जॉब करत असताना Salary Hike मिळवायची असेल तर हे आहेत १० बेस्ट पर्याय । Bol Bhidu ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2022
  • #BolBhidu #Salary #SalaryHikeTips
    नोकरीतला पगार कधीच कोणाला पुरेसा नसतो प्रत्येकाला पगार वाढवून हवा असतो. शिवाय पगार वाढवून हवा म्हणून नोकरी स्विच करायची असते आणि या साठी कितीही कष्ट घ्यायची तयारी असते. व्यवसाय मालक सुद्धा हुशार असतात ते पगार तितका देतात ज्यामुळे तो कर्मचारी काम सोडत नाही आणि तितक्या पगारात खुश पण राहत नाही. कंपनी हात सैल सोडत नाही मग तो पगार असो नाहीतर बोनस. वार्षिक ५ ते १० % हे जवळपास सर्वच ठिकाणी होतं पण यापेक्षा जास्त हाइक मिळवायचा असेल तर काय करता येऊ शकेल हे आज या व्हिडिओत बघू.
    The salary in the job is never enough for everyone, everyone wants a salary increase. Moreover, one wants to increase the salary and switch jobs as needed and is ready to take any amount of effort for this. Business owners are also smart enough to pay enough that the employee doesn't quit but he is not even happy with that salary. The company does not leave hands free be it salary or bonus. 5 to 10% per annum is almost everywhere but if we want to get more hike than this then we will see what can be done in this video today.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 194

  • @deepakshelar6398
    @deepakshelar6398 Před 2 lety +2

    अरुण दादा तू जाम भारी आहेस आणि बोल भिडूची बाकी टीम पण भारी आहे. तुझं बोलण्याच लकब पण जाम आवडत मला... तुमच्या सर्व टीम च खूप सार कौतुक, खूप छान विषय घेवून चांगल्या पद्धतीने मंडता सगळ्यांसमोर. Love you all bol bhidu team......

  • @struggletime1548
    @struggletime1548 Před 2 lety +109

    मी तर स्वतःचाच बिजनेस करणार भले आज लोकांच्या इथं करतो पण थोड्या टाईमाने स्वतःच करणार आणि करोडपती पण होणार

  • @omkaradhate7561
    @omkaradhate7561 Před 2 lety +5

    बोल भिडू ने मराठी मुलाना, उद्योजक कसे होता येईल कसे पर्यत्न करावेत, हे शिकवा

  • @shubhamprabhu2611
    @shubhamprabhu2611 Před 2 lety +3

    तिरपती देवस्थानास महाराष्ट्रातून वा अन्य ठिकाणांहून जि वाहणे जात आहेत त्या मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेली वाहणे व भाविकांना जाऊन दिले जात नाही. तिरुपती संस्थानाने हे पाऊल कोणत्या कलमा अंतर्गत उचलले आहे हे कळू शकेल का ?

  • @shrirangtonde4945
    @shrirangtonde4945 Před 2 lety +9

    बोल भिडू त्यापेक्षा उद्योजक कसे होतील याचे विडिओ बनवा 🙏

  • @numantamboli6609
    @numantamboli6609 Před 2 lety +4

    धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीमुळे आमचा आत्मविशवास वाढला , आणि आम्हाला त्याबाबतच्या गोष्टी समजल्या.👏👏👍👍

  • @rahulrokdepatil9775
    @rahulrokdepatil9775 Před 2 lety +5

    माहिती खूप छान आहे .आपण security Gard ,( सुरक्षा रक्षक. खाजगी कंपनी ) यांच्यावर एक व्हिडिओ बनवा .खूप लुटमार करतात security कंपनी .त्याबद्दल माहिती सांगा पीएफ कटिंग होत नाही . अर्ध्या पगारात यूपी बिहार वाले नाईट ला काम करतात .जोपण्यासाठी जागा नसल्याने कंपनी त्याचा फायदा उचलतात.आपल्या मराठी माणसाची कंपनी आहे .दादर मध्ये सगळे काळे धंदे आहे त्याचे .आपण आवाज उठवा साहेब.

