स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips
रोज स्वयंपाक करत असताना बऱ्याच गोष्टी मध्ये काय करावे कळत नाही. बऱ्याच वेळा भाजी खारट होते तर कढ़ी फूटते ! कधीप्रवासाला जायचे असते पण काय न्यवे कळत नाही. तर रोजचा स्वयंपाक रुचकर, सुखकर होण्यासाठी आणि वेळ वाचवणाऱ्या, सुगरण होण्यासाठी कामाच्या, महत्वाच्या १० किचन टिप्स मी आज सांगणार आहेत. जय स्वयंपाकात वेळ वचवातील.
स्वयंपाकात वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या किचन टिप्स, १० महत्वाच्या किचन टिप्स, सरिताज किचन मराठी, किचन टिप्स मराठी, सुगरण होण्यासाठी महत्वाच्या किचन टिप्स, सुगरण होण्यासाठी, कढ़ी रेसिपी, ढोकला रेसिपी, जालीदार ढोकला, परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी खास १० टिप्स,
##किचनटिप्सusefulkitchentips #10kitchentips #timesavingkitchentips #kitchenhacks #recipekitchentips #dhoklarecipetips #सरिताजकिचनमराठी #saritaskitchen #saritashomenloifestyle #saritaskitchen #saritaskitchenmarathi #
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management 9011394304
सरिता खुप छान टिप्स आहे आमचे शॉप आहे नॉनव्हेज चे तर एक टिप मि सांगते ज्यावेळी आपण मटन & चिकन आंनतो तर वॉश करताना त्यात चिरलेला कांदा घालावा जे काही केस असतील ते साफ होईल आणि त्याचा वैस वास येणार नाही😊😊😊😊
तुमच्या टिप्स चांगल्या असतात व सांगण्याची पद्धत पण चांगली आहे
आम्लेट करताना वाटीत 1ts तेल घालून त्यात तिखट मीठ घालून मिक्स करावे व नंतर अंड टाकून फेटावे
Sarita tai tumhi sangitlat na kahi tips mahiti asel ter sanga mhanun ter maghi tips ashi ahe ki aapan konti hi kheer banavtana tyanchya madhe ek chamcha milk powder aardhi vati dudha madhe mix karun ghalavi mhanje khirila thik nes pana yeto ani kheer chavila Chan lagte konla majhi tips aavdli asel ter naki karun bagha thanku 🙏🙏
लहान मुलांसाठी आपण प्लेन आमलेट बनवतो , तेव्हा तिखट , हळद आणि मीठ छान मिक्स व्हावे त्यासाठी प्रथम बाऊल मध्ये किंचित पाणी घालावे , मग सर्व मसाले त्या पाण्यात मिक्स करुन घेतल्याने आमलेट एकसारखा दिसतो .
हाय ताई तुम्हाला अनेक उत्तम आशिर्वाद. तुम्ही स्वता किती स्वछ व confident असता. आपण रांधते वेळी काय काळजी घेतली पाहिजे व हे पूर्ण ब्रम्ह आनंदी राहुन कसे तयार करावे हे पण सांगावे. माझ्या मते नखे/केस व तोंड /घाम पुसायला वेगळा रूमाल असावा. केलेल्या ची चव घ्यावी पण वाटीत घेऊन चमचा वापरुन खावे कारण आपण सगळ्या साठी प्रेमाने/ विश्वासाने बनवित असतो. गोड पदार्थ प्रथम देवाच्या पुढे वाटीत झाकण घालून ठेवावा व घरी कोण आले तर आवश्य खायला द्यावा. इत्यादि.
खूप छान टिप्स....thank you
कढी च मे एक try kel me मिक्सरला जास्त वेळ फिर्वाची त्यामुळे फुटायची... आता मला एक टीप समजली की fkt एक rounds मिक्सरला फिर्व्यच बेसन मिळवण्यासाठी तर ट्स केलं ..आणि कढी उकळवून दिली बऱ्याच वेळ तरी फुटली नाही
सर्व टिप्स उपयुक्त आहेत. मुख्य म्हणजे या टीप्स आहेत असे घरात कोणी सांगत नाही. स्वयंपाक छान होण्यासाठी ही टीप आहे हे आता कळाले. आणि नवशिक्यांसाठी खरेच उपयुक्त आहे. मला पण खूप शिकायला मिळाले.
