Video není dostupné.
Omlouváme se.

Paranda Fort | परांडा किल्ला | SNTvlogs | Marathi Vlogs

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2019
  • परांडा - तोफांचा एक अनमोल खजिना
    सह्याद्री नेचर ट्रेल च्या ह्या भागात आपण पाहणार आहोत भुईकोट किल्ल्यांचा राजाच असणारा उस्मानाबाद जिल्यातील किल्ले परांडा.
    किल्ल्याच्या युद्ध वास्तूशास्त्राचे सर्व वास्तुविशेष आजही आपण पाहू शकतो- खोल बांधीव खंदक, अजस्त्र दरवाजे , गुंतागुंतीची द्वार रचना, बलदंड दुहेरी तटबंदी, शेरहाजी ,चर्या, जनग्या हे सगळे वास्तुविशेष तर आहेतच पण किल्ल्यातील विविध प्रकारच्या सुंदर व भव्य तोफा इतिहास प्रेमींना वेड लावतात.
    ह्या किल्ल्याने चालुक्य ,यादव, खिलजी, बहमनी अश्या अनेक राजवटी पाहिल्या
    अनेक राजकारणाचे चढउतार पाहिले, एक सुल्तानशाही बुडताना पाहिली.
    पुणे - सोलापूर रेल्वेमार्गावर असणाऱ्या कुर्डुवाडी स्थानकापासून परांडा गाव ४२की मी वर आहे एस.टी. च्या बसेस कुर्डुवाडी - परांडा मार्गावर दर तासाला आहेत. परांडा बस स्थानकापासून ५ मिनिटे अंतरावर चालत परांड्याचा दरवाजा आहे.
    असा हा दक्खनच्या इतिहासाचा अनमोल दागिना सर्वांनी नक्कीच जाऊन पाहण्यासारखा आहे.

Komentáře • 439

  • @sampatkatkar1940
    @sampatkatkar1940 Před 4 lety +15

    छान. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @angadsonawne3633
    @angadsonawne3633 Před 4 lety +20

    परांडा किल्ल्या मधले शंकराचे मंदिर व अंबाबाईचे मंदिर व रुबाबदार कमानीची विहीर व किल्ल्यांच्या आतील भागातली भुह्यरे दाखवाची राहिली आहे बाकी माहिती छान दिली आहे छोटया छोट्या गोष्टी बऱ्याच राहिल्या आहेत तरी पण ही सगळी माहिती मला आवडली आहे धन्यवाद

  • @sandippasalkar5056
    @sandippasalkar5056 Před 4 lety +9

    खूप छान माहिती देता दादा 👍👌 किल्ला अजुन तसाच आहे 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety +1

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद😊!!
      हा किल्ला 1947 सलापर्यंत निजामी राजवटीचा भाग होता व तत्कालीन निजाम सरकार द्वारे वापरात होता. त्यामुळे ह्याची नीट निगा राखली जायची.
      हल्लीच्या काळात पुरातत्व खात्याकडून ह्या किल्ल्यात संवर्धनाची खूप चांगली कामे झाली असल्याने किल्ला चांगल्या अवस्थेत आहे

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 Před 2 lety +1

    परंडा किल्ला खूप छान आहे.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 2 lety

      परांडा हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यामधील अतिशय सुंदर वास्तुरचना असणारा बुलंद किल्ला आहे ह्यात प्रश्नच नाही. शिवाय किल्ल्यातील विविध तोफा तर अजूनच सुंदर आहेत.

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Před 2 lety +3

    The most important and valuable information for history lovers. viewers are always oblige to you.

  • @balkrishnaambekar4165
    @balkrishnaambekar4165 Před 3 lety

    खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!

