20,000/- रुपयात सुरु केला स्वतःचा व्यवसाय 😍😋तुम्ही सुध्दा असच काहीतरी नवीन करू शकता 🙏

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 11. 2022

Komentáře • 15

  • @santoshposture1912
    @santoshposture1912 Před rokem +2

    सावित्री नदीच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अशा या महाड तालुक्यातील दाभोळ (रिंगीचा कोंड) येथे श्री डांगे बंधू यांनी कमी पैशात सुरू केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चहा व शुपचा व्यवसाय खूपच छान आहे. तरी आपल्या बंधुला लाईक , सबस्क्राय व शेअर करून सहकार्य करा व प्रोत्साहन द्या. खरंच खूपच छान चहा व शुप मिळतात तरी एक वेळ अवश्य भेट द्या.
    धन्यवाद आपलाच बंधू

  • @gajanangothal4980
    @gajanangothal4980 Před rokem +3

    Srushti Gajanan gothal

  • @prabhakarbhuvad5726
    @prabhakarbhuvad5726 Před rokem +2

    Khupach mast. Chaan vedio Prasshant. very Inspiring. Abhinandan Sandip Dange 👍

    • @PrasshhantPendaari
      @PrasshhantPendaari  Před rokem +1

      धन्यवाद साहेब आपण आपलं मत मांडल्या बद्दल 😊❤️🙏 असच आपण आपला सल्ला आम्हाला देत राहावं ❤️😊

  • @amolamkar2616
    @amolamkar2616 Před rokem +2

    खुप सुंदर माऊली👌👌👌👌

  • @sheetalmishra3808
    @sheetalmishra3808 Před 4 měsíci +1

    Great nice video sir ji

  • @atulwadkar162
    @atulwadkar162 Před rokem +3

    अप्रतिम 👍🌹🙏🌹

  • @rajughole6341
    @rajughole6341 Před rokem +1

    अभिनंदन खूप छान अशीच तुमची प्रगती होउ हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @riyagajmal9702
    @riyagajmal9702 Před rokem +3

    Mast 👌👌

  • @theunkownfuture
    @theunkownfuture Před rokem +2

    Your vedio always makes me excited that now what will be the next ☺️ and we should always support to venders ☺️ amazing sir