ही ट्रिक वापरून बनवा जाळीदार कुरकुरीत अनारसे| गुळाच्या अचूक प्रमाणात अनारसे| anarase recipe marathi
Vložit
- čas přidán 31. 10. 2023
- साहित्याचे प्रमाण
एक किलो जुने तांदूळ / 1कि
पाऊण किलो गूळ / 750 ग्रॅम
वाटेने प्रमाण मोजायचे असल्यास जितक्या वाटी तयार पीठ असेल त्याच्या निम्मे बारीक चिरलेला गूळ घ्यावा
#priyaskitchen
#saritaskitchen
#anarse
#anarserecipeinmarathi
#diwalifaral
मी तुमच्या कृती नुसार अनारसे बनवले.खुप छान झाले.प्रथम प्रयत्न यशस्वी झाला 😊धन्यवाद❤
खूप छान दिसताहेत अनारसे
Khupach Chan anarse zale gharat sarvana aavdle ya varshi bighdale nahit thank u🙏🙏🌹🌹jay Swami samrth
||श्री स्वामी समर्थ ||
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙇♀️
P1
.😅
😅
@@PriyasKitchen_😅😅😅
खूप सोप्या पद्धती ने सांगितलंत,छान
खुप छान झाले धन्यवाद
खुपच सुंदर अनारसे दिसत आहेत
खूपच मस्त 👍मी करून बघते 👌💐💐
छान झालेहत अनारसे,व टिप्स छान सांगितल्या
Khupach chaan. Ekdam authentic. Mazya Aai ani Aji sarkhe
Yummy delicious recipe thanks for sharing sis 😋💐
Mi सगळ्या recipe तुमच्या पद्धतीने करते. त्या सक्ससेस पण होतात. कधीच बिगडत नाहीत.आणि शेअर पण करते नातेवाईकांना त्यामुळं फराळाचं टेन्शन येतं नाही. कॉन्फिडन्सने दिवाळी बनवते.thank you so much 🙏🏻❤️
खूप छान 👌
Khup Sunder 👌👌👌
Very nice n neat way of information thanks a lot🙏🙏
खुप छान धन्यवाद
Khupach chan mahiti dilat 😊
टिप्स फारच चांगले आहेतअनारसे करण्याची पद्धत खूप आवडलीमी करून पाहीनधन्यवाद
ताई तुमचे सर्व पदार्थ खुपच सुंदर असतात मला ते खूप आवडतात मी तसेच करून बघणार आहे
फारच सुंदर ❤
नमस्कार ताई छान सोप्पी कृती दाखवली आहे मी ही बनवून बघेन ❤❤
Khup chan tai👌👌
Khup sundar 👌👌
छान,सुंदर ,अती सुंदर रेसीपी,
अश्या रेसीपींना बारकावे व
त्यांच्या टिप्स् महत्वाच्या
असतात.
ताई तु एकदम व्यवस्थीत
समजावलं व टिप्स् दिल्या.
मनापासून धन्यवाद.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नमस्कार प्रिया ताई, दिवाळीच्या खूप शुभेच्छा
मला काही छान स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या पदार्थ करण्यात नवशिकीच..
आतापर्यंत प्रथमच अनारसे केले तुमचा व्हिडिओ बघून....अप्रतिम झाले. मनापासून आभार.
पीठ अतिशय कोरडे झाले तरी तुमची टीप वापरू सुधारित करून अनारसे केले. सर्व एकदम मस्त आणि कुरकुरीत झाले. You gave confidence that yes I can do it. Thank you very much❤
Khupch chan mast
Khupach chhyan.👌👌👌👌👌
Ek No.Aanarase😊❤ Very Nice Beautiful 👍 👌 👍👌🌷💐Recipe
Khup chan 👌👌
खूप छान टिप्स दिल्या 🙏ताई.
Khup chhan 👌👌
खूप छान केले आहेत
खूपच छान अनारसे
Khup chan ❤
Tai khupch chaan
Khup chhan tips
Kupach must😋😋
खूपच छान
खूप छान 🌹
Khupch chan
छानच 🙏👌👌
Khuba chan recipe.
सुंदर आहेत
मस्तच 🙏🙏👍
तुमचे सर्वच पदार्थ छानच आहेत त्यात मला आनारसे खुप छान
Chup chhan samjun sangata tai thanks
मस्त 👌👌👌👌👌
खुप छान🎉❤
मस्त🙏
ख़ुप छान सांगता। थैंक्स
Anarase LA Jalil khup chan aali ahe❤
खुप छान
Ek no. Kharach pattichi sugaran ahes g tu 😊
Kupach must
खुप च छान ताई
Tnx.tai
Khup chan banavala ahot Thanku
लाल भोपळ्याचे घारगे
czcams.com/video/thzl5KAiquk/video.htmlsi=pN601lbX7zywDA0e
आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
पीठ पातळ झाल असेल तर काय करावं.plz सांगा
👌👌👌गोड 👍
Your recipes are delicious.😊 plz post Besan Ladoo recipe.
Me banvale aj chan zale ahet kurkurit❤
खुपखूप छान अनारसे झाले आहेत ताई तुमच्या सर्व च रेसिपी अप्रतिम असतात धन्यवाद❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई
Eagerly waiting for same.