  • @rekhabhadale6253
    @rekhabhadale6253 Před 2 lety +1

    Farch chhan video

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 2 lety

      परांडा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @pradipnagwanshi4732
    @pradipnagwanshi4732 Před 3 lety +1

    किल्ला छान आहे मजबूत फिनिशिंग जबरदस्त आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      परांडा किल्ला 1948 पर्यंत निजामाच्या हैदराबाद राज्यात असल्याने सर्व सरकारी कचेऱ्या किल्ल्यात होत्या व किल्ला वापरात होता. त्याची नीट डागडुजी होत होती. मुळातच भक्कम बांधकाम त्यात अगदी अखेर पर्यंत देखभाल यामुळे किल्ला उत्तम स्थितीत आहे. हल्लीच पुरातत्व खात्याने सुद्धा किल्ल्याचे नीट पुनर्निर्मिती व डागडुजी सुंदर केली आहे.

  • @umeshkarale1074
    @umeshkarale1074 Před 4 lety +4

    आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्याचा इतिहास तुम्ही आमच्या पर्यंत खूप सुंदर शब्दात सांगितला ल्याबद्दल मनःपूर्वक आभार

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      धन्यवाद.. Video आवडल्यास नक्की शेअर करा 🙏🏻

  • @vinodgurav4705
    @vinodgurav4705 Před 3 lety +1

    छान माहिती दिली... 👌👌👌👌👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आमच्या चॅनेलद्वारे आपण रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, विशाळगड अश्या अनेक किल्ल्यांची माहिती घेऊ शकता. हे भाग पाहून आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात ही विनंती🙏

  • @chittaranjansable1066
    @chittaranjansable1066 Před 2 lety +1

    Khup chan mahiti aahe 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 2 lety

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आमच्या चॅनेलवर आपण रायगड, प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग वगैरे अनेक किल्ल्यांचे माहितीपट पाहू शकता.
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @rameshkamble3662
    @rameshkamble3662 Před 3 lety +1

    फारच छान उपयुक्त माहिती सांगत आहात.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      सर्व मराठी लोकांना आपल्या वारश्याची माहिती मिळावी हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो.
      मराठा इतिहासाशी संबंधित सर्वच ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न आहे.
      मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती करिता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @SangharshYodhaLive
    @SangharshYodhaLive Před rokem

    खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před rokem

      Amcha Video pahun chanshi pratikriya dilyabaddal amhi sarv team aple khup abhari aahot !!
      Amchya channel var apan Raigad , Pratapgad , Salher , Padmadurg vaigere 30-35 kille va Baryach Manidr ani Leni hyanchi Aitihasik mahiti pahu shakta. Maharshtra chya Itihasabaddal fact based information sathi amche channel nakki subscribe kara hi Vinanti

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 3 lety +1

    खूपच सुंदर माहिती सांगितली तुम्ही आभारी आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 Před 3 lety +1

    फारच छान समजावून सांगितले आहे .

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      सर्व मराठी लोकांना आपल्या वारश्याची माहिती मिळावी हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो.
      मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती करिता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @IndianMomSnehal
    @IndianMomSnehal Před 5 lety +4

    Mi nakki pahayla janar ha Killa.... thank you for sharing

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 5 lety +1

      नक्की जा... खूप मस्त आहे किल्ला.. आणि चांगल्या परिस्तिथीत आहे..

  • @mastertv63
    @mastertv63 Před 4 lety

    खुपच् सुंदर सविस्तर माहीती . अगदि मनापासून आवडली .

  • @saeedbaig7296
    @saeedbaig7296 Před 3 lety +1

    खुप छान,

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @vasantpatil411
    @vasantpatil411 Před 4 lety +2

    Very good historical information, so thanks that you

  • @yuvrajshelar78
    @yuvrajshelar78 Před 3 lety +2

    Mast ahe

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      धन्यवाद दादा, महाराष्ट्रतील किल्ले ,लेणी ,समाध्या ह्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Před rokem +1

    BEST VIDEO

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 Před 3 lety

    खुपच छान व सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद घर बसल्या बसल्या माहिती दिली आहे धन्यवाद 🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      मराठ्यांच्या इतिहासाची व महाराष्ट्रातील वैभवशाली किल्ल्यांची, लेण्यांची, मंदिरांची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @gajanansudhakarraosuryawan6594

    हा तर आपल्या मराठवाड्यातील उस्मानाबाद चा.खुप सुंदर अप्रतिम साक्षात जिवंत इतिहास उभा करता आपण.आई शारदा देवी प्रसन्न आहे आपणास.

