कोकण एक स्वर्ग भूमी
कोकण एक स्वर्ग भूमी
  • 245
  • 1 455 412
अभंगवाणी//marathi bhakri geet#// दारी तुळस हिरवी गार..dari tulas hiravi gaar.. साई माऊली भजन मंडळ
लोकल प्रवासी भजन मंडळ 6 16 परेल कल्याण
दारी तुळस हिरवी गार
दारी तुळस हिरवी गार,
तोची संताचा संसार ।। धृ ।।
या तुळशीला घालुनीया पाणी,
पाणी घालून गेली जनी ।। १ ।।
या तुळशीला लाऊनिया कुंकू,
कुंकू लाऊनिया गेली सखू ।। २ ।।
या तुळशीला लाऊनिया अबीर,
अबीर लाऊनिया गेला कबीर ।। ३ ।।
या तुळशीला लाऊनिया गंध,
गंध लाऊनिया गेला मुकुंद।। ४ ।।
या तुळशीला लाऊनिया बुका,
बुका लाऊनिया गेला तुका।। ५ ।।
zhlédnutí: 306

Video

वेड लाविले ग बाई कृष्णानं मला या ग बाई कान्हान मला .. एक नंबर गवळण नरेश काजारे बुवा.. कोरस अफलातून
zhlédnutí 626Před 2 hodinami
||वेड लाविले गं बाई कृष्णानं मला|| वेड लाविले गं बाई कृष्णानं मला अगं या बाई कान्हानं मला गुपित तुझा कान्हा बाई समजेना मला *||धृ||* घागर घेऊनी पाणियाशी जाता येता ना जाता कान्हा आम्हां अडविता *-* अहो वेड लाविले गं बाई कृष्णानं मला अगं या बाई कान्हान मला....*!!१!!* दही दूध घेऊनी मथुरेशी जाता येता ना जाता कान्हा आम्हां अडविता *-* अहो वेड लाविले गं बाई कृष्णानं मला अगं या बाई कान्हान मला....*!!२!!*...
ध्यानाचा अभंग... गणेश बांदल बुवा.. पहाडी आवाजात.. साई माऊली भजन मंडळ. 6.16 परेल ते कल्याण
zhlédnutí 385Před 14 hodinami
ध्यानाचा अभंग... गणेश बांदल बुवा.. पहाडी आवाजात.. साई माऊली भजन मंडळ. 6.16 परेल ते कल्याण
@अभंगवाणी#एक तत्व नाम दृढ धरीं मना#सुस्वर अभंग गायला बुवांनी..हरी ओम प्रवासी भजन मंडळ 9.04 डोंबिवली
zhlédnutí 222Před 19 hodinami
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥ ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
//खंडोबा रायाचं येड बाई लागलं मुरळीला लागल वाघ्याला// साई भजन मंडळ 7.13 दादर कल्याण
zhlédnutí 310Před dnem
//खंडोबा रायाचं येड बाई लागलं मुरळीला लागल वाघ्याला// साई भजन मंडळ 7.13 दादर कल्याण
शुद्ध नाही तुझी भावना .. देव कुठे आहे सांगना.. अप्रतिम गायन सागर बुवा.. आणि साई भजन मंडळ 7 13 लोकल
zhlédnutí 2,5KPřed dnem
शुद्ध नाही तूझी भावना देव कोठे आहे सांगना...//ध्रु// आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझा दर्शनाला.//१// गंध केशरी कपाळी टिळा भजन करितो वेळोवेळा.//२// तुकारामांनी अभंग लिहिले साऱ्या जन्माचे सार्थक झाले.//३//
आज मला निराळस झालंय कसं होतंय कसं .अप्रतिम गवळण श्री योगेश जाधव बुवा.. साई भजन मंडळ 7.13 दादर कल्याण
zhlédnutí 629Před 14 dny
आज मला निराळस झालंय कसं होतंय कसं .अप्रतिम गवळण श्री योगेश जाधव बुवा.. साई भजन मंडळ 7.13 दादर कल्याण
