykick
    @spicykick Před měsícem

    Khup Bhari Zalay Video 🤟🤟🤟🤟

  • @ghanshyampatekar9933
    @ghanshyampatekar9933 Před měsícem

    कोकण म्हणजे खरंच निसर्ग, आणि मी कोकणी असल्याचा मला अभिमान आहे. पण नोकरीमुळे कोकणात जायला फारसे मिळत नाही. पण तुझ्या या सुंदर व्हिडिओज मुळे खरंच ती उणीव देखील भरून निघते. खूप यूट्यूबर आहेत पण तुझ्यासारखे मनाला भिडणारे व्हिडिओ बनवणारे खूप कमी आहेत.
    जसे मोटिवेशन स्पीकर मध्ये संदीप महेश्वरी सर आहेत. त्यानुसार तू इतर यूट्यूबर पेक्षा 10 पावले पुढे जाऊन अतिशय सुंदर व्हिडिओ बनवणारी यूट्यूबर आहेस.
    आणि मला सार्थ अभिमान आहे की तू देखील कोकणी आहेस.

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Před měsícem +1

    Wow , kiti nashibvan ahes tumhi mem tuladevichi palkhi che darshan karayla milale ,,ani sevatcha sunset so beautiful 🎉🎉🎉🌺🙏🌸🙏🌺🙏🌸💫💫

  • @krishna5364
    @krishna5364 Před měsícem

    So sweet place

  • @shardulrc
    @shardulrc Před měsícem

    9:35 खुप छान मी वाट पाहत होतो या ब्लॉग ची ❤

  • @09abss
    @09abss Před měsícem

    अप्रतिम video मॅडम ❤❤❤

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Před měsícem +1

    खूप सुंदर आजचा व्हिडिओ. मावळती आणि उगवतीचे किती सुंदर रंग दाखवलेस तू. तुझ्यामुळे एक नवीन शब्द मिळाला,तो पाखाडी.तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधे स्वतःचं अपंगत्व विसरून , असं वाटतं तुझं बोट धरून हे सारं पाहते,आसुसून. माझ्यासाठी तुझा प्रत्येक episode, एक positivity देतो,पुढच्या काही दिवसांसाठी. आशा आहे,माझी कॉमेंट
    समजून घेशील. यशाच्या मार्गावरून जाताना असाच आनंद आम्हाला देत रहा,

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před měsícem

      धन्यवाद काकू😊🙏🏻
      तुमची प्रत्येक कमेंट हुरूप देते.

  • @vaibhavchavan4766
    @vaibhavchavan4766 Před měsícem

    खूप छान वाटतंय तुमचे videos बघून अस वाटतंय सगळे काम सोडून तुम्ही सांगितलेली सर्व ठिकानाना भटकंती करावी जीवन असावं तर तुमच्या सारखं

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 Před měsícem

    Excellent presentation
    Wonderful videography and editing.
    Thank You Mukta Ma'am 🎉

  • @amipims8077
    @amipims8077 Před měsícem

    Good ,

  • @drshubhambhutkar2002
    @drshubhambhutkar2002 Před měsícem

    👌👌👌

  • @hemlatanarvekar2179
    @hemlatanarvekar2179 Před měsícem +3

    मी ही रत्नागिरी जाकीमिर्याची आहे
    खूप छान वाटलं , रत्नागिरी बद्दल सांगितल्यामुळे....
    All the best Mukta

  • @sureshchaugule9856
    @sureshchaugule9856 Před měsícem

    छान मुक्ता ताई...

  • @riteshpawar9741
    @riteshpawar9741 Před měsícem

    छान ठिकाण आहे ताई एकदा अवश्य भेट देऊ

  • @anisramani5271
    @anisramani5271 Před měsícem

    It was beautiful video
    Hope....in future I can visit it.
    Thanks and be safe

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Před měsícem

    मुक्ता मस्तच विंड सॉन्ग नाव खऱ्या अर्थाने सार्थक तेथील सर्वे सर्वा सुबोध यांनी सगळं छान जमलं आहे बघू कधी योग येतो धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @maheshrawool9183
    @maheshrawool9183 Před měsícem

    Nice 😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před měsícem

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 Před měsícem

    Nice video😊

  • @user-kt6qx1hk9p
    @user-kt6qx1hk9p Před měsícem

    हा नेत्रसुख दिल्या बद्दल तुमचे मनापासून आभार असंच आनंद देत रहा 🙏

  • @user-vb2fx5jh4b
    @user-vb2fx5jh4b Před měsícem

    Mast

  • @haripatil87
    @haripatil87 Před měsícem

    Nice

  • @Vijaybirare.
    @Vijaybirare. Před měsícem +1

    Mukta mam you are great realy your voice your words your editing everything all credits goes to both of you Rohit sir is also great . Thanks for giving all the destination of nature to all Maharashtra thanks

