जुन्नर तालुक्यात आवळे शेती | आवळा लागवड संपूर्ण माहिती | Amla Farming | आवळा शेतीतून साधली प्रगती

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2023
  • आवळा फळपिकात उन्हाळ्यात फळधारणा होते. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत ती सुप्तावस्थेत असतात. पावसाचे आगमन झाल्यानंतर फळे वाढण्यास सुरवात होते. त्यानंतर बागेची काळजी घ्यावी.
    आवळा या फळपिकात पावसाळ्यात खतव्यवस्थापन, छाटणी, फुले व फळगळ नियंत्रण आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. छाटणी आणि वळण देणे आवळ्याचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी झाडाला योग्य आकार देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
    आवळ्याच्या झाडाचे लाकूड अतिशय ठिसूळ असते. फांद्या फळांच्या वजनाने मोडतात, त्यामुळेही झाडाचा योग्य सांगाडा तयार होणे गरजेचे असते. झाडाला योग्य आकार देण्यासाठी लागवडीनंतर तिसऱ्या वर्षांपासून झाडास वळण देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम जमिनीपासून ७५ ते १०० सें.मी. उंचीपर्यंत सरळ एक मुख्य खोड वाढवून घ्यावे. नंतर त्यावर पुढे ५-६ जोमदार फांद्या चहूबाजूंनी वाढू द्याव्यात. चांगला सांगाडा तयार व्हावा यासाठी झाडावर आलेल्या इतर फांद्यांची छाटणी करावी. खोडावर १ मीटरखाली येणारी फुटसुद्धा काढून टाकावी. पावसाळा संपल्यावर रोगट, कमजोर आणि वेड्यावाकड्या फांदा काढून टाकाव्यात. मात्र दरवर्षी फळे देणाऱ्या झाडांची छाटणी करणे आवश्‍यक नाही.फूल आणि फळधारणा आवळ्यामध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यात पानगळ होते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात नवीन पालवी आणि फुले येतात. आठ-पंधरा दिवसांमध्ये फळधारणा होते. फळधारणेनंतर जवळपास ३० दिवस फळे सुप्तावस्थेत जातात. पावसाच्या आगमनाबरोबर फळांच्या वाढीस सुरवात होते. फळांची चांगली वाढ व्हावी यासाठी त्याला खतमात्रा द्यावी. फूल, फळगळ नियंत्रण फूल व फळगळ ही गळ ३ अवस्थांमध्ये होते. पहिली फुलांची गळ ही फुलोऱ्यापासून ३ आठवड्यांत होते. यामध्ये जवळपास ७० टक्के फुले गळतात. परागीकरणाच्या अभावामुळे ही गळ होते. लागवड करतानाच वेगवेगळ्या जातींची लागवड केल्याने ही समस्या टाळता येते. दुसरी फळगळ ही जून ते सप्टेंबर या काळात बिजांड धारणेअभावी होते. तिसरी फळगळ ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होते. विविध अवस्थेतील फळे या काळात गळतात.
