अप्रतिम भजन, या झोपडीत माझ्या, तुकडोजी भजन, गायक प्रमोद पोकळे Best तबला प्रशांत दुधे At Das Tekdi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • विनामुल्य ,व्हिडीओ,रेकॉर्डिंग ,आणि ,युट्युब ,अपलोड, करिता संपर्क साधा. शिरीषकुमार पाटील, 8830253477.
    राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
    ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या
    भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे
    प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या
    पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होती चोऱ्या
    दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या
    जाता त्या महाला मज्जाव शब्द आला
    भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या
    महाली मऊ बिछाने कंदील शामदाने
    आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या
    येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
    कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या
    पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
    शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
    'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
    मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या
    0000000000000000
    _संत तुकडोजी महाराज
    पूजनीय राष्ट्रसंत तुकडोजीका जन्म ३० अप्रैल १९०९ को महाराष्ट्र राज्य (भारत) के अमरावती जनपदके यावली नामक एक दूरदराजके गाँवके एक बहुत ही गरीब परिवारमें हुआ था। इन्होंने अपनी प्राथमिक शिक्षा यावली और वरखेडमें पूरी की। अपने प्रारंभिक जीवनमें ही उनका संपर्क बहुत सारे महान संतोंके साथ हो गया था। समर्थ आडकोजी महाराजने उनके ऊपर अपने स्नेहकी वर्षाकी और उन्हें योग शक्तियोंसे विभूषित किया। संत तुकडोजी महाराजके कार्य
    १९३५ में तुकडोजीने सालबर्डीकी पहाड़ियोंपर महारूद्र यज्ञका आयोजन किया। जिस,में तीन लाखसे अधिक लोगोंने भाग लिया। इस यज्ञके बाद उनकी ख्याति दूर-दूर तक फैल गई और वे पूरे मध्य प्रदेशमें सम्माननीय हो गए। १९३६ में महात्मा गाँधीद्वारा सेवाग्राम आश्रममें उन्हें निमंत्रित किया गया, जहाँ वह लगभग एक महीने रहे। उसके बाद तुकडोजीने सांस्कृतिक और आध्यात्मिक कार्यक्रमोंद्वारा समाजमें जन जागृतिका काम प्रारंभ कर दिया, जो १९४२ के राष्ट्रीय स्वतंत्रता संग्रामके रूपमें परिलक्षित हुआ। राष्ट्रसंत तुकडोजीके ही आह्वानका परिणाम था - आष्टि-चिमुर स्वतंत्रता संग्राम। इसके चलते अंग्रेजोंद्वारा उन्हें चंद्रपुरमें गिरफ्तार कर नागपुर और फिर रायपुरके जेलमें १०० दिनों (२८ अगस्त से ०२ दिसंबर १९४२ तक) के लिए डाल दिया गया।
    गुरूकुंज आश्रम की स्थापना
    कारागृह (जेल) से छूटनेके बाद तुकडोजीने सामाजिक सुधार आंदोलन चलाकर अंधविश्वास, अस्पृश्यता, मिथ्या धर्म, गोवध एवं अन्य सामाजिक बुराइयोंके खिलाफ संघर्ष किया। उन्होंने नागपुरसे १२० किमी दूर मोझरी नामक गाँवमें गुरूकुंज आश्रम की स्थापना की, जहाँ उनके अनुयायियोंकी सक्रिय सहभागितासे संरचनात्मक कार्यक्रमोंको चलाया जाता था। आश्रमके प्रवेश द्वारपर ही उनके सिद्धांत इस प्रकार अंकित हैं - “इस मन्दिरका द्वार सबके लिए खुला है”, “हर धर्म और पंथके व्यक्तिका यहाँ स्वागत है”, “देश और विदेशके हर व्यक्तिका यहाँ स्वागत है” स्वतंत्रता प्राप्तिके बाद तुकडोजीने अपना पूरा ध्यान ग्रामीण पुर्ननिर्माण कार्योंकी ओर लगाया और रचनात्मक काम करने वालोंके लिए कई प्रकारके शिविरोंको आयोजित किया। उनके क्रियाकलाप अत्यधिक प्रभावकारी और राष्ट्रीय हित से जुड़े हुए थे। तत्कालीन भारतके राष्ट्रपति डॉ॰ राजेन्द्र प्रसादने गुरूकुंज आश्रके एक विशाल समारोह में उनके ऊपर अपना स्नेह समर्पित करते हुए आदरके साथ “राष्ट्रसंत” के सम्मानसे प्रतिष्ठित किया। उस समयसे उन्हें लोग अत्यधिक आदरके साथ “राष्ट्रसंत” के उपनामसे बुलाने लगे।
    ‘ग्रामगीता’ की रचना.....
    अपने अनुभवों और अंतदृष्टिके आधारपर राष्ट्रसंतने “ग्रामगीता” की रचना की, जिसमें उन्होंने वर्तमानकालिक स्थितियोंका निरूपण करते हुए ग्रामीण भारतके विकासके लिए एक सर्वथा नूतन विचारका प्रतिपादन किया। १९५५ में उन्हें जापान में होने वाले विश्व धर्म संसद और विश्व शांति सम्मेलनके लिए निमंत्रित किया गया। राष्ट्रसंत तुकडोजीद्वारा खँजड़ी के स्वर के साथ दोनों ही सम्मेलनों का उद्‍घाटन सम्मेलन कक्ष में उपस्थित हजारों श्रोताओं की अत्यधिक प्रशंसा के साथ हुआ। भारत साधु समाज का गठन
    १९५६ में राष्ट्रसंत तुकडोजी द्वारा भारत साधु समाज का आयोजन किया गया, जिसमें विभिन्न संपद्रायों, पंथों और धार्मिक संस्थाओंके प्रमुखोंकी सक्रिय सहभागिता देखनेको मिली। यह स्वतंत्र भारतका पहला संत संगठन था, और इसके प्रथम अध्यक्ष तुकडोजी महाराज थे। १९५६ से १९६० की वर्षावधिके दौरान उन्हें विभिन्न सम्मेलनोंको संबोधित या संचालित करनेके लिए निमंत्रित किया गया। उनमेंसे कुछ सम्मेलन हैं - भारत सेवक समाज सम्मेलन, हरिजन सम्मेलन, विदर्भ साक्षरता सम्मेलन, अखिल भारतीय वेदान्त सम्मेलन, आयुर्वेद सम्मेलन इत्यादि। वह विश्व हिंदू परिषदके संस्थापक उपाध्यक्षोंमेंसे एक थे। उनकेद्वारा राष्ट्रीय विषयके कई सारे मोर्चों जैसे- बंगालका भीषण अकाल (१९४५), चीनसे युद्ध (१९६२) और पाकिस्तान आक्रमण (१९६५) पर अपनी भूमिकाका निर्वाह तत्परतासे किया गया। कोयना भूकंप त्रासदी (१९६२) के समय राष्ट्रसंतने प्रभावित लोगोंकी त्वरित सहायताके लिए अपना मिशन चलाया और बहुत सारे संरचनात्मक राहत कार्योंको आयोजित किया।

Komentáře • 88

  • @vishalsinhchauvhan2226
    @vishalsinhchauvhan2226 Před 2 lety +1

    खुप छान माऊली

  • @ashishbarsagade1733
    @ashishbarsagade1733 Před 3 lety +1

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍sundar ahe bhau

  • @ayucareayurvedadr.hemantja7600

    हा वारसा जोपासणाऱ्या लोकांना भेटायची इच्छा आहे।संत तुकडोजी महाराजांचा वारसा खूप छान चालवला आहे।

  • @kadammaroti3820
    @kadammaroti3820 Před 3 lety +3

    मन तृप्त झाले . खूप खूप धन्यवाद.

  • @ganeshgahukar982
    @ganeshgahukar982 Před 2 lety +3

    He bhaja tumchya awajat khupach best vatat ahe

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 Před 2 lety +5

    अप्रतिम गायले आहे गाणे. स्वामी कृपा करणार

  • @govindthakre3985
    @govindthakre3985 Před rokem +1

    उत्तम गुरू

  • @acehart3681
    @acehart3681 Před rokem

    Very Good, Great Tukadoji Maharaj

  • @namdeodawande4057
    @namdeodawande4057 Před 11 měsíci +1

    अतिशय सुंदर, अप्रतिम

    • @electroparth
      @electroparth  Před 11 měsíci

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @satyawanmane7868
    @satyawanmane7868 Před 2 lety +1

    खुप छान

  • @nandkishorgunjal8177
    @nandkishorgunjal8177 Před rokem +2

    अप्रतिम.

  • @ramchandras.deokar2794
    @ramchandras.deokar2794 Před 2 lety +2

    Very nice.

  • @vaishalibhandalkar4444
    @vaishalibhandalkar4444 Před 3 lety +3

    विश्लेषण करून गायलं खूप सुंदर, भावलं मनाला

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      वैशालीताई, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

    • @vaishalibhandalkar4444
      @vaishalibhandalkar4444 Před 3 lety

      @@electroparth 👍👍👍

  • @tirupathiarepally3206
    @tirupathiarepally3206 Před 2 lety +1

    Jai gurudev adhi sundar swar ani bhajan

    • @electroparth
      @electroparth  Před 2 lety

      जय गुरु भाऊ, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 Před 3 lety +3

    वा गुरूजी अप्रतिम खुपचं छान एकच नंबर सादरीकरण सप्रेम जय गुरू गुरूजी

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद नंदकिशोर जी.
      इतर भजनावर सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे.🌹💐🙏

  • @sureshdesai9673
    @sureshdesai9673 Před 7 měsíci +1

    जयगुरू

    • @electroparth
      @electroparth  Před 7 měsíci

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @electroparth
    @electroparth  Před 2 měsíci +1

    राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली ।
    ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।।
    महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने ।
    आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१॥
    भुमीवरी पडावे, ताय्रांकडे पहावे ।
    प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।।
    स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
    माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३॥
    महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही । दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ।।४।।
    जाता तया महाला, मत जाव शब्द आला ।
    भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।।
    महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले ।
    ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥
    पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या ।
    दारास नाहि दोय्रा, या झोपडीत माझ्या ॥७॥
    महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही ।
    झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।।
    येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
    कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९॥
    चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा ।
    येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।।
    पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे ।
    शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥
    वाडे महाल, राणे, केले अनंत ज्याने ।
    तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।।
    तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी ।
    मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३।।
    ...................

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 Před 2 lety

    छान .छान.छान.

  • @bajrangsingchouvhan2300
    @bajrangsingchouvhan2300 Před 3 lety +2

    🚩🚩Jai Guru Dev👏👏🌹🌹

  • @gangadharmummdawar8516

    Jay Gurudev 🙏🙏🙏❤️🌺🌸🌷🥀🌹

  • @nandagedam9312
    @nandagedam9312 Před 3 lety +2

    जय गुरुदेव

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @exclusivebhajans3311
    @exclusivebhajans3311 Před 5 lety +7

    उत्कृष्ट भजन अप्रतिम आवाज तालबद्ध गोड संगीत जय गुरुदेव या झोपडीत माझ्या धन्यवाद💑💑💑💑💑💑

    • @electroparth
      @electroparth  Před 5 lety +1

      मनापासून धन्यवाद. आपण माझे चँनल पाहता.
      कृपया Please subscribe this channel., CZcams
      channel, Shirishkumar Patil ,शिरीषकुमार पाटील, हे चानेल सबक्राईब करा. अपलोड
      केलेल्या नवीन व्हिडीओ तत्काळ आपल्याला मिळेल. माझा संपर्क.8830253477

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 Před 4 lety +3

    खुप छान कविता आहे
    गायली चांगली💐

  • @subhashbhandare8195
    @subhashbhandare8195 Před 3 lety +3

    फारच सुंदर

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      सुभाष भाऊ आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vishnusureshwar8836
    @vishnusureshwar8836 Před 5 lety +4

    अप्रतीम भजन जय गुरु

  • @user-y410
    @user-y410 Před 3 lety +1

    🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏

  • @ashoklandge2089
    @ashoklandge2089 Před 4 lety +3

    Ati uttam dada

  • @dnyaneshwarambadkar7082
    @dnyaneshwarambadkar7082 Před 6 lety +2

    सुंदर अप्रतिम भजन प्रमोडभाऊ

    • @electroparth
      @electroparth  Před 6 lety

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,

  • @vithobapawar9071
    @vithobapawar9071 Před 3 lety +2

    Jay guru

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 Před 3 lety +2

    अप्रतिम

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      समाधान भाऊ खूप खूप धन्यवाद,. आवडलेल्या व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनल ला सबस्क्राईब करा, बेलचे बटन जरूर दाबा.आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार.
      इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ही विनंती .प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏

  • @smitan8006
    @smitan8006 Před 3 lety +1

    खूप छान ही कविता आम्हाला होती

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल. हो, ही कविता आम्हाला सुद्धा होती. 💐💐🙏

  • @nandkumarjalankar5637
    @nandkumarjalankar5637 Před 4 lety +2

    Sundar Buva 👌👌👏👏

    • @electroparth
      @electroparth  Před 4 lety

      नंदकुमार भाऊ अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद. 💐💐💐🙏

    • @electroparth
      @electroparth  Před 4 lety

      नंदू भाऊ खूप धन्यवाद इतर व्हिडीओ आज सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे. 🙏🙏🙏💐💐

  • @jeetpatel4794
    @jeetpatel4794 Před 3 lety +2

    O

  • @kailashbhondekar1774
    @kailashbhondekar1774 Před 4 lety +3

    Nice maharaj

  • @pravinghagare8670
    @pravinghagare8670 Před 5 lety +1

    Khupach sundar bhajan aahe

    • @nandkishorkulkarni685
      @nandkishorkulkarni685 Před 5 lety

      अतिशय सुंदर भजन

    • @lakhanrathod899
      @lakhanrathod899 Před 4 lety

      @@machhindralohot7701 पंचायत का राजे चलेगा गुंड गाव मे नही होगा हे भजन पूर्ण लिहून पाठवा पंचायत का राज चलेगा गुंड गाव मे नही होगा तुझे महाराजांनी गायलेले भजन पूर्ण लिहून पाठवा तुकडोजी महाराजांनी गायले तुकडोजी महाराजांचे भजन पंचायत का राजे चलेगा गुंड गाव भी नही होगा पूर्ण लिहून पाठवा ले भजन पंचायत का राज चलेगा गुंड गाव मे नही होगा पूर्ण लिहून पाठवा

  • @ashokpatil4744
    @ashokpatil4744 Před 2 lety +2

    खूप छान माऊली,
    पण discription मध्ये ऊलट सूलट लिहीलय आणि चरण लिहीलाच नाही..
    ।।राम कृष्ण हरी।।

    • @electroparth
      @electroparth  Před 2 lety

      धन्यवाद सांगितल्याबद्दल, इंटरनेटवरून कॉपी-पेस्ट केले होते . शोधतो आता पूर्ण भजन.

    • @electroparth
      @electroparth  Před 2 lety

      राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
      ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या
      भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे
      प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या
      पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होती चोऱ्या
      दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या
      जाता त्या महाला मज्जाव शब्द आला
      भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या
      महाली मऊ बिछाने कंदील शामदाने
      आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या
      येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
      कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या
      पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
      शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
      'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
      मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या.
      000000000000000
      आता बरोबर आहे काय हे भजन.

