माऊलींना पाहताच आजींनी लोटांगण घातलं | Interview : Varun Bhagwat | Dnyaneshwar Mauli

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 04. 2023
  • सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली मालिकेत माऊलींची भूमिका साकारणाऱ्या वरुण भागवत या अभिनेत्याने त्याला आलेले वेगवेगळे अनुभव शेअर केले. ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका साकारण्यासाठी त्याने केलेली तयारी आणि त्याचे अनुभव जाणून घेऊया या Interviewमध्ये.
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
  • Zábava

Komentáře • 47

  • @kirandugaje8710
    @kirandugaje8710 Před rokem +9

    खुप छान माऊली रोज ज्ञानेश्वर माऊली मालिका पाहाणे हा एक उत्सव आहे सर्वोच्च अप्रतिम भुमिका जनु साक्षात ज्ञानेश्वर महाराज आहे असे वाटते एकदा भुमिका साकारनारे माऊलींना नमन करावेसे वाटते

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Před rokem +12

    फार सुंदर वरुन आपण खरेखूरे माऊली वाटतात फार उत्तम भुमीका.माऊली माऊली 🙏🙏🙏💐💐

  • @mohinibeldare2005
    @mohinibeldare2005 Před rokem +7

    माऊली 🙏🙏🙏 तुम्ही फार संयमि वाटता......अतिशय सुंदर अभिनय.........मि तुमच्यापेक्षा वयानी मोठी आहे तरिहि तुम्हाला एकेरीत बोलावस वाटत नाही........कारण तुम्ही माऊली आहात........माऊली......🙏🙏🙏

  • @suvarnarushi2269
    @suvarnarushi2269 Před rokem +2

    जय जय राम कृष्ण हरी. खूप छान भूमिका साकार केलीय वरुण. सगळ्यांना माऊली ने तूझ्या रुपात दर्शन घडवले आहे

  • @user-gm9hf8im5k
    @user-gm9hf8im5k Před rokem +4

    अत्यंत परकोटीचं वैभव लाभलेलं अलौकिक सौदर्य या सोनी लिव चॅनेल ने आपल्या पर्यंत आणले आभारी.. आणि ही चार भावंड खूप वंदनीय आणि त्यांचं बोलणं वागणं... Too good 🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 Před rokem +2

    ज्ञानेश्वर माऊली - एक अप्रतिम मालिका. विशेषतः ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारे वरुण भागवत ह्यांनी पहिल्यापासून अखेरपर्यंत उत्तम माउली प्रेक्षकांपुढे सादर केले आहेत.त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!! जय तू ज्ञानेश्वर!!

  • @janabairaut3691
    @janabairaut3691 Před 3 měsíci

    माऊली अभिनंदन तुमच ननवेज खात नाही माऊली चे काम खूप चागल केल आहे कृपा त्या ज्ञानेश्वर माऊलींची

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Před 10 měsíci

    माऊलींच दर्शन झालं 🥹🙏🏻🙏🏻🌸🌸

  • @pradipparkad5116
    @pradipparkad5116 Před rokem +2

    खुप छान माऊलीचा कार्यक्रम आहे🌹☘️🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmipapal5907
    @laxmipapal5907 Před rokem +3

    भक्ती असा विषय भगवंताशी एकरूप होण्याचा आणि हा क्षण म्हणजे खूप अलोकिक
    असतो मी दोन दिवस झाले माऊली चा कार्यक्रम आणि एकापाठोपाठ भरपूर एपिसोड बघीतले दासी ला पण हे ब्रह्मज्ञान भेटलं हेच माऊलींचा संत निरंकारी मिशन मध्ये भेटत आणि मग जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आज सोनियाचा दिन वर्ष वर्ष अमृताचा घन हरी पाहिला मी हरी पाहिला मी देव हा सगळी कडे आहे पाना फुलात आहे कणाकणात जसा फुलातला सुगंध कोणाला दिसत नाही तसाच भगवंत आपल्याजवळ आहे हे गुरु ज्ञानाशिवाय भेटत म्हणून एक श्रद्धेचा नमस्कार करावा सद्गुरुला आणि भगवंताचे रूप पाहून घ्या 🌹🙏 दासी माऊली चा कार्यक्रम भगवंत भेटला भलेही मुलांनी कलाकारी केली असली तरी त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली नानेश्वर माऊली 🌹🙏🙏🌹

  • @PandurangAnande
    @PandurangAnande Před 3 dny

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत

  • @sachinpatil3108
    @sachinpatil3108 Před rokem +1

    खूप छान माऊली कार्यक्रम आहे

  • @karanjogdand27
    @karanjogdand27 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 Před 2 měsíci

    मालिका रोज पहिली आणि प्रत्यक्क्षात ज्ञानेश्वर माऊली ह्रुदयात बसली आपल्या भूमिकेतून . धन्यवाद

  • @ramgade4875
    @ramgade4875 Před rokem +2

    खूप छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 Před rokem +3

    Varun khupch chan mauli mauli 🙏

  • @varshasuryawanshi8217
    @varshasuryawanshi8217 Před rokem +2

    Ram Krishna Hari Mauli

  • @ulhasnatekar4808
    @ulhasnatekar4808 Před rokem +1

    वरुण भागवत यांनी अप्रतिम साक्षात माऊली डोळ्यासमोर आणली ,अफलातून भूमिका केली ,त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत ,त्यांना कॉन्टॅक्ट करायची जबरदस्त इच्छा आहे माझी ,फोन नंबर जर मला मिळाला तर खूप बरं होईल ,मिळेल अशी आशा बाळगतो🙏🙏🙏🙏

  • @errorxpro07
    @errorxpro07 Před rokem +3

    Mauli khupch chan tighe bavnde khupch chan👍👍

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před rokem +2

    Very nice mauli aand bradar

  • @ramchandrapansare5081
    @ramchandrapansare5081 Před rokem +2

    Lai lai bhari.......

