खमंग, कुरकुरीत व अजिबात तेलकट न होणारी भरपूर लेअर्स असलेली अळूवडी बनवा एका सिक्रेट ट्रीक ने|Aluvadi|

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024

Komentáře • 431

  • @chandanshirodkar1703
    @chandanshirodkar1703 Před rokem +5

    Aaj mi aluwadi keli tumchya trick pramane maast zali sarvana for avadli thank you so much ❤

  • @shobhatayade2500
    @shobhatayade2500 Před 14 dny

    तुमच्या टिप्स प्रमाणे अळू वडी बनवली मी,खूप अप्रतिम झाली,पण आमच्या घरी आलं लसूण ही लागतं या वडीत मी ते ही घातलं सुंदर झाल्या वड्या, खूप खूप धन्यवाद मॅडम😊🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 13 dny

      czcams.com/video/JZTTF7ZwkZ0/video.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
      बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
      यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 3 lety +6

    सुंदर आळूची वडी .दिसते पण छान म्हणजे खायला उत्तमच असणार. हात सरसर चालतो प्रिया तुझा
    प्रिया, आम्ही आळूवडीसाठी चकलीची किंवा थालिपीठाची भाजणी व निम्मे बेसन वापरतो.आणि लोण्याची बेरी असते ना ,जात काळी न झालेली, ती पण सगळ्या प्रकारच्या वड्या करण्यासाठी वापरतो ।फक्त बेरी वापरताना थोड्या पिठात मिक्सरवर फिरवून घेतो. खूप मस्त होतात कुठल्याही प्रकारच्या वड्या.
    आता तुझ्या पद्धतीने नक्कीच करुन बघेन. खूप सुंदर रंग ,पापुद्रे, तेलकटपणा जाणवत नाही.
    शुभकामना.
    शुभ रात्री.

  • @janhvisawant4911
    @janhvisawant4911 Před 3 lety +7

    1st class. .fatafat sangta. .no time pass.
    Ekdam mast

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके कसे बनवायचे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
      👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
      czcams.com/video/1e6ZuPP7apE/video.html

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      धन्यवाद ताई आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्या तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल.... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🙂

  • @surekhaahire7274
    @surekhaahire7274 Před rokem +1

    खुपच छान सोपी व सिके्ट रेसिपी सहीत सांगितले. म्हणुन सोईचे झाले. धन्यवाद

  • @jayshreerampurkar93
    @jayshreerampurkar93 Před 2 lety +1

    खूपच छान ट्रीक सांगितली, अळूवड्या कुरकुरीत, कमी तेलकट होण्यासाठी. नक्कीच बनवेन👍👍😀😀

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/5EBQJmdCC_M/video.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 Před 3 lety +2

    Tu chiz badi hai mast mast.sangnyachi paddhat surekh in no nonsense voice and narration.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you very much please keep in touch if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family .

  • @yogitadharade4693
    @yogitadharade4693 Před 2 lety +20

    Mast😋 अगदी पापडा सारखी कुरकुरीत झाली.... मी आज दिवसभरत तुमच्या 3 रेसिपी बनवून बघितल्या👩‍🍳 आणि 3 ही पदार्थ 😲अप्रतिम, चवदार, एकदा खाल्ले की खातंच रहावे 😋असे झाले होते 😇

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety +5

      धन्यवाद ताई तुमची इतकी छान कमेंट वाचून खूप आनंद झाला असेच तुमचे सहकार्य कायमच राहू दे आणि या रेसिपी शक्य असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा कृपया शेअर करावे ही नम्र विनंती🙏🙂🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety +2

      czcams.com/video/SB_wIRj8Dp8/video.html
      घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित )
      ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

