आज जागरण गोंधळामध्ये सगळ्या फॅमिलीने केला डान्स | स्टार आकाश शिंदे यांचा स्पेशल कार्यक्रम | धम्माल
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
Sadya khup chhan desatayt. Mothi behin tr Santoor Mumma ahe.......kitti chhan ! Sober, najuk, soft spoken ❤😍😘
Ho खरंच खुप छान आहे ताई ❤
Ho kharch❤na
Ho na😮😮😮
भारती आणि स्वाती तुमच्या सर्वाच्याच साडया व मेकप खूप छान होता सर्व छान दिसत होत्या डान्स पण खूप सुंदर केला आई व बाबांनी सुद्धा छान डान्स केला
❤
मोठया ताई चा एक नंबर डान्स झाल आवडला मला खुप खुप
भारती & स्वाती खुप छान झाला कार्यक्रम ❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर आता अप्रतिम डांस तुमचे कार्यक्रम नेहमीच सुंदर असतात
ताई तुम्ही सगळ्यांनीच किती सुंदर डान्स केलाय माजतर अंगच वळत नाही नाचायला 😂😂 मला पण डान्स करायला खुप आवडतो तुम्ही खरच खुप फिट आहात माज 26वय आसुन आंग वळत नाही आणि तुम्ही किती छान डान्स केलाय मस्त आणि आपल्या नगर जिल्ह्यातील म्हटलं तर नादच खुळा कडक
जागरण गोंधळ छान करण्यात आणि सगळ्यांचा डान्स खुपचं मस्त तिघी बहिणीच्या साड्या मेकअप आणि डान्स सगळंच लय भारी तुम्हाला तर मजा आलीच असेल पण आम्हालाही बघायला खूप मज्जा आली छान झाला गोंधळ चा कार्यक्रम
भारती आणि स्वाती जागरण गोंधळाचा कार्यक्रम खूपच छान झाला तुम्ही तिघेही बहिणी खूपच सुंदर दिसत होत्या साड्या पण खूप छान आहे तुमचा मेकअप पण खूप छान झालेला होता. ब्लाऊज ची डिझाईन तर खूपच सुंदर आहे. ब्लाउज तुम्ही शिवले का. आई व अंन्नांनी पण खूप छान डान्स केला. अशी फॅमिली लाभायला खूप भाग्य लागतं तुम्ही सर्वांची दृष्ट काढून घ्या.
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट 🙏
खूप छान कार्यक्रम तिघी बहिणीचा डान्स मस्त दादा पण छान डान्स केला सगळी फॅमिली खूपच छान खूप खूप छान कार्यक्रम
किती छान डान्स मधल्या बहिणीने पदर घेऊन खूप एन्जॉय केला
खूप छान फॅमिली आहे तुमची जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम छान झाला
तुमचि मम्मी संतूर मम्मी आहे खरं तर अस वाटतच नाही येवढी मोठी मुल आहेत त्यानला❤❤❤
ताई जागरण गोंधळाचा कार्यक्रम खूप छान झाला अशी सर्व फॅमिली एकत्र असल्यावर खूप छान वाटतं ❤️👌👌
खूप छान दिसत आहे सर्व जणी, भारती आणि जावई एकच नंबर डान्स केला खूपच गोड जोडी आहे ❤
मी तुमच्या जवळपास रहात असते तर तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतला असता. असे वाटले. तुमचे सगळेच कार्यक्रम चांगले साजरे करता तुम्ही ❤❤❤😊
Khupach chhan jagran gondhal 👌👌👌👌👌👍👍
तुमचे वहिनी, भाऊ पण खूप enjoy करत होते
बाकी छान झाले जागरण गोंधळ 👍🏻👍🏻
Mast kiti chan dance kelay sarvanni karyakram 1no.chaan
Kupech Chan jagaran Gondal Tumi Chan diset hotat ❤❤
Mazi pahilich vel aahe jagran gondhal baghaychi lay bhari jabardast mothya tai Ani bhauji khup Chan Jodi Ani dance tar khup bharrrrrrrrrrri
मस्तच लय भारी एकच नंबर डान्स जागरण गोंधळ छान 👌🏻👌🏻🙏
Full enjoy kela sarvani very nice family❤🎉
Khup mst dans kela sglyanni ...n 3 sister's...best ch dista
Khup Chan zal jagran
खुप छान झाला डान्स सर्वच मस्त नाचलात मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते खुप कौतुक वाटत दोघी बहिणींच मला पण तुमच्या सारख्या दोन मुली आहेत अशाच कायम प्रेमाने रहा एकमेकीला समजून घ्या
Police kakicha tuhmala khup khup Aashirwad aamchakade pan asach Gondal kartat Mee yenar aahe tumcha kade🙏
खूप छान कार्यक्रम स्वाती .❤❤❤❤❤सर्वच छान झाले...
