सोयाबीन पेरणी ते काढणी संपूर्ण व्यवस्थापन 2023 | Dnyaneshwar Kharat Patil
Vložit
- čas přidán 3. 06. 2023
- #सोयाबीनव्यवस्थापन2023 #dnyaneshwarkharatpatil #soybeanCropManagement
ज्ञानेश्वर खरात पाटील व्हाट्सअप्प नंबर 9637842536
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
पाटीलांचे vdo
दररोज आले की
पेरणी हंगाम तोंडावर
आल्याची जाणीव होते
🙏🙏🙏🙏🙏🙏
Keep it up pPATIL💐💐💐
धन्यवाद सर🎉
माहिती अतिशय सोप्या शब्दात दिली धन्यवाद सर जी ... ही च माहिती P D F स्वरुपात उपलब्ध झाली तर शेतकरी 100 % कृषी साक्षर होऊ शकतो . . शेतीची मशागत पासून स्टेप बाय स्टेप पीक बाजारात जाई पर्यंत चे नियोजन असावे . . खते - औषधे - फवारणी वेळ - प्रमाण इ.🌹🙏🙏🌹
खूपच उपयुक्त माहिती दिली साहेब
छान माहिती दिलीत पाटील सर आपण आसेच मार्गदर्शन देत चला
फुले किमया चे अंतर व पुर्ण सेडुल नियोजन पाठवा दादा
🙏🙏🙏
Sir.रुची 1001.ग्रीन गोल्ड 3344 हे वान हि खूप छान आहेत.अनुभव आहे आमचा पण तुमच्या तोंडून कधीच ऐकलं नाही.का ?
छान आणि संपूर्ण माहीती धन्यवाद ! 18:14
धन्यवाद
धन्यवाद सर
❤ dhanyawad
योग्य मार्गदर्शन. 🙏🙏
thank you so much sir nice imformetion
धन्यवाद सर 🙏
खपच सुंदर माहिती अगदी सोप्या भाषेत सांगितली धन्यवाद भाऊ
Sundar mahiti aahe
नमस्कार... विनंती...
पश्चिम महाराष्ट्रामधील सोयाबीनचे विकसित झालेले वाण मराठवाड्यामध्ये येत नाही......
फक्त मराठवाड्यामध्ये छान येणारे सोयाबीनचे वन सांगावे.. फक्त मराठवाड्यासाठी
खरच मनापासून धन्यवाद दादा ❤
👍
छान माहिती दिली जाते
खूप तळमळीने मार्गदर्शन करत आहात आपण शेतकऱ्यांना आपले खुप खुप धन्यवाद 🙏
मराठवाड्यामधील बीड जालना उस्मानाबाद या जिल्ह्यात कुठला *सोयाबीन* चांगले येते... कोरडवाहू तसेच बागायती शेती साठी... त्याचा व्हिडिओ बनवावा
Very nice information sir 👌👌
बरोबर आहे तुमचे
Khupch chhan mahiti patil
khoop chan mahiti dili patilsaheb
ज्ञानेश्वरजी खरात साहेब नमस्कार 🙏
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏
आपण यावर्षीपासून शून्य मशागत तंत्रज्ञान SRT चा प्रयोग करणार आहोत काय, त्याबद्दल मार्गदर्शन कराल काय ?
🙏
Very nice sir
Khup changle kam karta bhaiya shetkaryasathi........ 👌
uttam
Nice 👍
Green gold 3344 हे वाण चांगले आहे का
चांगली माहिती व मार्गदर्शन
Sir ji lay bhari mast sangta tumi pan avdi English SHETKARYANA yet nahi tya mule sarv ghatk aslele khat sanga 1 kach ok ugach sarv dokyavarun chale ahe v favarni sathi pan sanga jyachya made sarv ghatka step by step ok😊
Pernicious zalyanantar aapan jas jashe pushed jau tas tashi mahiti dyavi sir.khup khup dhanyawad
Sir way 2 200000 .... congratulations in advance 🎉🎉
सर मी 3 फूट बेड केले त्यावर 2 ओळी सोयाबीन लावणार जमीन 20 टक्के चुनखडी आहे खत कोणते पेरू आणि बियाणे एका ठीकानी किती दाने टाकू किमया बी आहे
Soyabeen +tur antarpik video banva pls🙏
Good evening sir.
Excellent information.
Soyabean seed treatment mein Sprint + Thiamethoxam + Iffco NPK consortia ka use bina pani ke kar sakte hain kya ?
अतिशय उत्तम मार्गदर्शन दादा
खूप चांगली माहिती दिली
🙏 खर आहे साहेब 80% चेवर
१५०kg ssp + २५kg mop प्रति एकर चालेल का
चालते फक्त पेरणी च्या 10 दिवस अगोदर शेतात फेकून दया
Mast patil 1 ch no.