    • @gajanansugave9928
      @gajanansugave9928 Před 2 lety +1

      यावर एक व्हिडिओ झाला पाहिजे सर

  • @nalinighodke2278
    @nalinighodke2278 Před 2 lety +9

    Arunraj दादा तुम्ही छान माहिती सागता 🙏

  • @shirishsuryawanshi2232
    @shirishsuryawanshi2232 Před 2 lety +1

    जबरदस्त व उपयुक्त मार्गदर्शन दिले सर आपण.
    अगदी अधिकार व कर्तव्य यांची जाणीव करून दिली.
    धन्यवाद सर.
    पुढील माहितीची प्रतीक्षा.

  • @shivajimaharaj8510
    @shivajimaharaj8510 Před 2 lety +2

    मित्रांनो,
    "बोल भिडू " सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला Subscribe नक्की करा.

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 Před 2 lety +3

    सर तुमचे सर्व विडिओ खुपच छान असतात.. 👌👌🙏खुप चांगल्या पद्धतीने Explain करता 🙏

  • @user-vi8mz7xv8s
    @user-vi8mz7xv8s Před 2 lety +5

    Reliance jio employee 10,000 madhe kam karat ahet 4 varsh zale pagar vadh nahi,. Nust nav moth ani lakshan khot

  • @amar123ism
    @amar123ism Před 2 lety +6

    मी HR ला आहे SHARE करतो माहिती खूप छान आहे

  • @SagarPatil-lk9fw
    @SagarPatil-lk9fw Před 2 lety +1

    Khupach chan n motivational Ty for such videos

  • @vikasbhandare1133
    @vikasbhandare1133 Před 2 lety +2

    खूप चांगली माहिती दिली तुम्ही .... ..खूप खूप धन्यवाद सर

  • @vaibhavpalkhe3661
    @vaibhavpalkhe3661 Před 2 lety +3

    ड्रायवर जॉब बदल एक video banav 🙏 कारण 10/12 वर्षे काम करून सुध्दा कमी पगारावर काम करायचे असतात. Plzzzzz सर कोणीच या वर विडीओ बनवला नाही. आणि यावर कोणी बोलत नाही 😔🙏 आणि मला अशी आशा आहे की बोल भिडू यावर काही तरी उपाय उत्तम काढेल 👍🙏

    • @nishakakade3417
      @nishakakade3417 Před 2 lety +1

      1.Traveling cha business start kara,
      2.School, college bhadi, suru kara
      3.Extra Kam kara, family trips start kara,extra paise kamava

  • @neeteshsonawane1257
    @neeteshsonawane1257 Před 2 lety +2

    उत्तम टिप्स दिल्या राव! भन्नाट चॅनल आहे हे.

  • @jahanaramodi9348
    @jahanaramodi9348 Před 2 lety +3

    😃 kiti Anand vattat aahe aikun, Asa kharch prayog karaychi himmat kele pahije, upgrade krne mhatvache.

  • @prnmane3817
    @prnmane3817 Před 11 měsíci

    खरचं सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हीं अगदी मुद्देसूद पने छान विश्लेषण करून मांडता thanks bol bhidu 🎉

  • @shaileshvanjole
    @shaileshvanjole Před 2 lety +1

    अगदी योग्य माहिती दिलीत , Thanks

  • @nikhileshraut7596
    @nikhileshraut7596 Před 2 lety +2

    खुप छान माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद 🙏🙏😊

  • @pramodmanjare7768
    @pramodmanjare7768 Před 2 lety +2

    Khup Chan Mahiti dilya baddal dhanyavad Sir 😊

  • @jahanaramodi9348
    @jahanaramodi9348 Před 2 lety +1

    Dhanyawad !

