OBC Leader on Manoj Jarange | वेळ आल्यावर सगळंच बाहेर काढणार, ओबीसी नेत्यांचा इशारा |LetsUpp Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2024
  • ओबीसी आंदोलन स्थगित झाल्यानंतर आंदोलनाचे संयोजक बळीराम कटके यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलताना कटके यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला.
    -
    #obcleader #LaxmanHake #OBCMorcha #ObcReservation #OBCArakshan #OBC #BJP #NCP #Shivsena #maharashtrapolitics #MarathaReservation #MarathaArakshan #politicalnews #ManojJarange #Maharashtra #ncpmaharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Komentáře • 408

  • @Surajxhkl
    @Surajxhkl Před 7 dny +116

    पंकजा ताई च एक ट्विट ने खूप प्रतिसाद वाढला 👍👍

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 Před 6 dny +51

    धन्यवाद आपण ओबीसी समाजाला एकत्र आणल्याबद्दल

  • @NareshAute
    @NareshAute Před 7 dny +42

    धन्यवाद बळीराम तात्या खटके ,आपला खूप मोठा वाटा आहे आंदोलन करण्यात....👍👍

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 Před 7 dny +57

    हाके सरांनी गावठी मिथुन ची चांगलीच जिरवली.

  • @ganeshwagh6772
    @ganeshwagh6772 Před 7 dny +126

    भावी आमदार अबंड खटके साहेब

    • @rajendrakarpe9742
      @rajendrakarpe9742 Před 7 dny +4

      Yenar ka ani kadhi

    • @Maheshbobade412
      @Maheshbobade412 Před 7 dny +3

      🔔

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 Před 7 dny

      भुजबळ ला.घोटाळे खोर.बसवा.बोखाडीवर

    • @Amolkadam-bb1uq
      @Amolkadam-bb1uq Před 7 dny +5

      तुम्ही जरांगे पाटलाला अक्कल शिकवू नका सहा कोटी मराठा पाठीमागे आहे

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Před 7 dny +7

      धनगर समाज २५कोटी देशात आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gopinathtajane1617
    @gopinathtajane1617 Před 7 dny +135

    कुणीही काहीही म्हणोत पण जरांगे पुर्ण जातीय वादी माणूस आहे कारण आजपर्यंत त्याचा सर्व बाईट पाहिल्या वरूण लक्षात येत

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 7 dny

      ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही.
      मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍

  • @Aaradhay461
    @Aaradhay461 Před 7 dny +59

    जरांगे नें खरच लोकसभेमध्ये ओबीसी उमेदवारांना पाडले आहे.ओबीसी मतदारांनी लक्षात ठेवा येथून पुढे काय करायचे ते ठरवा.

    • @STPF_Commando
      @STPF_Commando Před 7 dny

      सगळे मराठेच आहे ना.... हा तर अक्करमाशी मात्र पडले.... तु कोणता

    • @parnerkarseducationalchann6346
      @parnerkarseducationalchann6346 Před 6 dny +1

      १००% सत्य बोलत आहात आपण

    • @sachinsalgar6750
      @sachinsalgar6750 Před 3 dny +1

      मित्रांनो विधानसभा निवडणुकीत ओबीसीचीं ताकद दाखवुन देऊ

    • @terabap6791
      @terabap6791 Před 3 dny

      Marathe obc nahi re lavdya ...aata fkt obc cm ethun..

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 Před 7 dny +39

    ताईला जाणून बुजून पाडले कारण obc नेते स्ट्रॉंग होतील जय obc

  • @ganeshkale6046
    @ganeshkale6046 Před 7 dny +30

    कायद्याचे 0 नॉलेज असलेला व्यक्ति मंजे मनोज

  • @rkk1994
    @rkk1994 Před 7 dny +87

    ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात त्या मुळे जरांगे यांनि भान ठेवावं आणि थोडफार अक्कल गहाण ठेवून बोलू नये

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Před 7 dny +110

    जरांगे जातीयवादी आहे हे दिसून येते

  • @RTmaha
    @RTmaha Před 6 dny +16

    ओबीसी नेत्यांना गावा गावात प्रचाराला सुध्दा बंदी घातली होती याबद्दल पण विचार केला पाहिजे