  • @sachindhumal1510
    @sachindhumal1510 Před rokem +4

    मुलाखत मुळे आवड कमी झाली कारण तुम्हाला मुलाखतीच्या आदी आम्ही जे तुम्हाला बघीतले ते खरोखर माऊलीत रमून जात होतो मुलाखत नका देूवू ज्ञाना देवा तुमचा रोल खरो खोर माऊली आहेत खूप रमून गेलो

  • @deepamulay2852
    @deepamulay2852 Před 10 měsíci

    ही चार भावंडे अलौकिक होती त्यांची भूमिका साकारणे अवघड होते परंतु माऊलीच्या कृपेने तुम्ही ती साकारलीत . त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहोत .

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप छान मालीका

  • @sharadahumnabadkar4352
    @sharadahumnabadkar4352 Před rokem +1

    खुप छान आहे

  • @pragatiharmalkar2665
    @pragatiharmalkar2665 Před rokem +2

    Ram Krishna Hari ...

  • @rameshwarmhaswtkar1357
    @rameshwarmhaswtkar1357 Před rokem +2

    Mauli mauli

  • @Jayesh-yf6dm
    @Jayesh-yf6dm Před rokem +2

    Thanks

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc Před rokem +2

    Varun tuch Amcha Dnyana.....Mauli....

  • @jadavrahul9752
    @jadavrahul9752 Před rokem +1

    Jai sri mauli

  • @AKRA_11
    @AKRA_11 Před 7 měsíci

    किती छान बोलतोस रे ज्ञानादा ...

  • @nandakandakurte5802
    @nandakandakurte5802 Před rokem +2

    खुप छान वरुन . माझा तर अनुभव .मला माऊलीच वाटतात .आणी मि ऊलीच समजते

  • @rajnigawand1706
    @rajnigawand1706 Před rokem +1

    Khup chhan varun

  • @sampatlalmutha1360
    @sampatlalmutha1360 Před 9 měsíci

    अती सुंदर, यु ट्युब वर बघता बघता डोळ्यात अश्रू कधी येतात ते समजत नाही, सर्वांचीच कामे छान झाली विसोबा, ग्रामजोशी सहीत

  • @kirtighalsasi9882
    @kirtighalsasi9882 Před rokem +2

    Mast serial🙏🙏🚩😊

  • @ashwinidatar3485
    @ashwinidatar3485 Před rokem +3

    माऊली ,माऊली, माऊली, वरुण मुलाखत खूप खूप छान ,मस्त बोलतोस

  • @sharadahumnabadkar4352
    @sharadahumnabadkar4352 Před rokem +1

    सर्व स्वतः अभ्यास करून आत्मसात करून सांगणे त्यामुळे. च ते appel होत,तसेच मन निर्मळ,शुद्ध असेल तरच ते दिसणार अंतकरन कसे आहे हे सर्व चेहऱ्यावर दिसतो,खूप छान मालिका आहे, नवीन पिढीने पहिलेच पाहिजे.

  • @eknathsolunke4945
    @eknathsolunke4945 Před rokem +10

    सोनी लिव्ह ह्या चँनलवर जाहिरात खुप दाखवतात. एकदा ज्ञानेश्वर माऊली मालिका सुरु झाली तर ती पाहवासी वाटते

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 Před 11 měsíci

    माऊली ❤❤❤

  • @user-bj6py4jq5g
    @user-bj6py4jq5g Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @user-bg3nx8zt5p
    @user-bg3nx8zt5p Před 3 měsíci

    आमच्या मतानुसार हे शीर्षक गीत अधिक प्रभावी व गोड व्हायला हव होत
    जशी आम्ही विठ्ठलाची श्रवणीय गाणी ऐकतो

  • @dattatraylavhe8640
    @dattatraylavhe8640 Před rokem +1

    आपणच खरेच तेच संत वाटतात

  • @jayshreepatil4457
    @jayshreepatil4457 Před rokem +1

    You must read ज्ञानेशांचा संदेश by वामनराव पै

  • @balajimali2369
    @balajimali2369 Před rokem +1

    Shobhato mauli shobhato

  • @yojanaratwal6898
    @yojanaratwal6898 Před rokem +1

    Baghitluavr pratekahat tya kalat gelya sarkh vat t

  • @user-cm1bm5zj4v
    @user-cm1bm5zj4v Před 6 měsíci

    संजीवनी समाधी कशी घेतली ते दाखविले नाही

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 Před 2 měsíci

    माऊलीचा प्रभाव masanhar बंद