  • @amrutdalvi9878
    @amrutdalvi9878 Před 4 lety +2

    Tumcha abhyas ani shabdankan khup sundar ahe, keep making more videos❤️ jay maharashtra

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @ashishphatangare8597
    @ashishphatangare8597 Před 4 lety +2

    Khup changli mahiti deli sair tumi, mast video

  • @aniltambe8361
    @aniltambe8361 Před 4 lety

    खरंच छानच माहिती दिली आहे परांडा किल्ला

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @sanjeevanibhumkar2527
    @sanjeevanibhumkar2527 Před 3 lety +2

    धन्यवाद खुप माहीती मिळाली

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @pappukarande1574
    @pappukarande1574 Před rokem

    छान माहिती दिली sir.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před rokem +1

      आमचा परांडा किल्ल्यावरील व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊👍🏼

  • @joyrider8423
    @joyrider8423 Před 3 lety +2

    अत्यंत उत्कृष्टपणे माहिती सांगितली तुम्ही
    तुमचे कार्य खुपच महान आहे
    तुमच्या ह्या पवित्र कार्याला सादर प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      परांडा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @IndianMomSnehal
    @IndianMomSnehal Před 5 lety +3

    Kup Sundar shoot kelat...#paranda Killa kup mst ahe..

  • @spsonawane4818
    @spsonawane4818 Před 3 lety

    खूपच उत्कृष्ट दुर्ग नमुना आहे.आपण छान माहिती दिली.धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वोत्तम किल्ला आहे विशेषतः किल्ल्यातील तोफांचा संग्रह लाजवाब आहे.

  • @ranjitmane5375
    @ranjitmane5375 Před 2 lety +3

    💝

  • @nathanelsangma7679
    @nathanelsangma7679 Před rokem +1

    Wonderful

  • @prakashdeshmukh.1535
    @prakashdeshmukh.1535 Před 4 lety +2

    दादा किल्ल्याची खूब छान माहिती दिल्ली धन्यवाद दादा

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Před 5 lety +2

    Khupach apratim mahiti...👍👌

  • @dnyaaneshwaargayakwad1889

    Khup Chan sir. 🏝️🏝️

  • @chandrakantthorat3705

    Informative 👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před rokem

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊!!
      आम्ही प्रत्येक किल्ल्याबद्दल अशी माहिती नक्कीच सांगत जाऊ. मराठ्यांचा पराक्रमी इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे

  • @santoshrahatwal8168
    @santoshrahatwal8168 Před 4 lety

    Khup Chan Tifani jadlela paranda killa

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      हो खुपसाऱ्या विविध प्रकारच्या तोफांचे संग्रहालयच आहे परांडा किल्ल्यात

  • @gangadhargagare516
    @gangadhargagare516 Před 2 lety +1

    Verry verry good knowledge thank you

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 2 lety

      Thank-you for your appreciation 😊!!
      We have informative videos on Sindhudurg, Vijapur, Salher and many more. If you are interested in Maratha history then we have covered main forts like Raigad , Sinhagad , Pratap gad in series.
      We request you to please watch all the episode and help us with your valuable feedback.

  • @yuvrajshelar78
    @yuvrajshelar78 Před 3 lety +2

    Mi parandyachach ahe khup mast ahe ha killa sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      होय दादा, खूपच सुंदर वास्तुवैभव आहे हे. परांडा किल्ल्यातील तोफांचा संग्रह तर लाजवाब आहे.

  • @babasahebdhakne9424
    @babasahebdhakne9424 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली सर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      सर्व मराठी लोकांना आपल्या वारश्याची माहिती मिळावी हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो.
      मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती करिता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @ganeshrajewaghmarevolgs9449

    मस्त माहिती भाऊ

  • @vijaygatade9024
    @vijaygatade9024 Před 4 lety

    Best information of Paranda Killa......... Sunder ........

