गावाकडचा राहडा जावाई आला तराट होऊन

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2021
  • गावाकडचा राहडा हा एक धमाल कॉमेडी व्हीडीयो आहे
    ह्या व्हीडीयो मधुन फक्त मनोरंजन व्हावे
    ह्योच आमचा हेतु आहे

Komentáře • 1,5K

  • @49mohsinpathan69
    @49mohsinpathan69 Před 3 lety +5

    नेवासा लई famous होणारं बघा माऊली शेठ मूळ

  • @gamingvg376
    @gamingvg376 Před 3 lety +12

    Sasubaii🤣🤣🤣नादच खुळा

  • @rekhakuchekar
    @rekhakuchekar Před 3 lety +2

    लय भारी

  • @SurekhFashion
    @SurekhFashion Před 3 lety +2

    माऊली खुप छान

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před 3 lety +3

    लै लै भारी

  • @user-hu2gy4yr3s
    @user-hu2gy4yr3s Před 2 lety +3

    एक च नंबर माऊली भाऊ हसून हसून पोट दुखलं🎊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎

  • @kalpanachauhan2292
    @kalpanachauhan2292 Před 2 lety +2

    खूप छान व्हीडिओ आहे माऊली भाऊ

  • @rameshwaringle5057
    @rameshwaringle5057 Před 3 lety +2

    एक नंबर माऊली दादा

  • @R_G.VLOGS.
    @R_G.VLOGS. Před 3 lety +7

    खुप मस्त आहे👌👌

  • @user-et5nk8fb8d
    @user-et5nk8fb8d Před 3 lety +21

    अहो माऊली तुमच्या सासूबाई जवळ इतकी मोठी पैशाची पी शी होती त्या पीसीमध्ये एक गोणी भर पैसे बसले असते सर्वांचाच अभिनय फार उत्कृष्ट होता माऊली

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +1

      🤣🤣खरच भारी वाटल बरका धन्यवाद 🙏🙏🙏

  • @eaknathpathade414
    @eaknathpathade414 Před 2 lety +1

    लय भारी माऊली सुपर

  • @VijayKesare-zw8lt
    @VijayKesare-zw8lt Před 4 měsíci +1

    माऊली एकच नबर

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 Před 3 lety +5

    कड़क माउली😂😂👌👌👌👌

  • @tusharkhemnar5593
    @tusharkhemnar5593 Před 3 lety +12

    मावली दादा खुप हासलो😆😆😆😆😆😆😆😆

  • @yogeshkajbe8536
    @yogeshkajbe8536 Před 3 lety +1

    माऊली लई भारी

  • @aashishhaldankar5380
    @aashishhaldankar5380 Před 2 lety +10

    खरंच हसून हसून डोळयात पाणी आले. 👌😄
    एक फुल खंबा मारला वाटट 😆
    माऊली तुझी सासू तर थर थर कापू लागली, माऊली ला पाहुन..👏👏👌👍😚

  • @tejasvishwasrao8952
    @tejasvishwasrao8952 Před 2 lety +8

    माऊली भाऊ तुमची स्वतःशी बोलण्याची सवय मला खूपच आवडते 😎😍😉🤗🤩

  • @ajijmaniyar6072
    @ajijmaniyar6072 Před 3 lety +14

    माऊली तुम्ही फार हसवतात असेस हसवत राहा 🙏🙏🙏😁😁😁😁😁😁😁😁👌👌👌👌

  • @swatinile6893
    @swatinile6893 Před 2 lety +2

    एक नंबर,,दादा,, आशे व्हिडिओ रोज बनवा,,,i like it

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 2 lety +1

      नक्कीच बरका धन्यवाद 🙏🙏🙏

    • @swatinile6893
      @swatinile6893 Před 2 lety +1

      तुमची लेगवेचं खूप क्यूट आहे,,,,, मला खेड गाव खूप आवडतं,, तुमची सर्वी टाईम, खूप भारी आहे,,, आशेशच मनोरंजन करत जा,,,,, खूप भारी व्हिडिओ बनवतात,,,💖💖👍👍😍🤩