    • @ashokgulkari4464
      @ashokgulkari4464 Před 2 lety +2

      व्यू 2 and

    • @meerakumbhar1269
      @meerakumbhar1269 Před 2 lety

      @@PriyasKitchen_ 8z8z8888z8z8888k

    • @rekhaborkar1173
      @rekhaborkar1173 Před 2 lety

      @@PriyasKitchen_ ⁹000000⁰⅕

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 Před rokem +1

    Me aaj tumhi sangitalya pramane aluvadi keli. 1 no. Vadi zali. 🙏🙏

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 Před 3 lety +1

    खूप छान मस्त आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व टिप देताना खूप बरं वाटलं नक्की करून बघेन धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you tai आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर सुद्धा करा

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 Před rokem

    नमस्कार ताई. खुप छान अगदी सोपी पद्धत आहे वडी करण्याची आम्ही नक्कीच करून बघणार आहोत. आवडला तुमचा व्हिडिओ. खुप खुप धन्यवाद 👍👌🙏

  • @smitamhaskar5063
    @smitamhaskar5063 Před 10 měsíci

    Tai,
    Khupach chhan tips dilyat. Mi hi try keli tumhi sangitlya pramane . Khup mast zali hoti Alu vadi . Thanks

  • @archanarajput7604
    @archanarajput7604 Před 3 lety +8

    Tried today specially roasting flour ....my aalu vadi became More crispy and less oily.. it is really helpful... keep going and sharing tnxxx for recipe.....your all receipes are too good....🙏🙏🙏

  • @manojsutar50
    @manojsutar50 Před 2 lety +1

    पीठ भाजल्यामुळे पाचायलही हलके आणि खमंग ,खुप छान पद्धत 👌🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      czcams.com/video/jAzh0WsfqwM/video.html
      "नारळी पौर्णिमा विशेष" आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या, करंजी खुसखुशीत होण्यासाठी वापरा या टिप्स!
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @shitalpandit1789
    @shitalpandit1789 Před 2 lety

    खूप छान तुमच्या पद्धतीने मी वडी करुन पाहिली खूप छान झाली आणि सर्वांना आवडली देखील धन्यवाद ताई

  • @neelamtodankar1873
    @neelamtodankar1873 Před 2 lety

    मॅडम तुम्ही सांगितलेल्या टिप्सने मी वडी बनवली खुप छान झाली
    एक नंबर 👌

  • @ruzasathe2539
    @ruzasathe2539 Před 2 lety +2

    👌 खूप छान साधी पद्धत आहे

  • @user-nw9mp8kf1z
    @user-nw9mp8kf1z Před 3 lety +2

    अजिबात कंटाळवाणा न वाटणारा वाटला व्हिडीओ खूप छान पद्धतीने समजावून सांगितलीय प्रत्येक गोष्ट

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇
      czcams.com/video/7PyN9ShrbPE/video.html

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you dear 🙏

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 Před rokem +1

    फारच छान रेसिपी झटपट आहे 👍 मी नक्कीच करेन.टीप उत्तम आहे.🌹👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/XiTGiCpOSdY/video.html कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेली फिश थाळी, यामध्ये कोळंबीचं कालवण ,बांगड्याचा तिखलं, कुरकुरीत सुरमई फ्राय, कुरकुरीत बोंबील फ्राय, पाचक असलेली सोलकढी, गरमागरम वाफाळता मोकळा सळसळीत भात, तसेच मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र तांदळाची भाकरी. हे सगळे पदार्थ केलेले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @reenabhoi8745
    @reenabhoi8745 Před 3 lety +4

    Very good Trick🙏💯💖👌👍NICELY SHARED... I Will Try Same Method.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you dear please keep watching if you like my recipe please share with your friends 🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Před 2 lety

    धन्यवाद ताई तुम्ही खुपच छान सुंदर पद्धत दाखवली असच पुढेही इतर काही पदार्थ सोपी पद्धति ने दाखवा 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍

  • @sonalmahesh9176
    @sonalmahesh9176 Před 2 lety +2

    Well explained . know body can explain like you with all detailing.
    Tried fist time alu wadi ... outcome was yummy 😋😋😋 ... thank you Priya

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      Thank you sonal mam 🙏 😊 plz share it with your friend and family 🙏

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety

    ❤अरे व्वा.खुपच खुपच छान अळूच्या वड्या !!❤!

