फ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अशा टिप्स Fridge organization Tips ideas
Vložit
- čas přidán 2. 01. 2021
- Fridge organization Tips
फ्रीज व्यवस्थित कसा लावावा? फ्रीज व्यवस्थित लावण्यासाठी kitchen tips
Kitchen tips for fridge organization -
Online links for products-.
Egg tray - www.amazon.in/dp/B076LS75N3/r...
Vegetable containers with handle
www.amazon.in/dp/B07FQW2PBV/r...
Vegetable storage bags-
www.amazon.in/dp/B07GZKW4CG/r...
#फ्रीजव्यवस्थितकसालावावा
#fridgeorganization
#fridgeorganizationideas
#फ्रीजकसालावावा
#saritaskitchenvlog-2
#saritaskitchen
#saritaskitchentips
**Recipe By Sarita's Kitchen**
**माझा नवीन चॅनेल.. SaritasHome N LifeStyle..
ज्यामध्ये तुम्हाला खालील विषयावर उपयुक्त विडियो / Vlogs पहायला मिळतील
1) घर
2) लहान मुले ( Baby Food / baby care etc)
3) Travel Vlogs
4) गृहिणी
आणि रोजच्या जीवनात खूप उपयोगी येतील अशा बर्याच गोष्टी.
अशा विषयांवर विडियो / Vlogs पहायचे असतिल तर खालील लिंक वर क्लिक करा आणि चॅनेल ला subscribe करा
czcams.com/video/xXH7YFZu55o/video.html
7
छान
👌👌🙏
Ok
विजया निकम
काॅटन कापड किंवा पिशवीचा भाजी साठी वापर उत्तम 👍
Thank u so much for your inpoint tips👌👌👌👌
Thank you💐💐
Good Tips
सर्व भाज्या कापडी पिशवीत ठेवल्या ही पध्दत आवडली.
Me too.. Mi pn start kelat ani tyancha sarkhya bags order kele ahet
खूप व्यवस्थित ठेवला आहे फ्रीज..मला कॉटन पिशव्या खूप आवडल्या आणि आपल्या साेईनुसार स्टैंडची उंची कमी जास्त केलेली आवडली... धन्यवाद सरिता 🌹
Khup Sundar. Tumhi khup chan an agadi sadh sopp sangata. Thank you tumachyamule khup mahiti milali
कापडी पिशवी फार उपयोगी वाटल्या ,एकूणच सर्व सूचना उपयुक्त आहेत. मला या सूचना एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळाल्या, याचा खूप आनंद झाला.
खूप सुंदर माहिती
सांगण्याची पद्धती खूपच छान👍👍👌👌
👌🤗
😊khupach mahatvpurn, saadhi, sopi, cost effective paddhat... Ty.
Useful tips... I love your environment sensitivity. I liked d handled boxes and d cotton bags
ताई फ्रिजची माहिती दिली धन्यवाद. खुपच छान सुटसुटीत.
मला तुमची टिशू पेपर ऐवजी कापडी पिशव्या व डब्यामध्ये रुमाल वापरण्याची टीप फार आवडली , मी पण अमलात आणेन
खुपच छान व्यवस्थित पणा मनाला भावला .
Thanks you 😘 so much for information organization and fridge vegetables Trey👌
.माहिती फारच उपयुक्त आहे धन्यवाद
कापडी पिशवी वापरण्याची कल्पना छान आहे. धन्यवाद 👍
Very good fridge arrangement liked it thank you 👍
Ho na khup chan
Khup chan organization thank you so much sister lovely freez 💖💖💖👌👌👌👌👌
Thank you very much
For everything ma'am 👌👌
Best as always
Cotton bags idea khup mast
Very beautiful organization & . Imp. Tips. Very nice . 👌👌👍👍
खुप छान महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत धन्यवाद सरीता
Cotton bags for: veggies is good.