  • @proudindian7568
    @proudindian7568 Před 7 dny +43

    जातीवादी समाज विरूद्ध सामाजिक मागास जातींनी एक झाले पाहिजे...दलित, आदीवासी, मुसलमान, अनुसूचित जाति, अनुसूचित जमातींनी आणी इतर मागास समाजाने #ओबीसींना पाठींबा दिला आहे जरंग्या आणी त्याच्या जातीवादी लोकांविरूद्ध....
    #एकच_पर्व_ओबीसी_सर्व...💙💛🙏

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 Před 7 dny +79

    बळीराम तातया जींदाबाद

  • @sandeepdhwmse-nl5tf
    @sandeepdhwmse-nl5tf Před 7 dny +80

    आमचे शिवाजी महाराज पहिले गोरगरिबांना न्याय द्यायचे पण आत्ताचे शिवाजी महाराज गोरगरिबांच्या ताटातले लोणी मागतात

    • @santoshgholap3694
      @santoshgholap3694 Před 7 dny +3

      तुम्ही गोरगरीब फुकट खाऊन माज आला तुम्हाला तुमच्या सोय सुविधा बंद केल्या पहीचे

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 Před 7 dny

      गोरगरीब माजले म्हणजे तुमच्या बोकांडी बसतेत का​@@santoshgholap3694

    • @RameshKumar-se7io
      @RameshKumar-se7io Před 7 dny

      छ.महाराज हे अतुलनीय आहेत..

    • @Khilarekartik51
      @Khilarekartik51 Před 7 dny +1

      😂😂😂😂

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip Před 7 dny

      ​@@santoshgholap3694 तुम्हाला काय कमी माज आहे काय.

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 Před 7 dny +33

    Obc चे कशाला आभार मानता? तुम्ही पुढाकार घेऊन obc ला आधार दिला.
    Obc कडून आपण सर्वांचे आभार.

  • @user-ju6pt8ny6t
    @user-ju6pt8ny6t Před 7 dny +34

    OBC चे आंदोलन घटनात्मक आहे, मराठ्यांच आंदोलन झुंडशाही व दादागिरी Might is right या तत्त्वावर आहे.
    जय OBC जय संविधान

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ Před 6 dny

      Tuch tharav sagla. Bakichyanna kahi hakkach nhi bolaycha. Hukumshahi ahe ka tuzi???

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 Před 3 dny +3

    धन्यवाद तुम्हा सर्व ओबीसी नेत्यांचे ज्यांनी ओबीसी आंदोलनात जान आणली , हाके साहेब तुमचे कोटी कोटी धन्य वाद.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 7 dny +19

    नेतृत्व कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुसंस्कृत प्राध्यापक लक्ष्मण हाके 🎉

  • @taxo_lover4367
    @taxo_lover4367 Před 7 dny +78

    भावी आमदार तात्या

  • @ramdasekashmire4256
    @ramdasekashmire4256 Před 7 dny +56

    जरांगे ला एकाकी पाडा,ओबीसी सर्व एकत्रित व्हा जनजागृती पण करा

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 Před 7 dny +29

    खटके साहेब सर्व ओबीसी समाज बांधव आपला आभारी आहे
    आपण आंदोलनाचे आयोजन करुन सर्व ओबीसी समाज एकत्र आणला
    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @milindpatil445
    @milindpatil445 Před 7 dny +40

    पवार पासून सावध रहा. छूपा केजरीवाल आहे तो.

  • @kattarobc
    @kattarobc Před 7 dny +50

    जय ओबीसी जय संविधान

    • @user-pm1es5wb2q
      @user-pm1es5wb2q Před 7 dny

      जय संविधान म्हणता मग संविधानात बाबासाहेबांनी कुणबींचा ओबीसी मध्ये समावेश केलेला त्यांना का सामाऊन घेत नाही

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Před 7 dny +57

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Před 7 dny +16

    संविधान मार्गानं आंदोलन करत असताना मिळो अथवा न मिळो पण jarange पाटील यांना टीका करण्याचा काय अधिकार कायद्याने काहीही होऊ द्या बेकायदा टीका करत आहेत

  • @sanjaypatil8073
    @sanjaypatil8073 Před 7 dny +11

    ओबीसी समाज बांधवांनी विधान सभा इलेक्शन लढायचे असेल तर एकत्र येवून आपला योद्धा सर्वांनी मिळून एकच उमेदवार द्या मग दाखवा आपल्या ओबीसी ची ताकद....

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions Před 7 dny

      Yede ahet udahran latur madhye sagle obc 1k zale tar yelam tikde jatat..larur , nanded madhye yelam , lingyat samjane obc barobar rahawe ata ..yelam obc asun obc barobar rahat nahit..ego soda

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před 7 dny +13

    हाके कायद्याने बोलतात तर जरांगेचे बोलने हे पारावरच्या गप्पा आहे.