    • @vijayavaghade5029
      @vijayavaghade5029 Před 2 lety

      !❤!अरे व्वा.खुपच खुपच खास पोस्ट!!❤❤❤!

  • @chhayakawatkar7577
    @chhayakawatkar7577 Před 3 lety +1

    छान tricks, छान रेसीपी. कापताना सुरीला किंवा तेलाचा हात पुसावा.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      हो, धन्यवाद ताई 🙏
      ही एक टीप सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙂🙏

  • @vishakhagaigawal8525
    @vishakhagaigawal8525 Před 2 měsíci

    सगळ्याच रेसिपी छान असतात. ❤

  • @swatipatil5400
    @swatipatil5400 Před 2 lety

    Khup mst bghunch karavasa vatla mala kami telkat dishes khup avadtat thank you so much ma'am for lovely recipe 😋

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 Před 3 lety

    खूपच सुंदर वड्या केल्या आणी मुख्य म्हणजे
    टीप छान सांगितली 👍अतिशय सोप्या पद्धतीने
    दाखवल्या थँक्स ताई ☺️ नाही तर खूप अवधड
    वाटत होतं हे सर्व करणं (वड्या ) अनेक शुभेच्छा ताई 💐

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      धन्यवाद ताई 🙏🙂 इतरही काही रेसिपीज पहा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा🙏🙏
      czcams.com/video/2E5fiKzzkK8/video.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

    • @madhurikamble9641
      @madhurikamble9641 Před 2 lety

      .

  • @rajashribirje4686
    @rajashribirje4686 Před 3 lety +3

    छान.समजावून सांगण्याची पध्दत ही आवडली.धन्यवाद👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you tai 😊🙏
      मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇
      czcams.com/video/7PyN9ShrbPE/video.html

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před rokem

    Very teasty अळू वडी ...मी पण उलट सुलट पाने ठेवायची ..पण आता तुमच्या पद्धतीने वडी करून बघेन ...😋😋

  • @swatigupte461
    @swatigupte461 Před 2 lety +4

    Khup chhan. Aata mi asa pitha bhajin gheil. Chhan samjvatat. Thank you

  • @shabnamshoefshaikh8231
    @shabnamshoefshaikh8231 Před 5 měsíci

    Chaan recipe😊

  • @snehalatapawar2910
    @snehalatapawar2910 Před rokem +1

    अळुवडी रेसिपी खमंग.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/yivZiYe1ADY/video.html
      गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @manishaogale1972
    @manishaogale1972 Před 3 lety +3

    Awesome.... I shall try your method. Thanks Priya

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thanks dear
      czcams.com/video/2E5fiKzzkK8/video.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक.

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 Před 2 lety

    Khupach Chhan. Pith bhajun vapar farch chhan. Thanks.

  • @anaghajoshi1076
    @anaghajoshi1076 Před 2 lety

    khoop sundar padhatine samjavle.highly thankful.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      Thank you ma'am 🙏🙂
      czcams.com/video/r2DK-zzJevU/video.html
      खमंग खुसखुशीत व पोस्टीक थालीपीठ भाजणी त्याचबरोबर भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी काही खास दिवस रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @sunitachaudhari6658
    @sunitachaudhari6658 Před 2 lety

    खूप सुंदर वड्या. तोंडाला पाणी सुटले.

  • @alkaff33
    @alkaff33 Před 3 lety +1

    नमस्कार प्रतिमाताई
    आळुवडी खुप छान तयार केली आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 Před 2 lety +1

    खुप छान आहे तुमची पद्धत मी पण केले आहे आळू वडी ताई

    • @frudorar
      @frudorar Před 2 lety

      अळूवडी ताई,,☺️☺️☺️😊😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏

  • @user-qf6jf5gg5d
    @user-qf6jf5gg5d Před 2 lety +1

    खूप छान आहे ताई तुमची पध्दत .

