या किल्ल्यावर अजूनही खजिना सापडतो 😳 परांडा भुईकोट किल्ला Paranda Fort

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 02. 2023
  • #vlog
    #Paranda_Killa
    #Paranda_Bhuikot
    #परांडा_किल्ला
    #भुईकोट

Komentáře • 262

  • @shamraoombase7345
    @shamraoombase7345 Před rokem +7

    सागर तुझे किल्ले प्रेम पाहून मन भरुन येते महाराज्यांची संपत्ती आपणच सांभाळली पाहिजे पण ते लोकांना कळत नाही छञपती शिवाजी महाराज की जय

  • @harshawardhangaikwad6478

    खुपच सुंदर किल्ला आहे हा आणि मजबूत व भक्कम अशी तटबंदी तसेच सुंदर नक्षीकाम असलेल्या मोठ- मोठ्या तोफा पाहून मन अगदी भारावरून गेले खरोखरंच किल्लावर गेल्याचा व किल्ला पाहिल्याचा अनुभव झाला..खूप सुंदर विडिओ आणि चित्रिकरण खुप खुप धन्यवाद सागरदादा जय शिवराय 🙏🚩🙏❤🌹🌹🌹👍👍👍

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před rokem +8

    सागर, नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडीओ खूप छान.सुस्थितीत असलेला फार छान किल्ला तुम्ही दाखवला.स्थानिक प्रशासनाने किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता ठेवावी हि अपेक्षा,जेणेकरून हा ऐतिहासिक अनमोल ठेवा जतन होईल. विहिर जणू जलमहालच आहे.ज्या राजांनी हा किल्ला बांधला त्यांना सलाम.तोफा पण छानच आहेत.पण त्याच्या कड्या व शिल्प कापून नेले आहे, हे संतापजनक आहे.त्यावर आपले नाव लिहणे हे पण अगदी निचपणाचे कृत्य आहे.मंदिरातील मूर्ती उध्वस्त करून ,मंदिराबाहेर उभ्या पाहून वाईट वाटते .पण किल्ला मात्र खूप सुंदर आहे.पुनश्र्च तुमचे आभार. ऑल द बेस्ट.

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Před rokem +6

    धन्यवाद सागर दादा...खूपच अप्रतिम भुईकोट किल्ला आहे. छान माहिती दिलीस.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Před rokem +5

    परांडा किल्ला खुपच छान आहेत अष्टकोनी विहिर अप्रतिम आहेत माहिती दिलीत बदल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ashasonar55
    @ashasonar55 Před rokem +13

    परांडा येथील किल्ला खुप चांगल्या स्थितीत आहे.अतिशय भरभक्कम मजबूत धाटणीचा किल्ला आहे. विहिरी षटकोनी पद्धतिच्या सुंदर आहेत. अनेक मजबूत तोफा पण बघायला मिळाल्या. हा किल्ला विस्तृत परिसर असलेला आहे. मंदिरं पण अजूनही सुस्थितीत आहेत पण मूर्तींची तोडफोड बघून वाईट वाटतं आणि संतापही येतो. परांड्याचा किल्ला खुप देखणा सुंदर आणि भरभक्कम मजबूत आहे बघून खुप छान वाटलं आणि माहितीही छान मिळाली. धन्यवाद सागर. जय शिवराय 🚩🙏जय महाराष्ट्र 🚩🙏 👍

  • @atmaramwaradkar2989
    @atmaramwaradkar2989 Před rokem +8

    सागर दादा परांडा किल्ला अतिशय सुंदर असा भूईकोट किल्याचा नमुना आहे. किल्याची वास्तू कला पाहून. खूपच बर वाटलं धन्यवाद. जय शिवराय.महाराष्ट सरकारने प्रमुख अशा किल्ल्यांची निवड करुन प्रत्येक वर्षी एक/दोन किल्याची डागडुजी करून. चांगल्या प्रकारे शुशोभिकरण हरीत क्रांतीच्या माध्यमातून केल्यास व पर्यटकासठी सुविधा उपलब्ध केल्या साहजिकच देशी विदेशी पर्यटकांची रीध वाढुन.पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.व शासनाचा वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल.व त्यातून पुढील गडकोटांचीद रूस्ती शुशोभिकरण जतनिकरण करता येईल. व हे पुर्विचच्या वैभवशाली महाराष्ट्राचे दर्शन कित्येक वर्षे पुढील पिढीला पहाता येईल व.ती खरी राष्ट्र पुरूषाना आदरांजली ठरेल. असं मला वाटतं जय महाराष्ट्र

  • @sambhajikamble1781
    @sambhajikamble1781 Před rokem +6

    आरे भाऊ मी पोलीस मीत्र आहे .खरच तु किल्याची माहीती दिल्लीस आणि मी पुर्ण पाहिली त्याबद्दल तुझे अभिनंदन..

  • @prasanbharti
    @prasanbharti Před rokem +3

    सागर, नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व्लॉग 👌👌👍🙏🌻✨🦋

  • @ushakadam2550
    @ushakadam2550 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ,किल्ला खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे ,यावरून अस लक्षात येते किती वैभवशाली होता आपला भारत देश .

  • @maheshpadale3080
    @maheshpadale3080 Před rokem +5

    काय राव सागर भाऊ मी एवढा मन लावून व्हिडिओ बघत होतो त्याच्यात तुम्ही ऐक कॉमेडी करून टाकली राव संतोष आणि वंदना ची😂😂😂😂😂😂😂😂

  • @UshaBudhavale-eb7fq

    खूपच सुंदर आहे किल्ला विहीर तर खुपच छान आहे

  • @anandraoshinde2460
    @anandraoshinde2460 Před rokem +3

    अष्टकोणी विहिरीचे बांधकाम मी प्रथम पाहिले आहे सागर भाऊ आपणास धन्यवाद

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Před rokem +2

    परंडा किल्ल्याबद्दल अत्यंत सखोल आणि महत्त्वपूर्ण ज्ञानवर्धक माहिती दिल्याबद्दल सागर भाऊ आपले खूप खूप आभार.🚩🚩🙏

  • @palandejyoti6094
    @palandejyoti6094 Před rokem +2

    अतिशय सुंदर दर्शन घडविलेत

  • @shitaljadhav7372
    @shitaljadhav7372 Před rokem +6

    🚩🚩 जय भवानी, जय शिवाजी

  • @govindbhalerao5268
    @govindbhalerao5268 Před rokem +15

    🚩मराठवाड्यात प्रवेश केल्याबद्दल धन्यवाद सागर भाऊ जय महाराष्ट्र 💯

  • @yogeshghadge2403
    @yogeshghadge2403 Před rokem +46

    सागर दादा मला तुमचं नेहमीच कौतुक वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यांच दर्शन किल्ले प्रेमींना घडवता आणि खुप छान माहिती ही देता आपले खुप धन्यवाद 🙏🚩

  • @machindranathmore1869
    @machindranathmore1869 Před 14 dny +1

    खूप छान जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sawantvilas5277

    अप्रतिम परांडा भुईकोट किल्ला. त्याकाळच्या engineering चा एक उत्कृष्ट नमुना आहे. खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ बद्दल धन्यवाद. 🙏🏻