  • @dhananjaykorte2040
    @dhananjaykorte2040 Před 4 lety

    खूप छान माहिती दिली सर,,very nice

  • @kunalmodak8323
    @kunalmodak8323 Před 4 lety

    Pharach chan mahiti dili killyavishyee . Prandha killa chan aahe . Thanks for more information pandhara fort . I like this fort . very nice

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 Před 4 lety +3

    सर फार छान माहीती दिली, आभार सर

  • @sanjayhatote2853
    @sanjayhatote2853 Před 4 lety

    खूप छान किल्ला आहे. विडिओ व माहिती पण फार महत्वपूर्ण पणे सांगीतली आहे.Great...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊!!

  • @chimusfun5638
    @chimusfun5638 Před 4 lety +2

    khup chan 👌🏻👌🏻 presentation and vedio grapher so nice 😊 thanks sir

  • @plolge086
    @plolge086 Před 3 lety +1

    khupch chan mahiti dilit

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहून तुम्ही मनापासून जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहे 😊!!
      अधिकाधीक किल्ल्यांच्या माहितीकरिता आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती🙏

  • @Harishmagar-pk6nu
    @Harishmagar-pk6nu Před 4 lety +3

    Jay shambhu raj
    Sr. Ha paranda killa tumhi apuran dakhvlat sr. Ya killya madhlya vihiri pn khup pahnya sarkhya ahet .

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      जय शिवछत्रपती जय शंभूराजे.
      आमचा व्ही लॉग पाहिल्याबद्दल प्रथम आम्ही तुमचे खूप आभार मानतो.
      खर पाहता आम्ही तुम्ही सांगता ती दुमजली वाडा असणारी विहीर पाहिली होती ती विहीर खरच खूप प्रेक्षणीय आहे.तिचे बांधकाम ऐतिहासिक दृष्टीने खूपच सुंदर आहे. काही तांत्रिक कारणाने आम्ही शूट केलेला विहिरीचे शूटिंग असणारा भाग खराब झाल्याने आम्ही तो व्हिडिओ मध्ये दाखवू शकलो नाही

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 3 lety +1

    सुंदर माहिती 👍👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 Před 8 měsíci

    Veary good information karnatak state

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 8 měsíci

      Thank you for watching and appreciating our video Sir !!
      We have wide variety of videos related to forts, temples & caves on our youtube channel, please watch all the videos and share your valuable feedback

  • @chandrakantambavale7254
    @chandrakantambavale7254 Před 3 lety +1

    Khup mast

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!

  • @sambhajishelar15
    @sambhajishelar15 Před 4 lety +5

    अतिशय सुंदर माहिती त्याच प्रमाणे ऐतिहासिक ठेव्याची तुमची तळमळ खूप भावली इतिहास प्रेमींचा ग्रुप बनवा व आमच्या सारख्या इतिहास प्रेमींना सामील करा

  • @somnath6622
    @somnath6622 Před 5 lety +36

    आधी लाईक केलं , आता व्हीडीओ बघतो ..
    अजून एक विनंती .. मी सांगली जिल्हयात राहतो .. इथे खानापूर तालुक्यात भूपाळगड ( आता बाणूरगड ) आहे ... ज्या किल्यावर स्वतः शंभूराजे चाल करुन आले होते ... दिलेरखानासोबत ... दिलेरखानाने ७०० मावळ्यांचे हात तोडण्याचा हूकूम दिला होता परंतु संभाजी राजांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला ..
    आता इथे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहीर्जी नाईक यांची समाधी आहे ...
    किल्याची सध्याची अवस्था पाहवत नाही . . आपण या किल्याला भेट देऊन एक व्हिडीओ बनविला तर लोकांमध्ये जागृती येईल ...
    धन्यवाद ! जय शिवराय ... जय शंभूराजे ! !

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 5 lety +2

      धन्यवाद 😊.. आम्ही नक्कीच प्रयत्न करू तिकडे येऊन व्हिडिओ बनवण्याचा.. आणि तुम्हाला ही कळवु..
      जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩

    • @shiv-shambhu73
      @shiv-shambhu73 Před 4 lety

      Good

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Před 2 lety +1

    एकदम #सुव्यवस्थित स्थितीत असलेला एकमेव किल्ला म्हणजे #परांडा. 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 2 lety +1

      बरोबर आहे सर. परांडा किल्ला अजूनही फारच उत्तम अवस्थेत आहे. ह्या किल्ल्यावरील तोफांच्या विवधतेला तर तोडच नाही.