  • @poonampethe521
    @poonampethe521 Před 3 lety +1

    वा मस्त च आलू वडी.. ट्रिक ही एकदम भारी आहेत.... 👍🏼👍🏼

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety +3

      पीठ भाजून घेतले की खमंग आणि कुरकुरीत तसेच अजिबात तेलकट सुद्धा होत नाही

  • @SIJkale
    @SIJkale Před 2 lety

    Mam mi try keli ashi padhat... Khup chan zali vadi

  • @alizashaikh9479
    @alizashaikh9479 Před 8 měsíci

    Kup chaan recipe dakhole thankyou

  • @chitrashertukde9095
    @chitrashertukde9095 Před 3 lety +4

    Khup chan recipe uttam sadarikaran

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you tai please keep watching 🙏
      फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा czcams.com/video/ZQVmXcTHdH4/video.html

    • @sharadthombare4430
      @sharadthombare4430 Před 3 lety

      Bi

  • @rushalisampate6586
    @rushalisampate6586 Před 2 lety

    tai kharach khup chan recipe ahet ani tips dile aslyane tar khupch soppe zale amhala.me tumchya recipes nakki try karen.thank you so much evdhya soppya padhatine sangnya baddal.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      czcams.com/video/DyTgo7DLiLs/video.html
      होळी विशेष `पुरणाची पोळी,ʼ
      मऊ-लुसलुशीत पुरणपोळी कणकेच्या तिप्पट पुरण भरून बनवा आजवर कोणीही न दाखवलेल्या एका सिक्रेट ट्रीकने .
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂

  • @ManishaJadhav-sy9wk
    @ManishaJadhav-sy9wk Před 10 měsíci +1

    खूप खूप छान भारी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️
      तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏
      आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 Před 2 lety

    खुपचं छान दीदी अळु,वडी,

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 Před 2 lety

    खुप छान रीतीने सांगितले👌👌
    धन्यवाद 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/5EBQJmdCC_M/video.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @deephalayedeshmukh5246

    Davari mansa mahila hyshar aastat samjaun sanganyachi paddhat phar chan aahe beta Good luck Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌹🌷💐🚩🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      czcams.com/video/2E5fiKzzkK8/video.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @padmamazumdar1012
    @padmamazumdar1012 Před 2 lety

    Chaan recipe ahe tumchi Priya .Khoop avadli..

  • @smitaanandlele9597
    @smitaanandlele9597 Před 2 lety

    Khup mast tips dilya.... Recipe pan mast zaliy. Thx😊

  • @shraddhabrid2936
    @shraddhabrid2936 Před rokem

    Khup sunder mahiti

  • @chayawakode9778
    @chayawakode9778 Před rokem

    हो मी भाजून घेणे पिठ टिप छान आहे 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/1_jY14qF_sw/video.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 Před 3 lety +1

    छान रेसिपी,या पद्धतीने करुन पहाणार

  • @subhashdalvi5817
    @subhashdalvi5817 Před rokem

    Apratim.
    Thank, s for the recipe.

  • @shubhanginaik4177
    @shubhanginaik4177 Před 2 lety

    मस्त, रेसीपी आणि निवेदन, धन्यवाद!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏🤝💐💐🙂
      czcams.com/video/Na5Ty9oEQNg/video.html
      पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @pragatighate4597
    @pragatighate4597 Před rokem +1

    खुप छान

  • @snehapatil463
    @snehapatil463 Před 3 lety +3

    Zhakas mast sunder

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा czcams.com/video/ZQVmXcTHdH4/video.html

    • @aishwaryatikekar4184
      @aishwaryatikekar4184 Před 2 lety

      9

  • @pramilamsalkar3077
    @pramilamsalkar3077 Před 2 lety

    Very nice Priyanka

  • @sadanandkulaye186
    @sadanandkulaye186 Před 2 lety

    Very nice Aluvadi recipe Thanks for u form Shubhangi kulaye 👌👌👍👍🙏🙏😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      czcams.com/video/2E5fiKzzkK8/video.html
      गणेश चतुर्थी विशेष "कांदा-लसूण विरहीत मोदकां सहित" संपूर्ण नैवेद्याचे ताट असं करा नियोजन त्यामुळे नैवेद्य होईल वेळेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @umagavande7973
    @umagavande7973 Před 3 lety +2

