घेता नाम विठोबाचे। Balasaheb Waikar यांनी काय सुंदर अभंग गायला आहे। Gheta Nam Vithobache । Bhajan 🎵
Vložit
- čas přidán 17. 04. 2023
- घेता नाम विठोबाचे। Balasaheb Waikar यांनी काय सुंदर अभंग गायला आहे। Gheta Nam Vithobache । Bhajan 🎵
अभंग - घेता नाम विठोबाचे
गायक - बाळासाहेब वाईकर
पखवाज - मधुकर बुवा धोंगडे
तबला - धनंजय खुटले
Disclaimer :
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you. - Hudba
सुंदर सुंदर गाणे अप्रतिम गायक❤❤
🎉 खूपच सुंदर गायन वादन आहे....
वाईकर महाराज हे भूषन आहे संप्रदायाचे 🎉🎉🎉🎉
पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या सारखाच आवाज आहे.खूप सुंदर.
खूप अतिशय सुंदर अभंग गुरूजी.
खुप सुंदर पद्धतीने सादरीकरण केले आहे.शास्त्रीय पद्धतीने छान गायन केले आहे.सुंदर
मंत्रमुग्ध करणारे गायन❤
🙏. अतिशय सुंदर अभंग गातात. हे आम्ही. समोर बसून. यांचे अभंग आईकले आहे .🙏 आमच्या गावात आले होते . दही हांडीचा दिवशी भारी आहे. राम कृष्ण हरी.🙏
खूप सुंदर भजन तसेच आपले कारंज्यातील कार्यक्रम श्रवण करण्याचे भाग्य लाभले.
🎉 खूप काही सुंदर
दंडवत, साष्टांग नमस्कार. श्री हरी, श्री विठ्ठल.
Balasaheb s Mali from mangalore excellent sur sngam
छान आवाज राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन👌
Ramkrushan hari
खुप सुंदर गायन
Apratim 🎉
उत्कृष्ट शास्त्रीय गायन 🚩🚩🙏🙏
खूप सुंदर आहे ❤
बाळासाहेब पारनेर हून दिलीप औटी चां सलाम
अतिशय सुंदर सर.
👌
ATI suandar gayn aple ahe Salam 🎉🎉
Khup Chhan Sir
कृपया यांचा पत्ता टाका आम्ही आननार आहे
खूप छान आहे गायन
राम कृष्ण हरी
Khupch Chan gayan
खुप छान गायण
अप्रतिम , खुपच छान
He is a hidden gem of State
रामकृष्णहरि
माऊली
श्री हरी श्री विठ्ठल.
Super. जय गुरू
अभिषेकी बुवांची आठवण आली,,,
❤❤❤
सुंदर अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩🌷
🚩रामकृष्णहरि🙏🙏
अप्रतिम गायन
Jay Jay Ram Krushhn Hari 🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
@@SagarRaje😅😅 थंड😊
खूप छान वाईकर साहेब पारनेरकर
Ram Krusha Hari 🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच छान गायन साथसंगत छान💐💐
Beautiful singing sir
Farch chan
🎉
❤
Jay Viththal Rakhumai 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
Nice sir
गायनाला तोड नाही
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Konta rag ahe dada
Raag sanga sir 👏
घेता नाम विठोबाचे |
पर्वत जळती पापाचें |
ऐसा नामाचा महिमां |
वेद शिणला झाली सीमा ||२||
नामें तारिलें अपार |
महापापी दुराचार ||३||
वाल्या कोळी महा हत्यारी |
नामें तारिला निर्धारी ||४||
सेना बैसला निवांत |
विठ्ठल नाम उच्चारीत ||५||
तबला पखवाजवादकाची लय टिकली नाही