साड्यांची शॉपिंग |आषाढ महिन्यातली सेल ऑफर मधल्या साड्यांची शॉपिंग | फौजींनी ओवाळतांनी शुज का घातले

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Komentáře • 766

  • @suchitrapatil7039
    @suchitrapatil7039 Před měsícem +24

    स्वाती तू खूप नशीबवान आहे तुला आईसारखी माया करणारी बहीण मिळाली वडिलांसारखे स्वाती बाळ म्हणणारे दाजी मिळाले. मला तरी वाटतं तुला माहेर सासर मध्ये काहीच फरक नसेल वाटत तुला नेहमी माहेरी असल्यासारखा वाटत असेल.

  • @ujwalachakane6298
    @ujwalachakane6298 Před měsícem +118

    मी पण ताई माझ्या मुलीला तुमचे ब्लॉग पाहायला सांगितलेत . ती CA करते पुण्याला तुमच्या ब्लॉग मधुन खुप काही शिकायला मिळत घरात प्रेमान सर्वांना धरून कस राहायचं हे पाहायला मिळत . आजच्या पिढीला या संस्काराची खुप गरज आहे . .

    • @studyeasy1230
      @studyeasy1230 Před měsícem +3

      Hoy tai खूप काही shiknya sarkhe ahe
      Mi pan drroj n chikta pahte vedi
      Mazi mulgi 1 st la ahe ti pan pahte❤❤ maharashtratil no1 channel ahe

  • @RajaniGawnar
    @RajaniGawnar Před měsícem +36

    गौरींच्या नववारी साड्या खूप सुंदर आहे.चौधरी सरांनी तुमच्या परिवारावर केलेली कविता १०० टक्के चपखल बसते. तुम्ही बहिणी आणि दोघे फौजी भाऊ आणि तुमचा जंगल व्हिला चा परीवार खूप छान, सुंदर आहे.ईश्वर तुम्हा सर्वांना असेच सदैव आनंदात ठेवो अशी ईश्वर चरणी माझी प्रार्थना.❤❤❤

  • @SonaliThorat-ni9nn
    @SonaliThorat-ni9nn Před měsícem +18

    ताई खरंच तुम्ही खूप छान काम करताय खरं सांगायचं म्हणजे आमची पण तुमच्यासारखे जॉइंट फॅमिली आहे ती अगदी तुटण्याच्या याच्यावर आली होती पण मी तुमचे व्हिडिओ बघितले आणि मला असे वाटले की तुम्ही दोघी बहिणी अशा राहू शकतात तर मी दोघी जावा असे का नाही राहू शकत पण तुम्हाला खरे सांगते आज आमच्या फॅमिली 70% बदल झाला आहे त्यामुळे तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 Před měsícem +18

    गौरी च्या साड्या खुपच छान आहे तशा सर्वच साड्या छान आहे ताई मला मुलगी नाही माझी मुलगी पाच वर्षाची असताना १९९४ ला देवाघरी गेली मी तुमच्या रुपात माझ्या मुलीला बघते मला तुम्ही दोघीपण माझ्या जवळच्या वाटतात अशाच आनंदात रहा सर्वजण

  • @AradhnaGujarathi
    @AradhnaGujarathi Před měsícem +7

    ताई चौधरी सरांची कविता मी ही वाचली खुपच छान लिहिली आहे ताई साड्या ची खरेदी ही छान झाली दादांनी चौरंग ही छान आणले सर्व काही छान छान ❤❤❤❤❤

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 Před měsícem +5

    ताई तुमच्या साड्यांची खरेदी खुपचं छान आहेत गौरीच्या साड्या खुप छान आहेत खरंच तुमच्या कडून खुप गोष्टी शिकायला मिळतात तुमच्या दोघींच्या बोलण्यात खुप गोडवा आहे ताई तुमचे घर तुमचा परिवार खुप छान आहे छोटे फौज जातांना माझेही डोळे पाणावले होते

