महाराष्ट्राला हसवनारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 10. 2021
  • गावाकडचा राहडा माऊली
    कॉमेडी व्हीडीयो आहे या
    व्हीडीयोमधुन फक्त मनोरंजन
    व्हावे हाच आमचा हेतु आहे

Komentáře • 1,4K

  • @rajbhaiyya4412
    @rajbhaiyya4412 Před 2 lety +201

    सत्य परिस्थिती दाखवली माऊली भाऊ..
    समाजातील असे व्यसनाधीन लोकांचे सण व त्यांची होणारी हेळसांड दाखवली ..
    मस्त संदेश

  • @sharadshewale9958
    @sharadshewale9958 Před 2 lety +8

    खरच माऊली भाऊ तूम्ही शेवटी दाखवलं की दारुमूळेसणासूदीचे दीवसात आनंदी वातावरन कीती विस्कळून जाते. .आणि खरच कीतीतरी कूटूंबात दारूमुळे ऊपासमारीची वेळ येते..आणि शेवटी तूम्हाला पसच्याताप झाला .आणी.लेकरांनी पण त्या पशच्यातापाचा स्वीकार केला. खरय कूठल्याच कूटूंबावर अशी वाईट वेळ ऐऊ नये .सर्वांनी आपल्या कुटुंबात सूख मानावे ..दारुत नाही...👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🥰🌹🥰

  • @user-is7ws5yq2i
    @user-is7ws5yq2i Před 2 lety +2

    खुपच छान संदेश दिला आहे माऊली भाऊ तुम्ही या भागात आम्ही सगळे सर्व कुटुंब एकत्र मिळुन तुमचे सर्व एपिसोड बघतो पण खरच सर्वांना हसवन्यार्या माऊली भाऊंनी आज जगातील चाललेल्या सत्य घटनेवर आधारित भाग दाखवला आणि समाजानी त्यातून एक चांगला आदर्श घेतला पाहिजे तुमच्या मुलांनी खुपच छान काम केले तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prakash_17
    @prakash_17 Před 2 lety +44

    😎❤️ माऊली भाऊ तुम्ही रोज हसवता पण😂 आज खरं डोळे 😭भरून आले . खरं खूप आवघड आहे . अशी परस्तीती 🙏🔥🔥🔥🔥👍

  • @sharadshewale9958
    @sharadshewale9958 Před 2 lety +46

    माऊली भाऊ आजचा व्हिडीयो लवकरच टाकल्यामूळे खूप खूप खुपच आनंद वाटतोय...👍👍👍👍👍👍🥰🌹🥰🌹🥰🌹💐💐👌👌👌😃😄😃😄

    • @tilekar734
      @tilekar734 Před 2 lety +3

      मस्त . माऊली . भाऊ

    • @vithalbhintade9292
      @vithalbhintade9292 Před 2 lety +1

      माऊली खूप छान

    • @tilekar734
      @tilekar734 Před 2 lety +4

      दारु . हि फार . वाईट आहे . घराच . वाटुळ होत . माझा . अन भव आहे . मि .स्वाता. दारूकड . बघत नाही .

    • @vasudhasurve2259
      @vasudhasurve2259 Před 2 lety

      GG yx yrgttghnxgbfO

  • @cropcareagroproducts9178
    @cropcareagroproducts9178 Před 2 lety +44

    😎पुढच्या एपिसोड मध्ये⏩
    🔥नशा ये प्यार का नशा है❤️
    ⚡गाणं होऊन जाऊद्या😍

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 Před 2 lety +13

    आईला आज पर्यंत माऊलीं सारखे आणि त्यांच्या सोबत काम करणारे कलाकार आणि ते चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार इतके भारी कलाकार आज पर्यंत कसे लोकांना माहित नाही
    हे शाहरुख, सलमान कुठेच हिशोबात सुध्दा लागत नाही इतके हसवतात आणि दरवेळेस एक समाजाला चांगला संदेश देतात
    🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Před 2 lety +24

    माऊली लवकरच आपली वेब सिरीज महाराष्ट्रात नाही पुर्ण परराज्यात नंबर ऐकला असेल. रोज हसवणार्या माऊलींनी आज खरंच रडायला लावलं.😂😂👍👍👍👍👍