And that boxes to keep fruit
vegetables I like the most
Vry good
Thank you. The tip of keeping vegetables in cotton cloth is very good
खूप छान मॅडम
ताई तुमची कडीपत्ता,कोथिंबीर आणि सर्व भाज्या ह्या कॉटन च्या कापड मध्ये ठेवणे ही टीप खूप उपयुक्त आहे खरंच कडीपत्ता आणि इतर भाज्या जश्याच्या तश्याच आहेत. खरंच खूप thanku 😊
Thank you so much 🙏
Good organization
खूप छान व्हिडिओ बनवला आहे सरीता. कॉटनच्या पिशवीमध्ये भाज्या ठेवण्याची पद्धत मला खूप आवडली. 👍👌👌
खूप छान
Nice tips n very useful for keep freeze looking clean
कपडी पिशवीची आयडीया मस्त आहे मला आवडली❤
Thank u so much 😊
तुमच्या टिप्स आवडल्या. 👍 काही नविनही शिकलो. पण दोन मुद्दे आवर्जून सांगावेसे वाटतात. 😊
1. तुमचा फ्रीज कमी एनर्जी एफिशिएन्ट (३ स्टार) आहे. त्यामुळे तुम्ही त्यात एक्सट्रा ठेवलेल्या पिशव्या आणि क्लिप्सना सुद्धा फ्रिजला थंड करावे लागते. म्हणून तुमच्या फ्रिजचे काम करण्याचे प्रमाण कमी होते.
ज्या गरजेच्या आहेत, तेवढ्याच वस्तू फ्रिजमध्ये ठेवाव्यात.
2. दरवाज्यात तुम्ही खोबऱ्याची बरणी ठेवली आहे. ती दरवाजाच्या सांध्यापासून लांब आहे आणि तिचे वजन अर्धा किलो आहे. अश्या जड वस्तू शक्यतो दरवाज्यात ठेवू नयेत. तसेच ठेवावे लागलेच तर दरवाज्याच्या बिजागरीपासून जवळ ठेवाव्या. त्यामुळे दरवाज्याची अलाईनमेन्ट बिघडणार नाही.
No doubt video is well made and your fridge is well kept. But honestly a lot also depends on the size of family and the women from different generations within the family. I live in a family of 8, so we require a lot more things and there are differences of opinions on what to keep in the fridge and what not.
ऑटफफफ
I totally agree with u....
It's ok for single woman managing the home. But as u said if there are more women the fridge will definitely be packed house ful 😜bcoz each lady tastes n needs are different. Right 👍🎉🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.😊👌👌 मॅडम धन्यवाद👍👍
Thanks madam
Nice tips.
Khoopach chaan 👌👌
खरंच खूप म्हणजे खूपच गरजेचा व्हिडिओ 👍👍🙏🙏🙏
Super information & tips👌👌
Khup chan mahiti dele tai thanks
I love those cotton bags for veggies
खुप मस्त सरिता 👌👌👌संक्रात जवळ येत आहे. या वर्षी लॉक डाऊन मुळे सगळ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे तर कमीत कमी बजेट मध्ये हळदीकुंकू ला कोणते वाण द्यावे याबद्दल आयडिया देशील का.
Rava vadi
खूप छान माहिती दिलीत thanks
खूपच सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
Always to the point
Nd practical...
Cloth bags idea mast s ji
Nd
We too dont drink iced water..but use madka..like u
Ice cubes frm freezer given to guests if they want😆😊
Egg storage 25eggs..awesome..
U right..max cloth bags we may.but totally plastic we cant avoid esp.airtight tupperware...😆
Dear..use ziplock bags will help
सरिताई 👌👍
खुप छान आहे
फार छान माहिती दिली 🙏❤️
Very useful tips for fridge.... definitely try to implement in my fridge also....thank you so much Mam🙏🥰i liked the cotton bags idea it's very important to think about our environment also.
Waah... Rumalachi idea khupach aavadli. Thanks for sharing tips sarita :)
Rumalachi idea khupch aavadli thanks sarita
🙏
Khup Sundar,bhajyancha maintenance khup chan sangitala ahe
All your tips are equally important. You explained so well. Well organized, hygienic and very comfortable arrangements. Thank you so much for sharing with us.
Ho yanche sarw tips khup important astat
Valuable information thank you very much Mam .
Khup Chan organized kel aahe tumhi fridge.
Khoop chaan organisation,
Freeze ch Pani na pene he chaan Sawai good♥️
Vegetables in cotton bags 👌
Khup chhan ....agadi suitable n easy sangitalat...thank you
खूपच छान माहिती धन्यवाद.
पालेभाजी 'फळभाजी कश्या ठेवण्यात आल्या ते जास्त आवडले.