  • @radhanagargoge4219
    @radhanagargoge4219 Před měsícem +7

    किती समजदार पणा आहे तुमच् या बोलण्यात मला खुप आवडतो मला पण खुप आवडते जाऊ पण मला nhi खरंच खुप वाईट वाटत मला एक जाऊ पाहिजे होती. मी असच राहिले असते स्वाती tai ला तुम्हीच किती समजून घेता मी एकटीच असते इथे fouji गेल्यावर अशी एक जाऊ पाहिलेच समजून घेणारी पण देवांना ना बहीण दिली ना जाऊ 😔

  • @DrDamale
    @DrDamale Před měsícem +10

    सलाम ❤❤दोन्ही फौजी साहेब ला सलाम किती छान समजून बौलतात साड्या खूप छान भारती व स्वाती गौरी चा साड्या खूप खूप छान किंमत सांगा नवीन मुलींना तुमचा कडून शिकणय सारखुप आहे. दोघी जावा वेगळा ठिकाण चा आसेल तरी पण सख्या बहिणी सारखं रहातील मणजे तुमचा सारखी. मशीन नगरला सरदारजी मशीन वालेकडे दाखवा.

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Před měsícem +6

    ताई तुमचं ब्लॉगचं थोडंसं जरी उशीर झाला तरी पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय तुमचे ब्लॉग पाहिला खूप आवडतात म्हणून वाट बघतो ताई सडे खूप छान येते गौरी साड्याचे एकदम गोड कलर आहे ते मला तर खूप आवडला एखाद्यास आपल्याला शोधून सुद्धा त्याच्या कलर सापडत नाहीत

  • @chhayaadhavpatil3972
    @chhayaadhavpatil3972 Před měsícem +27

    हो तुम्ही नक्की साड्यांचा बिजनेस कुर्तीचा बिजनेस सुरू करा मी नक्की प्रत्येक वेळेस तुमच्याकडूनच घेत जाऊ की तुमचे ड्रेस साड्या मला फार आवडतात

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 Před měsícem +10

    Bharti tai Swati tai tumchya jagyavar dusrr kon vloger aastt na tar coment la uddhat pane uttar dill aastt pan tumhi kharach prattek gostt positive gheta great aahat tumhi sagli❤❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před měsícem +48

    किती सर्वगुणसपन्न आहात तुम्ही दोघी बहिणी तुम्हाला काय येत नाही असं काहीच नाही खुप खुप गोड आहात तुम्ही दोघी अशाच रहा नेहमी

  • @deepalipharande1492
    @deepalipharande1492 Před měsícem +18

    मला सर्वात जास्त गौरीच्या साडी खूप आवडली. माझ्या आगदी मनात बसली.❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Před měsícem +4

    खुप छान ब्लॉग असतात तुमचे ब्लॉग आला नाही की करमत नाही आम्हाला खुप positive विचार असतात तुमचे मनाला एक आनंद मिळतो माझी बहिण तर कोल्हापूर हून बोलली तु सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा यांचे ब्लॉग बघते काय मी होय म्हटले म्हणजे किती छान असतात तुमचे ब्लॉग ❤❤❤❤❤

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Před měsícem +21

    ताई तुम्ही व्हिडिओ लवकर टाकत जा तुम्ही आम्हाला खूप वाट पाहायला लागली मला खूप आतुरता लागलेली असते तुमचा व्हिडिओ😊😊❤❤❤❤

  • @suvarnarakshe5413
    @suvarnarakshe5413 Před měsícem +9

    ताई तुम्ही गौरीसाठी साडया घेतल्या त्या खूपच सुंदर आहेत

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Před měsícem +12

    Chote fhuji pn kharch khup samjdar aahe tyamul.... आसा जावई भेटला तेच खुप नशीब....

