Video není dostupné.
Omlouváme se.

BDD Chawl redevelopment प्रकल्पानंतर, इथला इतिहास आणि संस्कृती जपण्यासाठी उभारणार म्युझियम

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 08. 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #bddchawlworli #BddChawl #BDDRedevelopment
    बीडीडी चाळीचा पुनर्विकास होणार. वरळीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या वरळी बीडीडी चाळींच्या पुनिर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. 100 वर्षे जुन्या या चाळींमध्ये स्वतःची एक संस्कृती आहे. या चाळींचा पुनर्विकास झाल्यानंतर ही संस्कृती टिकवण्यासाठी होणार एक म्युझियम.
    www.ketto.org/fundraiser/save...
    Suffering from a deadly disease SCID, my newborn baby is fighting for his life. As a labourer, my husband earns Rs 250 a day - we can't afford our baby's treatment. Please help save our son.
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Komentáře • 11

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Před 3 lety +2

    Khup sunder,Nice plan Mumbai Mahanagarpalika

  • @siddheshtondwalkar2106

    ऐक श्रेष्ठ संस्कृतीचा मी देखील साश्रीदार आहे 🙏🙏

  • @anilnaik8179
    @anilnaik8179 Před 3 lety +3

    बी डी डी करानो ,
    घर मिलने के बाद उसे बेच मत देना,
    घर बेचके मुंबई के बाहर मत जाना,
    मराठी माणुस मुंबईसे कम हो गया है,
    टेक केयर,
    एंड
    Congreulation,,

  • @MUSAFIR-PP
    @MUSAFIR-PP Před 3 lety +2

    आजच लालबाग परेल मोवी बघितला. ...
    तुम्ही सुद्धा परात एकदा पहा

  • @user-gt7uj2es9k
    @user-gt7uj2es9k Před rokem

    1. निव्वळ 500 चौ.फूूट कार्पेट एरिया (430 नाहीच).
    2. प्रतिज्ञापत्रावर ॲग्रिमेंट मधे सर्व नमूद असावे.
    3. शासनाचा फायदा रू.2.25 करोड पैकी रू.0.25 करोड प्रती फ्लॅट *काॅर्पस फंड* मीळावा.
    किंवा
    पझेशनच्या तारखेपासून 35 वर्षे मेंटेनन्स फ्री.
    4. शाळा-आरोग्यकेंद्र-हॉस्पिटल-मुलभूत सुविधा.
    5. 3 की.मी.च्या आत पझेशन पर्यंत सर्व मुलभूत सुविधांसह सुरक्षित संक्रमण शिबीर.
    6. सहा प्रवासी लिफ्ट प्रती इमारत मिळाव्यात.
    7. 24x7 पेय्य जल पुरवठा असावा.
    8. 22 मजलीच इमारती असाव्यात.
    किंवा
    इथून पुढच्या इमारतींचा पाया 22 मजलीच खोदावा.
    प्रत्येक शब्दागणिक फसवणूक होत आहे.
    म्हाडा, टाटा कुणीही रहिवाश्यांना प्रतीसाद देत नाहित.
    जे बोलत आहेत ते कागदावर देत नाहित.
    रहिवाशांना अनधिकृत रहिवाशी म्हणुन संबोधले जात आहे. सर्व पक्षीय चोरांनी संगनमताने सहमतीची अट रद्द केली! 15 वर्षांची अट रद्द केली.
    फसवणूक! फसवणूक!! फसवणूक!!!

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Před 3 lety +2

    only shivsena good decision in mumbai 👌🏹⛳🏹

  • @nareshjagdale6900
    @nareshjagdale6900 Před 3 lety

    In Navi mumbai and mumbai....Increased illegal internal extra space work and construction at Gallery,Windows at rooms and flats in buildings. So,Skyscraper, society's and buildings seems ugly and unsafe. Lots of new building are risky and dirty.No rules follow by public and govt.Mumbai never compare to foreign city. Observe it. Save architecture and construction design. Make a rules for that.

  • @manishasatvilkar5009
    @manishasatvilkar5009 Před měsícem

    Ha navin prakalp baghun dole aanandane bharun aale. Karan ki majha janma b. d. d. chalitil ahe

  • @RAGHAV_30
    @RAGHAV_30 Před 3 lety +2

    झोपडपट्टीचा विकास होन महत्वाचा आहे.

  • @savitagayakwad6560
    @savitagayakwad6560 Před rokem

    Mazhe balpan b d d chalit gele

  • @themanofmumbai7239
    @themanofmumbai7239 Před rokem

    अस नाही का होऊ शकत की संस्कृती शेजारपण परंपरा अंगण व्हरांडा कट्टा पण तसेच राहतील आणि विकास ही होईल नवीन घर ही देता येतील