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před 2 lety +6

    खूपच मस्त माहिती दिली सर
    Good evening everyone

  • @yogeshyadav5577
    @yogeshyadav5577 Před 2 lety +1

    खुप खुप धन्यवाद सर

  • @saurabhkale5042
    @saurabhkale5042 Před 2 lety +17

    I just got 80% hike this week, but trust me, I didn't use any technique he told here. This video seems to be beneficial for MIDC workers, not modern professionals.

    • @nikhilbro665
      @nikhilbro665 Před 2 lety +3

      .i am IT professional & i got 100% hike. You said this video is not for modern professional..real fact is this procedure is maximum apply for professional in IT & service industry. Very rarely get in MIDC..i was also worked in MIDC but didn't get salary hike more than 10% that's a reason i left MIDC..& learn software skills coding then join IT industry as software Engineer.

    • @saurabhkale5042
      @saurabhkale5042 Před 2 lety +3

      @@nikhilbro665 it's easy to get more than 50% hike when you are IT professional, but it's very rare for non techies to get that. And they definitely can't use any of such sincere tactics. They need to be manipulative and play some mind games.

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 Před 2 lety

      @@saurabhkale5042 can you mention the steps ahead ? I am an Android Developer. How can I get a good hike ahead

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +2

      एमआयडीसी वाल्यांना मला वाटत नाही अशी काही पगारवाढ मिळते.
      पण बाकी तुमचं म्हणणं बरोबर आहे.

    • @BhushanLavare
      @BhushanLavare Před 2 lety

      Couteroffer thevali asel bhau tumhi

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Před 2 lety +8

    तुमचा व्हिडिओ चांगला आहे, तुमची मेहनत पण चांगली आहे पण तुमच्या विश्लेषण माझ्या अनुभवानुसार अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही कदाचित फार मोठ्या कंपन्यांमध्ये फार मधल्या मॅनेजमेंट मध्ये असणाऱ्या लोकांबद्दल बोलत असाल.
    माझ्या अनुभवानुसार मॅनेजमेंट खालच्या लोकांनी कितीही घासली तरीही काहीच किंमत नसते.
    पगारवाढ मागायला जाणे म्हणजे शक्यतो ९९% आपल्या पायावर धोंडा मारणेच सिद्ध होते.

  • @ishwarlonare9180
    @ishwarlonare9180 Před 2 lety

    खूप छान माहिती, भाऊ तू खुप चांगली माहिती देतो

  • @vishwaspatil4040
    @vishwaspatil4040 Před 2 lety +9

    Very good knowledge sir please make video on interview how to manage when boss is checking how candidate is remain confident on his answers

  • @a-kkayyy8735
    @a-kkayyy8735 Před 2 lety

    I am getting directions of life through ur videos.. Thank you so much .

  • @prajwallonarey
    @prajwallonarey Před 2 lety +6

    Keep parallel offer Letter ready while negotiating in current organization

  • @satishshinde6666
    @satishshinde6666 Před 2 lety +2

    पगारवाढ (increment) किंवा नोकरी/कंपनी मध्ये बदल (job switch) करतांना आपल्या पगारात वाढ होणार असेल तर जे वाढीचे पत्र/increment-offer letter मध्ये त्याची विस्तृतपणे माहिती आहे का, हे पण तपासा. पगारवाढ नक्की कुठे होतं आहे (काही ठिकाणी फक्त basic मध्येच वाढ करतात), कुठं किती कपात (deduction) जसं tax/tds, pf इतर गोष्टींची माहिती घ्यावी.
    राजीनामा (resign) देण्यापूर्वी आपली पगार पावती (payment slip) तपासून पहावी. त्यावरील माहिती नाव,PAN,PF number सगळं तपासून पहावी. होणारी कपात tax/TDS slip, PF वेळेवर जमा होतो का नाही हे प्रत्येक महिन्याला तपासून पहा. काही मोठ्या कंपन्याही पगारातून कापतात पण TDS/PF जमा करत नाहीत.

    • @satishshinde6666
      @satishshinde6666 Před 2 lety +1

      CTC, offer letter,TDS,PF ह्या गोष्टींवरही एखादा video हवा....