भारतीताई / स्वातीताई जागरणाचा खूप खूप छान झाला तुमचा दोघीचा मेक अप पण खूप छान होता साड्या पण खूपच छान होत्या तुम्ही तिधी बहिणी खूप छान दिसत होत्या कार्यक्रम छान झाला❤❤❤
भारती स्वाती डान्स तुम्ही तिघी बहिणींनी दाजींनी आणि सर्वांनीच छान केला साड्या खूपच छान दिसत होत्या साडीत सुंदर दिसत होत्या नजर काढा कार्यक्रम छान झाला
Khup chan hota vedio mla pn majya Maher chi athvan ali amcha pn asach dhingana asto ❤❤
1नंबर डान्स 🎉
ऐक नंबर जागरण गोंधळ खूप सुंदर
ताई खूप छान दिसतात डान्स तर १च नंबर होता खूप छान वाटल पाहून
जागरण गोंधळ कार्यक्रम खुपच छान झाला 😍
खूप छान कार्यक्रम झाला आहे
खुप छान जागरण गोधळ मी पण आमचया जागरणात खुप नाचले आमचे साहेब पणखुप नाचले
वा वा अप्रतिम खूप खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्वाती तुमच्या मम्मी, पप्पाचा dance पण खूप छान होता
जागरण गोंधळ खुप छान झाले भारती ताई
यलकोट यलकोट जय मल्हार 🙏👏🙌👍
खुब च छान प्रोग्राम झाला ।
Khup chan taii....sarvani khup bhari khup bhari dance kella mla tr khup avdla❤
Khup chan dance kela saglyani.. Mast.. 👌👌👌❤❤❤❤enjoy.. Kela.. Nice vlog tai..
Tai मला video baghun खरच गोंधळ समोर chalu आहे असे vatale khup mast❤
खूप खूप छान तिघी बहिणी आणि आई-बाबा खूप छान डान्स केला आपले नगरचे लोक आहेतच हुशार
Khupch chan PROGRAM zala saglyancha DANCE 1 CH NUMBER 😂😂MUMMYI AANA pan JOSH Madhe 😂😂😂😂😂😂
मस्तच स्वाती & भारती ❤❤
Khoop Chann zala Program.All looks Beautiful
Khup chaan dance kela bharti taai ani swati ani Aannani pan ekach no dance kela ani khup mammoklepanane anna nach at hote Aaipan khup chan dist hotya khup chan yelkot yelkot jai malhar🙏 amchepan maherche kuldaivat jejuricha khandoba ahe🙏
Khup chan jagran tumchi family mast ahe mla enjoy full family Khup avadte mla tumchya familyt janm milayche bhagy milale pahije hote
Woow mast Bharti Swati khup mast disty saglya 👌👍😍
वा वा क्या बात है🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान ताई ब्लाउज डिजाइन दाखवा ताई आता नेसलेल्या🎉🎉🎉🎉
1 no karykram zala kal khup vat pahili vid khup sunder disat hota 3 bahini
तुम्ही खूप छान दिसत होत्या खूप मज्या आली तुम्हाला डान्स करताना पाहून आजचा ब्लॉग खूप छान होता आई बाबा नी पण डान्स खूप छान केला
खूप छान आहे माहेर साड्या खूप छान आहे ब्लाउजची डीझाईन खूप छान आहे
जागरण गोंधळ छान झाला तुम्ही तीन बहिणी खूप छान दिसत होता ❤
खुप छान वाटले ताई मस्तच कार्यक्रम झाला
स्वाती ताई नी पण खूप छान डान्स केला
Mast ... jagran gondhal chan..me pahilyandach pahila..
