मुख्यमंत्री पदावरून मविआत घमासान! | Pruthviraj Chavan | Sanjay Raut | Uddhav Thackeray Maha MTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • मुख्यमंत्री पदावरून मविआत घमासान! | Pruthviraj Chavan | Sanjay Raut | Uddhav Thackeray
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 69

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před měsícem +11

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Před měsícem +29

    उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा करामती कर काका ना सुद्धा सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवायचे आहे 🎉🎉🎉🎉

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před měsícem +3

      पटोलेंना पण मुख्यमंत्री व्हायचे आहे
      म्हणजे ३-३ मुख्यमंत्री व १०-१२ उपमुख्यमंत्री 😂😅

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Před měsícem +17

    मग जनतेला रोज टोमणे खावे लागतील

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +1

      नुसते टोमणे नाही तुम्ही जरासा देखील विरोध केला तरी तुरुंगाची हवा खावी लागेल थोडक्यात आचार विचार उच्चार पारतंत्र्य 😮

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 Před měsícem +11

    उद्धट वाक रे. कायमच मुख्यमंत्री राहणार...माजी!!!...(मामु)😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +1

      वाकला बारबालेसमोर

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 Před měsícem +11

    उद्धव ठाकरे यांचा समज आहें की पूर्वी प्रमाणे निवडणूक न लढविता पुनः CM होता येईल. पण हा भ्रम आहें त्यांनी निवडणूक जिंकून दाखवावी मग च CM चें हट्ट krava👍

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +2

      आता सीएम केवळ अशक्य

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před 27 dny +2

      ह्या असल्या नाकर्त्या माणसाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवून त्या पदाचा घोर अपमान केल्याची शिक्षा नियतीने बरोबर शरद पवारांना दिली!😆😆😆

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 Před měsícem +7

    असे झाले तर टोमणे सम्राट मुख्यमंत्री होतील. आणि रोज मोफत टोमणे महपील ऐकायला मिळेल.😅😅

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Před měsícem +8

    हे कांहिच नाही ते जाणत्या राजालाही ओळखून आहेत

  • @rohittare4572
    @rohittare4572 Před měsícem +5

    खणत्या राजा कधी जाणार

  • @user-qx5dy5ey5g
    @user-qx5dy5ey5g Před 24 dny +3

    ठाकरे साहेब स्व बळावर निवडणूक लाडवावी ,कुठे हे पवार आणि काँग्रेस मध्ये राहून चूक होणार

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 Před 24 dny +1

    भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před měsícem +4

    तुम्ही कशाला काळजी करता, उध्दव साहेब स्वतः मुख्यमंत्री बनणार नाहीत, हे आम्हाला माहीत आहे, तुम्ही फक्त सुपाऱ्या घेऊन बातम्या बंवता..

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před měsícem +4

    जनता ओळखून आहे
    सारे त्यांचे कारनामे

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Před měsícem +5

    उबाठा सगळीकडे सहकुटुंब जातो, ते पेंग्विन आमदार तरी आहे, पण ती नटवी सारखी दात काढत बुजगावण्याला टेकू द्यायला असते बहुतेक, नाहीतर हे मेषपात्र पळ काढायचं मैदानातून!😂😂😂

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Před 27 dny

      उभाठा नेहमी कोणताही दौंरा सहकुटुंब करतातं.

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x Před 21 dnem +1

    पृथ्वीराज चव्हाण ला पण हयायच वसुलीसाठी

  • @anilk-z6t
    @anilk-z6t Před měsícem +3

    संज्या ला करा मुख्यमंत्री बोलका पोपट आहे तो

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td Před 21 dnem

    मुख्यमंत्री कोण होईल याची काळजी आपण करू नये

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před měsícem +5

    बाबा नी हे ओळखलं नाही की काँग्रेस मध्ये त्यांचं काही उरलं नाही, त्यांनी आपण राज्यपाल कस होऊ ते बघावं आणि आपल्या प्रतिमेला शोभेल अस काम करावे

  • @bhimashankardoke9391
    @bhimashankardoke9391 Před měsícem +3

    संजय राऊत व सुप्रिया सुळे म्हणत होत्या की 25 वर्ष उध्दव ठाकरे मुख्यमंत्री राहतील आता काय झाले पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री याचा अर्थ उध्दव ठाकरे यांचे आमदार हे पाडणार हे नक्की

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Před měsícem +1

      काका आणी नाना पटोले ऊबाठाचे ऊमेदवार पाडतील.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Před 27 dny

      ​@@BhagavatMuley-xs2ypअगदी बरोबर आहे.

  • @rohittare4572
    @rohittare4572 Před měsícem +5

    सेना ही भाजप बरोबर गेली तरच सेनेची मोठी प्रगती आहे .आम्ही हिंदुत्व सोडले नाही हे म्हणण्याची आवश्यका राहणार नाही❤

  • @prakashpatil8414
    @prakashpatil8414 Před 16 dny

    उद्धव साहेब कुटुंब घेऊन कशाला दिल्ली गेले पुर्थीराज बाबा बोलले ठाकरेंना गरज नव्हती दिल्ली जायची मीडियाला सुपारी म्हणतात का

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 Před měsícem +1

    बाजारात तुरी !!!

