Dr Tatyarao Lahane ( पार्ट 1 ) - स्वप्न बघा, स्वप्न जगा. / Program by Ulhas Kotkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • Dr Tatyarao Lahane ( पार्ट 1 ) - स्वप्न बघा, स्वप्न जगा. / Program by Ulhas Kotkar
    • Dr Tatyarao Lahane ( प... या लिंकवर 'डॉ. तात्याराव लहाणे' यांच्या भाषणाचा पुढील भाग ( पार्ट 2 ) पहा.
    • डॉ. तात्याराव लहाने / ... या लिंकवर 'डॉ. तात्याराव लहाणे' यांच्या भाषणाचे सर्व भाग पहा.
    या लिंकवर 'डॉ. तात्याराव लहाणे' यांची संपूर्ण भाषण पहा.
    ----------------------------------
    स्वप्न बघा, स्वप्न जगा !
    प्रोत्साहनाचे पंख नवे. आत्मविश्वास स्वप्न बघायला लावतो. स्वप्नंच असते जे आत्मविश्वास देते. मी करू शकतो, मी नक्कीच करू शकतो इथे वाढते मनातील धाकधूक. हीच धाकधूक टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहनाचे पंख नवे देणारा अनोखा उपक्रम.
    'उल्हास कोटकर' यांचा .... ध्यास स्वप्नांचा. ( कारण, नवीन रोल मॉडेल्स हवी आहेत. )
    स्वप्नांमद्धे खूप मोठी ताकद असते. माणसाच्या रोजच्या जगण्यामध्ये मोठे बदल घडविण्याची क्षमता स्वप्नांमद्धे असते. जगात मोठे बदल करायला स्वप्नेच कारणीभूत ठरतात. याच स्वप्नांसाठी आपल्या मनाला उभारी देणारा, जिद्द, निर्धार,प्रेरणा जागवणारा, प्रयत्न करा स्वप्ने पूर्ण होतात हा आत्मविश्वास देणारे अनेक उपक्रम 'उल्हास कोटकर' यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले आहेत. जग बदलु पाहणारी नवी रोल मॉडेल्स लोकांसमोर यायला हवीत या हेतूने उल्हास कोटकर कार्यरत आहेत.
    ----------------------------------
    उल्हास कोटकर संपर्क :
    Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
    'उल्हास कोटकर' यांच्या CZcams चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
    / kotkarulhas
    Facebook Profile 1 - / ulhaas.kotkar
    Facebook Profile 2 - / ulhas.kotkar.77
    ----------------------------------
    Facebook Page - / ulhaskotkar
    Instagram - / kotkar_ulhas
    Twitter - / ulhaaskotkar
    Linkedin - / ulhaskotkar
    ----------------------------------
    Blog - ulhaskotkar.blo...
    Podcast - anchor.fm/ulha... / ulhaskotkar.bu...
    Telegram Channel - t.me/UlhasKotk...
    Website: - ulhaskotkar.com/
    ----------------------------------
    IG TV - / channel
    Dailymotion - www.dailymotio...
    Vimeo - vimeo.com/ulhaas
    ----------------------------------
    #TalksMarathi #MarathiInspirational #MarathiMotivational #DrTatyaraoLahane #UlhasKotkar

Komentáře • 74