  • @user-ik2go4xn3f
    @user-ik2go4xn3f Před 3 lety +2

    माऊली भाऊ दारुड्याची अँकटींग 1 चं नंबर केली बरका आणी दादा गाण पन फार चांगल्ल म्हणतात 💖💖💖💖

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety

      खरच भारी वाटल बरका 🙏🙏🙏

  • @kaytarinavin4249
    @kaytarinavin4249 Před 3 lety +5

    खुप छान👍👍👍

  • @gajya2305
    @gajya2305 Před 3 lety +4

    सांग कधि kalnar तुला भाव माझ्या मानतला 😘😘👍👍

  • @gruhinitadka6372
    @gruhinitadka6372 Před 3 lety +2

    एकच नंबर माऊली भाऊ 😃😃😃

  • @mayurichordiya2832
    @mayurichordiya2832 Před 2 lety +1

    एकच नंबर माऊली भाऊ खूप हसवलं तुम्ही एक 👌👌😂😂😂😅🤣🤣

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 Před 3 lety +10

    माऊली आला म्हणजे सर्वांचं टेंशन पळून जातं. I praud of u mauli .

  • @Bharatiybajarbhav
    @Bharatiybajarbhav Před 3 lety +7

    माऊली तुम्ही आभिनीय खुप चांगला आहे पन तुमचा साडु ची आकटींग चांगली नाही राव औहवर आकंठींग आहे

  • @uttambansode4437
    @uttambansode4437 Před 2 lety +1

    सर्व टीम खूप छान कॉमिडी करता सिंगर पण गाणे खूप छान मनता

  • @sachyaeditz2249
    @sachyaeditz2249 Před 2 lety +2

    खुप सुंदर

  • @Gopinath-fi6zf
    @Gopinath-fi6zf Před 3 lety +3

    माउली भाउ असे नवीन मजेदार video आम्हाला पाहण्यास खुप मजा येते असे video बघुन आमचे दुःख विसरते तुम्हाला मनापासुन धन्यवाद माउली भाउ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety

      खरच लय लय भारी वाटल बरका
      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏

    • @Gopinath-fi6zf
      @Gopinath-fi6zf Před 3 lety

      Mouli bhau tumacha phon n.please

  • @nileshchakor4682
    @nileshchakor4682 Před 3 lety +17

    महाराष्ट्रात जितक्या युट्युब सिरीयल चालू आहेत त्यातील सर्वात भारी ही युट्युब सिरीयल आहे तसेच कलाकार देखील उत्तम सादरीकरन करत आहेत.
    थोडीदेखील ओहरअँक्टींग नाही.
    मस्त एपीसोड

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +1

      खरच मनापासुन धन्यवाद बरका
      लय लय भारी वाटल बरका 🙏🙏🙏

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 Před 3 lety +1

    माऊली... सासुबाई चहासाठी थांबल्या🤣😅😆😄😃.... लई भारी अभिनय सर्वांचे👌👌👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety

      धन्यवाद बरक् मनापासुन 🙏🙏

  • @user-wd2ig6nk1l
    @user-wd2ig6nk1l Před rokem +2

    माऊली भाऊ तुम्ही खूपच छान कॉमेडी करता

  • @nitinrannaware1700
    @nitinrannaware1700 Před 2 lety +2

    माऊली भाऊ खूप खूप धन्यवाद एक दिवस खूप मोठे मोठे कलाकार होणार

  • @ishaanpanti1408
    @ishaanpanti1408 Před 3 lety +3

    एक नंबर 🤣🤣 माऊली ROCKS👌👌👌👌👌

  • @sourabhmane3991
    @sourabhmane3991 Před 4 měsíci +1

    माऊली भाऊ सगळ्याची काम चांगले आहे एकच नंबर❤

  • @aniketmahamuni3242
    @aniketmahamuni3242 Před 2 lety +1

    खरच खूप मस्त कलाकार आहे आणि माऊली तुमची acacting तर खूप मस्त असते..