  • @rekhadeshpande4884
    @rekhadeshpande4884 Před 2 lety +8

    Thank you so much for this video 🙏

  • @virust8555
    @virust8555 Před 2 lety

    Khup chan me he sagle krun mazi payment increase kely... All employees should follow this.

  • @prathmeshmore4348
    @prathmeshmore4348 Před 2 lety

    धन्यवाद

  • @rahulborse479
    @rahulborse479 Před 2 lety +3

    पंजाब राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांना पर्मनंट करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात होऊ शकते का?? ह्याबद्दल विडिओ बनवता येईल का प्लीज 🙏🙏

    • @kishorpawara1994
      @kishorpawara1994 Před 2 lety

      हो सर या विषयावर नक्की व्हिडिओ बनवा सर. कारण खूप त्रस्त झालो आहे. या जॉब मुळे

  • @amitpatil5523
    @amitpatil5523 Před 2 lety +4

    Thanks for such kind of videos....... 😊👌

  • @anirudhsuravase4744
    @anirudhsuravase4744 Před 2 lety +3

    Thanks for infomative video

  • @hiatharv8996
    @hiatharv8996 Před 2 lety +8

    Please make video about Chartered accountant
    By the way, Thanks for such Great videos👍👍

  • @surajsawant7843
    @surajsawant7843 Před 2 lety

    Khup chan information dili Sir

  • @DhairyashilSK
    @DhairyashilSK Před 2 lety

    धन्यवाद सर 🙏

  • @vaibhavmhaskar6421
    @vaibhavmhaskar6421 Před 2 lety +1

    Really nice !!! Keep it up Bol Bheedu

  • @PankajMalkhede
    @PankajMalkhede Před 2 lety

    ग्रामपंचायती कर्मचारी 24 तास काम आणि पगार फक्त 8000 ते 12000 ते पण 10 ते महीने उशीरच होतो

  • @sachinlangote5044
    @sachinlangote5044 Před 2 lety

    Nice information sirji..

  • @sapteshshewale1713
    @sapteshshewale1713 Před 2 lety +4

    Sir, freshers ne or jyanna long gap ahes with no experience tyanna jobs sathi kase apply karta yeil kiva tasech lavkr kasa job milwta yeil yasathi kay karta yeil yawr pan video banwa.

  • @snehj5
    @snehj5 Před 2 lety +2

    Useful information 🙏

  • @amolbansode3729
    @amolbansode3729 Před rokem

    Great information sir❤

  • @lifeconsciousness6384
    @lifeconsciousness6384 Před 2 lety +1

    Awesome!

  • @pratikkhade5305
    @pratikkhade5305 Před 2 lety +2

    Aavdali mahiti

  • @ghanshyamsonawane8006
    @ghanshyamsonawane8006 Před 2 lety

    Nice information..Thanks

  • @amitshende5118
    @amitshende5118 Před 2 lety

    Really helpful

  • @sagarpawar8828
    @sagarpawar8828 Před 2 lety +7

    नवीन जॉब कसा मिळवायचा त्यावर एक व्हिडिओ बनवा🙏.

    • @gajanansugave9928
      @gajanansugave9928 Před 2 lety

      हो यावर एक व्हिडिओ नक्की झाला पाहिजे सर..

  • @yogeshdupare7510
    @yogeshdupare7510 Před 2 lety

    Ekdum mast mahiti dili sir

  • @pravinwaghmare6910
    @pravinwaghmare6910 Před 2 lety

    Khup chan sir

  • @onkarghule5205
    @onkarghule5205 Před 2 lety +1

    Thank you

  • @a-kkayyy8735
    @a-kkayyy8735 Před 2 lety +2

    No one gets time from busy schedule.. if we want something extra then we need to take some extra efforts.. you have to take out time from ur busy schedule for upgrading skills.. i am also following same that's why suggested.. Thank you

  • @laymansjava
    @laymansjava Před 2 lety

    Khupch chhan maargdarshan

  • @tushargharate7071
    @tushargharate7071 Před 2 lety

    Nice video please make such a videos

  • @rameshkumbhar744
    @rameshkumbhar744 Před 2 lety

    Useful information..