    पाणी व्यवस्थापन आवळ्याची लागवड कोरडवाहू पीक म्ह7णून केली जाते. मात्र नवीन झाडांना कलमे जगविण्यासाठी गरजेनूसार २० ते ३० लिटर पाणी प्रतिझाड १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. आवळ्याची पूर्ण वाढ झालेली झाडे पाणी न देताही चांगली फळे देतात. मात्र फळे देणाऱ्या झाडांना २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यामुळे फळगळ कमी होते. तसेच फळांची वाढ चांगली होते.सिंचनासाठी आवळ्याच्या झाडाच्या प्रसाराच्या प्रमाणात ५ टक्के बाहेरून आत झाडाच्या खोडाच्या दिशेने उतार असलेले गोलाकार आळे बांधावे. उपलब्ध आच्छादनाचा त्यात वापर केल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जाते. जमिनीत जास्त दिवस ओलावा टिकून राहिल्यास आवळ्याचे भरीव उत्पादन मिळते. आंतरपिकांची लागवड आवळ्यामध्ये सुरवातीला ५-६ वर्षापर्यंत आंतरपिके घेता येतात. आवळ्याच्या चोहोबाजूला एक मीटर जागा सोडून पिके घ्यावीत. खरीपामध्ये तीळ, उडीद, मूग, रब्बी हंगामात हरभरा, वाटाणा, मोहरी, तीळ भाजीपाला यासारखी पिके घ्यावीत. आवळ्याच्या बागांमध्ये जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात पानगळ होते. पानगळीच्या कालावधीत अांतर पिके घेऊ नयेत. स्टायलो हॅमाटा या गवताची लागवड केल्याने तणाचा बंदोबस्त होतो.
    जुनी निष्कृष्ट दर्जाची आणि जंगली आवळ्याची झाडे चांगल्या जातीच्या झाडात बदलता येतात. त्यासाठी मार्च - एप्रिल महिन्यात जुन्या झाडाची एक मीटर उंचीवर छाटणी केलेली असावी. छाटणी केल्यानंतर काही दिवस झाडे सुप्तावस्थेत गेलेली असतात. साधारणपणे एक महिन्यानंतर छाटणी केलेल्या झाडावर अनेक फुटवे आलेले असतात. जुलै-ऑगस्ट महिन्यात त्या फुटव्यांवर डोळे भरावेत. मात्र डाेळे भरताना केवळ सशक्त फुटवे ठेवून त्यावरच चांगल्या जातीचे डोळे भरावेत. अशाप्रकारे संपूर्ण झाड नवीन आणि चांगल्या जातीचे होऊ शकते.
    आवळा शेती
    आवळा
    आवळा कँडी
    आवळा लोणचे
    आवळ्याच्या शेती
    शेती,
    आवळा,
    आवळा तेल,
    आवळा कलम,
    आवळा सरबत,
    आवळा लागवड,
    आवळा कॅन्डी,
    आवळा सुपारी,
    इलायची शेती,
    आंवला की खेती,
    आवळा कलम करणे,
    आवळा प्रोडक्ट,
    सेंद्रिय शेती,
    राय आवळा लोणचे,
    आवळा प्रक्रिया,
    आवळा गृहउद्योग,
    आवळा कलम बांधणी,
    आवळा व्यवस्थापन,
    व्यावसायिक शेती,
    आवळा तेल घरी कसे तयार करायचं,
    आवळा तेल कसे बनवावे,
    आवळा आणि लवंग लागवड
    amla farming
    farming
    amla farming in india
    organic amla farming
    how to amla farming
    usiri farming
    natural farming
    organic farming
    amla fruit farming
    cost of amla farming
    aavla farming
    amla farming kaise kare
    amla farming in rajasthan
    farming news
    amla planting and farming,
    amla,
    farming in india
    technical farming,
    gooseberry farming,
    gardening n farming,
    agriculture farming
    amla farming guide
    amla farming profit,
    awala farming