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Před 5 lety +6

    आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही अगदी कळकळीने आम्हांपर्यंत पोचवता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आपल्या चॅनल ला प्रचंड प्रतिसाद मिळाला पाहिजे जेणे करून आपण तयार केलेला अमूल्य ठेवा सर्वांकडे पोचेल, त्यासाठी सर्व सभासदांना विनंती आहे की हे विडिओ जितके शेअर करता येतील तितके करा.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 5 lety +1

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.. आमचा हा एकाच ध्यास आहे. हा व्हिडीओ फेसबुक आणि Instagram वर जास्तीत जास्त शेअर करा.. आणि आपला जाज्वल्य इतिहास घराघरात पोहोचवा.

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 Před 3 lety

    तुमच्यासारखे अशा व्हिडिओ बनवतात म्हणून आम्हाला किल्ल्यांचे प्रेमी आहेत त्यांना बघायला
    मिळते.तुंमची खूप मेहेनत आहे.जास्तीत जास्त आम्हाला किल्ल्यांची माहिती देता यावी म्हणून खूप
    धडपड करता.तुमचे मनापासून आम्ही खूप आभारी आहोत.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @lover_creation_1798
    @lover_creation_1798 Před 3 lety

    खुप मस्त माहिती दिलेली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूपच मस्त व्हिडिओ झालेला आहे तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहून तुम्ही मनापासून जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहे 😊!!
      अधिकाधीक किल्ल्यांच्या माहितीकरिता आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती🙏

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 Před 4 lety

    Mast mahiti dili sir
    Asech video banvat raha

  • @hanumantsubhane1621
    @hanumantsubhane1621 Před 4 lety

    मी तुमचे दोन चार व्हिडीओ बघितले खूपच छान इतिहास व गडकिल्ल्यांची माहिती सांगता पुराव्या सकट
    जय भवानी जय शिवराय

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @shantanudhamande7595
    @shantanudhamande7595 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर.

  • @rajanidivekar6828
    @rajanidivekar6828 Před 3 lety

    खूपच छान माहिती मिळाली. असेच सर्व किल्ल्यांची माहिती मिळावी. लाख लाख धन्यवाद. आमच्या सारख्या म्हातार्या माणसांना इच्छा असूनही गड किल्ले बघता येत नाहीत. पण आपल्या मुळे व्हिडिओ बघून तसेच सर्व माहिती मिळाली मुळे खूप बरे वाटले. परत एकदा धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      सर्व मराठी लोकांना आपल्या वारश्याची माहिती मिळावी हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. आमच्या व्हिडीओ द्वारे तुमची किल्ला पहाण्याची इच्छा पूर्ण झाली हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      मराठा इतिहासाशी संबंधित सर्वच ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न आहे.
      मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती करिता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @khumansingpadvi1434
    @khumansingpadvi1434 Před 3 lety +1

    धन्यवाद सर , छान माहिती

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      सर्व इतिहासप्रेमी लोकांना चांगली ऐतिहासिक माहिती मिळावी, लोकांना घरबसल्या किल्ले पहातायावेत हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
      अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 3 lety +1

    Apràtim,,,,,,,,,,

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      सर हा किल्ला खरोखरच अप्रतिम आहे. दक्खनच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आहे.