  • @samirpatyane2166
    @samirpatyane2166 Před měsícem +1

    रत्नागिरी ❤

  • @manasic6013
    @manasic6013 Před měsícem

    Khoop sundar video. Mala tuze videos nehmi awadtat. US madhun itkya lambun Kokan darshan ani rare destinations ki je mi Ithe yenya adhi explore nahi kele te pahun chan watate
    Kokanat jawe ase watate suttit

  • @bhav_manatil
    @bhav_manatil Před měsícem +1

    छान 🎉🎉🎉 वाटल व्हिडिओ बघून

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 Před měsícem

    Well done 💯

  • @shamponde8734
    @shamponde8734 Před měsícem

    Nice blog

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Před měsícem

    Superb...!!
    I had never imagined some thing like this in Ratnagiri.
    This video will be a Great help/guide to me for my future visit to Ratnagiri...!!
    👍👍

  • @user-yq3rk7qn4b
    @user-yq3rk7qn4b Před 27 dny

    Thank you didi आमच्या रत्नागिरी मध्ये आल्याबद्दल आई नवलाई पावणाई उदो उदो 🥰💖🙏🙇🥳💖

  • @journeyison7015
    @journeyison7015 Před měsícem +1

    Kokan khup Sundar aahech pan itar thikane jase vidarbha, pashchim Maharashtra, marathvada ka explore kela jaat nahi.? Bakicha Maharashtracha Kay? Sutti mhantli ki kokanach ka aathavte?

  • @pranaavjadhav9632
    @pranaavjadhav9632 Před měsícem +4

    Sundar video. Swanandi cha barobarcha video chi aturta.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před měsícem +2

      पुढचा व्हिडियो..

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Před měsícem +3

    तुझा video मुळे घरांत बसुन नवं नवीन स्थळ दर्शन घडतंय. व तुझ्या आवाज त्यात भर घातली य

  • @shashhanksawant1655
    @shashhanksawant1655 Před měsícem

    मिऱ्या जेट्टी वरील बंशंकरी स्नॅक्स सेंटर मध्ये दाबेली आणि सँडविच फार छान मिळते
    थॅन्क्स आमचे गाव दाखवल्या बद्दल 🙏

  • @user-fz9wy4se4t
    @user-fz9wy4se4t Před měsícem

    ❤❤❤❤ ईतकं छान घरीच बसून बघता येते फक्त तुझ्या मुळे खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m Před měsícem

    रेणवी मासा खुप चवदार असतो आणि खुप महाग पण असतो.. Lucky आहात.. फार कमी लोकांना मिळतो..

  • @shaileshwadkar7175
    @shaileshwadkar7175 Před měsícem

    Ganapati Bappa chya mandir bajuchya pakhadi madhe plastic chya bottles baghun disappoint ani naraji hote. Itkya sundar wanarai madhe lok ase nisargachi naasaadi kartaat ani kahi waatat dekhil nahi. Baaki tuzha video khupach sundar ani as usual masta swacha marathi. Best wishes.

  • @snehasawant9498
    @snehasawant9498 Před měsícem

    😍😍

  • @itzprajwal7406
    @itzprajwal7406 Před měsícem

  • @dipalitelang2691
    @dipalitelang2691 Před měsícem

    आमच्या देवाला पण जा की. रत्नागिरी मधे आडिवरे ला महांकाली च्या दर्शनाला

  • @yogeshkanade3134
    @yogeshkanade3134 Před měsícem

    ताई आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहत असतो, माझी मुलगी पंधरा वर्षांची आहे, आम्हाला सुध्दा फिरायची फार आवड आहे, खास करुन कोकण, तिने तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करत असते.

  • @abcghorpade
    @abcghorpade Před měsícem

    शेंद्री भोकर चे झाड आमच्या दारात आहे पण आम्हाला माहीत नव्हते. Thank you Mukta

  • @ashokmalage9956
    @ashokmalage9956 Před měsícem +2

    मुकता ताई .. हाँटेल चे बजेट ( रुम भाडे) हि सांगत जावा , म्हणजे आम्हाला हि बजेट फ्रेंडली टुर प्लँनिंग करता येईल .