  • @shubhamshende3891
    @shubhamshende3891 Před 3 lety +5

    खुप छहान माऊली भाऊ
    Super video

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +3

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

    • @factever858
      @factever858 Před 3 lety

      आमच्या चॅनल ला एकदा नक्की भेट द्या🙏🏻

    • @abaraosahane2774
      @abaraosahane2774 Před 3 lety +1

      🙏🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amolsalunke4327
    @amolsalunke4327 Před 3 lety +7

    Mauli tumchyapeksha aaj tumche sasre hit ... super ❤️💗💙

  • @manjabappugadadhe2908
    @manjabappugadadhe2908 Před 3 lety +2

    माऊली मस्त

  • @rekhagajghat7274
    @rekhagajghat7274 Před 2 lety +2

    खुप छान खुप छान 👌👌👌👍👍👍👍

  • @shwetambarbelsare9908
    @shwetambarbelsare9908 Před 3 lety +13

    खूप अप्रतिम अभिनय ......निखळ मनोरंजन
    खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🤘❤️❤️🌷🌷🌷🌷

  • @akashparmeshware4588
    @akashparmeshware4588 Před 3 lety +11

    अतिशय सुंदर भाग आहेत तुमचे👌👌👌

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety

      धन्यवाद बरका 🙏🙏

    • @shimshinde8966
      @shimshinde8966 Před 2 lety

      😋😛🎂🎂🎂🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊😙😂p

  • @rushideshmukh3397
    @rushideshmukh3397 Před 3 lety

    एक नंबर माऊली भाऊ

  • @akshayjagtap2696
    @akshayjagtap2696 Před rokem +2

    माऊली भाऊ खूप छान हसवलं

  • @bablupotinde4754
    @bablupotinde4754 Před 2 lety +4

    सासु बाई एक नंबर,,,😄

  • @shubhammundhe_8388
    @shubhammundhe_8388 Před 2 lety +3

    माऊली ची कॉमेडी मस्त.. 🤗😀

  • @sahebraosarode
    @sahebraosarode Před 3 měsíci +2

    काय मावली भाऊ

  • @appasahebjadhavpatil8801
    @appasahebjadhavpatil8801 Před 3 lety +2

    अप्रतिम गायन आणि मनोरंजनाला तर तोडच नाही राव.

  • @sarthakfact7484
    @sarthakfact7484 Před 2 lety +3

    मावली भाऊ जिंदाबाद 😄😄😄😄😄😄

  • @dnyaneshwaragalave7311
    @dnyaneshwaragalave7311 Před 3 lety +6

    गान एक नंबर कड़क बरका एकदम😁😁😁😁

  • @sandeepbharaskar1205
    @sandeepbharaskar1205 Před rokem +1

    आम्ही सह कुटुंब कार्यक्रम पाहतो खुप छान काम व कोमेडी उत्तम आहे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा माऊली भाऊ खुप मोठे व्हा
    मी पुणे येथे राहतो पण नाळ गावाकडे आहे

  • @armanbhau7869
    @armanbhau7869 Před rokem +1

    Mauli मामा1नंबर😂😂😂😂

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 Před 3 lety +3

    ekadam zakas mauli bhau

  • @rohitdhumal5866
    @rohitdhumal5866 Před 3 lety +4

    छान आहे

  • @digvijayaher5369
    @digvijayaher5369 Před 2 lety +1

    मस्त आहे 👌👌👌

  • @yuvrajsonwane8435
    @yuvrajsonwane8435 Před 3 lety +2

    मावली भाऊ तुमची सासु लइ 1 नंबर आहे राव तुम्मी आसेच 𝙫𝙞𝙙𝙚𝙤 𝙗𝙖𝙣𝙫𝙖

  • @manishaphadke5873
    @manishaphadke5873 Před 3 lety +5

    Mauli tumhi dusre bhau kadamch😂😂akch no comedy👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +1