  • @prem.s.s7472
    @prem.s.s7472 Před 2 lety +2

    सर इलेक्ट्रिकल इंजिनिअर बद्दल एक व्हिडिओ बनवा please 🙏

  • @akshayrasal8797
    @akshayrasal8797 Před 2 lety +2

    Nice information bro 👍👍

  • @atulchaughule8085
    @atulchaughule8085 Před 2 lety

    Mi jya sector madhe ahe tithe mala 7 years jale pan increment barobar bhetat nahi sem sector madhe majya peksha jast salery ahe mi don jananche kam ekta karat ahe

  • @prasad420ful
    @prasad420ful Před 2 lety

    Jast responsibility ghu naka ugach stress wadhato mag 10 varshane BP Blood Sugar sarv honar DR kade janayt Medicine kahnayt vel jarnar tya peksha ahi tyat sukhi raha karat yet asel tar ek chota magt tya business la moth kara.. pan business karyna adhi pudhach 18 mahine swatach kahrch nigel ekvadi rkam swata kade theva..

  • @amitnalavade49
    @amitnalavade49 Před 2 lety +2

    Good Information 🙏

  • @milifestylea.n.6554
    @milifestylea.n.6554 Před 2 lety

    Very true

  • @akshaysuryavanshi3664
    @akshaysuryavanshi3664 Před 2 lety +4

    Amchi increment only 1000 ne zali tymule mi directly resigned takla...switch kela...ata 4000 vadun bhetla dusri kade....
    😅😅😅😅

    • @prasad420ful
      @prasad420ful Před 2 lety +1

      Business kara. business

    • @atulchaughule8085
      @atulchaughule8085 Před 2 lety

      Mala tar 800 increment bhetli

    • @akshaysuryavanshi3664
      @akshaysuryavanshi3664 Před 2 lety

      @@atulchaughule8085 Gas ch 1060 zalay 800 gheun kay karu asa bolayla pahije hota tumhi tumchya company owner la....nahitar saral switch kara

  • @abdulzahirkhan2691
    @abdulzahirkhan2691 Před rokem

    Good analysis

  • @sushiljadhav6120
    @sushiljadhav6120 Před 2 lety +4

    नवीन कामगार कायद्याच काय झाल?????

  • @vaibhavdalvi9197
    @vaibhavdalvi9197 Před 2 lety

    Thank you 😊

  • @laxmankumbhar6889
    @laxmankumbhar6889 Před 2 lety

    Thank you so much

  • @ashitpatil1743
    @ashitpatil1743 Před 2 lety

    खूप छान माहीती दादा😍😍🙏🏻🙏🏻

  • @ashishbharti2828
    @ashishbharti2828 Před 2 lety

    I like video thank you sir…

  • @jitendrabhadane3301
    @jitendrabhadane3301 Před 2 lety +1

    Sir khub chhan information dileli ahe mi sadhya ya conditions madhe ahe i have offers of other companies but recent manager not agree to increase salary

    • @titan3537
      @titan3537 Před 2 lety

      Mg tumhi dusrya companies che offer ka accept nahi karart aahat?

    • @vijaypatil141
      @vijaypatil141 Před 2 lety +1

      स्वतः वर विश्वास असेल तर दुसऱ्या कंपनीची ऑफर स्वीकार करण फायद्याचं आहे

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +1

      ऑफर असल्यावर आपण सोडायचं असतं, त्यांना गरज असेल तर मागे लागतील

  • @somnathbhandare4243
    @somnathbhandare4243 Před 2 lety +2

    💯 Nice Information

  • @yogendramahale3962
    @yogendramahale3962 Před 2 lety +1

    Great

  • @tusharkudalkar8622
    @tusharkudalkar8622 Před 2 lety +1

    Te saad ansari cha kay vishay aahe
    Nakki kay zal ani pudhe kay tyach honar
    Ya vishayavar mahiti milel ka