    छान माहिती दिली 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇 czcams.com/video/1e6ZuPP7apE/video.html

  • @malatidixit696
    @malatidixit696 Před 3 lety

    Khup chan sangitalet.pakk lakshat rahil.mi karun baghen.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇
      czcams.com/video/7PyN9ShrbPE/video.html

  • @smitarahate3700
    @smitarahate3700 Před 3 lety

    खूपच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      czcams.com/video/2E5fiKzzkK8/video.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @kanchanpol7130
    @kanchanpol7130 Před 2 lety

    खूप छान aluwadi आहे, mam tumhi camera samor yet ja

  • @swatikamble6679
    @swatikamble6679 Před 2 lety

    Kiti chan explain kele..thank you

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      czcams.com/video/60GqTxCXviw/video.html
      उन्हाळ्यासाठी तसेच पचनासाठी उपयुक्त असणारे खास अप्रतिम चवीचे ताकाचे चार प्रकार

  • @swatibandgar1130
    @swatibandgar1130 Před 3 lety

    Khoopch chan ahe recipe,👌👌👌 trick pan chan 👍🏻👍🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      धन्यवाद ताई 🙏🙏
      czcams.com/video/2E5fiKzzkK8/video.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 Před 2 lety

    मी आता तुमच्या सारखे करणार खूप छान 👌👌👌👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      czcams.com/video/Na5Ty9oEQNg/video.html
      पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 Před rokem

    अप्रतिम खूप छान

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/_OihJsEbCcY/video.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9
      अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @amodchoudhari2484
    @amodchoudhari2484 Před rokem

    Vadi mast zaliy thanks 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/Rxp-cvWCkNw/video.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před 2 lety

    खुपच छान 👌👌अळुवडी..

  • @mangalpatil2667
    @mangalpatil2667 Před 3 lety

    Amezing recipi aahe mla khupch aavdli

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा czcams.com/video/ZQVmXcTHdH4/video.html

  • @alkagaikwad7067
    @alkagaikwad7067 Před 3 lety +1

    अतिशय महत्त्वाची टीप सांगितली त्याबद्दल धन्यवाद,,

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇 czcams.com/video/1e6ZuPP7apE/video.html

  • @poonamlad1110
    @poonamlad1110 Před rokem

    Khup chan trick aahe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      czcams.com/video/6-1fXQMbE3U/video.html
      चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @sonalt.7473
    @sonalt.7473 Před 2 lety

    I Found your channel interesting...keep posting New Receipes..🌷♥️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      Yes ma'am 🙏 🙏
      Thank you dear 🙏

    • @geetachavan4527
      @geetachavan4527 Před 2 lety

      छान आहे. तुमची पध्दत अळू वडी करायची🙏

  • @truptimote443
    @truptimote443 Před 3 lety +2

    Wow mast recipe 👌🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you tai please keep watching if you like my recipe please share with your friends 🙏

  • @ashapawar7236
    @ashapawar7236 Před rokem

    Mast khup chan

  • @vaishaliparsekar9512
    @vaishaliparsekar9512 Před 2 lety

    Khup shaan recipe

  • @ashwinighadi2923
    @ashwinighadi2923 Před 2 lety

    छानच आहे.एक नवीन ट्रिकसमजली.

  • @pvekaria
    @pvekaria Před rokem

    Wow😍 beautiful 👌

  • @ashapatil7879
    @ashapatil7879 Před 2 lety

    Khup cchan idea

  • @vaijayantibokil5754
    @vaijayantibokil5754 Před 2 lety

    Very good secret trick.

  • @lalitaskitchenandvlogs

    खूप छान अप्रतिम आहेत अलू वङी

  • @aaratiganapule9662
    @aaratiganapule9662 Před rokem

    छान रेसीपी 👌👌..... तळणी मध्ये सोडल्यानंतर बरेचदा अळू वडी उलगडते... त्यासाठी काय करावं?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      पीठ आपण जेव्हा भिजवतो तेव्हा ते थोडंसं सैलसर ठेवावं म्हणजे वडी तेलामध्ये तळताना उलगडत नाही.