बीबीएफ पेरणी यंत्र सोयाबीन पेरले तर चालेल का
FIR Seed treatment ahe mazya mate tumi Insecticide nantar Fungi side sangtle tumi
सरपंच मराठीत लिहीत जावे
फुले किमया हे वाण भारी जमिनीत चालेल का.
Mi pahilyanda sheti karnar ahe 3 akkarmadhe mala purn soyabin peraycha ahe
योग्य वेळी योग्य माहिती.
छान माहिती दादा👍👌
फुले किमाया सरी अंतर कीती घ्यावे
Hi
Swal componiche cascade chalel ka
Dada MLA 8 akdla soybean lavayche ahe tr purn shetat fkt kds753 lvletr chalel ka
Madm jmene madhe ds228c calte ka
मराठवाडा विभागासाठी कुठलं सोयाबीन चे वाण... चांगले असेल... बागायत तसेच कोरडवाहू जमिनीसाठी....
किमया ७५३
bhavanon kashala soybean perta pudhalya vashri 3 hajaar rupaye bhav rahil
Sir mla fule sangam che niyojan sanga n
Bolanya chi speed Kami theva nave screen var boldtype mathe. Thya please
मध्यम स्वरूपाची जमीन आहे.. कोणते बियाणे वापरावे
company ka packing kelela biyanyala bij prakriya keleli asate ka
Right
Ravikant Tupkar Yanche Aandolan kahich kami Aale Nhi... Ajun Pn Soyabean Rate Wadhle Nhit.. Ulat kami Zalet...
Rajkaran karto fakt to
Ts nhi ahe bhau sobat kontach neta nhi ahe tyanchy
6
पीक विमा आला भाऊ
@@amolbhandare4765 to yenarach hota tula ajun hi rajkaran kalat nahi mg
Tokan yantra konte ghyve please sanga
Ssp टाकल्या नंतर, बोरॉन टाकणे अपेक्षित आहेत का
साहेब आज 09/07/2023 तारीख आहे अद्याप पर्यंत 10 मिली मीटर पण पाऊस नाही तर मग पेरणी कधी करायची
पाटील सोयाबीन करिता 14-35-14 खत कसे राहील?
खुप भारी मी या वर्षी २ एकर सोयाबीन पेरणी करून २ बॅग १४:३५:१४ व सल्फर २५ kg वापरले आहे उतार १००% झाला आहे
Aapan kontya gaavche sir tumhi
Karisma soyabean var video taka
Dnyaneshwar dada कपाशी बदल पन वीडियो टाका 2 दिवसात
बीज प्रक्रिया कशी करायची लिहून पाठवा
माझी जमीन भारी आहे तरी सोयाबीन करिता npk डोस सांगा
कमी खर्चात कशी शेती केली जाते ते सांगा
भाऊ तु किती आवरेज घेतो सोयाबींचा ते सांग अगोदर
Khup chan mahiti dili saheb dhanyawad
Maus 228 renai majhyakade ahe perni karu ka
तन नाशक सोबत खोड़अली कीटकनाशकाची फवारणी करता येते का?
Mds 1001 fakt
Mi sarvana aanubhavatun sangtho turitha manje tur aasel tar 612.aani.fakt.soyabin.aasel.tar fule kimya
Mds 1001 phule 753
बाळा तु व्हाटस् अप ला तु प्रतिसाद देत नाही
महिन्याने आहे का तुमच्या
बळीराजा ५५५ हा सोयाबीन वान टोकन पध्दतीने लावले तर चालेल काय
992 कसा आहे वान हेक्टरी आवरेज किती आहे
Sir mala 992 soyabin biyane fayaje
KDS 992 बियाणे आहे का आपल्याकडे
KDM Chanda bhaddl video banva
Macs 1407 सोयाबीन वाण कसा आहे माहिती पाहिजे
Google
सोयाबीन हे एक वान 4433निवडले पेरणी केली 🌱🌱🌱🌱🌱
3344 aahe te
नाशिक मधील निफाडमध्ये कोणते वाण करावे व पेरणी ते काढणी पुर्ण व्यवस्थापण सांगा
Sir barobar 80 , carga bajari aahe
100 te 150 mm paus zala he kas kalel
दर नाही काय करायचे
162 नंबर सोयाबीन कशी आहे
Sir tumacha no dya
रुची 2001 हे वांग ची माहिती सांगा
Mobail no dya
Pakage
Ruchi 1000
Tumhi margadarshan kara
Timetable kadun patava