बांधावरून लागले भांडण | धुरा एक अडचण😡 Shetkari 👑 | शेतकरी
Vložit
- čas přidán 25. 08. 2021
- शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - ganesh.fart...
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....
कित्येक जन या बांदाच्या प्रकरनावरुन मृत्युला बळी पडले आणि तु किती सरळ सोप्या भाषेत हा मुद्दा मांडला वा गणु दादा ग्रेट यार खरच खुप छान 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
रॉयल शेतकरी चॅनल वरून शेतकरी पुत्राच्या तोंडून दररोज नवीन विषयावर ऐकण्यासाठी आतूरता असते..... प्रत्येक व्हिडीओतुन काहींना काही संदेश मिळत असतो... अतिशय सुंदर गणू 👌🏻👍🏻😍💗
खूप वाट बघतो ,आणि बघावी लागती भावा तुझ्या व्हिडिओ ची👍💯👌👌
माझ्या मनातला विषय मांडला खूप छान 🙏
गणेश खूप चांगल्या पद्धतीने तू विषय मांडत असतो आणि तुझ्या अशा यावेळी उंच यामुळे शेतकऱ्यांच्या त्याचबरोबर इतर लोकांच्या मनामध्ये सुद्धा चांगल्या भावना तयार होत असतात त्यामुळे तो अशा पद्धतीने एक समाज कार्य सदैव चालू ठेव
खरंच भाऊ हा व्हिडीओ खूप लोकांनी बघितला आहे आणि या व्हिडिओ च्या माध्यमातून नक्कीच आपल्या भावंडांचे वाद निर्विवादपणे मिटतील.
आपल्या महान कार्यास मनाचा मुजरा
वाह योग्य विचार दिल्या बद्दल गणेश दादा धन्यवाद
गणेश अशे चांगले विचार तु जरूर रुजवत चल .माझ्या तुला खूप शुभेच्छा.जय शिवराय
माझ्या घरी आजही आम्ही एकत्र आहोत
काका मोठेवडील आणि माझे वडील
आच कारण की आम्ही कुणाकडे
लक्ष नाही दिली ... 🙏 आई वडलाची काळजी घेतली पाहिजे तो इस्वर आहे
काही कमी पडू देणार नाही.
Ganesh sir tumcha khup barik abhyas ahe shetibaddal
खरंच गणेश दादा खुप छान विचार आहे तुझे रडायला येत रे दादा परत परत तेच तेच व्हिडिओ बगावा वाटत 😭😭😭❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गणेश भाऊ महान आहेस तु
Khup chan
खुप महत्वाचा मुद्दा मांडला
सत्य परिस्थिती आहे गणेश दादा 🙏💯 रॉयल शेतकरी पुत्र 🙏
भाऊ लय भारी सांगितलंस बग,
Khup vat baghto dada tumchya video chi
धन्यवाद🙂
@@RoyalShetkari0 video like akdac krta yete mhnun nahitr 1, 2hajar like krun taklya astya dada
सूपर है भाई बहुत ही सुन्दर
खरच गणू दादा शब्दच नाहीत बोलन्या साठी माझ्या कड 🙏🙏
Kharch khup bhari
१ no ganesh ji
दुध व्यवसायात होणार्या तोट्याबद्दल बोल दादा🙏
Brobr bhava
Nice 👌
खरच अप्रतिम संदेश......दादा....salute
Ha video pan darjedar😍❤ salute of youer imagination power
धन्यवाद❤️
मोठा भाऊ वडीलांसमान असतो .