      खरच लय भारी वाटल मनापासुन
      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 Před 3 lety +6

    माउली तुम्ही
    एक नंबर कलाकार आहात तुमचा अभिनय मला खूप आवडतो मला पुढील वाटचालीच्या हार्दिक

  • @user-tr1lz4pk7k
    @user-tr1lz4pk7k Před 3 lety +1

    जबरदस्त माऊली माऊली भारी आहे

  • @sopansiral9887
    @sopansiral9887 Před 4 měsíci

    माऊली लय भारी जोक 😊❤❤

  • @gautamsardar4964
    @gautamsardar4964 Před 3 lety +5

    माऊली तुम्ही सर्व कलाकार खूप मनोरंजन करता आणि तुमची सर्वांची एक्टींग छान आणि खरोखरच वाटते thanks माऊली

  • @sagardarade805
    @sagardarade805 Před 3 lety +33

    खूप छान माऊली काका मनाला लाजवेल अशी acting 😃😍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +2

      खरच लय भारी वाटल बरका धन्यवाद 🙏🙏🙏

    • @R-A-V-1430
      @R-A-V-1430 Před 3 lety +1

      ही

  • @varshapatil4200
    @varshapatil4200 Před 3 lety +1

    माऊली खरंच एकच नंबर ..

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety

      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @Viki91150
    @Viki91150 Před 3 lety +2

    First

  • @sachinnikam5664
    @sachinnikam5664 Před 3 lety +38

    माऊली व सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन माऊली एक दिवस तुम्ही महराष्ट्राचे महा विनोदी अभिनेता होणार यात तिळमात्र ही शंका नाही.💐💐

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +10

      तुमच्या कमेंटचा रीपलाय कसा देवा
      हेच कळना ईतका खुश झालो
      मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @prasadwaghvideography7033
      @prasadwaghvideography7033 Před 3 lety

      czcams.com/video/I3fmr-nBroc/video.html

    • @sachinnikam5664
      @sachinnikam5664 Před 3 lety +1

      @@Gavakadcharahda माऊली मोबाईल नंबर द्या

    • @ganeshkale9164
      @ganeshkale9164 Před 2 lety

      Lh

    • @rohitjadhav2966
      @rohitjadhav2966 Před 2 lety

      @@Gavakadcharahda .

  • @anjumpatel9597
    @anjumpatel9597 Před 3 lety +4

    So nice

  • @kishorsolat7118
    @kishorsolat7118 Před 2 lety +1

    माऊली भाऊ एकच नंबर आहे

  • @ganeshsable2834
    @ganeshsable2834 Před 2 lety

    माऊली भाऊ कडक लय भारी

  • @user-bl4nm9xx6h
    @user-bl4nm9xx6h Před 3 lety +3

    माऊली दादा तुमचे गायक खरंच भारी आहे बरं का 👍👍👍👍

  • @ptrsgdg
    @ptrsgdg Před 3 lety +6

    Super 👍👍🌹🌹

  • @digambranpat8754
    @digambranpat8754 Před 3 lety

    माऊली. 1नंबर.

  • @ganeshmahajan2000
    @ganeshmahajan2000 Před 3 lety +1

    सुपरस्टार

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog Před 3 lety +8

    खुप छान माऊली दादा 👍👍👌👌👌👌👌👌मजा आली

  • @user-zu8sr6zj5c
    @user-zu8sr6zj5c Před 3 lety +30

    शब्द नाही बोलायला बरका खूप हासले मी तर एकचं नंबर बरका टीव्ही वर येणार तुम्ही बघा तुम्ही माऊली दादा 💖