  • @user-yl7jx7ut9n
    @user-yl7jx7ut9n Před 7 dny +47

    ओन्ली ओबीसी🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @suryasenbabaraje16
      @suryasenbabaraje16 Před 7 dny

      सगळ्या हिंदुस्थानाला हिंदु म्हणून टिकवणारा हिंदुस्थानचा बाप मराठा...🚩

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 Před 7 dny +26

    ओ बि सि खडा तो मराठों से भी बडा

    • @SSkakde7
      @SSkakde7 Před 7 dny +1

      सेठ घ्या आमचे चोक्या होत

    • @SSkakde7
      @SSkakde7 Před 7 dny

      शेठ घ्या आमचे चोक्या

    • @parmeshwarchaudhari4321
      @parmeshwarchaudhari4321 Před 7 dny

      केळ घे कच्च तोंडात मराठ्यांच

    • @ishansaravade2370
      @ishansaravade2370 Před 7 dny

      ओबीसी नेते म्हणजे deposit जप्त पडेल संघटना

    • @nandkumargordepatil999
      @nandkumargordepatil999 Před 7 dny

      😂😂

  • @SSPhysics
    @SSPhysics Před 7 dny +12

    सर्व संयोजकांनी अतिशय उत्तमरित्या कामगिरी बजावली त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार🙏🙏

  • @sacnb7303
    @sacnb7303 Před 7 dny +35

    बळीराम त्यात्या सगळा ओ बी सी समाज तुमच्या सोबत आहोत एकच पर्व ओ बी सी सर्व ❤❤

  • @RTmaha
    @RTmaha Před 6 dny +11

    मोदी,योगी धर्म एक होवा म्हणून काम करतात आणि काही लोक जाती जातीत माणूस राहू नये म्हणून काम करतात

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar Před 7 dny +37

    बळी तात्या नंबर एक अभिनंदन

  • @user-haribhau
    @user-haribhau Před 7 dny +50

    भावी आमदार बळीराम तात्या खटके

  • @kantilaldhatrak1772
    @kantilaldhatrak1772 Před 7 dny +20

    जरागेपाटील या पक्का जातिवाद

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 Před 7 dny +15

    पहा लक्ष्मण हाके सरांच्या बाईट पहा संयोजन समितीच्या बाईट कसे कायद्याच्या चौकटीत बोलतात वाह रे वाह

  • @somnathsonavane2959
    @somnathsonavane2959 Před 7 dny +8

    हे.. नाटक.. आहे.. राजकारणात..शिरकाव करून.. घ्यायचा...जराऺगेचा

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 Před 6 dny +3

    मला हेच कळत नाही ...की मराठा समाज काय बघून जरांगे च्या मागे फिरतो आहे की आपल्याला काही तरी मिळेल म्हणून ....पण कीव येते राव ....

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Před 7 dny +5

    खैरे साहेबाला पण पाडलं खरोखरच छाताडावरच आंदोलन केलं आमदारकीचा फाॅर्म भरा

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 Před 7 dny +7

    तिथे सगळे मंत्री ,नेते पाणी भरण्यासाठी जात होते

  • @saurabh6129
    @saurabh6129 Před 7 dny +4

    जर पूर्ण मराठा समाज जातीवाद विचार सरणीला बळी पडला असेल तर ओबीसी समाजाने पूर्ण पाने obc नेत्याच मागे उभ राहावं

  • @Uncommonsense-1
    @Uncommonsense-1 Před 7 dny +8

    काढ बाहेर सगळं😂😂
    याचं दुखन खर पाडलं हेच आहे😂😂

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 Před 7 dny +9

    Ak maratha lakha maratha

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 Před 7 dny +12

    एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ राजेश टोपे यांनी ओबीसी समाजाच्या मंचावर आले नाही

  • @suhaspanke
    @suhaspanke Před 6 dny +3

    हे नमुने कोण आहेत आजुन. कुनिपण उठत आणि माईक समोर आक्कल पाजळते. विधानसभेला फक्त 288 जागा आहेत. सर्वांना विधानसभा नाही मिळू शकत. कितीजण बसला होतात?

  • @mahadevbansode4281
    @mahadevbansode4281 Před 7 dny +13

    ओबीसी एकता जिंदाबाद.

