♦️पपई लागवडीतून उत्पन्नाची मोठी संधी भाग-2 खत/फवारणी व्यवस्थापन ते व्हायरस नियंत्रणाची AtoZ चर्चा..

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 01. 2024
  • #maharashtramazanews #pandharpur #papaya #पपई #balajolohakare #balajolohakare #krushimitr #farmersuccessstory #papaya #papayatree

Komentáře • 27

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 Před měsícem +1

    सुर्वे साहेब बालाजी चा चालूं जून 24 चा पपई वरती व्हिडिओ टाका 🙏

  • @mr.shridhardhanokar2401
    @mr.shridhardhanokar2401 Před 4 měsíci

    होय, बरोबर आहे.स्वतः पपई विकली तरच नफा आहे. खुप शेतकरी पपई लागवड करत आहेत. त्यामुळे बाजार भाव खूपच कमी आहे.

  • @RavindraDeshmukh-px7bd
    @RavindraDeshmukh-px7bd Před 6 měsíci +1

    Congratulations khup chan mahiti

  • @jayramwere3587
    @jayramwere3587 Před 6 měsíci

    एकनंबर माहिती

  • @aniketshinde7182
    @aniketshinde7182 Před 6 měsíci

    मस्त दादा

  • @nitinkatkar1668
    @nitinkatkar1668 Před 6 měsíci

    ओके

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 Před 6 měsíci +1

    बालाजी दादा खूप सखोल अभ्यास करून बोलता..thanks

  • @anilugale2876
    @anilugale2876 Před 5 měsíci +3

    सर मि 25 जानेवारी लागवड केलि 1600 झाडें लागले मागेदशन करावे

  • @deepakpat
    @deepakpat Před 6 měsíci +2

    रासायनिक खतांचा आणि टॉनिकचा मारा केलेल्या झाडांवर वायरस जास्त लागतो हे खरे का? सेंद्रिय खते वापरून सशक्त केलेल्या झाडाला तितकी समस्या नसते?

  • @annaghatul6261
    @annaghatul6261 Před 6 měsíci

    Papaila tak ani andde phavarni karavi ka.

  • @user-tb8hc6iv9u
    @user-tb8hc6iv9u Před 5 dny

    बालाजी भाऊ चा नंबर देय

  • @user-ww8he6pm4s
    @user-ww8he6pm4s Před 2 měsíci

    जाधव नर्सरी बेगमपूर येथून रोपे आणली होती त्यात 60 ते 70 टक्के रुपी नर निघाली आहेत काय करावे

  • @Sachinbkhule
    @Sachinbkhule Před 6 měsíci +1

    Papye लावू नये टोटल लॉस cha धंदा आहे

  • @mahadevkolawale7514
    @mahadevkolawale7514 Před 4 měsíci

    मला हा पपईचआ प्लॉट बघायचा आहे??बेगम पुर मधे कुटे आहे!?

  • @pratappawara2126
    @pratappawara2126 Před 6 měsíci

    Papai bhav kay ahe dada

  • @akshay3276
    @akshay3276 Před 5 měsíci

    रोपे कुठून मागवलीत

  • @user-un9hr6rh1q
    @user-un9hr6rh1q Před 4 měsíci

    सर मी 5 मार्चला पप‌ई लावली मार्गदर्शनासाठी बालाजी भाऊचा नंबर द्या

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t Před 6 měsíci

    माझी एक एकर पपई आहे ,तैवान पण भाव नसल्यास पपई कुणी घेत नाही, पपई 80 रु कॅरेट आहे पाच रूपये किलो पण भाव नाही

  • @amolraje4583
    @amolraje4583 Před 4 měsíci

    बालाजी भाऊ चा नो द्या

  • @pratappawara2126
    @pratappawara2126 Před 6 měsíci

    Papai cha kharch pan nigt nay ahe

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 Před 6 měsíci

    जाधव नर्सरी चा पत्ता द्या

    • @monikakhade7646
      @monikakhade7646 Před 6 měsíci

      Jadhav Nursery begampur
      At post Begampur Tal mohol
      Dist Solapur

    • @sopanvaidya1763
      @sopanvaidya1763 Před 6 měsíci

      @@monikakhade7646 hingoli district TQ aundha nagnath la kiti रुपयात रोप पोच मिळतील

    • @sopanvaidya1763
      @sopanvaidya1763 Před 6 měsíci

      एक एकर क्षेत्रासाठी

  • @sureshtemgire1873
    @sureshtemgire1873 Před 3 měsíci

    तु जा 50 चम्मच