  • @sharadshere456
    @sharadshere456 Před 3 lety +1

    Good

  • @somnathpatil8428
    @somnathpatil8428 Před 3 lety +1

    ॐनम:शिवाय

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      ओम नमःशिवाय
      छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @dhampal5948
    @dhampal5948 Před rokem +1

    अजून एक पर्यटन स्थळ आहे परंडा मदे दादा.
    श्री कल्याण स्वामी समाधी मंदिर डोमगाव ,परंडा .हे मंदिर चारी बाजूंनी धरणाच्या पाण्यात आहे.खूप सुंदर धार्मिक स्थळ .🙏एक दा याला भेट द्यावी

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před rokem +1

      Navin Dharma Kshetrachi mahiti dilyabaddal dhanyavad dada, amhi nakkich yethe janyacha prayatna karu

    • @dhampal5948
      @dhampal5948 Před rokem +1

      @@sahyadrinaturetrails he CZcamsr last week mde yeun gelet
      czcams.com/video/chlUugfmRdg/video.html

  • @MaheshPawar-cq4zo
    @MaheshPawar-cq4zo Před 3 lety +2

    जय शिवराय

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @maharashtratoursandtravels6740

    Very Good And Detail Information

  • @taukirpathan3541
    @taukirpathan3541 Před 3 lety +1

    Awesome information

  • @supriyawaykule1800
    @supriyawaykule1800 Před 3 lety +1

    Mast Information

  • @shri25081989
    @shri25081989 Před 5 lety +3

    सूंदर माहिती दिलिस मित्रा

  • @neetapalicha7134
    @neetapalicha7134 Před 3 lety +1

    Incredible India

  • @kavitamore4529
    @kavitamore4529 Před 4 lety

    Tejasdada Tu khup Chan mahiti sangtos thanks

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      तुमच्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे 😊!!

  • @khushboochaudhari3028
    @khushboochaudhari3028 Před 4 lety +1

    Very informative Tejas & Abhishek 👌👌👌

  • @rahulzanzad7669
    @rahulzanzad7669 Před 3 lety +1

    खुप आवडला मला आणखी व्हीडीओ बनवा दादा ईतर कील्यांवर पन

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety +1

      आमच्या टीम चा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 😊!!
      आम्ही रायगड, प्रतापगड, विशाळगड, सिंधुदुर्ग अश्या अनेक किल्ल्यांवर व्हिडीओ बनवलेले आहेत कृपया खालील लिंक वर क्लीक करून आपण ते पाहू शकता
      czcams.com/channels/FUdJwmlJdklM4IFcP5IiaQ.html
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या दौलतीमधील किल्ले व त्यांच्या पराक्रमी वारसदारांच्या साम्राज्यातील सर्व किल्ले दाखवायचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने व आपल्यासारख्या रसिकांच्या पाठिंब्याने जसे जमेल तसे नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

  • @yashodutt
    @yashodutt Před 2 lety +1

    Excellent!!!!!!!!!!!!!!! 💓💓

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 2 lety +1

      Thank-you for watching and appreciating our video 😊!!

    • @yashodutt
      @yashodutt Před 2 lety

      @@sahyadrinaturetrails धन्यवाद आपका की आपने इतिहास की झलक दिखाई तोपें दिखाई जो काफी भव्य है और हमे उस युग के साथ जोड़ने मे सहायक हुई. जय हो 🙏

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Před 3 lety

    परांडा किल्ला फक्त ऐकूनच माहीत होतं पण आज तुमच्यामुळे दर्शन जाहले. खूप खूप धन्यवाद. असेंच video बनवून इतिहासाची जनजागृती करत राहावे. खूप शुभेच्छा. 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप आभारी आहोत😊!!
      महाराष्ट्रातील सर्वच किल्ले दाखवण्याचे आमच्या टीमचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे इतिहासाविषयी आपोआप जनजागृती होत जाईल
      आमचे चॅनल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @vinayakgangurde4586
    @vinayakgangurde4586 Před 4 lety

    किल्ला खुप छान आहे.
    तोफा बाबत दिलेली माहिती अप्रतिम. 👏👏👏👏👏👏👏
    पुढिल कामासाढी संपुर्ण टिमला शुभेच्छा...
    🌷🌷🌷🌷🌷🌷

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      परांडा किल्ल्यात पुरातत्व खाते दुर्मिळ तोफांचे संग्रहालय नक्कीच तयार करू शकते इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लहानमोठ्या तोफा ह्या किल्ल्यात आहेत.

