Raj Thackeray On Maratha Reservation : मराठा समाजाचा राज ठाकरेंना विरोध, मराठवाडा दौऱ्यात काय घडलं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #BolBhidu #RajThackeray #manojjarange
    विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळतंय. त्यात राज ठाकरेंचा मनसेदेखील मागे राहिलेला नाहीये. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा करत महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलीये. लोकसभा निवडणुकीत जरांगे इफेक्ट निर्णायक ठरला होता. त्यामुळे आता सर्व पक्षांकडून मराठवाड्यावर फोकस केला जातोय. राज ठाकरेदेखील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र आता राज ठाकरेंना दौऱ्याच्या सुरुवातीलाच केलेलं वक्तव्य चांगलचं भोवल्याचं पाहायला मिळतंय. सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं.
    या वक्तव्यानंतर मराठा समाज राज ठाकरेंविरोधात आक्रमक झालेला असून जागोजागी राज ठाकरेंना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय. सुरुवातीला धाराशीवमध्ये आणि आता नांदेडमध्ये मराठा समाजाने राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत राज ठाकरेंना विरोध दर्शवलाय. काही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्याचीही माहिती आहे, राज ठाकरेंनी मराठवाडा दौराही आटोपता घेतलाय असही कळतयं. आता राज ठाकरेंनी नेमकं मराठा आऱक्षणावर काय वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धाराशीवमध्ये काय घडलं होतं. तेव्हापासून या प्रकरणात काय घडलंय आणि मराठा आंदोलक आणि राज ठाकरेंच्यात नेमका काय वाद सुरुये जाणून घेवूयात या व्हिडीओच्या माध्यमातून,
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 227

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 Před měsícem +62

    राज साहेबा मध्ये खर बोलायची ताकद आहे मी पण मराठा आहे पण नोकऱ्या कुठे आहे ते पण सांगाव नोकऱ्या नाही आहे आरक्षण कसा साठी पाहिजे कारण gov जॉब मध्ये सगळयांना लागणार नाही आणि आता शिक्षण पण मराठी मध्ये राहील नाही जागोजागी इंग्लिश मिडीम शाळा आहेत तिथे आरक्षण वर नाही डोनेशन भरून admission होत जर हे असं राहील तर पुढचा 5 वर्षत मुंबई आणि पुणे मध्ये पण जॉब्स भेटणं मुश्किल होईल पण आरक्षण भेटून पण काय फायदा नाही होणार मराठी मूलनाचा नोकऱ्या साठी लढल पाहिजे मोठ मोठ्या कंपनी मध्ये मराठी मुलाची संख्या कमी आहे आपली युनिट होऊन देत नाही आपल्या कोणत्या ना कोणत्या कारणांनी काढलं जात आहे आपण महाराष्ट्र मध्ये राहतो आपण किती पण शिक्षण घेतलं तरी थोडं इंग्लिश वीक च राहणार त्याचा फायदा घेऊन मुलना काढलं जात आहे आणि बाहेरची लोक भरली जात आहे आणि आपण जातीपाती मध्ये भांडत बसलो आहे सगळयांनि मिळून मराठी मुलंचा नोकऱ्या साठी लढल पाहिजे हेच राज साहेब बोले आणि हेच सत्य आहे

    • @shobhakale175
      @shobhakale175 Před měsícem

      राजकीय नेते फक्तं आपला फायदा पाहता राज ठाकरे असो किंवा कोणी ही मराठा आहेस तरी तू मराठे कोण कोणत्या करणा साठी आंदोलन करतायेत ते माहिती करा फक्तं जॉब साठी नाही शिक्षण घेण्या साठी ही किती पैसे जास्तं द्यावे लागतात ओपन मध्ये माहित आहे का??? तुम्ही कोणाचे फॅन असाल तर फक्तं तुमचा आवडता नेता काहीं बोला तर सत्या आणि बाकीचे वेडे आहेत का मरे पर्यंत आंदोलन करायला विचार करा थोडा तरी जॉब नाहीयेत ते ठीक आहे पण थोडे फार तर आहेत त्यात मराठ्यांना कुठेच स्थान नाही हे पण खर आहे की नाही गरीब घरातील एक बाप आपल्या मुला मुलींना जास्थ फी भरावी लागते म्हनून शिकऊ पण नाही शकतं आज चे हेच वास्तव्य आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏😔🙏

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l Před měsícem +27

    धन्यवाद राजसाहेब 🙏
    शेतकऱ्यांचा वाली आणि राजसाहेबांचा वाघ
    लातूर ग्रामीण विधानसभा
    संतोषभाऊ नागरगोजे यांची मराठवाड्यातील पहिली उमेदवारी जाहीर !!
    #Congratulations_BOSS 💐

  • @priteshpatil1517
    @priteshpatil1517 Před měsícem +67

    राज ठाकरे सत्य बोलत आहेत,
    आणि सत्य नेहमी कटु असते..
    नोकरया आहेत कुठे?
    सर्वात जास्त आमदार खासदार मराठा आहेत.
    शिक्षण साठी आर्थिक निकष ठेवल तर सर्वांना लाभ होईल..
    असो मराठा बांधव हुशार आहे त्यांना राज ठाकरे समजतील..

