भरपूर पाणी पिण्याचे दुष्परिणाम | Niraamay Wellness Center

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 12. 2022
  • तहान नसतानाही दिवसाला अमुक एक लिटर पाणी प्यायला हवेच हा आपल्याकडे एक वाढता गैरसमज झालेला आहे. पाणी भरपूर प्यायला नाहीत तर किडनी स्टोन होऊ शकतो, हाही त्याच्या पुढचा एक गैरसमज. पण मुळात शरीराला पाण्याची गरज किती आणि ते पाणी शरीरात पोटात जाणे गरजेचे आहे का? याबद्दल आपण समजून घेणे गरजेचे आहे. तहान नसताना भरपूर पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढू शकते. तेव्हा पाणी कसं प्यावं, केव्हा प्यावं, किती प्यावं, तसेच स्वयंपूर्ण उपचाराने किडनी स्टोन कसा बरा होतो याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहण्यासाठी हा
    व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या माहितीतल्या इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #drinkwater #kidneystone #kidneydisease #niraamaywellnesscentre #niraamay #wellnesscenter
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 36

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před rokem

    छान माहिती देत आहात
    आपले स्वयंपूर्ण उपचार खूपच लाभदायक आहे
    मला खूप उपयोग होत आहे. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +1

    छान माहिती मिळाली, धन्यवाद तुम्हा दोघांना

  • @reenakhade3010
    @reenakhade3010 Před rokem

    First one.nice information 🙏

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Před rokem

    किती मनापासून डॉ उपचार माहिती सांगतात धन्यवाद Dr🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      स्वयंपूर्ण उपचाराचे उदिष्ट फक्त रोगलक्षणे दूर करणे नसून रोगाचे समूळ निवारण हेच आहे. विनाऔषध विना स्पर्श एखादा आजार बरा शकतो आजाराचे स्वरूप जरी लहान मोठे असले तरी त्याचे मुळ हे शरीर, मन, ऊर्जा या त्रिसुत्रीमाध्येच दडलेले असते.

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před rokem

    खुप छान माहिती दिली सर मॅडम धन्यवाद

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před rokem

    आत्मा नमस्ते 🙏खुप सुंदर माहिती दिलीत 🌹

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Khup chhan mahiti aani anubhav
    Dhanyavaad🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप खूप आभार 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @shubhangivairagi7378
      @shubhangivairagi7378 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter
      Mazi kambar v paath tasech kambare khalil bhag prachanda dukhato
      Sakali tat ubhi rahu shakat nahi chalu shakat nahi
      Divasbhar dukhat aahe sadhya aani paay pan dukhat aahet

  • @sangitakasurde6138
    @sangitakasurde6138 Před rokem

    Nice information sir 👍👍

  • @YashStudio11
    @YashStudio11 Před rokem

    🙏🙏

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 7 měsíci

    🙏🙏🌹🌹

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotirakh4262
    @jyotirakh4262 Před rokem

    Pitta kami honyasathi ky krv ani skin vr sarkhe pimplus yetat skin clear rahnysathi ky upay karave

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपणास पित्तशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते .
      czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html.

  • @shardadeshmukh7367
    @shardadeshmukh7367 Před rokem

    Sir badlapur la branch ahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      निरामयचे सध्या बदलापूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @bharatipalkar4883
    @bharatipalkar4883 Před rokem

    तुमची ट्रीटमेंट चांगली आहे

  • @meghamulay5301
    @meghamulay5301 Před rokem

    एकच किडनी असेल आणि जास्ती पाणी पिण्याची सवय असेल तर काय त्रास होतो?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      जास्त पाणी पिण्याची सवय नसावी किंबहुना कोणतीही क्रिया जास्त करणे मग ते अन्न (भोजन) देखील असेल तरी किंवा इतर ते अपायकारक ठरू शकते.
      त्रास काय होऊ शकतो यापेक्षा शरीरास योग्य काय आहे ते समजून घेऊ. ज्यामुळे विचारामध्ये सकारात्मकता येईल.
      यासोबतच
      रोज सकाळी कसं व किती पाणी प्यावं?
      czcams.com/video/pR7CnFb_bAc/video.html
      आपण पाणी भरपूर प्यावे का ?
      czcams.com/video/sIbsew9gers/video.html
      हे Video पाहू शकता.

  • @nainarane1806
    @nainarane1806 Před rokem +1

    केस गळण्यावर काही उपाय आहे का?
    टक्कल पडत असेल तर पुन्हा केस येतात का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा करू शकता.
      स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
      हाकिनी मुद्रा - czcams.com/video/GDqc8i2ohG8/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      शंख मुद्रा - czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      यासोबतच स्वयंपूर्ण उपचारांचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

    • @nainarane1806
      @nainarane1806 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏

  • @anjalideo3290
    @anjalideo3290 Před rokem

    तुमचा whatsup no काय आहे?