6] रेखांतर काळ कसा काढायचा ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 10. 2022
  • रेखांतर काळ म्हणजे काय? तो कसा काढायचा हे जाणून घेण्यासाठी हा video शेवटपर्यंत बघा आणि 'ज्योतिष अभ्यास' नक्की subscribe करा.
    गृहपाठाची गणिते
    1)आगरतळा ( त्रिपुरा)
    अ 23 |52' (उ) रे 91 | 52' (पू )
    2)अलेप्पी
    अ 9|30' (उ ) रे 76|21' (पू)
    3)बुद्धगया (बिहार)
    अ 24|42' (उ) रे 84|59' (पू)
    4)राजकोट (गुजरात)
    अ 22|18'(उ) रे 70|56' (पू)
    5)हुगळी (प. बं )
    अ 22|55' (उ) रे 88|26' (पू)
    ज्योतिषीय गणित इतरांनाही शिकायला मिळावे याकरता like आणि share करा.
    धन्यवाद

Komentáře • 8

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 Před 7 měsíci +1

    अतिशय सुंदर

    • @pradnya231
      @pradnya231  Před 7 měsíci

      धन्यवाद 🙏🏼

  • @dilipdevare8450
    @dilipdevare8450 Před rokem +1

    सुंदर / छान विवेचन धन्यवाद ।।

    • @pradnya231
      @pradnya231  Před rokem

      धन्यवाद सर 🙏🏼

  • @chandrashekharswamy3109
    @chandrashekharswamy3109 Před rokem +1

    I got the book from Maratkar Sir. Thank you. Your explanation is superb. numbering the video is also good.
    १. अगरतला पृ.सं १५० रेखांश ९१-१७' साठी रे.काळ ३६-०९' बरोबर आहे; परंतु,
    रेखांश ९१-५२' चे -३७-२८' असे येते.
    २. अलेप्पी (केरळ) रे. काळ +२४-३६' असे येते परंतु पृ.सं १५१ वर -२४-३६'
    हे चुकीचे वाटते.
    ३. बौद्ध गया (बिहार) पृ.सं १५० वर रेखांतर काळ +९-५०' दिले आहे;परंतु
    रेखांतर काळ -९-५६' असे येते.
    ४. राजकोट (गुजरात) पृ.सं १६७ रेखांतर काळ -४६-१६' असे दिले आहे; परंतु
    रेखांतर काळ +५४-१६' असे येते.
    ५. हूग्ली (प.बं) पृ.सं १७३ रेखांतर काळ +२३-४४' असे दिले आहे; परंतु
    रेखांतर काळ -२३-४४' असे येते.
    पृ.सं=> ज्योतिष विद्या (गणित विभाग) या पुस्तकाचे आहे

  • @pradeeppanse4851
    @pradeeppanse4851 Před rokem +1

    मँम, लेक्चर्सना नंबर देता येतीलका ? सिक्वेन्स समजायला सोपे जाईल असे वाटते. शिकवताय ते छान समजतय,

    • @pradnya231
      @pradnya231  Před rokem

      धन्यवाद ... करून बघू sequence. आत्ता तुम्ही upload कधी केले यावरून follow करून बघा. 🙏🏼