  • @kashinathjagtap5448
    @kashinathjagtap5448 Před měsícem +3

    Ubt punhha cm hone nahi

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 Před měsícem +5

    काका डाव टाकला जाणार, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होनार.

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 Před měsícem +1

    युतीचा चेहरा कोण....

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w Před 23 dny

      शिंदे / फडणवीस दोघंही चालतील😅

  • @dilipkumarkulkarni6173

    Kaka ni aata 2004 cha kitta nahi giravala tar Ajit Pawar yanche band barobar tharnar aani girawal tari .

  • @user-ez1eg2yr7x
    @user-ez1eg2yr7x Před měsícem

    स्वतत्र, लढा वे

  • @dilipkumarkulkarni6173

    CM varun jar ghamasan aani dhurla udat asel tar PM padavarun kay hoil yacha andaj ghya.

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před měsícem

    2019मध्ये शरद पवार यांच्या मुळे उद्धव ला मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती पण आता ते शक्य नाही उबाठा चे तेवढे आमदार येणार नाहीत शरद पवार यांना लेकीला पहिली महिला मुख्यमंत्री करायचं आहे आणि कांग्रेस मध्ये प्रथ्वीराज बाबा थोरात आणि इच्छुक आहेत त्यामुळं यावेळी उद्धव ला लॉटरी लागणार नाही काही ही झाले तरी करामती काका ते होऊ देणार नाहीत वेळ पडलीच तर ते अजितदादा आणि शिंदे किंवा अगदी भाजपा शी सुद्धा संधान साधतील

  • @subhashrajmane2211
    @subhashrajmane2211 Před měsícem

    High command je tharavel tech nana ani banana. manavecha lagel

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 Před měsícem

    Kay vatnar aaplyala Kay sukh dukh chief minister konihi zale tari aapla kay fayda

  • @anilkajaria6814
    @anilkajaria6814 Před měsícem +2

    काँगेस ने स्वतंत्र लढावं.राहुल गांधी च्या विचारावर नक्की यश मिळेल.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +2

      पाकिस्तानी सेनेच्या आदेशानुसार काम करणारा एकमेव नेता जन्हेऊधारी ब्राह्मण आदरणीय राहुल गांधी।
      संविधान हटवून शरीया कानून लागू करण्याची क्षमता असलेला एकमेव नेता।

    • @sharad_wagh
      @sharad_wagh Před měsícem

      काहीच हरकत नाही

  • @pramodiniwankhede1001
    @pramodiniwankhede1001 Před měsícem

    No sule only Thakare broke mva and become cm

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před měsícem

    tuzi leval tewadech bola bjp ky bola😂

  • @bandumore487
    @bandumore487 Před měsícem

    Are pan jantene ya batgyana nivdun deu naye dharm drohi sateesathi fitur zalet Hindu virodhi🎉🎉

  • @pralhadtalawadekar7094

    Rat saheb ch CM

  • @Gtyjj
    @Gtyjj Před měsícem

    Madam Farach chan vishlation kele Ahe UBTha ya BadavelaTomaneMaraneand Bhrashttacharacha Ha chota kalaskaranar Ya Tinpakashana Deshacha vikas NakoAhe Yana Gharaneshahi chavinecheAhe yaThighanchKarasthanatun Manoj Jarange Yan 420Fraud Manasacha janam Zala Ya chrateyala sarkarane 10 Takke Arakashan DileTari yacha Attam OBche Arakshanawar BhatkatAheyala sagesoyarepahijet Are Manoj Maratha samajache Kiti CM zale Thayanikay Zopa kadhalekay Tuzichalwal Hi MVAchesarkarAnanekarita Ahe Tula Maratha samajache vikasashi kahihiDeneGheneNahi

  • @ganeshpednekar4636
    @ganeshpednekar4636 Před měsícem

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 Před měsícem +1

      मुंगे रिलाल के सपने .

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 Před měsícem +3

      चुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना.. पण मुख्यमंत्री मलाच बनवा.. सोनियाच्या पडतो मी पाया.. जनाब उध्दवमिया शरदमिया खान😄😄

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem +1

      उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा करामती कर काका ना सुद्धा सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवायचे आहे 🎉🎉🎉🎉

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před měsícem

      कश्याला? मातोश्रीत बसून अंडी उबवायला?😂😂😂

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před 27 dny

      @@ganeshpednekar4636मूर्ख, अडाणी आणि मेंदू हा अवयव नसलेल्यांचा नेता.... उबाठा उर्फ बुजगावणे!😛😛😛😛

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq Před měsícem +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🙏🌹🌹🌹

    • @madhavkripa5159
      @madhavkripa5159 Před měsícem

      निकाला नंतर समजेल. सध्या हिंदुत्व शी बांधिलकी ठेवावी, तत्व शी एकनिष्ठ राहिले तर जनता आपोआप पाठीशी येईल, ठाकरे झिंदाबाद!

  • @shivajichaudhari8083
    @shivajichaudhari8083 Před 24 dny

    yache kandni karun udhojkana rajya bhare vakre mue udhyog

  • @shivajichaudhari8083
    @shivajichaudhari8083 Před 24 dny

    kase bhare usman vakre la vate asel mantun lajla asel hirva zaele usman