  • @ReviewLikeU-9
    @ReviewLikeU-9 Před měsícem +47

    राज ठाकरे यांचे वक्तव्य बरोबर आहे
    महाराष्ट्र मध्ये आधी मराठी मुला मुलींनाच नौकरी दिली पाहिजे नंतर बाकीचे

  • @avinashnavaghane9382
    @avinashnavaghane9382 Před měsícem +12

    राज ठाकरे हा माणूस हा मराठी माणसाला समजला नाही हे दुर्दैव 😢

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 Před měsícem

      चांगला समजला आहे २००९ लां फक्त शिवसेना यांच्या विरोधात उमेदवार दिले होते 😢😢

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge Před měsícem +147

    राज ठाकरेंनी आरक्षणाला विरोध केला नाही.. सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं अशी भूमिका साहेबांची आहे..

    • @sks1464
      @sks1464 Před měsícem +8

      मग मराठा आरक्षण चा विषय चालू असताना कशाला आरक्षण चा विषय काढला आणि ews असताना

    • @dolly5742
      @dolly5742 Před měsícem +4

      हा विशय media वल्यनि काढला तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडला ,आणि आंदोलकांनीच भूमिका विचारली

    • @akhilpadwekar1788
      @akhilpadwekar1788 Před měsícem

      Abe chutiya sc st che reservation social aahe.....sc st kade kiti pan पैसा असला तरी त्यांच्यावर जातिभेद होते.........mnun reservation paahije sc st le

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před měsícem

      तुमच्या साहेबांचे १० च्या वर नगरसेवक नाही तर कशाला राष्ट्रीय मुद्दाला लक्षात घालत आहे 😂😂😂 गप्प आपली स्थानिक पातळीवर समस्या सोडवा उध्दव ठाकरे आदर्श घ्या मराठा आरक्षणावर एकही शब्द बोले नाही पाठिंबा पण दिला नाही विरोध पण केला नाही 😜😜😂

    • @Rishi_649
      @Rishi_649 Před měsícem +8

      राज ठाकरे म्हणाले होते की कुणालाच आरक्षण नको, पण काही लोकं मुद्दाम शब्दांचा विपर्यास करतात. खरं तर ह्या लोकांमुळेच मराठा आंदोलनाची वाट लागली. 🥹🥹🥹

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Před měsícem +35

    राज ठाकरे यांनी असल्या मुद्याला हात घालू नये १० च्या वर नगरसेवक नाही चाला उच्च पातळीवरील मुद्याला हात घालायला त्यापेक्षा उध्दव ठाकरे बघा मराठा आरक्षणावर एकही शब्द बोले नाही मराठा आरक्षण पाठिंबा दिला नाही व विरोध पण केला नाही 🙏🏻🙏🏻 फक्त माझ्याशी गद्दारी झाली व माझा पक्ष गेला 😂😂😂😂

    • @gobundsagar7602
      @gobundsagar7602 Před měsícem

      फक्त भारतातच नाही तर भारतीय उपखंडातील सर्व देशात मध्ये असा एक मेव नेता आहे जो जातीच्या आरक्षणाला विरोध करून, माणुसकी जपतो. जातीच्या नावाने रोज नवीन नेता तयार करायचा आणि त्याच्या कडून गांड मारून घेणारे बरेच आहेत.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před měsícem +7

    Rada अस काही नाही. पण कसं काग ह्या मराठा बांधवांना राज ठाकरे यांचे परखड रोखठोक विचार पचत नाहीत....त्यासाठी हिम्मत लागते...खऱ्या गोष्टी समजून घ्यायला ...
    राज ठाकरे एकदम रोखठोक आहेत...❤

  • @Rishi_649
    @Rishi_649 Před měsícem +72

    राज ठाकरे म्हणाले होते की कुणालाच आरक्षण नको, पण काही लोकं मुद्दाम शब्दांचा विपर्यास करतात. खरं तर ह्या लोकांमुळेच मराठा आंदोलनाची वाट लागली. 🥹🥹🥹

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 Před měsícem +5

      ठीक आहे आणखीन वेळ आहे राज ठाकरेंनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करावी आणि स्पष्टपणे सांगावं की कोणालाच/ कोणत्याच जातीला आरक्षण नासायला पाहिजे आणि सगळं आरक्षण रद्द करायला पाहिजे. बोल करतील का साहेब?

