//भक्तिगीत//आळ चोरीचा माझ्यावरी///aall choricha majhyavarii... कुमार सागर बुवा... रुबाबदार आवाज

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • साई माऊली भजन मंडळ 7.13 दादर कल्याण..
    साथ लोकल प्रवासी मंडळी.. दिवा डोंबिवली
    ##भक्ती गीत##
    ओव्या गाऊनी स्वरात..दासी जनीचा घरात
    दळण दळीले..सख्या श्री हरी....
    आळ चोरीचा माझावरी..
    असा का रे पांडुरंगा केलास कावा
    अलंकार विसरुनी गेलास देवा
    वाट केली तू अंगावरी...
    आळ चोरीचा माझावरी...
    असा का रे विठ्ठला तू माझा कुळावर
    गावकरी पुजारी मज देती सुळावर
    कुठ गेली तुझी जादुगिरी
    आळ चोरीचा माझावरी...
    दासी जनिचा तू मायबाप
    तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप
    घ्यावे जाणुनी तू अंतरी
    आळ चोरीचा माझावरी....

Komentáře • 13

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před měsícem +1

    कितीही वेळा ऐकले तरीही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 🙏🙏🙏🙏 सागर जी तुमचा आवाज खूपच गोड आहे 🙏🙏🙏🙏

  • @jayendralodi558
    @jayendralodi558 Před 2 měsíci +1

    खुपच सुंदर आवाज सागर कदम बुवांचा ❤
    ढोलकी आणि कोरस ची देखील सुंदर साथ 👏
    राम कृष्ण हरी 🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před měsícem

    सागर जी ♥️♥️ खूपच सुंदर गोड आवाज आहे 🙏🙏 , रोजच ऐकतो 🙏🙏 ऋतुराज ♥️♥️♥️♥️

  • @sushilpatere2849
    @sushilpatere2849 Před měsícem +1

    ❤❤❤👌👌👌

  • @prathameshgurav6277
    @prathameshgurav6277 Před 2 měsíci +2

    सुंदर आवाज अप्रतिम कोरस आणि वादन एक नंबर ❤️👍👌👌

  • @user-sr9cc6vz6j
    @user-sr9cc6vz6j Před 2 měsíci +2

    आवाज एक नंबर

  • @rupeshvandre1234
    @rupeshvandre1234 Před 27 dny +1

    ❤❤❤❤❤

  • @avinashlakhan8399
    @avinashlakhan8399 Před měsícem +1

    buva 👍 🙏

  • @avinashlakhan8399
    @avinashlakhan8399 Před měsícem

    nice

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před 2 měsíci +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏 सागरजी 🙏🙏🙏🙏🙏 एकच नंबर 👍💯💯👍

  • @KiranChavan-re3zg
    @KiranChavan-re3zg Před 2 měsíci +1

    Khup chane buwa

  • @KiranChavan-re3zg
    @KiranChavan-re3zg Před 2 měsíci +2

    Buwa gaualan pan mhana ekapekshya ek kharach khup chane avaj ahe