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Před měsícem +16

    स्वाती ताई फौजी पोहचले का ग. ध्रुव बाळ खुश दिसत आहे आज😊 साड्यांची शॉपिंग खुप छान आहे 😊 हो ताई बर झालं तुम्ही त्या कमेंट बोललात. ती कविता खरच तुमच्या फॅमिली सूट होती त्या सरांना मनापासून थॅन्क्स 😊

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414 Před měsícem +2

    चौधरी सरांनी लिहिलेली कविता खूपच छान आहे ती तुम्हाला एकदम परफेक्ट सूट झाली दादांनी खूपच छान कविता केली तुमच्या फॅमिली साठी

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 Před měsícem +3

    साड्यांची शॉपिंग खूप आवडली👌👍 स्वाती आणि भारती🙏 गौरीच्या साड्या खूपच आवडल्या👌 माझ्याकडे पण गौरी गणपती असतात 👍सरांची कविता पण खूप आवडली डोळ्यात पाणी आले👌👍🙏

  • @shitalgiri-ne1kd
    @shitalgiri-ne1kd Před měsícem +4

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत भारतीताई खूप समजदार आहे❤

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 Před měsícem +5

    खूप छान आहेत ताई साड्या गौर्या च्या साड्या एकच नंबर.❤

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Před měsícem +7

    हो कविता तर एकदम परफेक्ट 100% करेक्ट

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy Před měsícem +3

    ताई तुमचे व्हिडिओ मी माझ्या भावाला वहिनीला पाहायला लावते ते पण दररोज पाहतेत माझा भाऊ म्हणतो त्या ताई सारखं जंगल विला बनवू तुला बसायला होईल मला खुप आनंद झाला 😊

  • @ShilpaShedane
    @ShilpaShedane Před měsícem +1

    ताई मी तुमचे व्हिडिओ रोज न चुकता पाहते पण आज कॉमेंट करावी वाटली तुमच्या साड्या खूप छान आहेत,विशेष म्हणजे तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा मोठेपणा नाही ,तुमचं वागणं बोलणं एकदम साधं रियल आणि खूप छान आहे माझ्या मुली खूप लहान आहेत पण त्याही खूप आवडीने तुमचे व्हिडिओ पाहतात,अशेच छान व्हिडिओ करत रहा आणि मजेत रहा ❤

  • @sushmadevgune9886
    @sushmadevgune9886 Před měsícem +10

    Tai मला तुम्ही दोघी खूप खूप आवडतात व्हिडिओ पण खूप छान असतात लव्ह यौ ताई

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarshe Před měsícem +2

    Tai tumhi आणलेल्या सर्वच साड्या एक नंबर आहेत👌👌गौराईच्या साड्या तर खूपच छान आहेत.

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 Před měsícem +1

    साडीचे कलेक्शन मस्तच,देवींच्या साड्या खूप सुंदर, देवीचे रूप उजळून येणार साड्यांच्यामुळे

  • @SuluSarangkar
    @SuluSarangkar Před měsícem +3

    स्त्री घराला स्वर्ग बानऊ शकते हे तुम्हाला पाहून समजते. तुमचे व्हिडिओ पाहून मनातला उदासिंन पणा पळून जातो. खरेपणा आणि सच्चेपणा म्हणजे तुम्ही दोघी . आणि कोणीकाही बोलले तर वाईट वाटून घेऊ नका. ते चालणारच. अनेक शुभ आशीर्वाद.

  • @sanjeevanidhumal1898
    @sanjeevanidhumal1898 Před měsícem +9

    भारती स्वाती तुमची शॉपिंग खूप छान आहे नगर मध्ये साड्या खूप छान मिळतात तुमची चॉईस कलेक्शन छान आहे सर्वांनाच रिझनेबल रेट मध्ये असतील अशा ऑनलाइन ड्रेस साड्या नक्की करा नवीन बिझनेस साठी ऑल द बेस्ट❤

  • @chhayaadhavpatil3972
    @chhayaadhavpatil3972 Před měsícem +2

    तुम्ही दोघी बहिणी फार सुंदर आहेत मी माझ्या नातेवाईकाच्या प्रत्येक मुलीला तुमचे उदाहरण सांगते ते व्हिडिओ त्यांचे बघत जा आणि त्यातून शिकाआणि मी रोज वेळ काढून घाईघाई काम करून तुमचे व्हिडिओ बघत असतेअसेच चांगले चांगले विचार मांडत जा चांगले चांगले सगळं सांगत जा मग तुमच्यामुळे दुसऱ्यांना पण शिकता येतं