  • @sarthakgalande7121
    @sarthakgalande7121 Před 2 lety +21

    राम राम माऊली✨

    • @amolshinde4010
      @amolshinde4010 Před 2 lety

      Khup chan mauli daru hi mansache vatul karat he thumhi sravana dakhaun dile thanks 🙏🙏mauli and your family👪 happy dipavali

  • @balasahebpathare2612
    @balasahebpathare2612 Před 2 lety +4

    माऊली काय राव खूप रडलो आम्ही आज... अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आजची.... खरंच कुठलेही व्यसन हे आयुष्य बरबाद करतेच... खूप खूप अभिनंदन एक व्यसनमुक्ती मॉरलं दिले माऊली 🌹🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @bollywoodtalk2243
    @bollywoodtalk2243 Před 2 lety +5

    माऊली भाऊ मी माझ्या घरचे सगळेच लोक तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो तुम्ही नेहमी सगळ्यांना हसवता पण आज खरच डोळे भरून आले तुमच्या या प्रयत्नांना नक्की यश मिळो

  • @nanduangarakh2184
    @nanduangarakh2184 Před 2 lety +18

    अ प्रतिम पिसोड माऊलीच्या परस्तिती ने डायरेक्ट घातला काळजात हात, हि दिवाळी प्रेतेक परिवारासाठी आंनदाची भरभराटीची गोड आहे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना,

  • @jaymahakal8025
    @jaymahakal8025 Před 2 lety +47

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
    माऊली.
    बेवड्यांना चांगला संदेश 🙏🙏

    • @dipalibadgujar1202
      @dipalibadgujar1202 Před 2 lety +2

      माऊली खूप रडवलं तुम्ही

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 Před 2 lety +1

      As ka

    • @kiranjadhav6139
      @kiranjadhav6139 Před 2 lety +1

      भाऊ बेवडा बेवडा म्हणू नको परस्थिती बेवडा म्हणायला शिकवते...

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 Před 2 lety +1

      @@kiranjadhav6139 Jay mahakal 1 number bevada aahe

    • @jaymahakal8025
      @jaymahakal8025 Před 2 lety

      @@kiranjadhav6139 म्हणायला नाही बनायला शिकवते.

  • @somnathlabade5392
    @somnathlabade5392 Před 2 lety +12

    अवघ्या महाराष्ट्राला हसवणारे माऊली भाऊ आज तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले खुप खुप धन्यवाद माऊली भाऊ तुम्हाला तुमच्या परीवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @dr.ajitthite8578
    @dr.ajitthite8578 Před 2 lety +6

    1 lakh like for this episode ......

  • @kanipanathpawar1044
    @kanipanathpawar1044 Před 2 lety +1

    जगाला हसवणारे माऊली भाऊ चे डोळ्यात पाणी आले मला खूप वाईट वाटले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ धन्यवाद

  • @amolmule7925
    @amolmule7925 Před 2 lety +24

    बघायच्या आधी धन्यवाद माऊली भाऊ आम्हा सगळ्यांना हसवन्या साठी🙏🙏🙏

  • @santoshkene4226
    @santoshkene4226 Před 2 lety +14

    व्हिडिओ चा शेवट खूप काळजाला खूप भिडुन गेला 😭😭😭 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माउली भाऊ व तुमच्या परिवाराला

  • @rahulkotkar2504
    @rahulkotkar2504 Před 2 lety +2

    हा भाग पाहून डोळ्यात पाणी आले माऊली भाऊ 🙏

  • @ravindragavhane8628
    @ravindragavhane8628 Před 2 lety +11

    खरचं लय भारी आहे विडीओ माऊली भाऊ तुम्ही आज आम्हाला रडवल आहे दारु सोडा संसार जोडा माझे स्वतः डोळे भरून आलेत खूप खूप धन्यवाद माऊली भाऊ