    • @Rishi_649
      @Rishi_649 Před měsícem +1

      @@shrikrushna9273 त्यांनी आधीच सांगितलं होत की, ते बाकीच्या नेत्याप्रमाणे खोटी आणि फसवी आश्वासनं देणार नाहीत. Vote bank साठी फसवे मार्ग दाखवणार नाही. राहिला प्रश्न आरक्षणाचा तर त्याच्यासाठी घटनेत बदल करावा लागेल किंवा आर्थिक निकषावर आधारित द्यावं लागेल. पण आपलेच काही अज्ञानी लोकं समजून घेत नाही.
      एवढा संघर्ष झाला मराठा आरक्षणासाठी पण काही बावळट लोकांमुळ तो वाया चाललाय 🥹🥹🥹

    • @TLP754
      @TLP754 Před měsícem +1

      मराठवाड्यातील तरुण राज ठाकरे यांच्यासाठी जीवही देण्यास तयार असतो ....... पण याच राजसाहेबांनी मराठा आरक्षण भेटूच शकतं नाही हे वाक्य वापरून...... या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणे त्यांनी बंद करावे .... आजही मराठा तरुण लोक तुम्हाला मानतात पण तुम्ही ही तुमची भूमिका घेऊन त्यांची मन दुखवताहेत ...... आणि तुम्ही आजपर्यंत मराठा आरक्षणावर कीती उपोषण केली हि सुध्धा सांगा जेवढे गुन्हे तुमच्या मुळे या महाराष्ट्रातील तरुणांवर झाले तेवढे कदाचितच एखादया नेत्यांमुळे झाले असतील . जरांगे पाटीलच खरा माणूस आहे कारण तो स्वतः मरणाच्या दारात उभा आहे आरक्षणासाठी ..... पण जर या पुढें तुम्ही आरक्षणाच्या विरोधात बोललात तर आम्ही जरांगे पटलांसाठी काहीही करू शकतो

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge Před měsícem +139

    मी मराठा आहे, पण साहेब जे बोलले ते योग्य बोलले..

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Před měsícem +5

      😂😂jamal tula 😂jaraghe patil mele tri tula kahi nhi vatat😢kay flatu ahes re Tu

    • @Rishi_649
      @Rishi_649 Před měsícem +11

      राज ठाकरे म्हणाले होते की कुणालाच आरक्षण नको, पण काही लोकं मुद्दाम शब्दांचा विपर्यास करतात. खरं तर ह्या लोकांमुळेच मराठा आंदोलनाची वाट लागली. 🥹🥹🥹

    • @MI_MARATHA_YouTubeChannel
      @MI_MARATHA_YouTubeChannel Před měsícem

      तु मराठा आहे...😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před měsícem +8

      मी राजसमर्थ आहे...
      तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे...
      मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण...
      मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय...
      एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n Před měsícem

      ​@@sandeepshinde9078barobar aahe

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před měsícem +50

    राज ठाकरे 100 % योग्य आहे, आरक्षण चा वापर करून हे मागास वर्गीय गुणवत्ता नसून ही उच्च पदावर बसले आहेत, उदा. पूजा खेडकर सारखी लोक, असे आजून खूप असतील.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +1

      चीन आपल्यापेक्षा पुढे आहे ...त्यामुळेच...
      तिथे धर्म मानत नाही जात मानत नाही

    • @sumeshjadhav6495
      @sumeshjadhav6495 Před měsícem

      अडानचोटा माहिती घेवून बोलत जा,ओपन आणि ओबीसी ला पद मिळवण्या साठी सारखे च मार्क लागतात.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem

      @@sumeshjadhav6495 आणि fees बोला मग आता

    • @akashshinde5653
      @akashshinde5653 Před měsícem

      @@sumeshjadhav6495 khup farak asto obc and general marks madhe

    • @sumeshjadhav6495
      @sumeshjadhav6495 Před měsícem

      @@akashshinde5653 final cutoff,jevha post allot hotat tevha cut off almost same asto(pre Ani interview selection sathi astay thoda farak ,pn final result khup kami astay)

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Před měsícem +24

    राज ठाकरे नी विरोध केला नाही तर आर्थिक निकषावर आरक्षण दिल पाहिजे असं विधान केलाय आणी हे योग्य आहे.... एक मराठा लाख मराठा ❤️