#राधे तुला पुसतो घोंगडीवाला#गवळण @दिवेकर बुवा .. आगळ्या वेगळ्या चाळीत... अप्रतिम गायन...
zhlédnutí 10KPřed 14 dny
साई माऊली भजन मंडळ 7 13 दादर कल्याण या सर्व घ्याया भजनाच्या आनंद.. राम कृष्ण हरी....
//रंगानं माझा भिजला हिरवा शालू// लोकल भजन सेवा ..
zhlédnutí 1,7KPřed 21 dnem
//रंगानं माझा भिजला हिरवा शालू// लोकल भजन सेवा ..
//खरे संत गेले तेव्हा भोंदू जन्मा आले// सागर बुवा साई भजन मंडळ 7.13 दादर कल्याण. लाईक शेअर
zhlédnutí 1,1KPřed 21 dnem
//खरे संत गेले तेव्हा भोंदू जन्मा आले// सागर बुवा साई भजन मंडळ 7.13 दादर कल्याण. लाईक शेअर
//bolava vitthal pahava vitthal//बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल// वादन गायन कोरस् अव्वल दर्जाचं लोकल भजन
zhlédnutí 342Před 28 dny
//bolava vitthal pahava vitthal//बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल// वादन गायन कोरस् अव्वल दर्जाचं लोकल भजन
//रांगोळी घातली गुलालाची//संकष्टी साठी खास सागर बुवांनी घेतला गणरायाचा अभंग @साई माऊली भजन मंडळ 7.13
zhlédnutí 555Před měsícem
//रांगोळी घातली गुलालाची//संकष्टी साठी खास सागर बुवांनी घेतला गणरायाचा अभंग @साई माऊली भजन मंडळ 7.13
तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमानं मी मंदिर गाठलं.. तुझ्या भजनाला यावस वाटल... सागर बुवा ..लोकल भजन🚊🚉🚂
zhlédnutí 33KPřed měsícem
तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमानं मी मंदिर गाठलं.. तुझ्या भजनाला यावस वाटल... सागर बुवा ..लोकल भजन🚊🚉🚂
//संत पाऊले साजिरी// Sant paule saajiri... गायक :पेडणेकर बुवा.. साई माऊली भजन मंडळ 7.13 दादर कल्याण
zhlédnutí 728Před měsícem
//संत पाऊले साजिरी// Sant paule saajiri... गायक :पेडणेकर बुवा.. साई माऊली भजन मंडळ 7.13 दादर कल्याण
मन लागोरे लागो रे ... गुरू भजनी ... सागर बुवा . man lago re lago re. guru bhajani
zhlédnutí 2,2KPřed měsícem
मन लागोरे लागो रे ... गुरू भजनी ... सागर बुवा . man lago re lago re. guru bhajani
//रूपक// प्रवास करावा हरिनामी रंगवा.. नाम हरीचे मुखी असावा..विजय बेलकर बुवा. l l रूप पाहता लोचानीI I
zhlédnutí 316Před měsícem
//रूपक// प्रवास करावा हरिनामी रंगवा.. नाम हरीचे मुखी असावा..विजय बेलकर बुवा. l l रूप पाहता लोचानीI I
//साई भजन// साई बाबा आला साई बाबा आला.. प्रकाश माऊली
zhlédnutí 269Před měsícem
//साई भजन// साई बाबा आला साई बाबा आला.. प्रकाश माऊली
लोकलमध्ये गाजरणारा आवाज.. ऋतुराज दिवेकर माऊली.. अपलातून गवळण.. रात सरली ..पहाट झाली.. कोंबडा आरवला..
zhlédnutí 75KPřed měsícem
लोकलमध्ये गाजरणारा आवाज.. ऋतुराज दिवेकर माऊली.. अपलातून गवळण.. रात सरली ..पहाट झाली.. कोंबडा आरवला..