  • @kadamaryanpramod5734
    @kadamaryanpramod5734 Před 2 lety

    Khup chan mast

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      Thank you tai
      czcams.com/video/D4O8DcA1JfY/video.html
      मावा/ खवा काहीही न वापरता अवघ्या दहा मिनिटात तयार होणारे खव्यापेक्षा छान चवीला असणारे रवा नारळाचे मोदक.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @user-cj1os8sq1e
    @user-cj1os8sq1e Před 2 lety

    खूप छान सागितले मीपण करून पाहाते

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      धन्यवाद ताई🙏
      घरात भाजीला काही नसताना बनवून पहा असा अवघ्या पाच ते सात मिनिटात तयार होणारा हा पदार्थ रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏👇
      czcams.com/video/-0nhYxwdzIY/video.html

  • @sadhanachougule1898
    @sadhanachougule1898 Před 2 lety

    1 ch no recipi mazi alu vadi nehmich telkat hote tyache karn aj klale thank madam

  • @vrushalisonawane8725
    @vrushalisonawane8725 Před 6 měsíci

    I will try ❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 6 měsíci

      czcams.com/video/fGBfWFCQb78/video.htmlsi=pjpIQEGLHkausb9y
      पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणार अशा काही खास ट्रीक सह " खव्याचे गुलाबजाम "
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @vidyajawale3697
    @vidyajawale3697 Před rokem

    Khup chan 🙏👌🌹

  • @archanarajput7604
    @archanarajput7604 Před 3 lety

    Perfect oil-free crispy ....with lot's of tips and trick....aalu vadi... specially thanks for this... recipe....

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 Před 2 lety

    छान रेसिपी......

  • @letsanalysis2411
    @letsanalysis2411 Před 3 lety

    Recipe khup ch chan tai... Fkt ek ch vicharaych hot ki he alu vadiche gatthe vafvun gheun mg fridge mdhe thevle ani dusrya diwshi fry kele tr asech kurkurit hotil ka... Me aaj bnvun bghnar ahe tumcha paddhatine☺️👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      3....4 divas suddha tumhi fridge madhe thevu shakata kevahi fry kele tari kurkurit hotat

    • @letsanalysis2411
      @letsanalysis2411 Před 3 lety

      @@PriyasKitchen_ thank u so much tai ... For quick reply❤️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety +1

      czcams.com/video/2E5fiKzzkK8/video.html
      गणेश चतुर्थी साठी खास
      "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा

  • @vasantikamble6318
    @vasantikamble6318 Před 3 lety

    Khupach chhan resipi thanks

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html

  • @nehanaik8912
    @nehanaik8912 Před 2 lety

    Tumchy padhatena chan hotat wadya

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 Před 2 lety

    Ekadam bhannat 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 2 lety

      Thank you tai please keep in touch if you like my recipe please share with your friends

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 Před 3 lety

    Khup Chan trick👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      Thank you tai,
      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html

  • @vaijayantibokil5754
    @vaijayantibokil5754 Před 2 lety

    Very good secret trick

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 Před 3 lety

    खूप छान रेसिपी आहे.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      अवघ्या दहा मिनिटात होणारे बिन खव्याचे पण खाव्या च्या मोदकां पेक्षा छान तोंडात विरघळणारे रवा नारळाचे मोदक👇 czcams.com/video/tRc-UXGK1eA/video.html

  • @vandanakalawade4720
    @vandanakalawade4720 Před 3 lety

    खुपच छान टिप मिळाली.

  • @vijayaramikar2877
    @vijayaramikar2877 Před rokem

    👍👌nicely explained

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před rokem

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ashaborkar2057
    @ashaborkar2057 Před 3 lety

    Khupach chhan recipe dakhavli 👌👍🙏

  • @mariadcosta4160
    @mariadcosta4160 Před 3 lety +2

    Amazing receipe. Will definitely try making it

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 3 lety

      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
      czcams.com/video/uIpgvQ1yqc8/video.html