  • @jnv-em3hj
    @jnv-em3hj Před měsícem +4

    Tumche vido khup kahi shiknyssarkhe astat. Dusrya lokan sarkhe gharatle bhandan dakhvat nahi krinj nastst. 👍👍👌

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 Před měsícem +17

    ताई तुमचा सर्वानचा संसार सुखाचा होवो व सर्वांनची मुले सर्वगुण संपन्न होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आपले राष्ट्र सर्वगाने पुढे जावे सर्वनची प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @RajaniShiral-kk6ho
    @RajaniShiral-kk6ho Před měsícem +2

    गौरीच्या साड्या खुप छान आहेत. तुमच्या ही साड्या खुप छान आहेत

  • @savitarathod580
    @savitarathod580 Před měsícem +1

    सगळ्या साड्या खूप छान आहे देवीच्या साड्या तर खूपच सुंदर आणि तुम्ही दोघी बहिणी पण खूप सुंदर😊

  • @Pratu-166
    @Pratu-166 Před měsícem +2

    तुमचं कौतुक करायला शब्दच कमी पडतात . खरच खूप भारी आहात तुम्ही सगळेच.❤

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 Před měsícem +1

    खूप छान विडियो होता भारतीताई / स्वातीताई तुमची साडीची चॉईस खूप छान आहे खूप छान शॉपीग केली गोरीच्या हि साड्या खूप छान आहेत ❤❤❤❤❤

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Před měsícem +3

    ताई आपली चॉईस खूप छान आहे मला गौरीच्या साडया अतिशय आवडल्या 👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @kavitagaoture4481
    @kavitagaoture4481 Před měsícem +1

    Tai साड्या खूपच सुंदर आहेत आणि गौरी ला घेतलेल्या साड्या एक नंबर ❤

  • @user-yk3ou8iw6g
    @user-yk3ou8iw6g Před měsícem +4

    Chote फौजी khup comedy he miss you dada❤️😍

  • @ashwinilondhe4958
    @ashwinilondhe4958 Před měsícem +1

    ताई खूप छान साड्या ची खरेदी केली आहे मला गौरी च्य साड्या खूप छान आहे त ताई तुम्ही साड्या चा बिझनेस चालू करावा अशी खूप इच्छा आहे ताई मी या आधी पण सांगीतले होते या वर विचार करा मला खूप आनंद झाला आहे 🤗🤗🎇🎇

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Před měsícem +4

    भारती, फौजीदादाचा पाय कसा आहे पायाची सुज कमी झाली का, तुमची साडयाची शॉपिंग खूप छान आहे , तब्येतीची काळजी घेत जा

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Před měsícem +1

    गौरीच्या साड्या khup sunder aahet❤❤

  • @seemapawar9208
    @seemapawar9208 Před měsícem +1

    तुम्ही दोघी छान आहे आणि तुमची साडयांची खरेदी पण खूप छान

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Před měsícem +7

    भारती आणि स्वाती तुम्ही असल्या कमेंट्स चे काही उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका बोलणारी बोलत असतात तुम्हाला माहीत असताना काय चाललंय ते मागे बस तेवढंच. आपल्याला माहीत असताना ते तुम्ही सगळं सांगायचे अजिबात जरूर नाही

  • @nishapatil7689
    @nishapatil7689 Před měsícem

    ताई गौराई च्या साड्या खूप खूप सुंदर आहेत , मला खूप आवडल्या, तुमच्या गौराई सुंदरच दीसणार कारण तुमच्या डोळ्यात तो आनंद दिसतोय

  • @Shraddhaladiestailo
    @Shraddhaladiestailo Před měsícem +3

    सगळ्या साड्या खूप सुंदर आहेत पण ब्लाउज शिवल्यानंतर नक्की शेअर करा आणि त्याचा एक व्हिडिओ तयार करून शेअर करा मी तुमचे व्हिडिओ नक्की आवर्जून बघते मला खूप आवडतात

  • @Pratu-166
    @Pratu-166 Před měsícem +39

    मला स्वर्ग कसा असतो माहित नाही पण तुमचं घर savragapekshya कमी नाही असं मला वाटतं .ज्या घरामध्ये तुमच्यासारख्या bhini जावा जावा म्हणून राहतात आणि फौजी सारखे भाऊ राहतात तिथच स्वर्ग.

