🪨धोंड्या धोंड्या पाणी दे रे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2023
  • 🙏फार पूर्वी जुन्या पिढीत पाऊस पडण्यासाठी हे गाणे म्हणून धोंड्या ची मिरवणूक खेडोपाडी शेतकरी किंवा गावकरी काढत असत......ते पूर्ण गाणे किती भावपूर्ण होते ते याच्या वरून कल्पना येईल...नवीन पिढीला कदाचित हे माहीत नसल्यामुळे त्यात आनंद घेता येणार नाही..पण आता जूनच्या मध्यावध उलटून उशिर झाला तरीही पाऊस येत नसल्याने जुन्या आठवणीचे उजळणी करिता ऐकायला नक्कीच आवडेल😄 कधीतरी असेही ऐकावेसे वाटते..मन हरवून जाते👍👍👍22/06/23

Komentáře • 3