  • @miragund2402
    @miragund2402 Před 2 lety +1

    New job searching sathi kuthly sites jast jast call detil yavar ek video banva

  • @sushilgawade3547
    @sushilgawade3547 Před 2 lety

    Khup chan mahiti but ha video thoda lavkar kadhla pahije hota

  • @lineshhemane6841
    @lineshhemane6841 Před 2 lety

    Good Information💯👌

  • @nitinbhapkar7003
    @nitinbhapkar7003 Před 2 lety

    Nice info🙏

  • @ayushiakre3707
    @ayushiakre3707 Před 2 lety

    Correct video on correct time

  • @pankukatwe1679
    @pankukatwe1679 Před 2 lety +2

    Computer operator and programming assistant var mahiti sanga sir

  • @Prashant-B2112
    @Prashant-B2112 Před rokem

    💯

  • @pramodkolekar625
    @pramodkolekar625 Před 2 lety +1

    Sir
    Distance BE Btech che options please share karaaa

  • @prasadbhide1610
    @prasadbhide1610 Před 2 lety

    very usefull video of today

  • @shwetakatare24
    @shwetakatare24 Před 2 lety +10

    Thank you for sharing this information💯

    • @krushnapund4545
      @krushnapund4545 Před 2 lety

      S2u.. Shweta.

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Před 2 lety +1

      4 वर्ष अनुभव 4.1 पॅकेज कंपनीला वेळ देऊन काही मिळत नाही??

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +1

      @@pravin_deshmukh_205
      खरं आहे.

  • @monika5240
    @monika5240 Před 2 lety

    मालक अती हुशार असतात. उदा: रुजू झाल्या नंतर पहिल्या वर्षानंतर 5% पगारवाढ केली दुसऱ्या वर्षात 5% केली पण ती वाढ ही रुजू होताना जो पगार होता त्यामध्ये केली पण हे कितपत योग्य आहे. यावर काय उपाय

    • @monika5240
      @monika5240 Před 2 lety

      Please answer me bol bhidu🙏

  • @subodhyeolepatil9282
    @subodhyeolepatil9282 Před 2 lety

    mast dada

  • @Techtips200
    @Techtips200 Před 2 lety

    bitter but this the truth for at least IT industry

  • @sachinmhaske5569
    @sachinmhaske5569 Před 2 lety +1

    Videocon वरती एक व्हिडीओ तयार करा

  • @chandrakantvasantraogaikwa5761

    👌🏻

  • @nayanshivarkar7215
    @nayanshivarkar7215 Před 11 měsíci

    भाऊ, धंदा कसा वाढवावा यावर पण विडिओ बनवा

  • @abhi6000
    @abhi6000 Před 2 lety

    Esic band karun khajagi health insurance kadun company la deu sakato ka

  • @pankajpradhan3658
    @pankajpradhan3658 Před 2 lety

    Need improvement in presentation as specially compared to other hosts

  • @sangramadisare3733
    @sangramadisare3733 Před 2 lety

    👌👌👌

  • @allinoneg.b.6517
    @allinoneg.b.6517 Před rokem

    चौथा खांब चा दुसरा सिंझन केव्हा येणार ?

  • @nikhilbhosale8770
    @nikhilbhosale8770 Před 2 lety +1

    Sir company bond badal video banva . Jo bond company sobat sign zalela aahe to kharch india madhe legal aahe ka kiva tya baddal employee kade kay kay adhikar aahet

  • @rohitkadam741
    @rohitkadam741 Před rokem

    100% Agree 👍💯 and I did it

  • @sajanchimane4622
    @sajanchimane4622 Před 2 lety +1

    युनियन वाला कॅान्ट्रक्टर च्या बाजुने असेल काय करावे

  • @raghunathsaudagar326
    @raghunathsaudagar326 Před 2 lety

    Nice