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před měsícem +119

    आरक्षण असावे तर फक्त आर्थिक निकषावर, सर्वच EWS असावे, फक्त आर्थिक मागास लोकांना संधी मिळावी. कारण आरक्षण हे मागास जातींना व समाजाच्या, सामाजिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासासाठी दिले गेले, जातीवादा साठी नाही, जाती वाद, जातीय अत्याचार साठी विविध कायदे कलम आहेत. शिवाय दलितांवरील अन्यायासाठी ऍट्रॉसिटी कायदा आहे. आरक्षण जातीवाद, जातीय अत्याचार साठी दिले नव्हते.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +11

      Obc प्रधानमंत्री आहे ..
      आपण ओपन वाला पाहिजे
      नितीन गडकरी जी 😊

    • @Rishi_649
      @Rishi_649 Před měsícem +12

      राज ठाकरे म्हणाले होते की कुणालाच आरक्षण नको, पण काही लोकं मुद्दाम शब्दांचा विपर्यास करतात. खरं तर ह्या लोकांमुळेच मराठा आंदोलनाची वाट लागली. 🥹🥹🥹

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 Před měsícem +4

      राज साहेबही हेच बोलले होते

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 Před měsícem +1

      Absolutely true ..... He loka tay statment cha vegdaa artha kadhat aahe .. Kahun kadhat aahe yaa mage pn karan aahe ... Tayna pn mahit aahe ki raj saheb ni fakta martha lokanacha virodhat ha satment nahi dila ... 1st haa statment arksha(obc,sc,st,sbc,nt...etc) hatwaycha dishayni hotach nahi. Taynacha mhna asa hota ki aaplay maharashtrat arkshan jari nahi rahala trr aaplay pashi khup jobs aahe ... Pn tay sathi bhayerun yenary lokana thambawa lagel... Asa tayna mhnaycha hota pn yanachi buddhi ghutnayt geli aahe. ... He loka je pn sharad pawar cha Oppostion madhe asel taynacha virodh karel he loksabhe madhe pn disla aani aata pn disatch aahe. Nahitr aayni vicharw shard pawar UBT khngress la tumhi aamhla arkshan dayla ka ... Kivha tumhi satayt hote tr kahun nahi dila ,, pn nahi vichart. Wait ...maratha andolak ase samjat aahe ki.... Yanacha andolana mude gelelay loksabha madhe MH madhe NDA la kami seats midalay. He yanacha gayr samaj aahe. Kiman 2 seats gelay yanacha andolana mude NDA cha. Ani yana asa vhatat aahe ki maratha lokani purna MH cha rajkaran palwtla. Aata tayna asa vhatat aahe ki vidhan sabha yancha hatat aahe. Jarur mahayuti la loss hoil pn fakta marathwada madhe.

    • @RamuMamu25
      @RamuMamu25 Před měsícem

      Ews cha fydaa fakt Muslim lokanaa honaar ataa. 😂. Maratha vaa Kunbi ek aslyaamule ataa Nizami Marathanaa Arakshan milnaar nahi vaa obc madhuni Guskhor Kunbi Maratha jatilaa haklun lavnaar.

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 Před měsícem +19

    आंदोलकांनी थोडी बुद्धी वापरली पाहिजे. अर्धवट ऐकायचे आणि राडा करायचा.

    • @shobhakale175
      @shobhakale175 Před měsícem +1

      बिनकामाच्या आंदोलन म्हणायचे आहेत का जे मनसे करते भोंगे पाट्या लोकांना फायदा नाही त्रास होईल असे

  • @marathispeakz
    @marathispeakz Před měsícem +4

    आता फक्त राज ठाकरे 🐯🔥

  • @Srikanthjogdan
    @Srikanthjogdan Před měsícem +11

    जनतेनी आरक्षणाच्या बाहेरचा विचार करावा केव्हा पर्यंत आरक्षण आरक्षणावर चालायचं हे राज्य व देश जेवढा बजेट या महाराष्ट्राचा आहे त्याचा 60% बजेट याच महाराष्ट्राच्या शहरावर खर्च होतो जर का ते 60% बजेट ग्रामीण विभाग व मागासलेल्या विभागावर खर्च केला तर मला वाटते आरक्षणाची गरजच भासणार नाही जर का नोकऱ्या मुबलक प्रमाणावर मिळेल तर मला वाटते आरक्षणाची गरज भासणार नाही जनतेने आता तरी हुशार व्हावे या महाराष्ट्राला राज ठाकरे शिवाय पर्याय नाही

