नवरात्रात आदिमाया स्वरूपात आईचे पूजन...केव्हा पासून सुरू झाली ही प्रथा स्वामीजींच्या मुखातुन ऐका...
Vložit
- čas přidán 17. 10. 2023
- We Hope You Liked the video....
(Know More About Gurupanchayatan Sansthan) गुरूपंचायतन संस्थान के बारे में अधिक जानें
- 👇
www.gurupanchayatan.com
Biography Of Swami Sumantashramji Maharaj 👉 • Biography of Swami Sum...
Facebook - / gurupanchayatan.sansthan
Must visit this place once...
Shree Swami samarth wadi Location -📍
Gurupanchayatan Sansthan Samarth wadi
Neral - Badlapur Rd, Amalnagari, Goregaon, Maharashtra 421503
086987 94552
maps.app.goo.gl/xFXdpYCkbckhi...
Shree SwamiSamarthwadi Wadi Full Information 🙏🏻👇🏻
1. Shree Shailya Malikarjun Mandir - • Sri Shailyamallikarjun...
2. Paduka Mandir - • Shree Swami Samarth Wa...
3. Gurupanchayatan Mandir - • Shree Swami Samarth Wa...
4. Maruti Mandir • Shree Swami samarth Wa...
5. Navgraha Mandir - • Shree Swami Samarth Wa...
6. Datta Mandir - • Shree Swami Samarth Wa...
स्वामी हो...🙏
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
#gurupanchayatan
#Swamisakha
#sumantashramjimaharaj
#swamisamarth
#swamisamarthwadi
#sanyas
#samarthwadi
#gurupanchaytansansthan
#स्वमिसखा
#गुरुपंचायतन
#सुमंतश्रमजीमहाराज
#स्वामीसमर्थ
#स्वामी
#संन्यास
#समर्थवडी
#गुरुपंचायतसंस्थान
#Shrimat_Paramhans_Parivrajakacharya_Brahmanishta_Swami_Sumantashram_ji_Maharaj
#श्रीमत_परमहंस_परिव्राजकाचार्य_ब्रह्मनिष्ठ_स्वामी_सुमंताश्रम_जी_महाराज
#swami_sakha_songs
स्वामी हो.....🌸🌹
समर्थ हो.....🌸🌹
स्वयंभू रेणुका देवी ची माहिती स्वतः स्वामीजींच्या मुखातुन ऐकण्या साठी कृपया खालील link दाबा👇
czcams.com/video/MdHuoBVHT1Q/video.html
मी अताच विचार करत होती की आज कोणताही व्हिडिओ का नाही आला. आणि मी मोबाईल हातात घेताच क्षणी पाहिले की notification आली आहे. खरंतर आज व्हिडिओ पहायची खूप ओढ लागली होती. आणि ती इच्छा एकाच क्षणात पुर्ण झाली. काय विलक्षण जीवन प्रवास आहे स्वामीजींचा ज्याचा विचारही मनात कधी आला नव्हता,किती त्यातून घ्यावे आणि किती नाही असे होते. स्वामी हो🙏🏻
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज❤❤❤🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
महाराजांच्या मूर्ति विषही ख़ुप छान माहिती आज सद्गुरुं मुखातून समजली.
आनंद वाटला.
!! स्वामी हो !! 👌👌💐
🙏एक असाधारण व्यक्तिमत्व, करतुत्व आणि प्रभुत्व♥🙇♂️
खुपच सुंदर हा योगायोग म्हणावा जय अंबे
स्वामी हो
स्वामी हो!
स्वामी हो सखा हो 🌹🌹🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी स्वामी स्वामी
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
नमस्कार अतिशय सुंदर vdo
आनंदी आनंदी आनंद कारण आपण ज्या आम्हाला प्रसाद रुपी पादुका दिल्या आहेत त्यांना कालच आमच्या जवळील नवरात्र उत्सव मंडळामध्ये बोलाविले होते. श्री स्वामीची जोरदार पदे महाराजांचे सुंदर असे औक्षण आणि मोठी जोरदार अशी आरती पहिल्यांदाच देवीच्या मंडपात झाली. आंतरिक वेगळ्याच समाधानाचा अनुभव आला.
आजही दुसऱ्या मंडळामध्ये महाराजांना बोलाविण्यात आले आहे.
त्याचवेळी हा व्हिडिओ मिळाल्यामुळे खूप खूप आभार
સ્વામી હો 🌺🙏🏻
स्वामी 🙏🙏🙏
Swami ho 🙏❤️😊
shri swami sakha namskar 🙏🙏
shri sumanta shram maharaj namskar 🙏🙏
सुंदर
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
❤ स्वामी हो सखा हो.
shri swami samarth maharj namskar 🙏🙏
🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉
shri saptshrngi mata tulaja bhawani shri mahalxmi mata shri renula mata shri krushana mai mata namskar kushavart namskar 🙏🙏
एक विनंती आहे की BACKGROUND मध्ये चालणारा आवाज थोडा कमी करावा म्हणजे स्वामीजींचा आवाज स्पष्ट ऐकू येईल...स्वामी हो 🙏🌺
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌸🌸🍎🍎👌🏻😍🤩🥰
Samarthwadi ha Swarga ahe
Back ground music distribing
स्वामी हो