तुम्ही स्वयंपाक घरात जरुरी टीप खूप छान सांगितल्या.धन्यवाद 👌
सरिता खूपच छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏😊
🙏🏻🙏🏻
अाज तुमच्या पध्दतीने कारल केल खुप छान झाल अाणि सगळ्या टिप्स चे विडिओ पाहिले ते हि खुप अावडले, खुप मदत होते तुमची ताई ❤❤ खुप खुप धन्यवाद😊😊
धन्यवाद 👍
ताई, छान टिप्स आहेत👌👌...(फक्त साबुदाना नाही साबुदाणा म्हणा)
शाबूदाणा खिचडी टिप उपयुक्त.. करुन बघणार
Yes
सरिताताई माहित छान सांगितल 🙏
Khup Chan tips sangitlya Sarita tai mala sabu danyachi khichdichi tips bare zhale sangitli thanku baki sarve tips mahiti hotya
ताई तुमच्या टिप्स सगळ्याच उपयोगी असतात
खूप छान टिप्स आहेत. मी कडी करून बघितली ,नाही फुटली .Thank u so much.khuo sare blessings ❤❤
One of the best cooking channels ❤❤❤
खुप छान टिप्स सांगितल्या 👌👌👌शेवटची टिप्स खुप छान धन्यवाद ताई 🙏🙏🙏
👍❤️
छान टीप्स आहेत.नवशिक्या मुलींना उपयोगी पडतील.
धन्यवाद
सरिता खुपच छान टिप्स दिलेत. धन्यवाद 👌👌
सगळ्याच टीप छान. कढी थोडी थोडी
हलवायची उखळत असतानाच. फुटत नाही.
करता करताच शिकतो माणूस. हल्लीच्या
मुलीना स्वयंपाकाचा कंटाळाच. आम्ही
काही काही नवीन शिकतो तुमच्यामुळेच.
अजून. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤❤
🙏 ताई खूप छान सांगता आणि मार्गदर्शन सुंदर 👌👌👌 खूप छान आणि धन्यवाद 🙏
Khaupch chan g tai mi tuzi khaup mothi fan aahe tuza sagleya recipe mi follow karte
Tai nehmipramane aaj pan tu khup sundar vichar sangitles khup khup abhar🙏🙏😊😊
खूप खूप सुंदर टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद आभारी आहे सरीता ताई मस्त
👍
खूप छान टिपस सांगितल्या
Chan tips ahet Sarita , pan nonveg Curry madhye besan n vaparta bhajlele dale ( dalva ) vaprale tar khup chan chav yete . Vaprun bagh ekda !!
छान टिप्स सांगितल्या आहेत 👌👌👍🙏
Tai tips khup chhan ahet ani mi tya follow on karte agdi adhi pasunch pn omlete chya babtit ek chhotishi tip sangu ichhite ki omlet kartana mirchi pawder ani halad agodar ek chamcha panyat mix karun ghyaychi ani mg ande fodun takayche tyane sudhha chhan mix hote
खुप उपयोगी टीप्स 👌👌👍😍
सरिता ताई खूपच मस्त टीम दिल्यास धन्यवाद ❤️
Hi Sarita - nice tips.. could you please create some Vedio on which cooking oil to use for healthy cooking. Whether to use refined cooking oil or not.. why cold pressed oil starts foaming while deep frying and what should be right healthy options instead etc.
Sure :)
😊😊😅
Khup upyogi aahet tumchy tips
खुप छान आहे ताई
तू दिलेल्या टिप्स खूपच उपयुक्त असतात..thanks ❤
Thanks from HEART HEART so HELPFUL thanks nice VLOG ✌🙏👌👍
Tai tumche kurti collection dakhava please.
सरीता तू खरंच सुगरण आहेस
छान मस्त सुंदर सरिता ताई, उपयुक्त माहिती आहे.