  • @rajsangavkar9763
    @rajsangavkar9763 Před měsícem +12

    एक आवाज राज साहेब ठाकरे❤

  • @Ideascouch
    @Ideascouch Před měsícem +16

    Raj thakare ek like

  • @sanket_5752
    @sanket_5752 Před měsícem +40

    जरांगे वाट लावणार आहे महाराष्ट्र ची...शरद पवार चा चमचा झालाय

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před měsícem +5

    पंतप्रधान नरेंद्र मोदी OBC प्रवर्गातील
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ST प्रवर्गातील
    पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद SC प्रवर्गातील
    म्हणजे देशातील मागास घटक हा देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असून ही या OBC, SC, ST व इतर मागास प्रवर्गना किंवा भारत देशाला आरक्षणची गरज आहे ? मी EWS च्या ही विरोधात आहे, समाजात गुणवतेला स्थान मिळावे नाकी आरक्षणाला.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před měsícem +2

    राज ठाकरे यांनी मराठा समाजासोबत आहे असं सांगावं नाहीतर मराठा समाज तुमच्या मागे नसणार आहे हे लक्षात असुद्या 🚩

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      तुम्हाला बाकी नेते नुसते नाचवत आहे राजकीय फायद्यासाठी, सर्व पक्ष बैठकीत कुठे होते इतर पक्ष.10%50% करून कोर्टात तेवढं आरक्षण टिकणार नाही..

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Před měsícem +12

    *राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर राजकारणात कधीही वर जाऊ शकत नाहीत...😂*

    • @Rishi_649
      @Rishi_649 Před měsícem

      आपली लायकी पहा आधी.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Před měsícem +4

    राग आपला पण मित्र बनतो शत्रुचा...😊
    मराठ्यांनो राज ठाकरे हा फडणवीसचा मित्र आहे लक्षात असू द्या...
    राग मतदानातून व्यक्त करा...😊

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l Před měsícem +24

    मि सर्वांना सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यांमधील संतोष भाऊ नागरगोजे हे एक अशे नेतृत्व आहे की गोरगरीब जनतेच्या सर्वांचे अडचणी मध्ये ऐका फोनवर धावून जाणारे हात जोडून कळकळीची विनंती आहे की लातूर ग्रामीण जनता जर सुज्ञ असेल तर यास माणसाला गमावणार नाही... कारण मी स्वतः या माणसाचा अनुभव घेतला आहे

    • @aarvipetspune306
      @aarvipetspune306 Před měsícem +1

      अरे तुझ्या नेतृत्वाचा नेतृत्व कसं भुकत बसतय बघ.

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 Před měsícem +3

    यांना आरक्षण म्हणजे काय हे कळत नाही म्हणून हे बोलतात अगोदर आरक्षण म्हणजे काय आहे याचा अभ्यास करा मग बोला आणि कळत नसेल तर बोलू नये

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md Před měsícem +4

    मराठा पावर मनोज दादा पाटील

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 Před měsícem +5

    Fakt Raj Saheb 🔥❤

  • @omkarkadam3581
    @omkarkadam3581 Před měsícem +14

    वाक्य बरोबर होत पन वेळ चुकीची होती.... विधानसभा काही diwsanvr असताना असे वाक्य अपेक्षित नाही राज साहेबांकडून...

    • @KishorChavhan-y5g
      @KishorChavhan-y5g Před měsícem +8

      पण ते बोलणार तर भेट धडक बोलणार बाकीच्या नेत्यांसारखा नाही बोलणार मित्रा

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 Před měsícem

      बिनबुडाच गाडग 😂😂

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 Před měsícem +5

      राज साहेब त्या राजकारण्या पैकी नाही की जे निवडनूक जवळ आली म्हणून जनतेला हो ला हो लावतिल व नंतर गप्प बसतिल

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 Před měsícem

      बिनबुडाच गाडग 😂😂😂

    • @omkarkadam3581
      @omkarkadam3581 Před měsícem +2

      True... But आता साहेबांनी आमदार जास्त कसे निवडून येतील याकडे laksh दिले पाहिजे... एकदा decisive आकडा आपल्याकडे असेल... Tr पक्ष वाढेल... N mg साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडण्यास सुरुवात होईल

  • @ShindeAniket-jh7xv
    @ShindeAniket-jh7xv Před měsícem +3

    यांचे काही सीट येत नाहीत निवडून 😂

  • @ravindrapawar2117
    @ravindrapawar2117 Před měsícem +4

    ही बाई अर्ध चुकीचं सांगते.. उलट राज ठाकरे स्वतः खाली येऊन चर्चा करायला वर या बोलू असे बोलले आणि ते सर्व लोक शरद pawar गटाचे होते हे सर्वांनी पाहिलं आहे

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 Před měsícem +4

    देशमुखाच Pocket घेऊन शांत बसणार...