  • @pratikdhaytadak6826
    @pratikdhaytadak6826 Před 2 lety +20

    मला तर पाहुने आणि त्याच गाणं लई आवडत😊😊😊😊😊😊

  • @Shreyash559
    @Shreyash559 Před 2 lety +14

    खरच डोळ्याला पाणी आलं .आम्ही पण असेच दिवस बघितले पुर्वी 😭

  • @parbatkere4051
    @parbatkere4051 Před 2 lety +1

    माऊली खुप सुंदर या भागामध्ये जनतेने बोध घ्यावा अशी भूमिका व मनाला लागेल असे काम केले माऊली तुमच्या या कामाचे कौतुक वाटले दिपावलीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @vaidhavbodke3171
    @vaidhavbodke3171 Před 2 lety +30

    अंगाला काटा आला माऊली भाऊ खूप मोठं वास्तव मांडलं हा व्हिडिओ प्रत्येकाने समाजात ,घरात आणि प्रत्येका पर्यंत पोहचवावा 🙏

  • @abhijitkadam393
    @abhijitkadam393 Před 2 lety +34

    दिवाळीला खरंच काही ठिकाणी अस होत असेल तुम्ही या व्हिडिओ मधून छान प्रेरणा दिली 👍
    तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @nitindethe5593
    @nitindethe5593 Před 2 lety +3

    🙏माऊली भाऊ आज चा व्हिडिओ खरच आवडला भाऊ🙏 मानाचा मुजरा भाऊ तुम्हाला खरच खूप छान व्हिडिओ बनवला☝👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Shreyash559
    @Shreyash559 Před 2 lety

    आता पर्यंत जेवढे एपिसोड झाले त्यामध्ये सगळ्या एक नंबर एपिसोड झाला माऊली👍👍

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 Před 2 lety +82

    माउली शेवटच्या चारच ओळी काळजाला क्षणभर थांबवून गेल्या व डोळे भरून आले आणि मन सुन्न झाले. तुम्हाला व तुमच्या सर्व प्रेक्षकांना दिपावलीच्या खुप खुप शुभेछा. या वर्षीची दिवाळी सर्वाच्या घरी आनंदाने साजरी होओ ही ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @geetamapare8327
      @geetamapare8327 Před 2 lety +3

      माऊली भाऊ खूप छान संदेश दीला तुम्ही तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेछा

    • @banduchormale4841
      @banduchormale4841 Před 2 lety +3

      टभ

    • @sarthakthorve4109
      @sarthakthorve4109 Před 2 lety +2

      Happy diwali

    • @worldofswara7103
      @worldofswara7103 Před 2 lety +1

      *czcams.com/channels/W-bfDdaNnQdDQxgIIQg2Qg.html*

    • @rajendrajadhav6032
      @rajendrajadhav6032 Před 2 lety

      @@geetamapare8327 **(

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 Před 2 lety +18

    माऊली भाऊ खूप छान सामाजिक संदेश दिला तुम्ही या एपिसोड मध्ये , डोळ्यात पाणी आलं.

  • @youtubevideos7386
    @youtubevideos7386 Před 2 lety +11

    माऊली भाऊ खरच १ नबर बनवला व्हिडीयो आवडला आपल्या आजची सत्य परीस्थिती दाखवली खरच खुप मनापासुन धन्यवाद। माऊली भाऊ

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Před 2 lety +11

    अतिशय सुंदर माउली !! सत्य परीस्ती आज तुम्ही दाखवली !! तुम्हा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @bhaumhaske6274
    @bhaumhaske6274 Před 2 lety +1

    पहिल्या वेळेस तुमचा विडीओ पाहाताना डोळ्यात पाणी आले . दारू फार वाईट गोष्ट आहे.आज तुम्ही जे दाखवलं ना ते मी अनुभवले आहे.😭😭 माझे वडील खूप दारू पित होते .आज ते या जगात नाही. Miss you papa

  • @danwate419
    @danwate419 Před 2 lety +4

    माऊली भाऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @babasahebsalunke1370
    @babasahebsalunke1370 Před 2 lety +7