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 Před 7 dny +17

    लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद

  • @sampatjagtap2292
    @sampatjagtap2292 Před 8 dny +11

    🙏🏻🙏🏻👍🏻

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 7 dny +8

    महाराष्ट्रातील जातीयवाद जरांगे ने वाढवला.

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 Před 6 dny +7

    आपण बरोबर बोलत आहात जरांगे ने मराठवाड्यात जातिवाद पेरला

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 Před 7 dny +6

    एकच पर्व ओ बी सी सर्व

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Před 7 dny +6

    कटके साहेब जालण्यात कुणाला पाडले?

  • @sudamshingade2245
    @sudamshingade2245 Před 7 dny +2

    त्याता खरच तुमचं खुप मोठं योगदान आहे

  • @krish2043
    @krish2043 Před 7 dny +5

    पवार साहेब खंर कार्यथान.

  • @pavangofane7788
    @pavangofane7788 Před 7 dny +3

    बळीराम तात्या खटके..❤️🔥

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před 7 dny +13

    ओबीसी ताकदीने लढले..जरांगे ने जातीय सलोखा शांततेला तडा जाईल अशी कृती केली.. जनता त्रस्त झाली आहे..

  • @GaneshVairal-mu7lx
    @GaneshVairal-mu7lx Před 7 dny +14

    OBC king 👑

  • @user-vv9ze5vx7k
    @user-vv9ze5vx7k Před 7 dny +21

    अहो तुम्ही पाटील काय म्हणून म्हणता्.

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Před 6 dny +1

    बिलकुल बरोबर आहे सर, obc ला आजही राजकीय, सहकार, सहकारी बँका, ग्राम विविध कार्यकारी संस्था, दूध संघ, आमदारकी, खासदारकी, ज़िल्हा परिषद प्रतिनिधी यात कुठेच obc ला आजही वाटा नाही.
    किती आमदार, किती खासदार obc चे आहेत?
    एवढेच कशाला प्रत्येक जिल्ह्याच्या सहकारी बँकेत जाऊन संचालक बोर्डावरची लिस्ट पहा.
    एक तरी तेली, माळी, सोनार, न्हव्ही, लोहार, बारी, सुतार, कोळी, साळी दिसतो का?

  • @ashokgite6932
    @ashokgite6932 Před 3 dny +1

    त्या जरांगे ला कायदा समजतो का
    त्याला बोलायची सुध्दा अक्कल नाही व्यासपीठावरुन तुकाराम महाराजांना कोण संत न फतं म्हनाला होता जेष्ट राज्यकर्त्यांना स्टेजवरुन गलिच्छ भाषेत शीवीगाळ केली असले नेतृत्व मराठा समाज कसे सहन करतोय हे विशेष आहे.

  • @ghanshyamchaudhari1557
    @ghanshyamchaudhari1557 Před 7 dny +5

    OBC jindbad 👍👍

  • @ChhotelalPatalbanshi
    @ChhotelalPatalbanshi Před 7 dny +3

    जरागे फक्त राजकारण करीत आहे

  • @NamdevKhedkar-de7rn
    @NamdevKhedkar-de7rn Před 5 dny +1

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @R.D.R112
    @R.D.R112 Před 7 dny +3

    Dhanyawad Jay OBC

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Před 7 dny +19

    एसआयटी लावा सर्व बाहेर येईल

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 Před 7 dny +9

    Ekach parv obc sarv jai obc only laxman hake saheb

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 5 dny +1

    लक्ष्मण हाके हे अभ्यासू आणि संविधानाचे पालन करणारे नेते आहेत.

  • @prabhughadage4752
    @prabhughadage4752 Před 7 dny +4

    तात्या आमदार की लढवा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 5 dny +1

    सर्व समाज जुल्मी मोदी सरकार विरोधात लढत होता. आणि मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीत OBC विरोधात प्रचार करत होते.

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Před 7 dny +4

    जय obc

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 Před 7 dny +2

    ते जरांगेकाय आहेत आम्ही उघडे पाडु येवढे दिवस काय झाले ऊपटत होते का

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 Před 7 dny +2

    सूर्यावर थुकुल्यायवर काय होत ......