मी सुद्धा ताई आम्लेट करताना अगोदर मीठ आणि तिखट चमचा भर पाण्यात फेटून घेते आणि मग अंड टाकते. 👍video खूप छान 👌
Tai without kanada lasun recipe please mul te ghalun pasta bnvli ke ny khat
खूप छान ताई धन्यवाद 👌👌
सरिता मी पण खीर अशीच करते
Khuup chaan mahiti dili
ताई ढोकळा तयार करताना हळदी एवजी खायचा चिमुटभर पिवळा रंग पाण्यात मिसळून बेसन पीठात मिक्स केल्याने ढोकळा छान पिवळा दिसतो
Yamdhil baryach tips mazya use mde ahet....mazyakdhun tumchya sathi ek tip ahe...maybe tumhla mhit asel....apan kadipatta fodnila deto mg to jetan bher kadhla jato koni khat nhi bhutek.....me usal kiwa kontahi watnacha padarth krtana even chicken suddha....me jevha Kanda khobrych watap bhaajte tevha to tyamdech takte mhnje to watana sobat watla jato...n mg sarvanchya potat jato kadhi takycha prashnch yet nhi....n arogyasathi pn uttam....konla kalthi nhi yamde already kadipatta takla ahe.....chav agdi nehmisakhich rahte😊
सरीताताई तुझ्या रेसिपी खूपच छान असतात
धन्यवाद
Khupch upyukt Tips. Thank u 🙏🙏
Ukadaleli andichi tips mast tai very nice thank you
कोबीची भाजी वेगळ्या पद्धतीनी दाखवा plzzzz
धन्यवाद सरिता ताई खुप छान टिप्स सांगितल्या 🙏🏻
खूपच छान टिप्स दिली आहेत
हळद न घालता जिलबीचा किंवा खाण्याचा केशरी रंग चिमुटभर घेवून चमचाभर पाण्यात मिसळून पिठाच छान एकत्र करावे. रंग कधीही लाल येत नाही.
बाकी सर्व टीप्स छान !
Thanks sarita tai 😊😊
Most welcome
महत्वाची माहिती आहे
Omlet chi tip ekdam best👍
Mast tips aahet
Khup chhan...🤩
मस्त healthy रेसिपी. खूप छान.
Tai instant kairi loanch chi recipe sanga na tumchya sarv recipe perfect astat me try karte tya sarv
Khup mast tips ahet 👍👍👌
Khup chan tips astat tai tumchya
Thank you
Khupach Chan tips ahet sarira tai
Khupach chan tips aahet dhanyavad 👍
छान टिप्स आहेत thanks
Khup Chan mahiti dili tai
एकदम मस्त
खूपच छान
Komat pani takle rassa bhaji la tar chan tarri pan yete...
खुप छान. Thank you.
शुभ दुपार ताई😊
💐
Tips are awesome
kup chan mahiti sarita tai
अतिशय उपयुक्त माहिती ❤❤
महत्वपूर्ण टीप दिल्या ताई
khup chan sagitsle.
Thank you
Tai tumi tips chan sangitale, pan shabu khichadi kartana tumi lemon juice takala, pan jar konala milk ghalun khichadi khaychi asel ter chalel ka. Tyachi reaction yenar nahi na. Please sanga...
Omlet tip mast
खुप छान सागितले ताई
Tai tandalache khishi papad dakhva....
Thank you very much😍😍
मी थालीपीठ भिजवताना त्यात थोडे तेल घालते.त्यामुळे ते आतून पण खुसखुशीत होते.😊
Waaaaah khup mast tips 👌👌👌❤❤❤
hello,तुमच्या गॅसच्या शेगडीचे डिटेल सांगा pls कोणत्या कंपनीची आहे मलाही घ्यायची आहे अशीच शेगडी 🙏
Tysm 🙏🙏🙏🙏
🙏🏻
Very very nice 👍👌👌👌👌
Thank you
Khup chan hota video
Khup chhan video tai👌
Chan
🙏
Thank you so much❤
Wow nice
Thank you
So nice tips mam thx
Thanks for liking
varan Aamti patal jali tar tayamadhe thode pohe taka gatt hote
Khup chan tips
छान ताई
Thank you
Usefu tipsl
Mam tutti frutti chi recipe dakhava na.
Khup chan tai ❤
Good Afternoon mam
🙏🏻