Komentáře • 76

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před rokem +5

    ताई माझ्याकडे ही ३०आवळा झाडे आहेत.तीही माळावर पाऊसाच्या पाण्यावर.आणि आता काही झाडांना आवळे आहेत🙏

  • @pratiksawant2429
    @pratiksawant2429 Před rokem +6

    Mala tumcha khup abhiman vato mam. Tumch sheti shetra til yogdan khupch amulagra aahe. Mala hi sheti chi khup aavad aahe

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před rokem

      😇😇

    • @lalitadumbre4871
      @lalitadumbre4871 Před rokem

      खूप खूप👏✊👍 सुंदर😍💓 माहिती दिली आपल्या बागेला लवकरच भेट देऊ. काही आमच्या शेती संदर्भात शंका आहेत तेव्हा आपली भेट कशी घेता येईल ते कळवले तर बरे होईल ठिकाण भेटीचे कळवा प्रथम भेट देऊ मग ठरवू.
      खूप खूप अभिनंदन🎉🎊

  • @sunitakadam4443
    @sunitakadam4443 Před rokem +6

    माझे भाऊ आहेत , अभिनंदन निलेश 👍💐👏

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 Před rokem +5

    खूप छान, प्रकारे शेती करता, पिकवून विकायला शिकलो तरच जास्त उत्पन्न मिळते

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Před rokem +7

    अप्रतिम व्हिडिओ... ग्रामीण शेती सुद्धा next level ला नेऊन योग्य उत्पन्न आणि long टर्म strategy ने आपण करु शकतो...

  • @pravinkadam8365
    @pravinkadam8365 Před 2 měsíci

    खूप छान माहिती

  • @omkarshinde4362
    @omkarshinde4362 Před rokem +4

    खरच खूप छान ताई जी माहिती तुम्ही पुरवत आहात खूप छान आहे

  • @balkrishnakadam3470
    @balkrishnakadam3470 Před rokem +5

    खूप छान माहिती दिलीत ताई😊😊🙏🙏👍👍👍 आणि best of luck...
    Aaj nahi pan ek dewas as yel ki loka sheti kad valtil... कमी पाणी आणि इतकं छान अवळा ची शेती (production) kile ahe ....
    पाणी व्यवस्थापन कमी असून सुद्धा नियोजन छान केलं आहे ..... फक्त जिद्द पाहिजे...

  • @bhagwanrandhave.4242
    @bhagwanrandhave.4242 Před rokem +2

    Chan💐👍

  • @rahulgore5413
    @rahulgore5413 Před 8 hodinami

    Thanks

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před rokem +2

    जेसीबी मोठे खडे मारून 3.4हजार लिटर टाक्या जमिनी पुरा पाणी भरपूर स्टॉक राहील. तेचा अजू बाजू खेकडा पालन करा.

  • @satishshevade1053
    @satishshevade1053 Před 9 měsíci +3

    आवळा झाड मोठ होऊन सूद्धा लागत नाही उपाय काय , कलम आहे ५/६ वर्ष

  • @gaubhumiorganicfarm...7150

    लय भारी 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před rokem +1

      धन्यवाद..!!😇✨️✅️

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 Před rokem +2

    तुमचे विडिओ खुप छान असतात, यामुळे शेतीविषयक आपुलकी वाढते.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před rokem

      😇😇😇😇😍

    • @AshaKurkute
      @AshaKurkute Před 4 měsíci

      उत्तर का देत नाही.​@@KavyaaasVlog

  • @prarthanamasal2035
    @prarthanamasal2035 Před rokem +3

    Khup sundar mahiti aahe...🎉

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Před rokem +4

    खूप छान,माहिती.😊😊😊

  • @manishakudalkar4686
    @manishakudalkar4686 Před 5 měsíci +1

    Mazyakade 2 zade aahet 7 varsha zali pan ajunhi fale dharli nahit tya sathi kai karave

  • @mamtakamlakargaikwad3721

    Doghna hi congratulations!!!
    Tai tuhzha video chan ahe Ani dadchi sheti pan 👍👌👌👌
    Wow!!! farm house chan ahe
    God Bless you and your channel, your family ❤️🙏❤️

  • @surajkute
    @surajkute Před rokem +3

    Good information Nilesh dada 🙏🏼

  • @umeshbuva2910
    @umeshbuva2910 Před rokem +3

    खुप छान....
    ...

  • @specialone.........
    @specialone......... Před rokem +6

    कलम करुन देऊ शकता का?

  • @sunitakadam4443
    @sunitakadam4443 Před rokem +3

    धन्यवाद काव्या

  • @sanjayrangari1085
    @sanjayrangari1085 Před 11 měsíci +1

    परसबागेत कोणत्या व्हेरायटी चे आवळा झाड होते कॄपया माहिती द्यावी.