    माऊली भाऊ आज पर्यंतच्या भागांमध्ये खूप खूप हसवलं पण आजचा भाग खूप खास बनवला दारूमुळे संसार उध्वस्त होतो हे खरं आहे ह्या भागात सारखे अनेक घरांमध्ये असे प्रकार होतात खूप छान संदेश दिलेला आहे धन्यवाद माऊली भाऊ माझ्या साळुंके परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @coupleemergence7156
    @coupleemergence7156 Před 2 lety

    माऊली भाऊ खरच या व्हिडिओ मधून सर्वांना शिकायला भेटले पहिल्यांदा डोळ्यांना पाणी आले माऊली भाऊ

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 Před 2 lety +1

    माउली खरच आज राडविले तुम्ही हा एपिसोड खरा आहे समाजात आहेत अशी लोक जे दारू पिउन स्वताच्या संसारची दैना करुण घेतली आहे.आजचा एपिसोड त्यांच्या साठी शिकवण आहे आपल्या व संपूर्ण टीम कडून असेच समाज प्रभोदन कारक व्हिडिओ बनत राहों हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    शुभ दीपावली

  • @kishorandhale2453
    @kishorandhale2453 Před 2 lety +9

    Very Nice Mauli bhau...
    Aaj pahilyanda comment karavisi vatali.
    Ashach vishyanna hat ghlat chala aani samaj prabodhan kara.. we always with you...

  • @vishnumali9545
    @vishnumali9545 Před 2 lety +39

    खुपच छान माऊली मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. लहानपणी आमचीही परिस्थिती खुपच गरीब होती. भात शिजवताना योगीताताई च्या डोळ्यातून पाणी आले. खुपच छान. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @prakashkedar4355
    @prakashkedar4355 Před 2 lety +2

    दारू पिणाऱ्या लोकांना चांगला संदेश दिलाय माऊली दादा तुम्ही हा व्हिडिओ बनवून
    तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe6813 Před 2 lety +1

    खूप अप्रतिम भाग बनवला आज लहान मुलांची कला पण खूप सुंदर आहे

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Před 2 lety +10

    रोज हसणाऱ्या माउलींनी आज खरज रडायला लावल राव.माऊली खूप वाईट वाटतंय 👍👍👍👍👍

    • @MH-ts4be
      @MH-ts4be Před 2 lety

      शेतकरी राजा होता आणि तो ही माहिती दिली होती आणि आता

    • @varshamane4680
      @varshamane4680 Před 2 lety

      Ho barobar ahe

  • @vishvnathrakde236
    @vishvnathrakde236 Před 2 lety +82

    माऊली भाऊ तुम्ही खुप हसवतात पण आज तुम्ही खरंच रडवलं दारू वाल्यासाठी छान सदेंश दिले मनापासून धन्यवाद

  • @maheshbachhav677
    @maheshbachhav677 Před 2 lety +1

    खरंच खूप छान संदेश दिला माऊली भाऊ तुम्ही.....
    आमच्या लहानपणीचे दिवस आठवले..
    Great thought.

  • @mohengaikwadnewasamhonemho2074

    एकच नंबर एपिसोड माऊली भाऊ एपिसोड मधून काहीतरी शिकण्यासारखा हाई धन्यवाद माऊली भाऊ तुमचे एपिसोड दाखवल्याबद्दल तुम्ही तुमचा मित्र मोहन गायकवाड नेवासा बुद्रुक साईनाथ नगर

  • @ambadasdethe3961
    @ambadasdethe3961 Před 2 lety +10

    माऊली भाऊ खुप छान एपिसोड दाखविला. 👍👍 दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला धन्यवाद 🙏

  • @abhishekdhaygude4341
    @abhishekdhaygude4341 Před 2 lety +11

    माऊली भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना.

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 Před 2 lety +1

    काय राव माऊली दिवाळीचे हसवायचे सोडून रडवले. १ नंबर एपिसोड
    सत्य परिस्थिती दाखवता.

  • @user-kl4ys5vz3m
    @user-kl4ys5vz3m Před 2 lety +2

    ✨🎆🎇🎇दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ🎆🎇🎇🎊🎊🧨🧨🎉🎉 🧨🧨

  • @ashagambhire-waje4320
    @ashagambhire-waje4320 Před 2 lety +4

    भाऊंचा आवाज खरच खूप छान आहे.

