Video není dostupné.
Omlouváme se.
फणसाच्या कुयरीची भाजी | कोवळा छोटा फणस | कुयरी साफ करून भाजी कशी बनवावी | Fanas bhaji |मालवणी पद्धत|
Vložit
- čas přidán 25. 03. 2023
- Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaskitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - shrutibile?igsh...
Ajinkya - ajurbile.photog...
#YogitasKitchen #Kuyarichi #Bhaji #special #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
धन्यवाद सुगरण योगिता❤
Thank you 😊
Khupchan mast
Thank you 😊
फणस कुयरी भाजी रेसिपी खूप छान
Thank you so much ❣️
Fansachi bhajji mast keli tai thanks
Thank you 😊
भारी
Thank you 💗
खूफ छान बनवली ताई फणसाची भाजी🙏🙏
Thank you 😊
मालवणी रेसिपीज खूपच छान अगदीं चवदार आणि खुप सोपी पद्धत...खूप रेसिपीज शिकायला मिळाल्या.आणि आता रोज रेसिपीज पाहायला मिळत आहेत..खूप खुप धन्यवाद.
Thank you 😊
Atishay chaan
Thank you 😊
फणस कापायची सोपी पद्धत समजली. फणसाची भाजी सोप्या पद्धतीने केली. मी नक्की ही भाजी करेन 👌👌👌
Thank you tai ☺️
Aamhi kale vatane ghaloon karto fakta hinga rai lassoon phodni.peje barobar top 😋😋
छान केली ताई🤗🤗🤔🤔👌🏻👌🏻👍👍😋😋🤣🤣🙏🙏💖💖
Thank you 😊
mast 😊
Thank you 😊
खूप वेळा केली आहे छान लागते
हाटलयाची पण भाजी छान होते
Good
Thank you 😊
मी कालच बनवली व खूप छान रेसिपी झाली.धन्यवाद योगिता ❤
Thank you 😊
खुप छान
Kup chan ..sadhi Ani sopi..vatan ghalun pan dhakhawa..
Ho nakki👍🏻
Unhalya madhe khanyasathi ladoo recipe taka pls
मी आजवर खुप. रेसिपीज बघितल पण समजत नाही पण. ही रेसिपीज मला पटकन. समजली खुप आभार आहेत. खुप सुंदर
Thank you so much 😊
या सीझन मधली आमरस रेसिपी दाखवा
छान रेसिपी,सुकट घालून रेसिपी दाखवा
Nakki
Boil fanas che tukade havaband dabyat kiti divas tikte plz reaply..Tai tumi beeda cha tawa,beedacha pan use Kara jast video madeamje sarvna tyacha fayda kalel Ani kasa use karycha te pan kalel tumcha kade astat manun nonstick khup hanikarak aste plz don't mind sahaj sangitle bcoz tumcha video bagun khup kahi shikyla milate..hing ka takaycha
आम्ही boil फणस साठवून नाही ठेवत.हिंग घातल्यामुळे पोटाला काही त्रास होत नाही. भिडाचा तवा मी खूप व्हिडिओ मध्ये वापरला आहे ताई Thank you.😊
कोणताही कच्चा फणस वापरला तर चालतो का
Malwani special masala 5killo cha tikhat kasa banvayacha
czcams.com/video/7BzxD85mXlc/video.html
czcams.com/video/AIoz77PeH5M/video.html
खूप दिवसाने आलात हल्ली नवीन कोणत्या रेसिपी बनवली नाही का? तुमच्या रेसिपि छान असतात अगदी साध्या आणि सोप्या म्हणून आवडतात
Thank you 😊 मुलाची 12 वी ची परीक्षा होती म्हणून ब्रेक घेतला होता. काल पासून नियमित व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे.
यात कारळे भाजून बारीक करून टाकावे खूप छान लागते
तेल थोडे जास्त टाकावे
अशी पद्धत पण नक्की दाखवेन ताई☺️
तुम्ही यात काळा वाटाणा किंवा चवळी किंवा मटार घालत नाही का?
आम्ही जास्त करून काळा वाटाणा / चवळी घालून करतो.
हो तशीही बनवतो
आम्ही ठेच भाजी फणसाची बोलतो कुयरीचा ठेचा
nonveg madhe pan dakhava na😊