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 Před měsícem

    Ganeshgule Beach pan dakhwa

  • @user-yq3rk7qn4b
    @user-yq3rk7qn4b Před 27 dny

    दिदी एकदा कालभैरव च्या शिमगोत्सवाला रत्नागिरीमध्ये Please didi 🥰😘😊☺️😊😘💕😘

  • @radhikasawant3110
    @radhikasawant3110 Před měsícem

    Hi Mukta..maza gaav dakhavlas..sada mirya ❤😊

  • @onetwo1400
    @onetwo1400 Před měsícem

    Real kokani girl..Tuza aavaz kup mast ahe.. real...

  • @mak940
    @mak940 Před měsícem

    माझ्या आईचे माहेर❤ जकिमिर्या....tysm पालखीचे देवीचे दर्शन घडावल्याबद्दल

  • @LifeDirector18
    @LifeDirector18 Před měsícem

    Aaplya kade drone konta aahe

  • @Manali288
    @Manali288 Před měsícem

    Mukta I give my 20 month old daughter zero screen time. But I show her your content. Nivti beach dolphin video is her favourite. Thank you for making such videos. As I type this she says heart.. so here is one for you ❤

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před měsícem

      काय बोलू सुचेना यावर. लहान मुलांना आवडतो content हे वाचूनच आनंद झाला मला. खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻 आणि तुमच्या मुलीला भरपूर प्रेम ❤️❤️❤️

  • @SamrutaFatkare-ef9qt
    @SamrutaFatkare-ef9qt Před měsícem

    हे तर माझ गाव आहे

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Před měsícem +1

    हे प्रचंड महाग असणार!!

  • @mayameshram6391
    @mayameshram6391 Před měsícem

    मुक्ता Maachli , river coast,sea horizon येथे राहीलोत आणि तळ कोकण पाहीले. तुझ्या कडून मदत म्हणजे रत्नागिरी चा भाग पाहायचा आहे तेव्हा टुर कशी ठरवायची ते कळव. मी आता होळीला तिकडे होते. कृष्ण राधा परंपरागत होळी नृत्य पाहील. (,२४/०३/२०२४) तुझ्या माहिती चार खुप उपयोग झाला.

  • @sachinmusale3584
    @sachinmusale3584 Před měsícem

    Guhagar la nakki ya musale hotel guhagar

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 Před měsícem +1

    मुक्ता तू अलीकडे.. नॅचरल निसर्ग, किंवा धार्मिक ठिकानं दाखवत नाहीस.. रिसॉर्ट, हॉटेल जिथं तुला जाहितात करून राहायला आणि जेवण फुकट मिळत असणार.. पण सर्व सामान्यांना ते परवडणार नाही म्हणून तुझे व्हिडीओ अलीकडे bro😂वाटत नाही

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před měsícem +1

      दादा अलीकडचे 8 व्हिडियो बघा आणि मग कमेंट करा. शिवाय वाईट resort promote करत नाही मी. आणि काही resorts उत्तम वेगळे experiences देत असतात, अशी ठिकाणं निवडून मी promote करते. काहीतरी चुकीचं काम करून गल्ला भरायचा, अशी शिकवण नाही मिळालेली. एकाच चष्म्यातून कृपया बघू नका. आणि कुणाला कमी पैसे मिळत असतील तर आसुरी आनंद होऊ नये तसेच जास्त कुणी कमवत असेल तर पोटात दुखू नये. बाकी जग छान आनंदी आहे. आपल्यातील jealousy कमी व्हावी फक्त.

    • @manojchavan1817
      @manojchavan1817 Před měsícem

      तुझे विडीओ छान असतात मनावर घेऊ नको मुक्ता❤❤

  • @vibsmith555
    @vibsmith555 Před měsícem

    12.14...rip tide

  • @ajitwagare
    @ajitwagare Před měsícem

    Khup Chhan Mukta
    Khup Diwasani aaj gawi aaloy tr familyla ghewun ek trip karayachi aahe,
    Can you suggest me place in Kokan there we can visit?

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před měsícem

      कोणत्या भागात करणार आहात?

    • @ajitwagare
      @ajitwagare Před měsícem

      @@MuktaNarvekar vengurla ani jawalacha bhag

  • @pradnyasawant-wm5fe
    @pradnyasawant-wm5fe Před měsícem

    He Ratnagiri madhil Jaki Mirya gaon maze Maher aahe. Sada Mirya yethil chotyashya shalet maze shikshan zaale

  • @rupeshpalande
    @rupeshpalande Před měsícem

    खूप सुंदर... रत्नागिरी.. आमच गाव