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Před měsícem +2

    Tai online बिझनेस चालू करा तुमची चाॅईस छान आहे

  • @Pratu-166
    @Pratu-166 Před měsícem +2

    खूपच छान साड्या.मी पण माझ्या माहेरच्या सर्वांना सांगत असते तुमचे व्हिडिओ पहायला .

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Před měsícem +6

    पिकनिक ला यावस वाटत तुमच्या घरी इतक छान वाटतो .परीसरात .

  • @vilaspowalekar1135
    @vilaspowalekar1135 Před 29 dny

    देशाची सेवा करणारे दोन्ही भावांना सॅल्युट

  • @sonalidangle1031
    @sonalidangle1031 Před měsícem +5

    ताई लोकनका म्हणु फैमिली मेंबर्स बोला आम्ही रोज नचुकता वीडियो बघतो बाकी सर्व छान ❤❤

    • @sandhyaphalphale1455
      @sandhyaphalphale1455 Před měsícem +1

      हो ताई लोक म्हटल्यावर मला पण वाईट वाटलं

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 Před měsícem +2

    ताई खरंच गौरीची साडी लय भारी आहेत

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před měsícem +7

    गौरीच्या साड्यापण सुंदर आहेत.

    • @dipalikakade7328
      @dipalikakade7328 Před měsícem +1

      ताई गौरीचे साडी कितीला भेटली समजेल का

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 Před měsícem +1

      हो त्या साड्या खुप सुंदर आहेत

  • @sundarworld23
    @sundarworld23 Před měsícem +1

    नेहमी प्रमाणे खूप छान व्हिडिओ ताई. साडींचे कलेक्शन खूप सुंदर आहे.

  • @vaishnavinagare6436
    @vaishnavinagare6436 Před měsícem

    Tumche video bghun khup positive vatat ❤sarv gun sappan Kas aasv he tumchya kde baghun shikav aas vatat 😊tumche vlog madhun khup kahi shikayla milt😊

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 Před měsícem +11

    किती गोड आहे दोघी मोठी ताई खूप छान बोलते खूप समंजस आहे ❤❤❤❤

    • @user-vo6lj3lw2t
      @user-vo6lj3lw2t Před měsícem +3

      म्हणजे मोठी बहीण मोठी असल्यासारखीच आहे आणि छोटी .....बहीण छोटीसारखीच पण समंजस❤❤

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Před měsícem +6

    Khup छान कविता होती ताई मी पण वाचली.... माझ्या पण डोळ्यात अश्रू आले

  • @user-pt9xz2tv1s
    @user-pt9xz2tv1s Před měsícem

    साडया खुप छान आहेत. कविता खुप सुंदर आहे. तुम्ही दोघी पण खुप छान आहेत🎉🎉🎉❤

  • @ranimalage7432
    @ranimalage7432 Před měsícem +1

    खूप सुंदर आहेत साड्या ❤❤❤❤

  • @latakate2116
    @latakate2116 Před měsícem

    तुमच्या सारखीच तुमची शॉपिंग सुद्धा खूप छान आहे

  • @SaturamGaikwad-l3x
    @SaturamGaikwad-l3x Před měsícem +33

    ताई मी सकाळ पासून तुमच्या ब्लॉगची वाट पाहत होते

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd Před měsícem +2

      ताई माझ्याकडे काल बॅलन्स नव्हता मी इतकी तळमळ करत होते तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी तरी शेवटी मी रात्री 11:00 वाजता तुमचा व्हिडिओ