  • @kishorvernekar5104
    @kishorvernekar5104 Před 4 lety +1

    Nice coverage & explanation

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 Před 3 lety

    👌👌👌👌🚩🚩जयतु जयतु हिंदु राष्ट्र खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सौ'पूनम पांडूरंग सालेकर गाव मुबंके तालुका खेड जिल्हा रत्नागिरी

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      जय जिजाऊ
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @knowledgehub3125
    @knowledgehub3125 Před 4 lety

    अप्रतिम माहिती👌👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety +1

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @bharatshath1984
    @bharatshath1984 Před 4 lety

    Good description, jai hind.

  • @lahujidarole3117
    @lahujidarole3117 Před 4 lety +5

    Mast Mahiti dili Sir
    Thank you

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 Před 5 lety +1

    Paranda killyache kam karave hi vinanti sarkarla.. mazya shambhu rajanchi aathwan mhanun,, जय शंभूराजे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 5 lety

      धन्यवाद 😊.. जय शिवराय आणि जय शंभू राजे 🚩

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna Před 4 lety

    छान

  • @nageshkarale8353
    @nageshkarale8353 Před 4 lety

    हा किल्ला आमच्या तालुक्यात आहे छान माहिती दिली सर🚩🚩🚩🙏

  • @ganeshrothe349
    @ganeshrothe349 Před 4 lety +4

    I like dsds

  • @varshushinde1149
    @varshushinde1149 Před 3 lety +1

    Ajun 1 khup mothi vihir aahe ani mahadevache mandir aahe

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 3 lety

      आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!!
      ती 4 मजली राजवड्या सारख्या खोल्या असणारी भव्य पायऱ्या असणारी विहीर आम्ही पाहिली होती व तो भाग चित्रित पण केला होता, पण काही तांत्रिक कारणामुळे तो भाग खराब झाला व मुख्य व्हिडीओ मध्ये वापरता आला नाही याचे आजही दुःख वाटते

  • @balasahebmarkad3441
    @balasahebmarkad3441 Před 4 lety +1

    सर आपण खुपच छान माहीती दिली.अतिशय प्रेरणादाई अशी विश्लेशन केले.मी करमाळचा असूनही कधी किल्ल्यामधये गेलो नाही. मला तो किल्ला कधी पाहण्यास जाईल असे झाले आहे. तुम्हाला विनंती आहे की फारशी भाषेचा अर्थ शोधुन पुन्हा एकदा विडीओ बनवून जनतेपुढे सत्य पुढे आणावे. तुम्ही अनमोल अशी माहितीचा खजिना आम्हाला दिलयबददल आभारी आहोत.

  • @mayurkshirsagar4678
    @mayurkshirsagar4678 Před 4 lety +1

    Nice information Bhai....

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Před 4 lety

    भाऊ खुपच छान माहिती दिली तुम्ही 👌👌👌

  • @garuda3812
    @garuda3812 Před 4 lety +7

    मी भेटलो आहे ह्या किल्ल्याला, आमच्या गावापासून 25 km आहे... आमच्या गावातील मुलगी येथेच दिली आहे

  • @krishnadhadke8858
    @krishnadhadke8858 Před 4 lety

    किल्याची खुप छान माहिती सांगितली सर
    मी मराठ वाड्यातलाच आहे, उस्मानाबादचा
    मला आता किल्ला पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
    आभारी आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
      तुमच्या जिल्ह्यातीलच हा किल्ला आहे , जरूर भेट द्या व हा पूर्ण किल्ला बघा.

  • @surajwagh8728
    @surajwagh8728 Před 4 lety +2

    Mast sir

  • @narmadagawade4181
    @narmadagawade4181 Před 4 lety +1

    👌👌👌👌💐

  • @shrirammoghe1948
    @shrirammoghe1948 Před 4 lety +3

    Dear sir.... I could not visit this fort despite my long wish... But you led me through the fort premises with sufficient info. Thanks a lot... great effort and great service to History.....

  • @pramodoza3258
    @pramodoza3258 Před 4 lety

    वा खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 Před 4 lety

    छान इतिहास ,

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Před 4 lety

      हो परांडा किल्ला वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे