दालचिनीची साल काढणे/नागकेशर/तेजपत्ता वाळवणी प्रक्रीयाDalchini , Nagkeshar,Tejpatta valvani procedure

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 02. 2021
  • शेती विषयी अधिक माहिती साठी - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/de... हा शेती विषयी माहिती सल्ले, मार्गदर्शन, वर आधारित गृफ आहे Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/DV0dc1CGhAh... संपर्क
    नर्सरी झाडे ,नारळ शिडी, ट्रॅप ,कन्सल्टन्सी, व अधिक माहिती साठी - श्री.विनायक ठाकूर - ( WhatsApp no-) 9767059488 श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
    श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
    श्री.निलेश वळंजू - 9405398618
    शेती विषयी पुढील व्हिडीओ पहा
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ सोंड्या भुंगा नियंत्रक सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळास इंजेक्शन मधून औषधे देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ पीक शेतीशाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    *********************************
    🌾🌾 नमस्कार मित्रांनो ,🙏🏻
    मी प्राध्यापक श्री.विनायक ठाकूर , कृषी तंत्र विद्यालय देवगड, सिंधुदुर्ग .
    मी ही post माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खास पाठवत आहे.आपले विदर्भ , मराठवाडातील, शेतकरी बांधव कर्जामुळे आत्महत्या करतात,शेत मालाला भाव मिळत नाही...आता तर कोरोना lock down मुळे दूध,भाजी,आणि फळे तर कवडी मोलाने विकली...डाळींब तीन रू किलो भाव विकला गेला तसेच हे पीक तेल्या रोगाने ग्रासले,द्राक्ष दोन रू किलो ने तर केळी तीन रू किलो भावा नी विकली,सोयाबीन अफाट रोगांनी ग्रासले,टोमॅटो तर गुरांना घातला,येथील शेतकरी, शेतीला भाव नाही आणि डोक्यावर कर्जा च्या डोंगर मुळे हैराण झाला आहे.
    मित्रांनो, कोकणचा जर विचार केला तर 'हापूस आंबा*' 🥭फळामध्ये राजा आणि *काजू ही राणी आहे ,त्या मुळे आत्महत्या 0% आहे ..म्हणून मी काजू लागवड शिफारस करतो......जर काश्मीर चे सफरचंद 80 ते 90 रू किलो ने मिळते,
    मग कच्चा काजू ही इथे 160 रु किलो आणि आता lock down मधे100 ते 150 रू किलो भाव मिळाला.काजूगर 800 ते 1000 रू किलो ने जातात .महाराष्ट्रातली कुठलीच पिके काजू ची बरोबरी करू शकत नाही.पण काजू फक्त कोकणातच चांगला होतो ...का ..?.. खरं तर काजूचे मूळस्थान ब्राझिल पण आफ्रिकेच्या जंगलात तो नैसर्गिकरीत्या होतो. कोकणात त्याला उत्तम चव आहे तरीही हे पीक उभ्या महाराष्ट्रात घेऊ शकतो.मी व माझ्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात लागवड करून पाहिली त्यात फक्त 5 ते 10 % कमी उत्पादन मिळाले ..... जर कोकणात 25 किलो उत्पादन मिळत असेल तर विदर्भात 20 किलो मिळाले ...तसेच नवीन पिकाला कीड , रोग कमी व पाण्याची गरज नाही.हे कोरडवाहू पीक आहे फक्त 2 महिने मेहनत करून काजू वर्षभरात कधीही विकुन , हमखास नफा मिळतो. 500 चे वरती झाडे लावून स्वतःचा कारखाना घाला, याच्या बोंडा वर प्रक्रिया करून सरबत ,सिरप,वाइन बनू शकते....राज्यात काहीतरी नवीन प्रयोग केल्याचा आनंद मिळेल.तसेच काजू झाडांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष असत.मग काजू झाडे लावून बघायला काय हरकत आहे ?
    5 वर्षापूर्वी झाडे लावलेल्या काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुर्वात केलीही आहे.त्यांच्या च म्हणण्यामुळे मी ही पोस्ट तयार केली की ते म्हणतात"जस मी हे उत्पादन घेऊन नफा मिळवत आहे त्याच प्रमाणे माझे विदर्भ ,मराठवाडा तील बांधव यश मिळू दे."...
    आणि जर काश्मीर चे सफरचंद पुणे त होऊ शकते तर कोकणातील काजू महाराष्ट्र भर होऊ शकणार नाही का..?
    प्रयत्नाने काही साध्य होऊ शकते.
    मी काही तुम्हाला पाच हजार झाडे लावून पाच लाख खर्च करायला सांगत नाही ,आणि माझ्याकडून च झाडे घ्या असं ही सांगत नाहीये.निर्णय तुमचा असेल आणि प्रयत्न ही तुमचाच असेल.
    Mob.वर जर आपण महिना 400/500रू खर्च करू शकतो तर 4 झाडे लावायला 200 रू खर्च करून पाहूया ..ना.. !
    मित्रांनो, कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रात किवा महाराष्ट्र बाहेर लागवड केली असल्यास , काही शंका असल्यास मला whatsapp msg करा...9767059488.
    अधिक माहितीसाठी कृषी तंत्र विद्यालय देवगड ह्या u tube channel वरील 'काजू ,लागवडीवर video पहा.
    कलम,रोपांच्या विक्री किमती एप्रिल 2021
    हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
    केशर कलम - 3, 4, फूट उंची
    140,180 रु
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष
    60,90,110,130 रु
    नारळ बुटकी जात
    लोटन - त 400रु
    बोना - 350 रु
    ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 350रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 350रु
    गंगा बोडम - 350रु
    हजारी - 300 रु 4 फूट
    लक्षद्वीप - 300रु 4 फूट
    सुपारी - मंगल,100रु
    विठ्ठल,150रु
    मोहितनगर,100रु
    बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
    मोठी 1.5 फुटी 180 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
    दालचिनी - 100रु
    लवंग - 120रु
    जयफळ - 150 रु व 200रु
    ऑलपासेस - 150रु
    जांभूळ कोकण बहडोली 150रु
    कोकम - 100 रु
    तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबु
    फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील

Komentáře • 388

  • @krushitantraniketan-devgad4347

    *कलम,रोपांच्या विक्री किमती* जून 2021
    **********************
    हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
    -------------------------------------
    केशर कलम - 1ते 1.5 फुटी3, 4, ते 5,फूट उंची
    110रु140,रु 180 रु
    -------------------------------------
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष- 60,90,110,130 रु
    -------------------------------------
    नारळ बुटकी जात
    लोटन - 200 नेकेड, 300 3 फूट उंच ते 400 रु
    बोना -200 ते 350 रु
    ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 200रु,250 ते 350रु
    *सेमी उंच नारळ रोपे*
    टी x डी - 250 ते 350रु
    गंगा बोडम - 200 ते 300रु
    हजारी -200 (1.5 फूट )ते 300 रु (4 फूट)
    लक्षद्वीप - 200 ते 300रु (4 फूट)
    प्रताप -250 ते 300रु
    बाणवली - 130 ते 180रु
    सुपारी - मंगल,100रु
    विठ्ठल,150रु
    मोहितनगर,100रु
    बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
    मोठी 1.5 फुटी 180 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
    दालचिनी - 100रु
    लवंग - 120रु
    जयफळ - 150 रु व 200रु
    ऑलपासेस - 150रु
    जांभूळ कोकण बहडोली 150रु
    कोकम - 100 रु
    तसेच सोनचाफा 6 फूट - 180रु
    ,चिकू - 140रु
    ,पेरू,- 140 रु
    लिंबु,- 100,170,250,रु
    निरफणस - 350 रु 400
    फणस (गम कापा) 200 रु
    फणस (गमलेस कापा)250रु
    ATM,बारामासि 350 रु ,450रु
    बांबू ,केळी, मोसंबी अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील
    *संपर्क -
    *श्रद्धा रोपवाटिका* वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    *फोन नं - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा) 7588523978*
    सुधाकर सावंत - 7039169662
    निलेश - 9604410063
    (जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर
    सतीश जाधव पुणे
    टाटा आयशर mh014dm 0758
    फोन - 8999092601,
    9763518532
    ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    नाराळ जातींची लागवड
    czcams.com/video/VO1qHA7T0go/video.html
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    czcams.com/video/UqiJD_NYpMM/video.html
    नारळ लागवड
    czcams.com/video/_pNYlUNyPRs/video.html
    आंबा लागवड
    czcams.com/video/J_J0YEf1RFk/video.html
    काजू लागवड 1
    czcams.com/video/Ql-yN6UbHNY/video.html
    कोय कलम
    czcams.com/video/gsqqbBm0XyM/video.html
    आंबा खुंटी कलम
    czcams.com/video/sSVTzdjKU4A/video.html
    भेट कलम
    czcams.com/video/7ywJ0xiaZWE/video.html
    काजू मृदकाष्ठ कलम
    czcams.com/video/evAdPw7EsYk/video.html
    काजू स्वयंभू कलम
    czcams.com/video/kjdzYHOBv9k/video.html
    गुटी कलम
    czcams.com/video/6sPE8Oa3RYg/video.html
    डोळा कलम
    czcams.com/video/A0FA987q7YM/video.html
    नारळ समस्या आणि उपाय
    czcams.com/video/yq7XXMkz8a8/video.html
    जायफळ लागवड
    czcams.com/video/P3RMQEk5V8c/video.html
    काजू लागवड 2
    czcams.com/video/Gs-A49Jkrds/video.html
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    czcams.com/video/foDgd-qGA1o/video.html
    मिरी लागवड
    czcams.com/video/0ivPQH-oADs/video.html
    सुपारी लागवड
    czcams.com/video/Rsy7f0pWFLo/video.html
    काजू लागवड 3
    czcams.com/video/foDgd-qGA1o/video.html
    काजू खत नियोजन
    czcams.com/video/Ql-yN6UbHNY/video.html
    आंबा खत नियोजन
    czcams.com/video/J_J0YEf1RFk/video.html
    नारळ खत नियोजन
    czcams.com/video/_pNYlUNyPRs/video.html
    आंबा छाटणी
    czcams.com/video/J20KxvS23gY/video.html
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    czcams.com/video/aX0x-ldEXOo/video.html
    मसाला पीक लागवड
    czcams.com/video/oOeojwk8a1E/video.html
    बुश पेपर लागवड
    czcams.com/video/mlHe70MQ8rw/video.html
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    czcams.com/video/sx52wqvcnjI/video.html
    कोकोपीठ वापर - 1
    czcams.com/video/Avu8uDzMBIc/video.html
    कोकोपीठ महत्व
    czcams.com/video/px7iQxr8omE/video.html
    जीवामृत बनवणे
    czcams.com/video/tfdTcgq3m20/video.html
    दशपर्णी अर्क तयार करणे
    czcams.com/video/Vv7NqBlLaTo/video.html
    गो कृपा अमृतम चा वापर
    czcams.com/video/fHL2SX6zqKY/video.html
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    czcams.com/video/pqc2hA2IjPQ/video.html
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    czcams.com/video/QuLQlmBQVXQ/video.html
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    czcams.com/video/mH8A7-M7Y-g/video.html
    नारळ फळघळ करणे व उपाय
    czcams.com/video/ycd_E94la_E/video.html
    नारळ समस्या व उपाय
    czcams.com/video/yq7XXMkz8a8/video.html
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    czcams.com/video/hpReyHxZCNo/video.html
    कोकोपीठ चा वापर
    czcams.com/video/Avu8uDzMBIc/video.html
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    czcams.com/video/Avu8uDzMBIc/video.html
    बोर्डो मिश्रण
    czcams.com/video/sx52wqvcnjI/video.html
    दशपर्णी अर्क तयार करणे
    czcams.com/video/Vv7NqBlLaTo/video.html
    जीवामृत तयार करणे
    czcams.com/video/tfdTcgq3m20/video.html
    माती परीक्षण
    czcams.com/video/OIznJxsioy4/video.html
    परसबाग भाजीपाला
    czcams.com/video/FvODJJPtMyQ/video.html
    काथ्या प्रशिक्षण
    czcams.com/video/Xvr_jovxAvM/video.html
    नारळ शेती शाळा
    czcams.com/video/jj_r9nVnULM/video.html
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    czcams.com/video/ccuE2JrUyMs/video.html
    रोजगार प्रशिक्षणे
    czcams.com/video/bm553osup7o/video.html
    नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे *इक्विपमेंट,* किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
    तसेच
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
    व ट्रॅप बॉक्स 100 रु
    संपूर्ण सापळा किट 300 रु
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
    व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 250 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
    3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150रु
    वेगळा होईल
    *फोन नं - संपर्क
    सुधाकर सावंत - 7039169662
    ईशान - 7588523978
    निलेश - 9604410063

  • @surendradhongade1131
    @surendradhongade1131 Před 3 lety +2

    धन्यवाद .माहिती दिल्याबद्दल.छान माहिती आपण दिलीत.

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 Před 3 lety

    अतिशय सुंदर व्हिडीओ... छान.. समाज उपयोग माहिती आहे...

  • @hemalatapathankar8898
    @hemalatapathankar8898 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली त त्या साठी धन्यवाद सर 🙏🙏

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před měsícem

    खूप खूप सुंदर छान माहिती दिलीत धन्यवाद तुम्हांला

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 Před rokem +2

    शुभ सकाळ सरजी
    आपला व्हिडिओ प्रथमच पाहिला आणि लाइक केला
    माहिती अतिशय सुरेख दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Před rokem

      🌱🌱 *सेंद्रिय शेती व गांडुळखत निर्मिती प्रशिक्षण* 🌱🌱
      (पुन्हा शेतकऱ्यांच्या मागणी नुसार )
      🔹रविवार दि.15/01/2023 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
      🔴 *गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
      -------------------------------------
      -------------------------------------
      🌴 **स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग**
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
      येथे
      🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह संपूर्ण सेंद्रिय शेतीची माहिती
      🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
      ( *अटी आणि शर्ती लागू )
      -------------------------------------
      🔹प्रवेश शुल्क - *600* रु चहा,नाश्ता, जेवण,व वाचन,लेखन साहित्य ,सहभाग प्रमाणपत्र.
      -------------------------------------
      🔹_*नोंदणी संपर्क* -
      श्री. सुधाकर सावंत - 7039169662
      श्री. निलेश वळंजू- 9604410063
      श्री. भार्गव सावंत - 9405398618
      🟠 *online registration form*
      ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा
      *नोंदणी फॉर्म*
      surveyheart.com/form/634ff9b3734fee61aa960185
      -------------------------------------
      🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
      (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
      🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर 9420373466 )प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
      (राहण्याची जेवण्याची सुविधा)
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक*
      czcams.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      3) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण*
      *रविवार दि. 22/01/2023 रोजी* सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
      अनुदान सध्या ( विविध स्तरावर कुक्कुटपालनासाठी अनुदान देण्यात येते.
      याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी )पूर्ण मार्गदर्शन
      4)🌴🌴 *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण* 🌴🌴
      *रविवार दि. 29 जानेवारी 2023* रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत.
      ( नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळ झाडास इंजेक्शन देणे, नारळ सोंड्या भुंगा, गेंड्या भुंगा सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास )
      *संपर्क -*
      श्री.सुधाकर सावंत-7039169662
      श्री.निलेश वळंजू-9604410063
      श्री.भार्गव- 9405398618
      (ऑफिस) :- 7588523978
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक*
      czcams.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.*
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.*
      chat.whatsapp.com/DUE7PybV4i5DOHSLUztWuR *प्रा.श्री.विनायक ठाकूर* कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 Před 3 lety +1

    खूपच सुंदर माहिती.

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 Před 3 lety +4

    फार फार आभार सर तुमचे असे लोकहितार्थ हे ज्ञान आपण आपल्या मराठी मुलुखात दिले नेतया पेक्षा आपण श्रेष्ठ आहात माझ्या मते ठाकुर सर धन्यवाद 🙏🌹🙏👌🌹🌹

  • @kishoremirchandani8671

    Khup Khup Sundar Mahiti👌 Dhanyavaad🙏

  • @ritusawant4955
    @ritusawant4955 Před 3 lety

    उपयुक्त माहिती

  • @deepalusuryawanshi1110

    Mahiti purn video 👍 shaan mahiti dili🙏

  • @sumanraut8003
    @sumanraut8003 Před měsícem

    खूप छान माहीती दिली धन्यवाद

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs Před 3 lety +2

    खूप छान आहेत तुमी सगळेच छान काम करत आहेत

  • @archanasingh8587
    @archanasingh8587 Před 3 lety

    Khup chaan Ani khup sunder mahiti 🙏🙏

  • @mrunalbapardekar1732
    @mrunalbapardekar1732 Před 3 lety +1

    खूप चांगली माहिती

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před měsícem

    🙏👌🌹 खूपच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 Před 3 lety

    अतिशय सुरेख माहीती दिली

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety

    सर खूप छान माहिती दिली

  • @sudhakargule8118
    @sudhakargule8118 Před 3 lety

    खूप छान माहिती आभारी आहे

  • @niteshkalgutkar8614
    @niteshkalgutkar8614 Před 3 lety

    Khup cchan mahity👍

  • @smitatambe6110
    @smitatambe6110 Před 10 měsíci +1

    छान माहिती मिळाली

  • @devenpawar7208
    @devenpawar7208 Před 3 lety +1

    खुप छान माहिती

  • @konkanchabaliraja966
    @konkanchabaliraja966 Před 2 lety

    धन्यवाद माहिती चांगली आहे

  • @sharayusawant4356
    @sharayusawant4356 Před 3 lety

    छान माहिती मिळाली.

  • @seemakulkarni2671
    @seemakulkarni2671 Před 3 lety

    Wow mastach

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 Před 3 lety +2

    फारच छान माहिती मिळाली. धन्यवाद! सर

  • @gajananp049
    @gajananp049 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिली आहे ,धन्यवाद

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 Před 3 lety

    Khup chhan mahit dili thanks

  • @sangitapatil9193
    @sangitapatil9193 Před 3 lety

    Khup chan mahiti dilit.

  • @mayagaonkar7410
    @mayagaonkar7410 Před 3 lety

    Khoop chan mahiti dili dhanywad

  • @Atul-jv9ym
    @Atul-jv9ym Před 3 lety

    🌹👏 Jaihind sir nice atul mallav pune Golden brothers Nishikant mallav and Akshay mallav pune 🌹👏

  • @preranadayivichar5096
    @preranadayivichar5096 Před 3 lety

    Khupch changali mahiti

  • @savitajalandar3512
    @savitajalandar3512 Před 3 lety

    खुप छान माहीती माझ्याकडे तेजपत्ता आहे. धन्यवाद

  • @devendradehariya2782
    @devendradehariya2782 Před 3 lety

    Bhot badiya pub chan

  • @priyamankad6611
    @priyamankad6611 Před měsícem

    Nic video thanks 4 sharing

  • @MilindDalvi-fo3bu
    @MilindDalvi-fo3bu Před 3 měsíci +1

    उत्तम अशा प्रकारे नाकेशर कशी काढावी ही मोलाची माहिती मिळाली धन्यवाद साहेब

  • @ashalatapawar7908
    @ashalatapawar7908 Před 2 měsíci

    खूप छान माहिती!!!

  • @ganeshghadge8675
    @ganeshghadge8675 Před 3 lety +1

    Very nice and nessesary information

  • @harishchandrakalelkar3676

    आमच्या कडे दालचिनी च झाड आहे पण अज्ञानामुळे आम्ही दालचिनी नी नागकेशर विकत घेत होतो।।।। धन्यवाद सर खूप उपयुक्त आणि मौल्यवान माहिती देता तुम्ही।👍👌👍💐💐💐

  • @neethamahadev441
    @neethamahadev441 Před 3 lety

    Upayukta mahiti ahe👌

  • @shyamdumbre8304
    @shyamdumbre8304 Před 3 lety +1

    Khup sundar महिती दीलित आपन👌👌👌🙏🙏

  • @nitinwaghmare5996
    @nitinwaghmare5996 Před 3 lety +3

    very nice information sir !

  • @vasantilawar8645
    @vasantilawar8645 Před 3 lety

    Khup Chan mahiti

  • @pavanshilar1157
    @pavanshilar1157 Před 3 lety

    Khup chan bhau

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 Před 3 měsíci

    Very useful information. Thanks lot.

  • @suniljoshi9624
    @suniljoshi9624 Před 3 lety +9

    Very nice information, Sir

  • @suvarnal.haldankar2096

    खूप छान माहिती दिली सर 🙏

  • @manishav
    @manishav Před 3 lety +1

    Thanks 🙏🙏👍👍 keep it up

  • @ashadolare9751
    @ashadolare9751 Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @gajrajdandgaval4398
      @gajrajdandgaval4398 Před 3 lety

      Dalchinichya zadachi rope,kalam ki bee milate sanni kothe
      ph.9922439506

  • @ayjadhav684
    @ayjadhav684 Před 3 lety +2

    कोकणात ही माहिती आपण प्रथमच देत आहात.खूप धन्यवाद..!!

  • @elizabethannenathan2230
    @elizabethannenathan2230 Před 3 lety +1

    Tumche abbar. Changli mahiti dilli.

  • @sushvaity8823
    @sushvaity8823 Před 3 lety

    Chan mahiti

  • @rajshreepingale6143
    @rajshreepingale6143 Před 3 lety +1

    Thank you Bhau 🌷

  • @madanpaithane2000
    @madanpaithane2000 Před 3 lety +1

    अप्रतिम सर जी

  • @pradeepsalunke9800
    @pradeepsalunke9800 Před 3 lety

    Good knowledge

  • @mahendrakumarhaware
    @mahendrakumarhaware Před 3 lety

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद सर

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 lety

    Mastach

  • @shailendrathakur2112
    @shailendrathakur2112 Před 3 lety +2

    फार उपयुक्त माहिती.👌धन्यवाद🙏सर.

  • @pri7315
    @pri7315 Před 3 lety +4

    सर आमच्याकडे एक दालचिनीचे झाड आहे. पण तुम्ही म्हणाल्या प्रमाणे दालचिनी कशी काढायची हे ठाऊक नाही. विडिओ पाहून लगेच जमेल असे देखील वाटत नाही. तर रत्नागिरी शहरात असे काम करण्याचा अनुभव असलेले व एखाद दुसऱ्या झाडांसाठी पण येऊन करून देणारे कोण असेल तर बरे होईल. अश्या तुम्ही प्रशिक्षित केलेल्या लोकांचे कॉन्टॅक्ट मिळाले तर बऱ्याच लोकांना फायदा होईल. नारळ काढणी साठी पण उपयोग होईल

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil215 Před 3 lety

    Khup chan upukt mahiti dilit Dalchini lagvad kashi करावी krupya sangne

  • @prajaktasawant8151
    @prajaktasawant8151 Před 3 lety

    खूपच छान माहिती दिली. माझी दोन झाडे आहेत 10 वर्षाची पण मला साल कशी काढावी याची माहिती नीटशी नव्हती.पण आता नक्की समजली.धन्यवाद.

  • @prajaktabagwe708
    @prajaktabagwe708 Před 3 lety +2

    ऐसे ही अच्छे Video बनाने के लिए और लोगों तक नई जानकारी देने के लिए धन्यवाद .....आपके चैनल को लोग ज्यादा से ज्यादा पसंद करे ....Shri swami Smartha

    • @sunandashendre3806
      @sunandashendre3806 Před 3 lety

      .

    • @sunandashendre3806
      @sunandashendre3806 Před 3 lety

      L

    • @sunandashendre3806
      @sunandashendre3806 Před 3 lety

      L

    • @laxmikantparkar4053
      @laxmikantparkar4053 Před 3 lety

      आपण अमराठी आहात का? हिंदी भाषेत कॉमेंट देण्याचे कारण?

    • @prajaktabagwe708
      @prajaktabagwe708 Před 3 lety

      मैं मराठा हु ....लेकिन मध्य प्रदेश में रहने के कारण हिन्दी में बात करती हु

  • @pratapsingp1960
    @pratapsingp1960 Před 3 lety

    Very good nice video

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 Před 3 lety

    Khup ch mahiti dilit chsngli.

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 Před 3 lety

      सर आमच्या झाडाला नागकेशर आले आहे, पण साल नाही निघत तर काय करावे? नागपूर काढावे का? मग ते तयार आहे का कसे आओळखावे,

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Před 3 lety

    Very nice information

  • @sukhlaldhage5253
    @sukhlaldhage5253 Před 3 lety

    Thank you sir

  • @santoshs4393
    @santoshs4393 Před 3 lety

    Thanks very informative 👍. Pan he jhad lavayache kase? Te sanga please

  • @supriyapandhare6573
    @supriyapandhare6573 Před 3 lety

    Usefull tree 🌲 👍👌

  • @dhurihomestay7224
    @dhurihomestay7224 Před 3 lety

    Very nice .useful information

  • @devanshupro4728
    @devanshupro4728 Před 3 lety

    छान

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 Před 3 lety

    मस्त

  • @nagindasvispute8162
    @nagindasvispute8162 Před 3 lety

    Good information. Tnx.

  • @memalvani8374
    @memalvani8374 Před 2 měsíci

    👌

  • @t.a.jadhavyoutubecannal856

    माहिती छान आहे. धन्यवाद.👌🏽👍👍

  • @arzaanshaikh2243
    @arzaanshaikh2243 Před 3 lety

    Hard working people

  • @sonalipatil1967
    @sonalipatil1967 Před 3 lety

    Very very very nice

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 Před 3 lety

    Beautiful video

  • @deepikagurav4472
    @deepikagurav4472 Před 2 měsíci

    Thanks

  • @niravgandhi9977
    @niravgandhi9977 Před 3 lety

    Very nice explanation
    Please teach how to extract cinnamon oil

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 Před 3 lety

    खुपच छान माहिती आहे

  • @javedkhanshaikh5890
    @javedkhanshaikh5890 Před 3 lety +1

    👍

  • @manishakuwar1175
    @manishakuwar1175 Před 3 lety

    Very nice

  • @rajanisambodhi544
    @rajanisambodhi544 Před 3 lety

    Uttam mahiti
    #URJARAJANI

  • @shod_guru_tatvacha
    @shod_guru_tatvacha Před 4 měsíci

    आमच्या वैभववाडी आम्ही 4झाडं लावली आहेत त्याला आत्ता कल्या आल्या आहेत, तुमच्या माहिती बद्दल ध्यान्यवाद, 😊

  • @whatsinmind30
    @whatsinmind30 Před 2 lety

    Kaka tumhi chan malvani bolta

  • @majedmunna888
    @majedmunna888 Před 3 lety

    Very good

  • @pritishinde5580
    @pritishinde5580 Před 2 lety

    Mi mumbait gharachya window madhe kahi itar zada lavlit..mala jar miri kiva lavang cha lahan rop lavachya aslyas survaat kashi asel?? Biya ki direct rop?

  • @ashasonar55
    @ashasonar55 Před měsícem

    माहिती खुप छान दिलीत. पण मनात एक प्रश्न रुंजी घालत आहे की झाडाची साल काढल्या नंतर जे लाकूड शिल्लक राहते त्याचा काय आणि कसा उपयोग केला जातो. कृपया ही माहिती दिल्यास बरं होईल...

  • @javedkhanshaikh5890
    @javedkhanshaikh5890 Před 3 lety +1

    nice

  • @deepikagurav4472
    @deepikagurav4472 Před 2 měsíci

    🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @santoshmunagekar4673
    @santoshmunagekar4673 Před 3 lety +39

    दालचीनीची साल काढल्यावर ,कापणी केलेल्या, उर्वरित लाकडाचा उपयोग काय असतो, काही विशेष उपयोग म्हणजे औषधी वगैरे आहे का? माहिती कळाली तर बरं होईल.

    • @bajiravdhokare2655
      @bajiravdhokare2655 Před 2 lety +1

      हेच मीपण पुन्हा पुन्हा पाहत होतो पण त्या बद्धल काही बोलले नाही

    • @shod_guru_tatvacha
      @shod_guru_tatvacha Před 4 měsíci +1

      Mala pn hi mhiti havi आहे

    • @vijayakamble2095
      @vijayakamble2095 Před 2 měsíci

      ​@@shod_guru_tatvachayggvggvyvgvyyyy6yyyyyyyy

    • @ashasonar55
      @ashasonar55 Před měsícem

      मला पण व्हिडिओ पाहताना अगदी हाच प्रश्न पडला की साल काढून झाल्यावर त्याच्या उरलेल्या लाकडाचा काय उपयोग.केला जातो ? माहिती मिळाल्यास बरं होईल..

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 Před 3 lety +1

    Khup chhan mahiti dili पण पुण्यात काही ठिकाणी ओरिजनल मिळत नाही तर तुमच्या हया वस्तु येतात का पुणे येथे नागकेशर तमालपत्र मिरी कृपया कळवावे

  • @arvindingle6702
    @arvindingle6702 Před 3 lety +1

    Very valuable information for farmers and lndustry thanks

  • @rajendramali9237
    @rajendramali9237 Před 3 lety

    खुप छान माहिती सर! कृषी तंत्र विद्यालय खुप चांगले काम करीत आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! कृषी विभागाच्या अजोड कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत कृषी उत्पन्नात अग्रेसर आहे, यात शंकाच नाही! असेच उत्तरोत्तर उत्साहाने कार्यरत राहा!🙏

  • @deepakshelar7600
    @deepakshelar7600 Před rokem +1

    मी राजापुर मधे सोल्गाव मधे माझी 6 वर्षाची दाल चिनी आणी जायफळ ची झाड आहेत पन त्यान्ची ग्रोथ नाही 4 फुट दालचिनी आणी फक्त 3 फुट पर्यंत जयफळ ची वाढ आहे.काय कराव लागेल

  • @ravichougale8684
    @ravichougale8684 Před 3 lety

    Mast

  • @mandawaje9132
    @mandawaje9132 Před 3 lety

    👍👍👍

  • @PopatLove143
    @PopatLove143 Před 3 lety

    Super

  • @udaymodak4313
    @udaymodak4313 Před 3 lety +1

    नमस्कार सुप्रभात आपण जी माहीती दिलीत त्याची उपयुक्तता कळाली पण साली काढून झालेवर जेखोड उरते त्याचे काय करतात ह्यमोबाइल वरसंपर्कसाधून कळविल्यस उत्तम थोडी ज्ञानात भर पडेल आपणास धन्यवाद वेळ आलेवर निश्चित भेट देउ

  • @jyotikestwal1320
    @jyotikestwal1320 Před 3 lety

    👌👌👌👌👌