  • @hello-sd5kd
    @hello-sd5kd Před 2 lety +15

    """" One of the best people who are support this will be abillion """""day God bless 🥰🥰😘😘😘

  • @devidaskothule9457
    @devidaskothule9457 Před 2 lety

    खुपच छान माऊली सर्वांची दिवाळी सुखाची समृद्धीची व भरभराटीची जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...

  • @dattatandekar9515
    @dattatandekar9515 Před 2 lety +2

    माऊली भाऊ 😭😭🙏🙏👍👍👍

  • @nileshchede2794
    @nileshchede2794 Před 2 lety +17

    माऊली भाऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😍

  • @sureshgiram8692
    @sureshgiram8692 Před 2 lety +152

    माऊली भाऊ तुमच्या प्र्यानाला यश मिळो तुम्ही हा व्हिडिओ दारू पिणाऱ्या साठी तयार केला आहे. तुमचा हा व्हिडिओ पाहून. दहा जणांनी जरी मनावर घेतल तरी हा व्हिडिओ सफल होईल. असेच व्हिडिओ बनवा अभिनंदन 🙏🙏

  • @vishwanathrakshe1807
    @vishwanathrakshe1807 Před 2 lety +1

    नि:शब्द....
    खूप छान भाग झाला माऊली

  • @pundliknatkr1876
    @pundliknatkr1876 Před 2 lety

    माऊली भाऊ पावण्याचा आवजाला तोड नाही राव मस्त गाण गातात.सर्व ठिम चे अभिनंदन मस्त

  • @atulchampionsaport1483
    @atulchampionsaport1483 Před 2 lety +6

    आजची खरी परिस्थिती हीच आहे. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 Před 2 lety +3

    हाय माऊली भाऊ खुप छान पहिला, कमेंट, आहे

  • @user-pw8bj2jy7n
    @user-pw8bj2jy7n Před 2 lety +2

    माऊली भाऊ एकच नंबर

  • @umeshkadhne2019
    @umeshkadhne2019 Před 2 lety +2

    एक नंबर माऊली भाऊ

  • @sakshii6242
    @sakshii6242 Před 2 lety +9

    खरचं असे वागणाऱ्यानी आता तरी सुदरा असे मुलांचे हाल नका करू माऊली भाऊ खूप छान संदेश🙏🙏

    • @santoshjejurkar3461
      @santoshjejurkar3461 Před 2 lety

      माऊली भाऊ नकाशे दारू माऊली भाऊ दारू नका पिऊ लेकरेबाळे हल्ला करू सणासुदीचे नवे कपडे एक नंबर व्हिडिओ बनवला माऊली भाऊ सलाम करतो मी

  • @SAGAR_GAYKE_007
    @SAGAR_GAYKE_007 Před 2 lety +7

    माऊली भाऊ ही कमेंट तुमच्या मुलांसाठी खूप भारी अक्टिंग केली खूप म्हणजे खुपचं 😢

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 Před 2 lety

    एक नंबर माऊली भाऊ असेच आनंदी हासत ठेवा आम्हाला दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान भाग होता माऊली भाऊ डोळ्यात पाणी आले

  • @panduranggawali2076
    @panduranggawali2076 Před 2 lety

    माऊली,पाहूने, सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद.
    तुम्ही नुसते मनोरंजन नाही केले तर समाजातील खरी वास्तविक या दाखवली.परत एक था धन्यवाद..

  • @TVSRaiderVLOG-sp7gw
    @TVSRaiderVLOG-sp7gw Před 2 lety +5

    Ekdm kadak singing rav😘😘

  • @dilipfuse6723
    @dilipfuse6723 Před 2 lety +7

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली तुम्हाला व तुमच्या परिवाराला 👍👍🙏🙏