  • @shamalborde7956
    @shamalborde7956 Před rokem +3

    छान

  • @kaustubhmahadik2685
    @kaustubhmahadik2685 Před 11 měsíci +2

    Ratnagiri sarkhya Jilyat hou shakto ka?

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 Před rokem +3

    Marketing is important.

  • @navnathpawade7072
    @navnathpawade7072 Před rokem +3

  • @shrikantmalve4254
    @shrikantmalve4254 Před rokem +3

    Nice 👍

  • @chetansalunkhe_5
    @chetansalunkhe_5 Před rokem +3

    मस्तच 👍👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před rokem

      धन्यवाद..!!😇✨️✅️

    • @AshaKurkute
      @AshaKurkute Před 4 měsíci

      ​@@KavyaaasVlogतुम्ही प्रस्नाला उत्तर देत नाही.

  • @navnathsawant663
    @navnathsawant663 Před rokem +3

    👌👌👌

  • @shailuchaughule8321
    @shailuchaughule8321 Před rokem +3

    👌👌👍

  • @nirmalbalode5937
    @nirmalbalode5937 Před rokem +2

    सर कोणत्या जातीच्या आवळ्याला मागणी असते आमच्या येथे नर्सरी गावरान आवळा आहे लागवड करावी का?

  • @sachinmulik956
    @sachinmulik956 Před 11 měsíci +2

    दर काय आहे आवळ्याला मार्केटमध्ये

  • @ujwalaadhav9153
    @ujwalaadhav9153 Před 4 měsíci +1

    आवळ्याच्या झाडाला आवळा लागत नाही तर काय
    कारण असेल

  • @ganeshkadam6563
    @ganeshkadam6563 Před rokem +2

    आवळ्याची जात कोणती आहे ही???

  • @sankalpsiddhi88
    @sankalpsiddhi88 Před 3 měsíci +1

    Rope milel ka

  • @Allinone-ys2si
    @Allinone-ys2si Před 4 měsíci +1

    छोटा आ व ळा झाड रोप मिळतील का?

  • @navneetsomkuwar4499
    @navneetsomkuwar4499 Před rokem +2

    सेंद्रिय शेतीचे उत्पादन हे रसायनीक पद्धतीने तयार उत्पादन पेक्ष्य कमी होतो का?

  • @akshaybaldota978
    @akshaybaldota978 Před 5 měsíci +1

    Awla kharedi sathi contact number bhetel ka. ?

  • @anandgangurde2073
    @anandgangurde2073 Před rokem +1

    मी आपणास कॉल करून विचारणा केलेली चालेल का? चालत असेल तर केव्हा कॉल केला तर चालेल. कृपया कळवावे.

  • @SwapnilMaulkar
    @SwapnilMaulkar Před měsícem

    हा आवळा कोणत्या जातीचा आहे

  • @balajinevhal2635
    @balajinevhal2635 Před rokem +1

    Avala milel ka

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před rokem +1

    आवळा पावडर करा. ज्यूस

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Před rokem +2

    माझ्या कडे एक आवळा झाड आहे 15 वर्षे वयाच आहे 20 ते 25 आवळे लागतात फळच लागत नाहीत काय करावे .उपाय सांगा

    • @trendingsongofficial395
      @trendingsongofficial395 Před rokem +1

      Todun Tak .

    • @diaryofanindianfarmer-sangram
      @diaryofanindianfarmer-sangram Před rokem +4

      त्याच्या जवळ दुसर्या जातीचे आवळ्याचे झाड लावा
      परागीभवन होऊन दोन्ही झाडांना भरपूर फळे लागतील

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Před měsícem

    काव्या मॅडम या शेतकरी दादाचा फोन नंबर द्या मला आवळा रोपे पाहिजेत

  • @shivawankhade7729
    @shivawankhade7729 Před rokem

    respected ma'am...Tumhi disable i mean...11 so sad..