  • @bhagyachiws.ajadhav6509
    @bhagyachiws.ajadhav6509 Před 2 lety +2

    जावई(माऊली) शेर तर सासु (सवाशेर) पण व्यवहारी

  • @balasahebshewale7439
    @balasahebshewale7439 Před 3 lety +2

    Baba tumcha awaj lai bhari🎼🎼🎤🎤🎹🎹👌👌🙏🙏

  • @pallavisonatakke622
    @pallavisonatakke622 Před 3 lety +12

    एकाच नंबर बरका 😃 सासू बाई तर नादच खुळा

  • @ramkadam3500
    @ramkadam3500 Před 3 lety +11

    एकच नंबर माऊली भाऊ 🔥🔥🔥🔥

  • @savinaargade7079
    @savinaargade7079 Před 3 lety +2

    खूप छान माऊली भाऊ खूप हसले मी मला तुमचा तो एपिसोड खूप आवडतो आमरस vala

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +1

      खरच भारी वाटल बरका धन्यवाद मनापासुन 🙏🙏🙏

    • @rajubhai9582
      @rajubhai9582 Před 3 lety +1

      सुपर माऊली भाऊ

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 3 lety

    जावई एक नंबरी.. सासू दस नंबरी ..

  • @pandurangjaware8062
    @pandurangjaware8062 Před 3 lety +5

    👌
    माझ्या मुलीला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात माऊली

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety

      भारी वाटल बरका धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sir7411
    @sir7411 Před 3 lety +15

    कडक ना माऊली....एक नंबर 🔥👍💯सासू गारच पडली तुम्ही तर.....मस्त.. 💯

  • @arjunlonkar4729
    @arjunlonkar4729 Před 3 lety +2

    काय मावली दादा खूब छान अभिनय केला आहे😀😃😄

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety +1

      धन्यवाद बरका भारी वाटल 🙏🙏

  • @nanduborude
    @nanduborude Před 3 lety +7

    माउली एक no. 👍👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Před 3 lety

      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @gautamadhav2647
    @gautamadhav2647 Před 3 lety +4

    Nice

  • @solapurmaster
    @solapurmaster Před 3 lety +1

    एक नंबर कॉमेडी आहे तुमची ।

  • @nandkishorjagtap7899
    @nandkishorjagtap7899 Před 2 lety

    खरंच मस्तं व्हिडियो आसतात माऊली शेट सासु मात्र लय भारी

  • @babadushing3831
    @babadushing3831 Před 3 lety +9

    माऊली खुप छान 💐💐💐👌👌👌👌👌🙏🙏

  • @anitasonawane4045
    @anitasonawane4045 Před 3 lety +5

    Sasubai ekch no bharich 👍👌👌

  • @santoshathare2093
    @santoshathare2093 Před 2 lety

    माऊली एकच नंबर

  • @rushideshmukh3397
    @rushideshmukh3397 Před 3 lety

    असेच व्हिडिओ बनवत रहा

  • @kishorraut7103
    @kishorraut7103 Před 3 lety +4

    Nice. Mawli.bhau

  • @adityagadhe9090
    @adityagadhe9090 Před 3 lety +14

    खूप मस्त ♥️

  • @user-us9ov7mh2b
    @user-us9ov7mh2b Před 3 lety +1

    ए.... पळ गाडी घेऊन.... परत येउनको.....😂😂😂😂🤣

  • @manoharrakhpasare7499
    @manoharrakhpasare7499 Před 2 lety

    माऊली भाऊ एक नंबर

  • @vishaljijogdand2133
    @vishaljijogdand2133 Před 3 lety +6

    खरच ग्रेट फॅमिली आहे ❤️👍

  • @kitchengarden....1351
    @kitchengarden....1351 Před 3 lety +22

    माऊली भाऊ तुम्ही लहान पणापासुन असेच कलाकार आहात काय... सासुबाई आणि माऊली एकच नंबर👌👌👌👌

  • @doremon..6365
    @doremon..6365 Před rokem +1

    माऊली भाऊ खुपच छान

  • @shivajigade8095
    @shivajigade8095 Před 3 lety +2

    Very Nice Video 👍

  • @rahulindian2568
    @rahulindian2568 Před 3 lety +5

    Ekch no