    • @mangalraut474
      @mangalraut474 Před měsícem

      तुमचे व्हिडिओ खुप छान असतात गावाकडच वातावरण पाहायला मिळत

    • @shilpanikam1741
      @shilpanikam1741 Před měsícem

      काम नाही का 😂

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před měsícem

    ताई तुमच्या पण साड्या छान आणि गौरीच्या साड्या तर एकच नंबर आहे खुप खुप छान आहे साड्या ❤

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Před měsícem +2

    सुंदर हविडिओ 🎉साडया खूप च छान आहेत धन्यवाद 🙏🙏

  • @SangitaJadhav-pe9yp
    @SangitaJadhav-pe9yp Před měsícem +1

    एवढ्या गौरीच्या साड्यांचा कलर छान आहे मस्तच आहे

  • @JayashriKaldate
    @JayashriKaldate Před měsícem

    ताई सगळ्याच साड्या खूपच सुंदर आहेतगौरीच्या साड्या मस्तच

  • @SachinKshirsagar-jg4cd
    @SachinKshirsagar-jg4cd Před měsícem

    मी आठ ते दहा दिवस झालेत ब्लॉग बघतेय अस वाटत नाही ताई तुझे घर खूप छान आहे निसर्गात आहे मलाच निसर्गात राहायलाच आवडते अंबानी च्या घरापेक्षा चांगल आहे

  • @Pranoti15
    @Pranoti15 Před měsícem +2

    Khupach chhan saree collection ❤

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy Před měsícem

    ताई खुप छान आहेत साड्या पिवळा कलरचे हाफ बाही शिकवल्या वर खुप छान वाटल😊

  • @NavanathBandgar-qf3po
    @NavanathBandgar-qf3po Před měsícem +1

    साडी कलेक्शन खूप छान आहे

  • @vilaspowalekar1135
    @vilaspowalekar1135 Před 29 dny

    मी तुमचे व्हिडिओ नेहमीच पाहतो रोज पाहतो तुम्हाला सर्व काही तुमचे कडे असुन सुध्दा तुम्हाला अजिबात गर्व नाही .......विलास पोवळेकर..PSI..अमरावती...महाराष्ट्र

  • @savitakure2781
    @savitakure2781 Před měsícem +2

    मी पण माझ्या मुलीला तुमचे विडीओ बघायला लावते ❤❤❤

  • @balasahebkale4092
    @balasahebkale4092 Před 12 dny

    तिथे लहान लहान गाई मिळतात खूप खूप छान असतात भौतेक आंध्रला की तामिनाडूला आहे वाटते पण ह्या लहान micro cow घेतली तर ते घरात पण वावरतात लै भारी वाटेल

  • @Art_of_Experement
    @Art_of_Experement Před měsícem +1

    Hi tai....
    Me jaya mundhe..frm Osmanabad ex army wife
    Me sadhya teacher asun maze mr mazyasobt aahet me diwasbhr school madhe aste tyana khup boar hot.
    Aaj me tumchya Chanel chi link yana send keli
    Tyana kiti tri aavdle vdo tumche.... specially Ghr....khrch retired army man ch as shahi aayushya jagayach swapn ast ❤❤❤❤❤
    Aata suddha te tyanchya mob tumchech vdo pahat aahet aani me tumhala msg type krt aahe 😂😂😂❤❤❤

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Před měsícem +2

    गौरीच्या साड्या खूपच सुंदर

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq Před měsícem

    ताई kiti विचार करतात tumhi सर्वांचा तुमचे video khup छान असतात 🥰🥰❤️❤️❤️ ताई तुमाला भेटायला खूप खूप खूप आवडेल ❤️❤️❤️🥰🥰🥰🥰

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 Před měsícem +1

    तुम्ही आहातच गोड ताई तुमच्या कडुन शिकण्यासारखे खुप आहे

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Před měsícem +2

    होत आहे तुमची सर्व चॉईस खूप छान आहे ऑनलाईन साड्या मिळाल्या तर खूपच छान आहे तुमच्याकडून🎉🎉 बाकी व्हिडिओ तर खूपच छान