Kharach asa anand घ्यायला पाहजे.त्यामुळे प्रोग्राम ही खूप छान झाला.
SHREE SWAMI SAMARTH. Tai tumhi sagle Chan disat hotya. Sarvancha dance pan Chan hota, saglech enjoy karay hote, Tumche Anna bhari dance karat hote. Aajcha video laybhari hota.
Tumi 3gi on Chan dist aey❤ ani dance pn Chan krt aey, excellent❤❤😍
हा व्हिडिओ मला खूप आवडला आम्ही पन बहिण भाऊ एकत्र आल्यावर खुप मज्जा करतो ❤
बरोबर 👍🏻👍🏻
काय यार किती सुंदर डान्स ताई दाजी तुम्ही कमालच केली. मी तर व्हिडिओ बघत बघतच नाचले. खूपच मजा आली व्हिडिओ बघा ला.
Sadya khupc Chan distay 3 pn sister Chan distay 😍 dance tr kiti Chan kela special bharti tai 1 no kharch yevdi energy khaun yete g tai tuzyat kharch khup Chan 😊 karekram pn khupc Chan zhala😊 very nice view 😊
खुप छान अबाबाईचा गोधळ🙏.
Sagalyat mast Anna nacht ahet.
भारती ताई तुमचा भाऊ तुम्ही एकसारखे दिसतात
Your sister is very beautiful! Strict but confident and loving ! Do bring her more into your videos!
Beautiful blouses!
खुप खुप छान डान्स करता ताई
अण्णा चा डान्स खुप भारी 👌
ताई पपा खुप मनमोकळ्या राहतात आम्हांला वाटत तुमच्या कुटूंबाचा एक भाग आहे
Tai tumchi sagli family khupch chan ahe ❤❤❤❤👌👌👌
खूप छान भारी झाल जागरण
😎✌👌👌👌🤘1नंबर
Tai khub Chan
Tumcha video part parat bagava vatatoy
Aashach Aanandi Raha
Nice family
खूप छान झाले जागरण आमच्याकडे पण असंच करतात
मस्त एंजॉय केलांत.
Ekch number 🎉
आण्णा न चा डान्स एक नंबर❤
धन्यवाद माझा वाढदिवस साजरा केल्या बदल
Thanku dada 👍🙏🏻
Sarvajan bhari nachtayet wha...
ताई खुप खुप छान डान्स केला
आई राजा उदो उदो , येळकोट येळकोट जय मल्हार 🙏💐
मोठ्या ताईचा छान डान्स झाला
Khup chhan saree color❤🎉🎉🎉🎉
Khup chan 👌👌🙏
Madhlya tai na mothya vattay aani Bharti tai 2 nomber vattat
Khup chhan disat aahat doghi
लय भारी 👌👌👌
kiti kiti goad dance kela tai
खुप वाट पाहिली from varsha karjat
Wav kya bat
ताई कोणते कर्जत
नगर कर्जत ना
कारण मी कर्जत ची आहे 👍🏻
@@SakshiFashionCollection कर्जत मध्ये कुठे ताई
@@yashkhanwate9810 कापरेवाडी
Khup Chan danch kela Tai ❤
❤Enjoyed watching uall.Nice dress up. Mother look nice. But I didn't understood what celebrations exactly. Please let me me know.
I am sindhudurg
Ky sundar video ahe.khup mst vatl
खुप छान झाला कार्यक्रम 🎉🎉❤❤😅😅
khupch chan tai mast zala karykram
खुप छान कार्यक्रम, गोधळ,😊सर्वाचा डान्स पण मस्त,😊 पण एक विनंती आहे कोणावरून पैसे ओवाळुन ते खाली टाकु नयेत, किवा हवेत ऊडवू नका, ती लक्ष्मी आहे, ते कमावण्यासाठी आपण आयुश्यभर कष्ट करत असतो. तर हे लक्षात ठेऊ या. आणि अस जर कोण करत असेल तर त्याना लक्षात आणुन द्या, 🙏