  • @sunitadhakne8009
    @sunitadhakne8009 Před 7 dny +2

    खराटे साहेब भावी आमदार

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Před 6 dny +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः खोट बोलतोस

  • @tukaramkumbhar9176
    @tukaramkumbhar9176 Před 7 dny +4

    फक्त ओबीसी

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Před 5 dny +1

    94 जीआर रद्द करा जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @user-lb8bv8df5x
    @user-lb8bv8df5x Před 7 dny +4

    आम्हि हाके साहेबा सोबत मि ओबिशि

  • @skgamerz3576
    @skgamerz3576 Před 6 dny +1

    We Support You सर...💪💯

  • @user-ew5gp7rc6y
    @user-ew5gp7rc6y Před 7 dny +2

    तात्या on fire..... 🔥💯😎

  • @devanandkharde1074
    @devanandkharde1074 Před 3 dny +1

    भावी आमदार अंबड खटके साहेब

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 5 dny +1

    बळीराम तात्या खटके हे बरोबर बोलत आहेत.

  • @RajeshDarare
    @RajeshDarare Před 7 dny +3

    Ekach parv obc sarv

  • @user-ew7eq2nz8s
    @user-ew7eq2nz8s Před 7 dny +3

    जय ओबीसी

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Před 7 dny +2

    खरं बोला जरा.

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 Před 7 dny +1

    अरं भाजपने शेतकऱ्याचे मालाचे भाव पाडले जिल्हा काय कोणाची मक्तेदारी आहे का झालं की पंधरा वर्षे त्या जुन्या खासदाराचे काम बघ निवडून दिले की काही नाही ओबीसीला पाडल् कोणाला पाडलं अरे आम्ही कट्टर भाजप चे कार्य कर होतं तू काय बोलतोस काय सांगतो तत्त्वज्ञान

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 6 dny +1

    हाके सोलापूरचे मग वडीगोद्रीला उपोषण केले ते चालते का?

  • @Kute524
    @Kute524 Před 6 dny +1

    भुजबळ ने पैसे पुरवले तुमच्या आंदोलन ला हे का जनतेला माहित नाही का उगाच लेखी न देता उपोषण सोडले

  • @user-sn4nq1gn2g
    @user-sn4nq1gn2g Před 7 dny +1

    घनसावंगी विधानसभा 2024 होऊन जाऊद्या तात्या 🎉

  • @krishnadoiphode3632
    @krishnadoiphode3632 Před 7 dny

    खुप चांगला निर्णय घेतला त्यामुळे ओबीसी समाज जागृत झाला आणि येकत्र आला 👍

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 Před 7 dny +1

    हाके हा सोलापूर जिल्ह्यातील मग तो कसा काय दुसर्या जिलयात कसा काय उपोषण करतो जरांगे पाटील सोताचया जिलयात उपोषण हाके याला सोलापूर जिल्ह्यात कोण ओळखत नाही म्हणुण तो तिकडे लुडकला त्याच डिपाझीट जप्त झाले आमच्या पोराला नंवद टक्के मार्क आसुन पण नोकरी भेटत नाही हया मुलांना पंनास टक्के मार्क आसले तरीही नोकर मिळाते जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा सोलापूर

    • @KASH8007
      @KASH8007 Před 7 dny +1

      सोलापुर मध्ये पण नाद नका करु...बाकी मत नाही पडली कारन आम्ही जातीवादी नाही

  • @user-wn7ue4bu3s
    @user-wn7ue4bu3s Před 7 dny +1

    पंकजा पडल्या आरक्षणाचा काय संबंध दुखन कोणत आहे

  • @Finix609
    @Finix609 Před 6 dny +3

    अरे बाबांनो त्या १२-१२ च्या साहेबांना विनंती करा की लोकसभा विधानसभा ग्रामपंचायती जिल्हा बॅंका वाळू ठेके सगळं घ्या पण समाजात चालवली जाणारी दुही थांबवा राजकारण होत राहिल पण जखमा भरून येणार नाहीत

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 Před 7 dny +2

    Jarange chi SIT meli ka ? Ka ?

  • @Dny809
    @Dny809 Před 7 dny +2

    Sagle baher kadhnar...jarange Patil
    Obc baher kadhanar

  • @kartikrathkar5497
    @kartikrathkar5497 Před 5 dny

    Akdam barobar ❤❤

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro Před 6 dny

    अंबड तालुक्यातील ओबीसी च खंबीर नेतृत्व बळीराम खटके तात्या साहेब

  • @rjfans9661
    @rjfans9661 Před 7 dny +6

    Only OBC...🎉

  • @bhushanchaudhari8473
    @bhushanchaudhari8473 Před 7 dny +1

    Saheb great ❤❤❤

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před 7 dny +4

    आता अजून कोनची वेळ यायची वाट पहातोय … जे काय माहीती आहे ते सांग ..