    • @allinformation1119
      @allinformation1119 Před měsícem

      😂 भाई खतरनाक होता राव ही

  • @Guligat_dhoka
    @Guligat_dhoka Před měsícem +3

    Maharashtra madhe ek manus ahe jo khara bolaichi himmat kartoi ani tyala pan h vel yet ahe. Yenara kaal Maharashtra sathi changla disat nahiye

  • @omkargaikwad2380
    @omkargaikwad2380 Před měsícem +2

    Raj empire ❤

  • @Vishwas935
    @Vishwas935 Před měsícem +6

    Bala saheb thakre🗿
    Raj thakre🗿
    Udhav thakre🤡

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 Před 29 dny

    राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाची दुसरी बाजू आहे हे मराठवाड्यातील सर्व जनतेला माहिती आहे

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 Před měsícem +4

    Raj saheb thackeray 💎💎💎🚩🚩🚩

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 Před měsícem +7

    राजसाहेब ठाकरेंना अडवण्याची कोणाची हिम्मत नाही

    • @VishalHire-dg1rd
      @VishalHire-dg1rd Před měsícem

      जो चुकीत सापडलात्याची खैर नाहीमग तो कोणी का असेनाफरक पडत नाही

  • @shubha510-_
    @shubha510-_ Před 28 dny +1

    माझे मामा, आत्या, आजीचे माहेर, तसेच सर्व मराठवाड्याबाहेरील सर्व नातेवाईक ओबीसी OBC आम्ही मराठवाड्यातील आम्ही काय गुन्हा केलाय😢 OBC लोकांना एकाच बाजू माहीत आहे माझे स्वतःचे हे प्रॉब्लेम आहेत आता कोणी OBC सांगा मी ओबीसी नाही का ???

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 Před měsícem +1

    राज साहेब ठाकरे ❤❤

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před měsícem +3

    हा नेहमीच मराठा विरोध करतो.

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt Před měsícem +4

    Marathwada ha patlacha balekilla aahe tyamul saheb jra savadh 🚩

    • @pramodthakur8846
      @pramodthakur8846 Před měsícem

      Bhau manya aahe sagla pan, raj saheb pan kahi chukicha nahi bolle... jar te chukiche bolle aste tar andolak samor aalech naste na. Tyani samor samor charcha keliye... maratha andolak che navakhali rajkiy lok apli poli bhajun gheu rahile

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před měsícem +2

    सुपारी किंग

  • @theyellowspot
    @theyellowspot Před měsícem

    Namrata ❤.......Love you😘.....big big fan

  • @allinformation1119
    @allinformation1119 Před měsícem +1

    कायम मनोज दादा सोबत ❤❤

  • @DevKulkarni
    @DevKulkarni Před měsícem

    Can't believe Raj Thackeray is making most sense in this entire conversation

  • @Maharahstra
    @Maharahstra Před měsícem +2

    महाराष्ट्रात वार फिरलय..
    यंदा मनसे ठरलय..🚩.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Před měsícem +1

    आरक्षण हे आर्थिक निकषांवर च दिलं पाहिजे..ज्या ज्या समाजामध्ये जेवढे ही आर्थिक दृष्ट्या मागासलेल आहेत त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. ते ही वर आले pahijet. मग तो कोणत्या ही जातीचा का असेना...आरक्षण हे समान असलं पाहिजे.... एकाला कमी एकाला जास्त ह्यामुळे कलेश होतील.

    • @devendrarao4864
      @devendrarao4864 Před měsícem

      @SagarRao111 tumhi lok म्हणजे कोण ??...

    • @devendrarao4864
      @devendrarao4864 Před měsícem

      @SagarRao111 manje tu hindu nahi aahes ka ?.Nav tar मराठीचं दिसतंय

    • @devendrarao4864
      @devendrarao4864 Před měsícem

      @SagarRao111 बस मग बोंबलत 😂

  • @user-el9bi6uo8b
    @user-el9bi6uo8b Před měsícem

    OBC 32%असलेले आरक्षण +10% Ews +sebc 10% मिळून =52%EWS करून टाका.. महाराष्ट्र पुरते सेन्ट्रल आहे तसं राहु द्या ऊत्पन्न मर्यादा 5लाख करा

  • @becarefulabhay1861
    @becarefulabhay1861 Před měsícem

    फक्त जरंगे पाटील म्हणत्यात तसं करायचं

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl Před měsícem +7

    मराठवाड्याचा एकच बॉस #मनोज_जरांगे_पाटील
    तुमचं वक्तव्य बरोबर होत फक्त वेळ चुकली