Kharch dada pn te lhan bhavala samjt nahi 🙏🙏
@@santoshkapate.skkapate8267 बरोबर
एकदम बरोबर आहे भैय्या
दादा सलाम तुमच्या या वाणीला
Khup chan attyant chan video🙏🙏🙏🙏
Ati sundar
Lai bhari vatal bhau 👌👌👌 super
Full support आहे तुला दादा 🙏🏻💪💪💪
व्हा,,,,
लई भारी
सत्य परिस्थिती आहे भाऊ
खूप भावनिक झालं राव
Khup chan vichar madtoo dada tu 👍👍👌👌
खुपच छान गणू दादा
खरच डोळ्यात पाणी आल गणेश भाऊ
Khup chhan
बांधावरचे भांडण बांधावर मिटवायला पाहीजे गणेश दादा
1ch Number 👌👌👍👍
Bhau khup chan video banvto ❤️
Mast
खूप छान
👌👌👌👌👌हे खरे आहे 👌👏👏👏👏👏👏👏
Khupach chan 👌👌👌
डोळ्यातून पाणी आल भाऊ. धन्यवाद
अशा विषयांना सहसा कोणी हात घालत नाही. पण दादा ज्या पोटतिडकीने तुम्ही हा विषय मांडला , अक्षरशः वस्तुस्थिती मांडली तुम्ही. समाजात असे असंख्य विषय आहेत की जे समाजाच्या विकासात अडथळे निर्माण करतात.
आपण अश्या सर्व विषयांची, समाजात, चाललेल्या वाईट गोष्टी बाबत जनजागृती करावी. अशी माझ्यासारख्या असंख्य युवकांची इच्छा आहे.
नक्की, आपला सपोर्ट राहो🙂❤️
@@RoyalShetkari0 नेहमीच आहे दादा... 🙏
जय महाराष्ट दादा शतकरी ब्रॅंड
मस्त भाऊ
Real fact bhau👍
I love you dada.khup mast
जाताना काय सोबत घेऊन न्यायाचं नाही....🙏
Great
Nice bhai👌🏻🎋✌🏻
Kharay bhava
खूप छान दादा👌💯👍
गणेश.भाऊ.. वा...छान विचार मांडले
गाव कोत आहे भाऊ..
खुपच छान रे भावा,
खर आहे ग नेश दादा
Bhau khup chan
First View Ganesh Dada
खरं तर खुप छान व्हिडिओ आहे
मस्त हं भावा
Nice
दादा अगदी खरे बोलतात तुम्ही
Nice👍
अति सुंदर गणेश भाऊ... 😍👍
बरोबर बोलतं दादा 🙏🔥
Bhau thumbnail cha font konta aahe nav sang
Super🤟
No 1ganu dada
गणेश दादा तु खर यार सत्य परिस्थिती मांडतोय राव😢😢
अगदी बरोबर भाऊ
Super bhava ❤️👍
खरच लई भारी
Pudhcha video ekatrit kutumb padhhati war banawa please vinnanti ahe🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛💛💛
राणे vs ठाकरे यांच्यात सध्या असंच सुरू आहे.
*_गणेश भाऊ तुम्हाला तोड नाही 1 नंबर........❤️_*
सुंदर
खर दादा
छान
Ganesh Babu the Great
🙂🙏
लयच भारि सांगितले दादा तुच माझा भाऊ पाहिजे होता
😭😭😭
खुप छान ❤️
धन्यवाद 🙏🏻 भाऊ
Dada mst na
तूकाराम महाराज मनतात प्रधनधन परस्त्री मानावे वमना समान आसंजर वागल़ंतर बरीच भांडनं कमी होतात गर्व कमीकरा मायबाप एक दिवस मातीच होनाराए.
Great dada....
गणेशराव बरोबर आहे . 💪💐👍
दादा तुझे विडिओ पाहून रडू येते
🙏🙏🙏👌
👌
🤝🙏
बांधावर झाडे लावणे हाच एकमेव उपाय
👌👌👌
सत्य परिस्थिती सांगितली दादा तुम्ही
👌👍
👌❤️
खरं आहे गणेश भाऊ
ढीग प्रेम गणू भाऊ❤️❤️
धन्यवाद❤️
🙏🏻🙏🏻👍