I I अभंगवाणी II ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ.. वैकुंठीचा राणा डोळे भरूनी पाहू I I सागर कदम बुवा..
zhlédnutí 3,5KPřed měsícem
I I अभंगवाणी II ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ.. वैकुंठीचा राणा डोळे भरूनी पाहू I I सागर कदम बुवा..
||भवसागर हा पार कराया नाम मुखी ते घ्यावे||भक्तिरस# सागर कदम बुवा.. भजनात रंगत आली ...अप्रतिम गायन.
zhlédnutí 544Před měsícem
||भवसागर हा पार कराया नाम मुखी ते घ्यावे||भक्तिरस# सागर कदम बुवा.. भजनात रंगत आली ...अप्रतिम गायन.
I I जटाधारी आला मोठा.. नीज नीज बाळा I I मा. श्री. विकास वितमल बुवा.. वादन गायनाच्या तालात मंत्रमुग्ध
zhlédnutí 1KPřed měsícem
I I जटाधारी आला मोठा.. नीज नीज बाळा I I मा. श्री. विकास वितमल बुवा.. वादन गायनाच्या तालात मंत्रमुग्ध
//भक्तिगीत//आळ चोरीचा माझ्यावरी///aall choricha majhyavarii... कुमार सागर बुवा... रुबाबदार आवाज
zhlédnutí 6KPřed měsícem
//भक्तिगीत//आळ चोरीचा माझ्यावरी///aall choricha majhyavarii... कुमार सागर बुवा... रुबाबदार आवाज
//आम्ही जन्माचे आंधळे.. साईनाथ अमुंचे डोळे/aamhi janmaache aandhale..बुवा श्री विनय विचारे बुवा..
zhlédnutí 296Před měsícem
//आम्ही जन्माचे आंधळे.. साईनाथ अमुंचे डोळे/aamhi janmaache aandhale..बुवा श्री विनय विचारे बुवा..
#अभंगवाणी// II सर्व सुखाची लहरी... Iज्ञानाबाई अलंकापुरी II sarv sukhaachi lahari.... II @सागर बुवा
zhlédnutí 601Před měsícem
#अभंगवाणी// II सर्व सुखाची लहरी... Iज्ञानाबाई अलंकापुरी II sarv sukhaachi lahari.... II @सागर बुवा
I I अभंग I I पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा.. सागर बुवांच्या आवाजाची गोडी.. आम्हाला भक्तीची ओढी..
zhlédnutí 2,8KPřed měsícem
I I अभंग I I पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा.. सागर बुवांच्या आवाजाची गोडी.. आम्हाला भक्तीची ओढी..
I I गवळण I I गवळ्याच्या पोरी तुझे लाड झाले भारी... गाजलेली गवळण .. नरेश काजारे बुवा...
zhlédnutí 3,1KPřed měsícem
I I गवळण I I गवळ्याच्या पोरी तुझे लाड झाले भारी... गाजलेली गवळण .. नरेश काजारे बुवा...
l l यम पुरीचा वाजे चौघडा वाजे रे चौघडा l आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा l l भैरवी l l
zhlédnutí 1,9KPřed měsícem
l l यम पुरीचा वाजे चौघडा वाजे रे चौघडा l आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा l l भैरवी l l
//Sanga yaa shivaalaa bholyaa shankarala// सांगा या शिवाला... भोळ्या शंकराला... प्रवीण मेढेकर माऊली
zhlédnutí 625Před 2 měsíci
//Sanga yaa shivaalaa bholyaa shankarala// सांगा या शिवाला... भोळ्या शंकराला... प्रवीण मेढेकर माऊली