  • @Balasahebpopatpardhi
    @Balasahebpopatpardhi Před měsícem

    चौधरी सर आमचे पाहुणे आहेत खुप छान विडिओ भारती ताई खुप समजुतदार आहे

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Před měsícem

    1 No shoping Gaurichya sadya khupach chan tumhi doghihi manane swach aahat mhanun sarv comment la chan prakare samjaun answers dilat Aaryan la eyes specialist la dakhava to khup man laun abhyas karato ❤

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 Před měsícem

    Khup chan दोघंही, family members ❤❤

  • @shivajikadam1596
    @shivajikadam1596 Před měsícem

    ताई तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहात तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मी पुण्यात राहते

  • @priyankadevkate4327
    @priyankadevkate4327 Před měsícem

    Kharch khupmast video astat tai tumche all-rounder ahat really ya kalala as koni nhi ajjkalchya pidhila alas ahe .....tumch kiti interested ne kam karata ....be happy tai ❤❤❤great sisters proudly

  • @SwatiChate-dn6gk
    @SwatiChate-dn6gk Před měsícem

    ताई मला गौरीच्या साड्या खूप खूप आवडलय❤️❤️ खरच ताई तुम्ही खूप गोड आहात ❤️

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Před měsícem +6

    गौरीच्या साड्या खूप आवडल्या कितीला मिळाल्या आमच्या कडे पण गौरी आहेत

  • @sanjaybhimte5278
    @sanjaybhimte5278 Před měsícem +1

    खूप छान आहेत साड्या

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 Před měsícem

    सर्व साड्या गौरीच्या साड्या खुपच छान आहेत.

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před měsícem

    Bharti swati nice Saree s. I hope if u have unused Saree s u will give to the needy in nearby villagers.God bless u.Daji is very responsible human being.

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 Před měsícem

    हो ताई विडिओ ची सुरवात छान झाली बरोबरकि ह्या दिवसात साड्याचा सेल लागतो कुडती डेस आमच्याकडेपण लागतो पुण्यात आणि फौजी पोचलेले फोन आलाकावो कितीला पोचलेतुम्ही सागितलच नाही साड्या छान खरेदी केलेल्यागौरीच्या साड्या पण खूपच छान त

  • @subhangiugale7878
    @subhangiugale7878 Před měsícem

    खरंच खूप छान साड्या आणल्या तुम्ही सगळ्यासाड्या खूप छान होत्या एक नंबर ला दाखवलेल्या साड्या मी पण आणल्या होत्या माझ्या शॉप मध्ये विकायला छान चॉईस आहे तुमच्या दोघींची

  • @prajwalsawant1594
    @prajwalsawant1594 Před měsícem

    Sir ची कविता खूप खूप chhan आहे ❤

  • @ashawaje5569
    @ashawaje5569 Před měsícem

    किती समजदारपणा आहे दोघींमध्ये.

  • @user-lx3zs2yy9j
    @user-lx3zs2yy9j Před měsícem

    ताई गौरी च्या साडया 1च नंबर मला खुपच आवडल्या.

  • @Komalvishwasrao2002
    @Komalvishwasrao2002 Před měsícem

    Khup chan sadya ghetlyat tai ❤❤mi don divas zale video baghitle nvte aaj donhi divasache sobt ch baghitle khup chan vatle❤❤tai tumch office pn khup mst zaly

  • @namratagavhale6910
    @namratagavhale6910 Před měsícem

    साड्या खूप छान आहे गौरीच्या तुमच्या पण खूप सुंदर आहे खूप वाट बघितली व्हिडिओची

  • @HirayaniHarale
    @HirayaniHarale Před měsícem +1

    Khup chan saree ahettt ......doghi pan masttt ahet....asech raha .....khup khush raha

  • @rupapingal5277
    @rupapingal5277 Před měsícem +1

    लव यू ताई ❤🎉 खुप छान आहे तुम्ही दोघी

  • @sandeepkhairnar3564
    @sandeepkhairnar3564 Před měsícem +6

    सर्व साड्या मस्त आहे मी तुमचे व्हिडिओ रोज बघते