  • @ganeshthakare8757
    @ganeshthakare8757 Před 2 lety

    आज पर्यंत खूप हासलो माऊली भाऊ पण आज पाणी आले डोळ्यात,😢😢 सत्य परिस्थिती

  • @prakashtapase1048
    @prakashtapase1048 Před 2 lety

    माऊली खूप छान ऐपॉड झाला पण खरच डोळ्यात पाणी आलं आमचं लहानप आठवून धील माऊली

  • @jayshivray3931
    @jayshivray3931 Před 2 lety +3

    Happy diwali mauli dada and good bless you next episod

  • @mayachatse2331
    @mayachatse2331 Před 2 lety +8

    Mast family aahe mauli bahu🥰🥰khup happy hote video baghun tumche😇🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌khup mothe hosal ak devs

  • @kiranshinde5239
    @kiranshinde5239 Před 2 lety +2

    माऊली भाऊ तुमच्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुबेच्या

  • @sanjaykumarkolwadkar4903

    माऊली भाऊ सत्यपरिस्थिती वरती तुम्ही हा एपिसोड काढला खरोखरच अशी परिस्थिती काही भागांमध्ये आहे हा एपिसोड पाहिल्यानंतर तरी काही व्यसनाधीन लोक दारू सोडतील आपल्या मुला बाळामध्ये दिवाळीचा सण आनंदात साजरा करतील सर्व भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @saiyedabdul8177
    @saiyedabdul8177 Před 2 lety +8

    खरच रडवलं माऊली भाऊ तुम्ही या एपीसोड मध्ये. अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय राव😭😭😭😭😭😥😥

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 Před 2 lety +55

    माझी,पहिली, कमेंट, आहे, बरं का, दिवाळी,चा शुभेच्छा तुम्हाला, सर्वना,

  • @balajishinde448
    @balajishinde448 Před 2 lety +1

    खरच काळजाचे पाणी झाल दारु पिण्यारा साठी खुपच चागंला संदेश दिला माऊली तुमचे धन्यवाद दिपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परीवाराला हार्दिक शुभेच्छा

  • @vijaysalve8396
    @vijaysalve8396 Před 2 lety

    व्हिडिओ तून खूप छान संदेश दिला गेला आहे. आजही बऱ्याच गरीब कुटुंबांमध्ये ही परिस्थिती दिसून येते, परिस्थितीला अनुरूप व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद माऊली 🙏🙏
    दीपावली सणाच्या आपल्या व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🌹

  • @nitin2553
    @nitin2553 Před 2 lety +13

    रडवलंच माऊली भाऊ तुम्ही खरच आणि शिकवलं पण

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Před 2 lety +3

    Very nice video
    Mauli dada
    👌 👌 👌 👌 👌 👌 💖 💖 💖 💖 💖 💖 💖 💖 💖 💗 💗 💗 💗 💗 💗 💗 💗 💗 💜 💜 💜 💜 💜 💜 💜 💜 💜 💝 💝 💝 💝 💝 💝 💝 💝 💝

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik Před 2 lety

    माऊली भाऊ तुम्ही खुपचं छान विषय घेतला आणि तो खुपचं छान समाजाला पुढे व्यवस्थित मंडला खरच दारु मुळे संसार कसा उद्वस्थ होतो ते मण्डल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌

  • @sunilvakte8729
    @sunilvakte8729 Před 2 lety +1

    एकच नंबर माऊली भाऊ👍👍👍

  • @sumit4596
    @sumit4596 Před 2 lety +3

    एकदम भारी

  • @akashmore3989
    @akashmore3989 Před 2 lety +6

    लहान मुलांनी पण लई भारी ऍकटिंग केली ,,👌👌
    माऊली भाऊ तुमची मुलं आहेत का ? ती ..

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 Před 2 lety +2

    तुमचा हा ॲपिसोड पाहुन खरच डोळ्यांना अश्रु अनावर झाले . खुप वाईट परिस्थिती असते दारू पिणार्या घरच्यांची . जय शिवराय जय महाराष्ट्र .

  • @sourabhmane3991
    @sourabhmane3991 Před 4 měsíci +2

    व्हीडीओ एक नंबर

  • @onlygaming992m8
    @onlygaming992m8 Před 2 lety +3

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @yuvrajkolekar7478
    @yuvrajkolekar7478 Před 2 lety +6

    खरच माऊली भाऊ दिवाळी च्या सणा निमित्ताने सर्व जे धूम्रपान करतात त्यांनी दारू पिने बंद करणे जरुरी आहे, नाहीतर आपले आयुष्य माती मोल होण्यासाठी वेळ लागणार नाही
    आरे प्रत्येकाला वाटते की आपण लग्न केले पाहिजे हो जरूर केले पाहिजे पण ज्या मुलीला आपण आपली पत्नी बनवत आहोत तिची एक पण इच्छा, अपेक्षा आपल्याकडून अपूर्ण राहता कामा नये.