Komentáře

  • @SwapnilDavande-e9y
    @SwapnilDavande-e9y Před 2 hodinami

    खुप सुंदर 👌👌

  • @sunilkumbhar7279
    @sunilkumbhar7279 Před 10 hodinami

    खूप छान नरेश बुवा🎉🎉

  • @bhikajighanekar9341
    @bhikajighanekar9341 Před 17 hodinami

    Khup chhan

  • @sakshipatil3247
    @sakshipatil3247 Před 18 hodinami

    छान आहे गाणं आणि आवाज लय भारी ♥️♥️

  • @user-hb9hf5bg8c
    @user-hb9hf5bg8c Před 18 hodinami

    खूप छान आवाज आहे ऋतूराज दादा👌🌹🌹🌹🌹🌹

  • @maheshpednekar8481
    @maheshpednekar8481 Před 19 hodinami

    मस्तच

  • @ashwinikajare5992
    @ashwinikajare5992 Před 23 hodinami

    Mst ❤

  • @VirajKajare
    @VirajKajare Před 23 hodinami

    Khup chan Aapa ❤😊

  • @sujankajare4291
    @sujankajare4291 Před 23 hodinami

    गुहागर तालुक्यातील पिंपर गावचे सुपुत्र नरेश काजारे तुमचा आवाज एकदम कडक

  • @sachinkajare4590
    @sachinkajare4590 Před dnem

    Mast buva

  • @dipalijangam4191
    @dipalijangam4191 Před dnem

    Dada tuza aavaj yevadha Chan aahe na ki kharach khup Chan I like you

  • @dipalijangam4191
    @dipalijangam4191 Před dnem

    Lay bhari

  • @dipalijangam4191
    @dipalijangam4191 Před dnem

    Ek no dada❤

  • @JadhavB-ml2kn
    @JadhavB-ml2kn Před dnem

    खूप छान 👍🏻

  • @sunilchavan7581
    @sunilchavan7581 Před dnem

    खूप छान

  • @sam-wb3dq
    @sam-wb3dq Před dnem

    खुप छान नरेश दादा

  • @pradipkajare5625
    @pradipkajare5625 Před dnem

    Khup chhan Buva

  • @eknathjoshi6644
    @eknathjoshi6644 Před dnem

    मस्त

  • @vaishnavikajare5586

    Nice appa ❤️🌍

  • @KiranChavan-re3zg
    @KiranChavan-re3zg Před dnem

    Khup chane mauli

  • @user-sg3bl6oq4y
    @user-sg3bl6oq4y Před dnem

    खुप छान माऊली

  • @user-re1mx3kh8u
    @user-re1mx3kh8u Před dnem

    Khup bhari buwa

  • @nareshkajare4346
    @nareshkajare4346 Před dnem

    सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद... असेच कायम स्वरूपी प्रेम आपुलकी असुद्या 🤝🙏❤️

  • @siddheshjadhav4349

    भारी ❤❤

  • @ShubhamGavanang-h2m

    खूप सुंदर आवाज ❤❤ मामा 👌👌👌👌

  • @SwarSagarSK
    @SwarSagarSK Před dnem

    खूप छान नरेश बुवा

  • @maheshpednekar8481

    अतिशय सुंदर, पहाडी आवाज,छान

  • @user-bk4tq1uh6u
    @user-bk4tq1uh6u Před dnem

    खूप छान भाऊ👌

  • @prathameshgurav6277

    अप्रतिम खूप सुंदर सादरीकरण केलात

  • @ratnachavan7104
    @ratnachavan7104 Před dnem

    Lyrics पाठवा बुवा. 👌🏻अप्रतिम

  • @deulkarsagar93
    @deulkarsagar93 Před dnem

    सुंदर, गायन वादन टाळ सर्व अप्रतिम ❤️❤️

  • @MeeraPadar
    @MeeraPadar Před dnem

    खूप छान

  • @rahulop2648
    @rahulop2648 Před 2 dny

    nice song 🎉🎉🎉

  • @user-nf9if3zh3f
    @user-nf9if3zh3f Před 2 dny

    Konti gadi ahe buva tumchi... अप्रतिम

  • @user-nf9if3zh3f
    @user-nf9if3zh3f Před 2 dny

    Avvaj khup god ahe tumcha

  • @user-nf9if3zh3f
    @user-nf9if3zh3f Před 2 dny

    Wa buva

  • @prakashbrid
    @prakashbrid Před 2 dny

    आवाज उत्तम आहे बुवांचा 👌👌

  • @nareshkajare4346
    @nareshkajare4346 Před 2 dny

    अप्रतिम गायली गौळण योगेश माऊली 👌👌

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 Před 2 dny

    ❤❤❤❤❤

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 Před 2 dny

    तंद्री लागते

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 Před 2 dny

    तुमच्या अभंगात भजनात ध्यान लागतं देव तुझे कल्याण करो

  • @kavitarajurkar7383
    @kavitarajurkar7383 Před 2 dny

    कुप छान आवाज आहे दादा

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 Před 2 dny

    जय हरी माऊली नाशिक

  • @gaganeshdudhane1541

    सुपर अश्याच lyrics parvat ja .Ani abhang pan ghya

  • @Shobhaaher828
    @Shobhaaher828 Před 3 dny

    कोणत्या लोकल ट्रेनमध्ये असतात आपण

  • @Shobhaaher828
    @Shobhaaher828 Před 3 dny

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @Shobhaaher828
    @Shobhaaher828 Před 3 dny

    राम कृष्ण हरी हासू का सोहळा स्वर्गी नाही

  • @Shobhaaher828
    @Shobhaaher828 Před 3 dny

    राम कृष्ण हरी

  • @sayalisalunke8263
    @sayalisalunke8263 Před 3 dny

    ❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarkale4458

    खूपच छान आवाज आहे दिवेकर बुवा