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Před měsícem +2

    Raj Thackeray baghu ya veli kiman 13 ter yetil

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 Před měsícem +3

    मनोज जरांगे पाटील समर्थक

  • @santoshlale
    @santoshlale Před měsícem

    बोल व्हिडिओ फक्त महाविकास आघाडी यांचे यूट्यूबचैनल आहे

  • @satyambade3267
    @satyambade3267 Před měsícem

    राज ठाकरे साहेब ❤

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 Před měsícem +5

    मी एक मराठा आहे मी राज साहेब ठाकरे यांच्या सोबत आहे

    • @Paisa_pani
      @Paisa_pani Před měsícem

      तुला शंका आहे का मराठा असल्याची 😂😂

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo Před měsícem

    सुपारी भेटली असेल,राज्यात त्यांचे सरकार आहे,केंद्रात बिना शर्ट दिलेले सरकार आहे.तर त्याने प्रयत्न करायला पाहिजे होते.गॅरेंटीी कुठे गेलै

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates Před měsícem

    राज ठाकरे यांनी स्वतःचे विचार मांडले तर स्वागतच आहे, पण ते आता भाजपचे बोलते धनी आहेत. सुपारी फेकली त्याला काहीतरी अर्थ आहे.

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l Před měsícem +3

    शेतकरी पुत्र आता आमदार

  • @AdityaBhuruk
    @AdityaBhuruk Před měsícem

    आटोपला?? 12 ऐवजी १० ला संपवली.. २० पासून परत आहे..या कव्हर करायला नक्की भकासआघाडीकडून बजेट घेऊन 🙏

  • @shivathote7648
    @shivathote7648 Před měsícem

    15 लाखाहून कमी उत्पन्न असलेल्याना 60% आरक्षण देऊन बाकी आरक्षण संपऊन टाकावे.

  • @user-md4vl6el4w
    @user-md4vl6el4w Před měsícem

    राज ठाकरे ना खुप अवघड जाणार....

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Před měsícem

    राजसाहेब नी दौरा आटोपता घेतलेला नाही बैठका लवकर सुरू होतात 9:00 वाजता म्हणून मुक्कामी दिवस कमी झाले 1 दिवस...

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l Před měsícem +8

    लातुर ग्रामीण संतोष भाऊ नागरगोजे 💪💪

  • @Tarun_shetkari_
    @Tarun_shetkari_ Před měsícem

    धाराशिव 🔥✌🏻

  • @sujaysarda5548
    @sujaysarda5548 Před měsícem

    राज साहेब बोलेत त्यात चूक काय आहे ?

  • @studycentre3984
    @studycentre3984 Před měsícem

    राजकारणातून संपलेला माणूस आहे त्यामुळे त्याला जास्त महत्त्व देऊ नका

  • @amolbagul8650
    @amolbagul8650 Před měsícem

    सध्या कोणी माहिती न घेता सरळ आरक्षण वर काही बोलतात sc, st, obc यांना आरक्षण का दिल त्याची कारण काय याचा अभ्यास विचार न करता आर्थिक च तुणतुणं वाजवत बसता sc आरक्षण हे आर्थिक बाबा बघून नाही तर जातीयवाद हे करण धरून दिले आहे st ना योग्य प्रवाह मध्ये आण्यासाठी आहे

  • @omkardeo3977
    @omkardeo3977 Před měsícem

    स्थानिक लोकांना. नोकरया द्या बरोबर बोलले

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Před měsícem +1

    Lok ek vel Reservation sathi desh petavtil pn deshasathi kadhi ladhnar nahit.
    Vel ali tr te adhi swatala ani jatila mahatva detil. Pn deshala nahi.
    Reservation he deshala vikasala maarak aahe.

  • @user-bhushan23asawale
    @user-bhushan23asawale Před měsícem

    Nagpanchmi nimitt nagina cinema baddal sanga ki sridevi mam cha...!!

  • @sharad4061
    @sharad4061 Před měsícem

    Only jarange Patil

  • @prashantdhanawade1562
    @prashantdhanawade1562 Před měsícem

    बर्याच दिसांनंतर फराटे मॅडम दिसल्या

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 Před měsícem +2

    अब की बार सत्तार जी की सरकार महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री तथा कृती कुशल नेतृत्व श्री अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवरून एक विचाराने सहमती दर्शवली आहे जय श्री राम

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 Před měsícem

      पहिले आमदार म्हणून निवडून तर येउ दे

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 Před měsícem

      😂😂😂😂

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 Před měsícem

    राज ठाकरे दुई डगरी वर हाथ ठेऊन आहे...

