For a good night’s sleep - शांत व गाढ झोप कशी मिळवाल?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Do you suffer from insomnia? Do you tend to waste time on the mobile phone late at night needlessly checking messages, pictures and videos? Do you not feel fresh even after waking up in the morning? What exactly is the role of sleep in good health? Dr Yogesh Chandorkar from Niraamay answers these and other questions. How can we get a good night’s sleep as recommended in our ancient Shaastras (holistic sciences)? How is a particular Stotra (devotional song for self-help) composed by Swami Ramdas connected to peaceful sleep? To know more do watch this video, and share it with others.
    -----
    शांत व गाढ झोप कशी मिळवाल?
    तुम्हाला निद्रानाशाची समस्या आहे का? तुम्ही रात्री उशिरापर्यंत विनाकारण मोबाईलवर संदेश, छायाचित्रे किंवा चित्रफिती बघत बसण्यात वेळ वाया घालवत आहात का? सकाळी झोपून उठल्यावर सुद्धा तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही का? आरोग्यासाठी झोपेचे नेमके काय महत्व आहे? या प्रश्नांची उत्तरे देत आहेत, निरामयचे डॉ योगेश चांदोरकर. आपल्या प्राचीन शास्त्रांचा आधार घेत शांत झोप येण्यासाठी काय करावे? समर्थ रामदासांनी लिहिलेल्या एका स्तोत्राचा निद्रेशी कसा संबंध आहे? याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सोबतची चित्रफित पहा आणि इतरांना सुद्धा पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #sleep #insomnia #goodhealth #niraamaywellnesscentre #prachinshastra #ancientindia #ancientscience #science #devine #energy #energyhealing #alternativemedicine #lifestylechanges
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 86

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 Před 2 lety +8

    सर !! अगदी बरोबर बोललात 🙏 चांगले विचार मनात असतील तर चांगलच घडत.. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před 2 lety +2

    झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसन आणि मारूती स्तोत्र म्हणण्याची ट्रीक छान आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @shubhangitambekar1399
    @shubhangitambekar1399 Před 2 lety +2

    🙏 धन्यवाद सर
    खुप छान माहिती
    राम चरणी पडते धरणी
    धरतरी माता रामकृष्ण रघुनाथा
    माझी आजी म्हणायची.

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 Před 2 lety +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिली.व त्यावर छानसा उपाय पण सांगितला. धन्यवाद सर 🙏

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 Před 2 lety +1

    I खूप छान माहिती सांगितली सर समाजाला अशा विचारांची गरज आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      याच हेतूने ही मालिका सुरु करण्यात आली आहे. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा, धन्यवाद 🙏

  • @kalpanagawande2146
    @kalpanagawande2146 Před měsícem

    Thanks

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +1

    It's true information given by you dhanyawad Doctor sir aapalya body chi niga aapan rakali pahije,ti aapli seva karate, roj ratri body la Dhanyawad dile pahije mazhya kadun he hote. Happy Thoughts 🙏🌹🙏

  • @sambhajikunjir1605
    @sambhajikunjir1605 Před 2 lety +1

    खुप छान माहीती। धन्यवाद

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 Před 2 lety +1

    खूप छान माहिती डॉक्टर साहेब.....

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před rokem

    Thanks for the help this video god bless you and your family

  • @aparnaralegankar1125
    @aparnaralegankar1125 Před 5 měsíci

    खूप छान माहीती

  • @amrutadeshpande1192
    @amrutadeshpande1192 Před 2 lety

    Sir, tumchi mahiti khup upyogi hotey so khup thank you tumhala ani Amruta madamna khup shubhechya🙏🙏💐

  • @nandukumarpatil5270
    @nandukumarpatil5270 Před 2 lety

    जय श्री गुरुदेव दत्त आदेश

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 Před 2 lety

    Sir namskar..
    Khoopach upukt mahiti dili
    Dhanyavad..
    God bless you......

  • @sarikagalange5111
    @sarikagalange5111 Před 2 lety

    Khup chhan mahiti dili sir yachi garj aahe saglyana thx sir

  • @sunil.yashwantjadhav7220
    @sunil.yashwantjadhav7220 Před 6 měsíci

    खुप छान. शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před měsícem

    🧡🧡🧡🧡🧡🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před 2 lety

    नमस्कार
    छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @shailagunjal7377
    @shailagunjal7377 Před 4 měsíci

    Thank you sir

  • @88-abhaysalunkhe62
    @88-abhaysalunkhe62 Před 2 lety

    Khup chan information sir thankuuu

  • @ujjwalakajale7067
    @ujjwalakajale7067 Před 2 lety

    Khup Chan

  • @kalpanamlankar5570
    @kalpanamlankar5570 Před 2 lety

    खूप छान सर

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +2

    🙏🌹

  • @ketanpatil5067
    @ketanpatil5067 Před 2 lety

    खूप छान माहिती

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety

    Dr. Thank you..👌💐

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Před 2 lety

    Manapasun namaskar doctor🙏

  • @Ashwini1968
    @Ashwini1968 Před 5 měsíci +1

    Sir mala tumhala Anikhi Amruta Mam na bhetaych ahe..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडम किंवा सरांना भेटता येऊ शकते.
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे.
      शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @latikanikam3191
    @latikanikam3191 Před 2 lety

    Thanks 🙏🙏

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 Před 2 lety

    नमस्कार सर. 🙏🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před 2 lety

    खूपच छान

  • @pa05
    @pa05 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @rahulgawade9446
    @rahulgawade9446 Před 2 lety

    Ratri khup changali zop lagali ya tricks ne

  • @hemangibendale3879
    @hemangibendale3879 Před 2 lety +1

    Sir majhya manat khup negetive vichar yat rahtat.mla khup manstap hoto khup tras hoto.mla khup lokanni majhya ayushyat tras dila aahe. Ya goshti visrata hi yet nahit.sir mi kay kru mla sanga.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नैराश्यावर करा मात
      czcams.com/video/HgZqG7DFeU8/video.html

  • @user-iq5fy6sv9y
    @user-iq5fy6sv9y Před rokem

    मला झोपेसाठी उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपणांस ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - czcams.com/video/Z_pcfWpAZ9o/video.html
      याशिवाय निरामयच्या You Tube channelवरील "ध्यान निरामय" या भागातील ध्यान देखील आपण करू शकता.
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
      Website : www.niraamay.com

  • @user-bw3pz5jy2v
    @user-bw3pz5jy2v Před 8 měsíci

    हा उपाय करुन झोंप येत नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sampadakelkar4896
    @sampadakelkar4896 Před 2 lety

    कशच मी 11 वेळेस म्हणते भीमरूपी पूर्ण काही झोप येत नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +2

    🙏🌹

  • @suchitathotam7099
    @suchitathotam7099 Před 2 lety

    Thanks

  • @rahulgawade9446
    @rahulgawade9446 Před 2 lety

    Thanks sir

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 Před 2 lety

    Thanks 🙏🌹🌹

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +1

    🙏🌹

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 Před 2 lety +1

    🙏🌹