  • @longgamer7499
    @longgamer7499 Před 2 lety +1

    माऊलि।दादा।मीतुमचा।लेमोटा।फोण।आहे।माझणाव।आवीणाष
    आहे।मीतूमचा।गुलाम।आहे💝💝,🙏🙏😂😂💍🍎🗡️🛸🇨🇮🇨🇮🇨🇮🇳🇪🇳🇪🎀🎀😄😄😄🥵💝

  • @mahiwakchaure3760
    @mahiwakchaure3760 Před 2 lety

    खूप छान संदेश दिला माऊली भाऊ तुम्ही या व्हिडिओमधून.... खूप आवडला आजचा व्हिडिओ ❤️

  • @user-wt5hy5js2f
    @user-wt5hy5js2f Před 2 lety +3

    माऊली देवळे बाजार चा व्हिडिओ पाहून फार दुःख कारण दारू पिणारा सणाचा बाजार करू शकत

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 2 lety +5

    आजचा भाग शेवटी डोळ्यात पाणी आणणारा होता खुप वाईट वाटले ..टिमला दिवाळीच्या 💥💥हार्दिक शुभेच्छा , संतोष ,बार्शीकर‌🙏🙏

  • @shatrughnamarke8026
    @shatrughnamarke8026 Před 2 lety +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ छान व्हिडिओ बनवला तुम्ही आज🙏🙏🙏

  • @amarmotkar1109
    @amarmotkar1109 Před 2 lety

    खुपच छान माऊली भाऊ तुमच्या मनातील कल्पना प्रत्येकाच्या घरात जावो हिच ईच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ व तुमच्या पुणं

  • @akashsalve2787
    @akashsalve2787 Před 2 lety +5

    माऊली भाऊ खुप छान संदेश दीला या एपीसोड मधून डोल्यातुन पानी आल भाऊ 🙏👍👌

  • @user-yb2fo4do7p
    @user-yb2fo4do7p Před 2 lety +6

    दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ 🌹🌹

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 Před 2 lety

    दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा .
    माऊली हा व्हिडीओ पाहुन खरोखरच वाईट वाटले लहान मुलांनी सुध्दा जबरदस्त छान केलेले आहे पण आज डोळ्यात पाणीच आणले आहे
    सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा

  • @anilbhandare3175
    @anilbhandare3175 Před 2 lety +1

    Mauli bhau तुम्हाला दीपावली चा हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या भागात खूप हसवलं.🙏🙏

  • @Painting_arts202
    @Painting_arts202 Před 2 lety +5

    सत्य परिस्थिती वर आधारित समाज प्रबोधन आणि मनोरंजन या मधुन बरेच काही बोध घेण्यासारखे आहे. माऊली भाऊ तुमच्या कलेला मंगलमय शुभेच्छा

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 2 lety +1

      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @sasepatil909
    @sasepatil909 Před 2 lety +3

    हा व्हिडीओ पाहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं
    खुपच छान एक्टिंग केली माऊली भाऊ तुम्ही

  • @anilmadane2398
    @anilmadane2398 Před 2 lety +1

    माऊली भाऊ आज खरच तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं राव.आणि ही सत्य परिस्थिती आहे दारुमुळे माणूस घरी लक्ष देत नाही .तुम्ही आशेच भाग बनवत जावा राव प्लिज.आणि दिवाळीच्या तुमच्या सर्व टिम ला हार्दिक शुभेच्या.

  • @amolwaghmode1295
    @amolwaghmode1295 Před 2 lety +1

    माऊली खरंच हा भाग सर्वात महत्त्वाचा बनवला तुम्ही तोड नाही तुमच्या अभिनयाला

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 2 lety

      खरच मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