Cotton bags avdlya👍👍👍
Cotton bag avdly
खूप छान video धन्यवाद
खूप अप्रतिम माहिती व नियोजन
Home made iceing kelela cake dhkhva
काॅटन बॅगची कल्पना आवडली
कोणता ap ahe
सुती कापडाची पिशवी एक नंबर ! 🙏🌷🙏🌷🙏🌷
Very nice mahiti dili 👌👌👌
खुप छान माहिती व फ्रिजमधील वस्तू ची सुनियोजित रचना👌👍
Fridge madhe gul thewla tar chalel ka? Baher thewla ki gulala pani sutate
Home tour dakhva na plz
Sure.. 👍😊
खूप सुंदर व्हिडिओ आहे छान खूप आवडला मिळाल्या नवीन गोष्टी शिकल्या धन्यवाद ताई
Thank-you soo much for the first tip
हॅलो सरिता माझा एक प्रश्न होता माझ्या फ्रिजमधील भाज्यांना खूप पाणी सुटते बस्ती पेपर मध्ये कव्हर करते तरीसुद्धा तुझ्याकडे यावर काही उपाय आहे का?
"
..
..
..
G
..
..
असंच किचन ऑर्गनायझेशन आणि नेहमीच घर कसे टापटीप ठेवायचं यावरही व्हिडिओ 🙏🙏🙏 बनवा
Yes.. Laukarch
@@saritaskitchen 😉
Khup Chan mahiti. Dili . Ty Sarita
खुप छान माहिती दिली स्वरा तुमचा आणि आमचा फ्रिज सेम असल्यामुळे खुप मदत झाली तुम्ही दिलेली कापडी पिशव्याची कल्पना फारच छान मी पण मागवल्या त्यात भाज्या छान राहतात खुप खुप धन्यवाद पुढच्या व्हिडिओ साठी खुप शुभेच्छा
Mansvi kiti year chi aahe???
tila tumi kay khayla deta? ticha daily diet plan ya vr vlog banva. Plz
Nice tips...but there is no food in the fridge at all... that's very rare though
खूप छान माहिती मिळाली
खूप खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
Its very common dear😂 on line organisers changlech astat but we use in tissue only
Chan video aahet. Maintain accurate ahet.👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप उपयुक्त माहिती
Plastic(डबे)use karu नका tai...
Video khup Chan aahe
Tumhi khup systematic vastu thevalya aahet tya baddal thank so much
Khupach Chan mahiti thanks
Khup chhan mahiti dili aahe
Sunder
मस्त एक नंबर 👍👌👍👌👍
Khupach chhan ideas ahet. Thanks..
Wahhh खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली तुम्ही मी उद्याच नवीन फ्रिज घेणार आहे lg च 335ltr पण या व्हिडिओ ने माझी बरीच confusion due झाली thank you so much 🥰 madam
खुपचं छान माहिती दिली
Khupch chan 👍👍
Thanku
Thank you so much khupch chan
Khupch chan mahiti milali thank you so much
सर्वच टिप्स आवडल्या आणि सांगण्याची पध्दत ही आवडली👍
खुपच सुंदर माहिती आहे
Chan maintained ,accurate kichan aahe.👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वाह खूप छान वाटलं पाहुन तूमच्या फ्रीझ मधे सर्व पदार्थ एकत्र कुटुंब पद्धती सांभाळून राहतात हे पाहून खूप छान वाटलं., गम्मत म्हणजे मी तुमचा vlog बनवण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न पाहीला आणी नंतर कुतुहल म्हणून हा फ्रीझ ऑर्गनायझेशन चा भाग पाहिला खूप आवडला., कापडाचे चौकोन कापुन ठेवायची युक्ती उत्तम उदाहरण आहे., rubber band packet javal ठेवावे खुप उपयोग होतो.
Thanks for information
कापडी पिशव्या वापरणे खूप आवडले.
खूप छान टापटीप वस्तू मांडणी आवडली.
धन्यवाद सरिता ताई 🙏❤️👍
खूप छान व उपयुक्त माहिती 👌
Good tips. Thanks 👌👍🌹
Khup changli mahiti sangitlit. Thanks
Thanks tai ya mahitibaddal
विडियो खरच खूप छान आहे 👌👍