Nice texture
Delicious mouthwatering lovely ❤❤❤❤
)
)
Mlhh. ...mm
Very very excellent
Kup Chan
खूप च सुंदर झालाय अनारसा❤...किती सुरेख टिप्स सांगून उत्कृष्ट रेसिपी दाखवलीस प्रिया ताई तू👌👌👌👌👌
Very nice 👌
Nice 👍
Khup chhan
😊
8 2:21
👌👌
प्रिया ताई तुम्ही सुगरण व अन्नपूर्णा आहात नेहमीच छान सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगता खूप छान खूप खूप धन्यवाद !!!👍👍👌
❤❤❤❤❤❤
❤❤
👌👌👌👌👌❤❤
Chan
Priya khup chhan distahet anarse.khup chhan tips dilyaet.👌👍
❤❤❤❤
खुप छान रेसिपी आहे, टिप्स सहीत सहज सांगता ताई तुम्ही, बुंदी लाडू रेसिपी दाखवा ताई 🎉❤
खुप छान तुम्ही प्रमाणात दाखवता म्हणून तुमच्या विडीओ ची वाट बगते
खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇♀️🙏
तुमच्या रिसिपिज खूप छान आणि सोप्या असतात, आजच तांदूळ भिजत घालते. पण पिवळा आणि मऊ गूळ मिळत नसेल तर काय करावे?
अजून एक सूचना तुम्ही जेंव्हा कोणतीही रेसिपी दाखवता तेंव्हा घेतलेल्या प्रमाणात किती नग किंव्हा वाट्या पदार्थ झाला हेही सांगावे. कोणीही यूट्यूबर् सांगत नाही .
Tai anarasech pith sail zal tar Kay karave?
Fhar Chan
Roj Pani changed karayach ka
Priya madam Anarse khup Chan zhale aheat pitat garam oil ghalauche ka? ANARSE KHUSKHSIT Honda sathi
तेल वगैरे अजिबात घालू नका नाहीतर अनारसे तेलात विरघळतील अनारसा पातळ थापायचा म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि थोडासा जाडसर थापला की मग खुसखुशीत होतात
नक्की सांगाल ताई
होय
Mi karun pahin
Sakhareche anatse dakhwa na
मस्त 👌
छान छान
Tai me tumcha annarshyacha video baghun pith tayar kel pan tyat gul mix karun mixer la firvun ghetal tar pith khup jast patal zal tar aata kai karave
घरामध्ये तांदळाचे पीठ असेल तर ते थोडं कोरडं मिसळा
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही इतका प्रमाणबद्ध अनारसे ची रेसिपी दाखवली असेच प्रमाणबद्ध रेसिपी दाखवत राहा तुम्ही खूप छान समजावून सांगतात त्यामुळे मी तुमच्या रेसिपी वाट पाहत असते💯💐🙏🙏🙏
ताई आर्धा किलोला किती ग्रॅम गुळ घालायचा प्लिज सांग ना
Anarsa Telat virghala tar kay karu
चिक्कीचा गूळ घेतला का
प्रियाताई ज्वारीची आंबील कशी करायची
अनारसे खूप छान झालात मी पण अशाच पद्धतीने करते एक किलोला 800 ग्रॅम असं गुळाचे प्रमाण घेते तरी पण व्यवस्थित होतात
खरं आठशे ग्रॅम घातला तरीही चालेल पण अनारसे तेलात विरघळायला नको म्हणून मी साडेसातशे ग्रॅम गूळ घातला आहे
Gulaaivaji sakhar ghalaychi zalyas tyache praman ani anarse kase karave.
सगळं प्रमाणे हेच राहील फक्त गुळाऐवजी साखर वापरा पद्धत सुद्धा हीच आहे याच पद्धतीने करावी
Me anarsecha peth bhijvun theun teen diwas zale ahet but ajun pan te kadak ahe tar me tyala soft karnyasathe kay karu?
थोडं दुधाचा हात घेऊन पीठ मळून घ्या खूप कोरडं असेल तर एखाद दोन चमचे दूध घातलं तरीही चालेल
Anarse telat virghaltay...kay karave?
तेल चांगलं तापू द्यात कमी गरम तेलामध्ये जर अनारसा घातला तर एखाद वेळेस विरघळतो त्यामुळे थोडा मोठा ते मध्यम गॅस करा आणि मग तळून घ्या
Tai tandul 1divas bhijat takle pan tyala budbud aale aahe aani ambat vas yet aahe
तरीही आणखीन दोन दिवस तांदूळ भिजवा म्हणजे अनारश्याला जाळी छान पडेल तांदूळ जर कमी भिजला असेल तर मात्र अनारश्याला कधी कधी जाळी पडत नाही
मी तुम्ही सांगितलेला प्रमाणात गूळ घालून सेम पीठ केले आहे पण माझे पीठ भरभरीत झाले आहे काय करावे
खूप मोठी प्रोसेस आणि भीती येते ok होतील का बिघडतील 😟 अर्धा किलो का किती गूळ घेणे ahe