  • @sandipshelke9513
    @sandipshelke9513 Před měsícem

    राज ठाकरे फडणवीच्या नादी लागून आहे तेवढी इज्जत घालत आहे 🚩🚩🙏

    • @sushant1492
      @sushant1492 Před měsícem

      50% कोर्टात टिकेल का. इतर पक्ष गाजर दाखवतात फक्तं सर्व पक्ष बैठकीला का उपस्थित न्हवते मग बाकी पक्ष

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Před měsícem

    फक्त भाजपविरोधी भूमिका आहे

  • @sachinkharat8891
    @sachinkharat8891 Před měsícem +3

    मराठा समाजाला आरक्षण द्यायला नको तो मागासलेला समाज नाही

  • @marathe96
    @marathe96 Před měsícem

    सुपारी राजा

  • @12345MBK
    @12345MBK Před měsícem

    ओन्ली जरागे पाटील कोणताही पक्ष असून पाडणार

  • @legendshreyas
    @legendshreyas Před měsícem +2

    मनसे comment आणि social media वर one side जिंकते पण निवडणुकीत 🤡

  • @technoideain8786
    @technoideain8786 Před měsícem

    Maharashtra म्हणजे मराठा नव्हे, यात बाकीचे पण येतात 😂

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 Před měsícem +1

    नम्रती फर फर फराटे
    नाकातून बोलणारी

  • @nitintelgote8594
    @nitintelgote8594 Před měsícem

    राज पणं भेले का???

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar Před měsícem

    Mithun yedach aahe tyacha mule khup nuksan jhale fayda tar Mithun cha jhala

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Před měsícem +1

    Marathawadymde mde obc ch jagan awghad karun thewalay jarangya ne

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před měsícem

    राज ठाकरें निवडणूकपूर्व पक्ष बांधनीवर दौर्‍यावर आहेत कि अगोदरच जर्जर पक्षाला संपवण्यासाठी.

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d Před měsícem

    ज्या मराठा समाजाच्या मतांवर आजपर्यंत निवडून आलात त्याना आरक्षण देण्याबद्दल काहीतरी बोला नसेल बोलायचं तर विरोधात तरी बोलू नका

  • @Paisa_pani
    @Paisa_pani Před měsícem

    Expire date zalela neta aahe ha....media wale ka wel ghalwatet kay mahiti

  • @judaism1505
    @judaism1505 Před měsícem +1

    🚂🚂🚂🚂🚂🚂

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu Před měsícem

    Manse madhi sagle bjp wale karykrte ahet chehra fakt raj thakrecha ahe te pn shivsenechi vote bank khechnya saathi raj thakrecha vapar chalu ahe 😂

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn Před měsícem

    Only jarange dada

  • @nileshpatilfy
    @nileshpatilfy Před měsícem

    😮😮

  • @aditya-9727
    @aditya-9727 Před měsícem

    Raj thackerayncha mhanna asa hota ki Rajya jar vyavastit chalavla tar arakshanachi garajch nahi.
    Hyacha artha asa nahi ki jyancha ahe tyancha kadhun takha kinwa konala deuch naka.
    Hey Shemnya mithun chya karyakartyanna kalel tar na.
    Ladka bhau-bahin karnya peksha jar education swastha/ fukat kela tar saglyanna shikta yeil pan nahi

  • @chetanhande9374
    @chetanhande9374 Před měsícem

    Comments watchtans sagle raj saheb khup husaar aahe as watat jar evdach husaar aahe tar mag Maharashtra che lok pagal aahe ka tyala ek hi nagar sevak naa nivdun deyala 😅😅

  • @lofiLovers_21
    @lofiLovers_21 Před měsícem +1

    lokna satya patat nahi😂😂

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar Před měsícem

    Raj thakrey barobar boltoy ya Mithun la kon nahi olkhat hote to aata cr shivay bolat nhi asech aste rajkaran ha Mithun Diwali nantar kuthe gayab hoil ya bhola bhalya jantela mahit pan nahi padnar 😂😂

  • @yl7698
    @yl7698 Před měsícem

    Bhashanat carrier karawa aata raju Bala ne

  • @Allrounder20407
    @Allrounder20407 Před měsícem

    बोल भिडूने थोडी तरी लाज बाळगावी सीमेपलीकडे बांगला देशी हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि तुम्ही रिकाम्या विषयी व्हिडीओ बनवतात

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Před měsícem

    खाज ठाकरे

  • @user-bz4ne6qg4w
    @user-bz4ne6qg4w Před měsícem

    Ek hi mat padnar nahi