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 Před 2 lety

    काही लोकांनी याची भैरवी केली आहे.

  • @nandagedam9312
    @nandagedam9312 Před 3 lety +2

    ,🙏🌹🙏

  • @manikdhore6821
    @manikdhore6821 Před 5 lety +3

    अतिशय सुंदर प्रमोदजी

    • @electroparth
      @electroparth  Před 5 lety

      धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २२ लक्ष प्रेक्षक, आणि ७० हजार फॉलोअर, झाले.आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @manikdhore6821
      @manikdhore6821 Před 5 lety

      होय, पाटील साहेब. नक्कीच सर्वाना सांगेल.

  • @vinodpande3514
    @vinodpande3514 Před 4 lety +1

    All the best

  • @prakashborkar2970
    @prakashborkar2970 Před 2 lety +1

    V

    • @electroparth
      @electroparth  Před 2 lety

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @mohansalodkar3170
    @mohansalodkar3170 Před 4 lety +1

    Wa,guruji,,,,,,,,,,,,

  • @rahulgurav9060
    @rahulgurav9060 Před 4 lety +1

    Mast

    • @electroparth
      @electroparth  Před 4 lety

      धन्यवाद राहुल भाऊ. 👍🙏🙏💐

  • @vinodpande3514
    @vinodpande3514 Před 4 lety +1

    Tabla best

  • @prushottamjunghare2349
    @prushottamjunghare2349 Před 3 lety +1

    Kohi khas nahi

  • @gomesh3928
    @gomesh3928 Před 3 lety +1

    Chn

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      खूप खूप आभारी आहे .इतर व्हिडिओ सुद्धा बघा आणि आपला अभिप्राय जरूर द्या आपल्याला आवडलेले भजने आपल्या मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. 💐👍🙏

  • @ayucareayurvedadr.hemantja7600

    Great voice. great tabla.great tal

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

    • @narendramundale8061
      @narendramundale8061 Před 3 lety

      Khupach sundar Pramodbhau.

  • @ramakantkitekar6641
    @ramakantkitekar6641 Před 4 lety +1

    सुंदर भजन, सुंदर गायन. भजनाचे बोल स्पष्ट ऐकायला येत नाहीत, संगीत खुप आहे

    • @electroparth
      @electroparth  Před 4 lety

      राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
      ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
      भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे
      प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
      पहारे आणि तिजोऱया, त्यातुनी होती चोऱया
      दारास नाही दोऱया, या झोपडीत माझ्या॥३॥
      जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
      भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
      महाली माऊ बिछाने,कंदील शामदाने
      आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
      येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
      कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
      पाहुन सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
      शांती सदा विराज, या झोपडीत माझ्या॥७॥
      __संत तुकडोजी महाराज

    • @prushottamjunghare2349
      @prushottamjunghare2349 Před 3 lety +1

      Thik thak hai

    • @electroparth
      @electroparth  Před 3 lety

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @sharadsherkar8416
    @sharadsherkar8416 Před 4 lety

    💐💐जय गुरुदेव

  • @dipakchistalkar1524
    @dipakchistalkar1524 Před 4 lety +3

    अप्रतिम

  • @vijaybarekar366
    @vijaybarekar366 Před 4 lety +2

    जय गुरु

  • @vinodpande3514
    @vinodpande3514 Před 4 lety +1

    Khup. Chan

    • @electroparth
      @electroparth  Před 4 lety

      जय गुरु 👌👌💐💐🙏🙏

  • @namdevmitkare9239
    @namdevmitkare9239 Před 4 lety +2

    अप्रतिम

  • @hemrajmahure7406
    @hemrajmahure7406 Před 5 lety +2

    अप्रतिम